Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
डेपोटी केसावर फुगे चे शॉट खूप छान असे चांगले चांगले शॉट कार्यक्रमांमध्ये उपलब्ध करा ही नम्र विनंती
Massst,khup haslo sarpanch,dupity cha abhinay khup awadala,tumhala an timla shubhechha
Khupach Chhan👌
खूप छान खूप छान एकच नंबर डेपोटी साहेब खूप छान
लयच हसलो बाबा सरपंच भाऊ साहेब गणपत राव नामदेव राव खुपच मस्त
लय भारी जोडी गणपतराव सरपंच नामदेव डेपोटी
भाऊसाहेब एक नंबर तुम्हाला एक हजार एक लाईक कारण का संकट मध्ये कुठल्या कसं वाचायचं म्हणून एक लाईक
खरचं खुप हसलो, धन्यवाद 👌🙏🙏🙏🙏
केसावर फुगे एक नंबर......
डेप्युटी एकदम कडक बरंका सगळे बिझनेस एकाच दिवसात 👏👏👏
धन्यवाद किरण सर गावरान मेवा चालू केल्या बद्दल....🙏🙏
छान एपीसोड झाला
5🎉😅😅😅😅😊😅😢😢😢😊000❤ ❤😢😢🎉😢🎉🎉c😊😊0000
बेरड साहेब....आजचा एपिसोड हा आजपर्यंत झालेल्या सगड्या एपिसोड पेक्षा भारी आणी कॉमेडी होता.....आज हसू हसू पूर्ण पोट दुखायला लागले.....खूप दिवसांनी आज पूर्ण पोट धरून हसलो....
खूप च छान 👌🏻👌🏻👌🏻महेश आणि वैभव ग्रेट जोडी 👌🏻, सरपंच आणि डिप्युटी धम्माल ऍक्टिंग 👌🏻👌🏻👌🏻😂😂😂😂😂😂
भाऊसाहेब एक नंबर.. नामदेव राव दस नंबर..
लवकरच गावरान मेवा 100भाग पूर्ण होत आहे 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💞💞💞💞💯💯💯
💐💐💐💐💐
लई भारी। जबरदस्त यारी। चौघांची acting बघून पोटात झाली हाणामारी ।
या एपीसोड मध्ये फारच मजा आली.फारच हसलो राव...एकच नंबर(केसाला फुगे....सीन)
हापसीवर पाणी पीतांना,व पळुन पळुन थकल्या भुक लागली हे सीन फार छान
Thanks..👍
तुमच्या टीमला भेटायची इच्छा मनात आहे. कसं भेटता येईल. शुट बघायच
शुटिंग च्या दिवशी या म्हणजे सगळे भेटतील , शूटिंग मेहेकरी फाटा , (नगर पाथर्डी रोड,) या ठिकाणी होत असते
किरन सर लई हासलो भाऊसाहेबसर एक नंबर
भाऊसाहेब लयभारी अक्टिंग केली राव सरपंच आणि गणपतराव तुम्हाला पण माझा त्रिवार मानाचा मुजरा मुजरा लय हासवलराव आज🙏🙏
खूप हसलो आज आम्ही तुम्ही खूप भारी धमाल केली आहे धन्यवाद किरण सर
किरण सर एकच नंबर 👌👌👌लय हसलो राव गेल्या भागात जेवढा हसलो नाही त्या पेक्षा जास्त नामदेवराव एकच नंबर 👌👌👌
किरण बेरड सर गणपतराव भाऊसाहेब नामदेवराव तुम्ही खुपच छान एक्टिंग केली आणि हा एपिसोड आम्हाला खूपच आवडला
Dpt फुगा लयच भारी है राव
फारच छान न हसणारा सुध्दा हसतो. सवॅ कलाकार चे अभिनंदन व धन्यवाद!
केसावर फुगे नंबर 1 डेपोटी 😁😂😄👌🤣😂
एकच नंबर झाला कार्यक्रम भरपूर हसलो
खूप खूप छान जर हापतेय दाखवा भाग 👍👍
Bhaisahab ek no 1😂🤣🤣🤣🤣
गणप्या नी खूप मस्त अक्टिंग केली😆😆😆😆
Bhausaheb lay bhari acting kartat👌🥰😍❤️
गावरान मेवा छान एपिसोड 👍👍🙏🙏☝️☝️
100 वाएपिसोड हा मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना कमी कश्या होतील या वर बनवा ही कळकळीची विनंती 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
खुप छान भाग आहे.......👌👌👌
किरण बेरड तुमच्या नादच खुळा ,😂😂😂😂😂
छान एपिसोड... माझ्याकडून कडक मराठीच्या सर्व टिमला व सर्व दर्शकांना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
Hi there 🙄p6
एपिसोड तर छानच आसतो पन असेच एपिसोड दर रविवारी चालू राहावी हि विनंती ही वेबसीरीज प्रेक्षकांनचे खुपच मनोरंजन करते
एक दम कडक एपिसोड 👌👌👌💐💐💐
आजचा भाग 1 नं. लय पोट धरुन हसलो
गव्हाणे सरांना माझा मानाचा मुजरा
एक नंबर भाग घेतला आहे
आज पर्यंतचा खूप खूप छान एपिसोड खुप हसलो असेच एपिसोड बनवत जावा
कि रण सर फार मजा आली हसून हसून पोट भरल
जबरदस्त एकदम भारी 🙏👍
किरण बेरड सर खुप छान एपिसोड बनवला खुप आनंद झाला .
