अहमदनगर जवळ एक डोंगर आहे .तिथे काही असे उपाय करतात ना .जसे की कोणाला काही त्रास असेल .बाकी त्यात काही तथ्य नाही .खूप वर्षापूर्वीच 1980 चा आधी चे आम्ही पाहिले .करणी वगैरे खरे नाही.देवाच्या नावाखाली उपाय करणे .देव जाणे .अंधश्रद्धा आहे का काय माहिती .पण
खुप मस्त संजयराव गणपतराव प्रिया, चंकेश आणि सुगंधा वहिनी मजा आली बरका व्हिडीओ बघायला
Ek number episode super super ❤❤❤❤❤
खुप छान मजा आली तुमच्या कार्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सलाम
खुप छान आम्ही गावरान मेवाची वाट पाहात आसतो लवकर टाकत जा राव
Tumchya Tim Madhil Darvjan Pahijet. Khup majja yeil tumche sarv episode pahyala.❤1. Kiran Berd 2. Ganpat Rav 3. Sanjayrav 4. Rahul .5 Chenkya. 6.Namya. 7 .Sughnda.8.Priya. 9.Maya. ❤ Tumchya Sarv kalakarana pudhil vatchalis khup khup Shubhechya. ❤ All the best all Tim 👍 From Pune 🎉
Sankhya Priya Chhan Jodi
लय भारी संजू भाऊ 👏🏻👏🏻
Very nice episode comment from.krishna Tare
Very nice
लय भारी 😂😂 गणपतराव आणि संजयराव यांच्या शिवाय मजा नाही 😅😅 बाकी कलाकार पण आणा अजुन भारी वाटलं
उपाय,फारच,छान,केला,राव,,,,,,,,,
लयभारी 👌👌👌
संजय अर्थात लहू कुमार चोभे हे माझे काका आहेत❤❤
Mg numbar deki
शट उपट त्याचे
Saglyna ऐकत्र bagun kup भारी वाटते लवकर sodat ja vedoy
खूप मज्जा आली संजु गणपतराव
खुप छान पन किरन सर पाहिजे
खूप छान
लवकर टाका
❤❤❤❤❤
❤लय भारी गणपतराव संजय राव आपली जोडी भारि
राम कृष्ण हरी
लय भारी..........👌👌👌
खुपचं हसलो ❤
Are wa chanku la 3 mal
Khup chan 👌 ❤❤❤❤
खरंच एपिसोड लय भारी होता...
छान आहे व्हिडिओ
Mast
संजय सर आपला संपर्क नं. मिळेल काॽ पंढरपूरला आला तर भेट व्हावी ही सदिच्छा.
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
❤
Hello😊
😂😂😂
लई भारी गणपतराव संजयराव आले खुप मजा आली
धन्यवाद संरपंच
प्रिया च वय झालं वाटतं आवाज वेगळा यतोय🙈❤
Are hi nimmya vayachi Bai ahe
गावरान मेवा भाग लवकर भाग टाका
Hi
अहमदनगर जवळ एक डोंगर आहे .तिथे काही असे उपाय करतात ना .जसे की कोणाला काही त्रास असेल .बाकी त्यात काही तथ्य नाही .खूप वर्षापूर्वीच 1980 चा आधी चे आम्ही पाहिले .करणी वगैरे खरे नाही.देवाच्या नावाखाली उपाय करणे .देव जाणे .अंधश्रद्धा आहे का काय माहिती .पण
Pahada vishyi bolat ahat ka
पत्ता काय आहे
मिरावली बाबा पहाड नाव आहे आणि क्षद्धा आहे अंधश्रद्धा नाही ओ ❤
मला चांगली प्रचीती आली आहे
Tula anubhavach nahi
😢
किरण बेरड सर कुठें आहेती.
Daji dist nahit rao
खुप दिवसांनी जोडी दिसली. मजा आली.
😄😄
काय चाल मग वहीनी
सरपंच नाहीत का आता
गंठनचा नंबर पाठवा
प्रिया चा आवाज खराब झाला आहे
😂
ua-cam.com/video/miq19agj_5Y/v-deo.htmlfeature=shared
😅
जरा पण काही वाटत नाही का तुम्हाला असे व्हिडिओ बनवतात. पैसे पाहिजेत काय फक्त
Fusss
चंक्या नको
छान 👍👍👍👍
Khup chan
Hello
Very nice
👍👍👍👍
मस्त