पांडुरंग या देवाची आवडती भाजी आणि म्हणून त्या भाजीला चाकू किंवा विळी लावायची नाही हा थोर विचार आवडला. किती त्या पांडुरंगावर प्रेम ? पांडुरंग पण तुमच्यावर तेवढेच प्रेम करणार.
सीमाजी माझ्या कडे जे रोप ऊगवतात त्याच्या पानाला मधुन गुलाबी रेश जाते पाने हिरवीच असतात कालंतराने फुले येऊन ,सुकल्य नंतर मऊ पांढरे होतात. आपण काॅंमेन्टची दखल घेतल्या बद्दल धन्यवाद!
खूप छान सादरीकरण
याची पचडी किंवा खुडा खूप टेस्टी आणि पौष्टिक असतो
अतिशय रुचकर अशी भाजी रेसिपी करून दाखवली खूपच छान
पांडुरंग या देवाची आवडती भाजी आणि म्हणून त्या भाजीला चाकू किंवा विळी लावायची नाही हा थोर विचार आवडला. किती त्या पांडुरंगावर प्रेम ? पांडुरंग पण तुमच्यावर तेवढेच प्रेम करणार.
मस्त बनते मी खालली आहे गावाकडं👍
Aati uttam 👍
आमच्याकडे पण मिळते ही भाजी
छान माहीती सागीतली सोपी पध्दत आहे 🙏🙏
Chan recipi bnvli Seema Tai tumhi mla seeds miltil ka Tai plz
मी ऐकली आहे हि भाजी पण खाल्लेली नाही... खूप छान आहे..
मस्त
Panthari roga war chalte hi bhaji
खुप छान माहिती दिलीत 👍👍
सीमाजी माझ्या कडे जे रोप ऊगवतात त्याच्या पानाला मधुन गुलाबी रेश जाते पाने हिरवीच असतात कालंतराने फुले येऊन ,सुकल्य नंतर मऊ पांढरे होतात.
आपण काॅंमेन्टची दखल घेतल्या बद्दल
धन्यवाद!
माहिती छानच सांगितली .कमी वेळात आटोपशीर व्हिडिओ केला . आणखी पाथरी च्या भाजी चे औषधी गुणधर्म सांगितले तर बरं होईल
Patrichya biya miltat ka?.
Lanpani khup khayacho.
Chirlamule kadu lagte mhane.
Chhanach lagaychi kinchi kadsar, methisarkhi.
Nice 👌
Thanks 😊
Chan
Assal solapuri ahhhaa
Mla TR khp awdte hi bhaji pn aaj Kal Milt nhi kuthe
करड कोसला सारखी दिसते का पात्री ची भाजी अलग आहे दोन्ही भाजी सारखी दिसते
याला सिंहपर्णी म्हणतात काय?
हो मी खातो ही भाजी आमच्या राणात उगवते कायम राणात गेल्यावर जेवना सोबत कच्ची भाजी खातो चव पण चांगली येते खायला
मक्याची भाकरी आणि हिरवी मिरचीचा ठेचा आणि पाथरची भाजी बांधावर बसून खायची मज्जा वेगळीच हाय
होय, गावाकडं असा बेत होतोच...
विना लसणाची जमेल का
गाव कोणते
कोकणातले आहे का
माझे मुळ गाव ३२ शिराळा तालुक्यातील चिचेंवाडी आहे..
ह्याला हळदी सारखपिवळे लांब फुले व नंतर वाळल्यावर पांढरे कापसा सारखे फुले येतात का? वपानावर लाल रेश असते का? प्लीज सांगा
होय, पातरीच्या भाजीच्या मधून एक देठ येतो. त्याला पिवळी फुलं येतात.पानं कोवळी असतात तेव्हा काहीशी गुलाबी दिसतात. ही गावाकडं शक्यतो कच्चीच खातात..
Hii seema
Hi
मुतखडा ला चालते का
अशा भाज्या खाल्ल्याने मारणार तर नाही ना
नाही
मी असे एैकले आहे, ताल ा पांढरी रेश असते तुम्ही जेफुल दाखवले ते पांढरट आहे
Sarcat bakwas bhajhi I don't like it
मस्त