1नंबररररररररर भाऊसाहेब
खूप हसलो राव 😂😂😀😀
1.no1 .no 1.no 1.no.
धन्यवाद किरण बेरड सर असच आमच् मनोरंजन करत राहा आणि गावरान मेवा चे भाग असेच चालू राहूद्या
एकच नंबर
किरण .सर . लई . हासलो . मस्त
Jaberdast
Jan 5ggynyj8
धन्यवाद किरण सर गावरान मेवा चालू केल्याबद्दल
Deputy very nice actor 😀😄👌
नामदेव गवाने बेस्ट एक्टिंग
😅😅😅 मजा आली आज बघताना
एक नंबर नादच झाला हसुन हसुन पोट दुखायला लागले किरण सर एक नंबर
आजचा एपिसोड फार भारी, आणि विनोदी .सर्वांनी फार छान acting केली .आता मराठी पिक्चर येत नाहीत ,त्याची कमी किरण सर भरून काढतात .
डेप्युटी सर अभिनय लय भारी शेवट पाहून लय हसलो😂😂😂😂
नामदेव राव चा नाद खुळा
Namyachi script Ek number award winning episode. Sasra Ek numbe namya bhava Ek number
100 वा एपिसोड साठी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🔥🔥🎉🎉
आज लई हासलो राव केसावर फुगे भाऊसाहेब सर मटन महागात पडल राव नामदेव राव लय खतरनाक मानुस आहै
किरण सर असेच गावरान मेवा चे भाग पुढे चालू ठेवा 👌👌
Bhausaheb bhari boltat 1ch number
*नामदेवराव तुमच्यासाठी स्पेशल Like*
Deputy act is very nicely 🤣🤣
धन्यवाद सरपंच साहेब नाम्याने चांगली जिरवली 🙏🙏🙏🙏🙏 खुपच छान
आजचा भाग खूपच सुंदर वाटला लय भारी आमचा जिल्हा अकोला
किरण बेरड साहेब खूप हसलो नामदेवराव लय खतरनाक आहे....😂😂😂😂
a1
Super.namdevrao
भाऊसाहेब एकच नंबर
जुने एपिसोड दाखव्याण्यापेक्षा नवीन काढा,राव खूप मस्त आहे गावरान मेवा वेब सिरीज❤
सुपर एपिसोड आहे😂😂💯💯💯🥇🥇🥇
Yek no bhausaheb 😂😂😂😂😂😂
धमाल मजा आली आजचा एपिसोड सुपर हिट होता .. लै भारी 👍
डिपोटे लय भारी
खूप दिवसांनी सरपंच आल्यानी मस्त मज्जा आली..गावरानमेवा खूप सुंदर
रात्री नाय म्हटले म्हणून🤟 हे वाक्य नकॊ होत बाकी सगळं एक नंबर 🙏
Best nice very very nice 👌👍जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳
खूप छान आम्हंत्रन होती राव हसून हसून पोट दुकाय लागला 👍👍😄😄😄😂😂😂🙏🙏💐आहबिनदन या व्हिडिओ ला
डिपोटीशिवाय मजा नाय राव
Nad khula bhausaheb ...
डेपोटी एकच नंबर राव हसूनहसून पोट दुखले
Sarpanch tumhi jar alat na ki bhag baghnyachi khup maja yete ase Sarpanch saglya gavat pahije
केसावर फुगे..🥰🥰😂😂😂😂
सबसे बेहतर भाऊसाहेब
एक नंबर नामदेवराव
एकच नंबर हो भाऊसाहेब
जुने कलाकार कुठे गेली ते पण घ्या 😂😂 लय हास्लो लय भारी सरपंचला लय पळावले 👍👍 आम्ही कोपरगावकर पाटील जिल्हा अ, नगर 🙏🙏
आता झाली 100 पण एक लाखापर्यंत पोहोचली पाहिजे.
पोटधरून हसलो राव आज जबरदस्त
ले.भारी राव मजा आली
खूपच हसलो मी तर 😂😅🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🤣🤣🤣🤣🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
खुप छान आहे एपिसोड पण त्यामध्ये गम्प्या असायला हवा होता असेच मजेदार एपिसोड तयार करा किरण सर👌👌👌👌👍👍🌹🌹🌹🌹
गव्हाणे सर लई भारी
कंटिन्यू ठेवा ही series, मस्त आहे.
आजचा एपिसोड मस्त आवडला असाच नवीन नवीन एपिसोड बनवत राहा
बरं झालं बाबा मी कंदुरी खायाला आलो नाही नाहीतर असेच हाल झाले असते मस्त मजेशीर .....................कॉमेडी
Best kalakar gavane sir
लयं भारीच वाटला राव!
एकदम भारी अॅक्टिंग भाऊसाहेब खुप हसवलं स्पर्धकांना धन्यवाद किरण बेरड साहेब
खुप छान प्रसंग निर्माण केला
येथे एखादा जेवण करत असताना नाही स्वर्गाला जाईल
Mast comedy 👌👌👌👌👌
डेपोटी केसावर फुगे चे शॉट खूप छान असे चांगले चांगले शॉट कार्यक्रमांमध्ये उपलब्ध करा ही नम्र विनंती
Massst,khup haslo sarpanch,dupity cha abhinay khup awadala,tumhala an timla shubhechha
Khupach Chhan👌
खूप छान खूप छान एकच नंबर डेपोटी साहेब खूप छान
लयच हसलो बाबा सरपंच भाऊ साहेब गणपत राव नामदेव राव खुपच मस्त
लय भारी जोडी गणपतराव सरपंच नामदेव डेपोटी
भाऊसाहेब एक नंबर तुम्हाला एक हजार एक लाईक कारण का संकट मध्ये कुठल्या कसं वाचायचं म्हणून एक लाईक
खरचं खुप हसलो, धन्यवाद 👌🙏🙏🙏🙏
केसावर फुगे एक नंबर......
डेप्युटी एकदम कडक बरंका
सगळे बिझनेस एकाच दिवसात
👏👏👏
धन्यवाद किरण सर गावरान मेवा चालू केल्या बद्दल....🙏🙏
छान एपीसोड झाला
5🎉😅😅😅😅😊😅😢😢😢😊000❤ ❤😢😢🎉😢🎉🎉c😊😊0000
बेरड साहेब....आजचा एपिसोड हा आजपर्यंत झालेल्या सगड्या एपिसोड पेक्षा भारी आणी कॉमेडी होता.....आज हसू हसू पूर्ण पोट दुखायला लागले.....खूप दिवसांनी आज पूर्ण पोट धरून हसलो....
खूप च छान 👌🏻👌🏻👌🏻
महेश आणि वैभव ग्रेट जोडी 👌🏻, सरपंच आणि डिप्युटी धम्माल ऍक्टिंग 👌🏻👌🏻👌🏻😂😂😂😂😂😂
भाऊसाहेब एक नंबर.. नामदेव राव दस नंबर..
लवकरच गावरान मेवा 100भाग पूर्ण होत आहे 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💞💞💞💞💯💯💯
💐💐💐💐💐
लई भारी।
जबरदस्त यारी।
चौघांची acting बघून
पोटात झाली हाणामारी ।
या एपीसोड मध्ये फारच मजा आली.
फारच हसलो राव...एकच नंबर
(केसाला फुगे....सीन)
हापसीवर पाणी पीतांना,व पळुन पळुन थकल्या भुक लागली हे सीन फार छान
Thanks..👍
तुमच्या टीमला भेटायची इच्छा मनात आहे. कसं भेटता येईल. शुट बघायच
शुटिंग च्या दिवशी या म्हणजे सगळे भेटतील , शूटिंग मेहेकरी फाटा , (नगर पाथर्डी रोड,) या ठिकाणी होत असते
किरन सर लई हासलो भाऊसाहेबसर एक नंबर
भाऊसाहेब लयभारी अक्टिंग केली राव सरपंच आणि गणपतराव तुम्हाला पण माझा त्रिवार मानाचा मुजरा मुजरा लय हासवलराव आज🙏🙏
खूप हसलो आज आम्ही तुम्ही खूप भारी धमाल केली आहे धन्यवाद किरण सर
किरण सर एकच नंबर 👌👌👌
लय हसलो राव गेल्या भागात जेवढा हसलो नाही त्या पेक्षा जास्त
नामदेवराव एकच नंबर 👌👌👌
किरण बेरड सर गणपतराव भाऊसाहेब नामदेवराव तुम्ही खुपच छान एक्टिंग केली आणि हा एपिसोड आम्हाला खूपच आवडला
Dpt फुगा लयच भारी है राव
फारच छान न हसणारा सुध्दा हसतो. सवॅ कलाकार चे अभिनंदन व धन्यवाद!
केसावर फुगे नंबर 1 डेपोटी 😁😂😄👌🤣😂
एकच नंबर झाला कार्यक्रम भरपूर हसलो
खूप खूप छान जर हापतेय दाखवा भाग 👍👍
Bhaisahab ek no 1😂🤣🤣🤣🤣
गणप्या नी खूप मस्त अक्टिंग केली😆😆😆😆
Bhausaheb lay bhari acting kartat👌🥰😍❤️
गावरान मेवा छान एपिसोड 👍👍🙏🙏☝️☝️
100 वाएपिसोड हा मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना कमी कश्या होतील या वर बनवा ही कळकळीची विनंती 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
खुप छान भाग आहे.......👌👌👌
किरण बेरड तुमच्या नादच खुळा ,😂😂😂😂😂
छान एपिसोड... माझ्याकडून कडक मराठीच्या सर्व टिमला व सर्व दर्शकांना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
Hi there 🙄p6
एपिसोड तर छानच आसतो पन असेच एपिसोड दर रविवारी चालू राहावी हि विनंती ही वेबसीरीज प्रेक्षकांनचे खुपच मनोरंजन करते
एक दम कडक एपिसोड 👌👌👌💐💐💐
आजचा भाग 1 नं. लय पोट धरुन हसलो
गव्हाणे सरांना माझा मानाचा मुजरा
एक नंबर भाग घेतला आहे
आज पर्यंतचा खूप खूप छान एपिसोड खुप हसलो असेच एपिसोड बनवत जावा
कि रण सर फार मजा आली हसून हसून पोट भरल
जबरदस्त एकदम भारी 🙏👍
किरण बेरड सर खुप छान एपिसोड बनवला खुप आनंद झाला .
1नंबररररररररर भाऊसाहेब
खूप हसलो राव 😂😂😀😀
1.no1 .no 1.no 1.no.
धन्यवाद किरण बेरड सर असच आमच् मनोरंजन करत राहा आणि गावरान मेवा चे भाग असेच चालू राहूद्या
एकच नंबर
किरण .सर . लई . हासलो . मस्त
Jaberdast
Jan 5ggynyj8
धन्यवाद किरण सर गावरान मेवा चालू केल्याबद्दल
Deputy very nice actor 😀😄👌
नामदेव गवाने बेस्ट एक्टिंग
😅😅😅 मजा आली आज बघताना
एक नंबर नादच झाला हसुन हसुन पोट दुखायला लागले किरण सर एक नंबर
आजचा एपिसोड फार भारी, आणि विनोदी .सर्वांनी फार छान acting केली .आता मराठी पिक्चर येत नाहीत ,त्याची कमी किरण सर भरून काढतात .
डेप्युटी सर अभिनय लय भारी शेवट पाहून लय हसलो😂😂😂😂
नामदेव राव चा नाद खुळा
Namyachi script Ek number award winning episode. Sasra Ek numbe namya bhava Ek number
100 वा एपिसोड साठी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🔥🔥🎉🎉
आज लई हासलो राव केसावर फुगे भाऊसाहेब सर मटन महागात पडल राव नामदेव राव लय खतरनाक मानुस आहै
किरण सर असेच गावरान मेवा चे भाग पुढे चालू ठेवा 👌👌
Bhausaheb bhari boltat 1ch number
*नामदेवराव तुमच्यासाठी स्पेशल Like*
Deputy act is very nicely 🤣🤣
धन्यवाद सरपंच साहेब नाम्याने चांगली जिरवली 🙏🙏🙏🙏🙏 खुपच छान
आजचा भाग खूपच सुंदर वाटला लय भारी आमचा जिल्हा अकोला
किरण बेरड साहेब खूप हसलो नामदेवराव लय खतरनाक आहे....😂😂😂😂
a1
Super.namdevrao
भाऊसाहेब एकच नंबर
जुने एपिसोड दाखव्याण्यापेक्षा नवीन काढा,राव खूप मस्त आहे गावरान मेवा वेब सिरीज❤
सुपर एपिसोड आहे😂😂💯💯💯🥇🥇🥇
Yek no bhausaheb 😂😂😂😂😂😂
धमाल मजा आली आजचा एपिसोड सुपर हिट होता .. लै भारी 👍
डिपोटे लय भारी
खूप दिवसांनी सरपंच आल्यानी मस्त मज्जा आली..गावरानमेवा खूप सुंदर
रात्री नाय म्हटले म्हणून🤟 हे वाक्य नकॊ होत बाकी सगळं एक नंबर 🙏
Best nice very very nice 👌👍
जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