खुप छान महीती दिली शिजवायचि कशी ते पण सांगीतलं अशिच महीती देत रहा म्हणजे आम्हाला जंगली भाज्यांची ओळख होईल आम्ही लोथी,घाई,खुरसणी,चिचुर्रड,कोळु या भाज्या खात असतो तुम्ही आणखी भाज्यांची ओळख कर्ता आपले खुप खुप आभार.
👌👌👍 नळगोत च्या भाजीची रेसिपी छान आहे... ही भाजी शहरात विकायला असते.. (इकडे ह्या भाजीला एक पानी बोलतात ) पण ही इथे विकत घ्यायला आवडत नाही.. कारण इथे गटार लाईनच्या बाजूला खुप रुजलेली असते.. त्या घाणीतली तोडून आणली असेल तर...
Ranbhaji chi recipe agadi sopi aaste khup chhan mahiti sadhya v sopya bhashet deta ty sathi 🙏🙏🙏 Dada liver chya Aajara var konti ranbhaji aahe ka ho aasel tar please sanga v kothe milel mi punya ta aahe
लिव्हर च्या सर्व प्रकारच्या समस्या दूर करण्यासाठी गुळवेल हे वरदान आहे. गुळवेलचा काढा सकाळ, संध्याकाळ रोज घेतले तर निश्चितच आराम मिळतो. आपण आठ दिवस हा प्रयोग करून बघा जर आपल्याला फरक जाणवला तर पुढे चालू ठेवा. गुळवेल काढा घेतल्याने साईड इफेक्ट कोणतेही नाहीत. गुळवेल कशी ओळखावी? काढा कसा बनवावा? यासाठी खालील व्हिडिओ आपल्याला मार्गदर्शन ठरतील.
आमच्या कडे नाळी भाजी ,म्हणतात ज्या शेतकऱ्याच्या शेतात असते तो सेत मालक स्वता आपल्या शेतातील नाळी भाजी खात नाही, दुसरी माणसं घेऊन जातात ,आपण दुसऱ्या कडून आणायची ,कारण आमचे पूर्वज सांगायचे की हे आपल्या सेताच नाळ आहे ते आपण तोडायच नाही ,
खूप दुखत असेल तर, हाड वैद्य ला दाखवा आणि चोळून घ्या.कमी दुखत असेल तर लहान मुलांना पाठीवर वजन झेपेल एवढेच चालायला सांगा शक्य असेल तर गादी ऐवजी जमीन वर झोपा.निरगुडीचा पाला व मिठ एकञ उकळून सहन होईल (राञी ते सकाळी पर्यंत) एवढा गरम बांधा. 7 दिवसात फरक पडेल .
आमचे भागात नळगोत भाजीला नरवेल म्हणतात माझे लहानपणी ज्या स्त्री ला दुध कमी असेल किंवा येतच नसेल तर जानकर आजीबाई हि भाजी खाण्यासाठी सांगित असत त्यामुळे बाळाचे पोट भरेल इतके दुध येते असे म्हणतात
धन्यवाद! फार छान! कृपया अशी माहिती देत रहा.
लक्षात ठेवा भाजी जमिनीवर सुद्धा उरलेली असते वेल प्रकाराची दिसते
खुप छान माहिती मिळाली
रान भाज्या आणि त्यांची ओळख हे अतिशय उत्तम काम तुम्ही करत आहेत
खुप खुप धन्यवाद
खूप छान... नवीन भाजी कळाली आणि तिचे महत्वही समजले.....
एकदम मस्त...
Thank you...
तुमच्या बरोबर या छोट्यला पण खुप माहिती आहे वाटत खुप छान
खूपच. छान. भाजी. बनविली. आजीने. या. भाजीची. माहिती. दिल्या. बाबात. आभारी. आहोत. 👍
Super.. like... aprteem.. raan..mewaa...khup.. chhan..mahiti..dilit... thanks.. Bhau..🙏👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
तुमचे हे असे विडिओ पाहून खूप छान वाटतं. तुमच्याकडे खरं सोनं आहे. या सगळ्या गोष्टींचा माहिती हेच तुमचे खरे धन 🙏🏻
मध्ये विदर्भात हि भाजी नाही
🙏🌹 खूपच छान भाजी झाली आहे औषधी युक्त अशी माहिती मिळाली धन्यवाद
Very good video thanks 🙏
खुपछान माहिती भाजी विषयी🙏🙏
दादा मला रान भाज्या खुप आवडतात. तुमच्या कडून बऱ्याच भाज्यांची माहिती मिळाली. वाटत तुमच्या कडे येऊन खाव
Kharach amhala hi
खूप छान माहिती दिलीत दादा धन्यवाद🙏🙏🙏🙏
❤असे नैसर्गिक जीवन 🙏 खुप आवडते, आमच्या कडे ही, सावंतवाडी, सिंधुदुर्ग कणगी मध्ये नाचणी भात ठेवले जाते
आम्ही नालीची भाजी म्हणतो जास्तकरुन नदीच्या किनारी सापडते छान लागते
खुप छान महीती दिली शिजवायचि कशी ते पण सांगीतलं अशिच महीती देत रहा म्हणजे आम्हाला जंगली भाज्यांची ओळख होईल आम्ही लोथी,घाई,खुरसणी,चिचुर्रड,कोळु या भाज्या खात असतो तुम्ही आणखी भाज्यांची ओळख कर्ता आपले खुप खुप आभार.
खूप छान चव आहे भाजीला आम्ही पण खातो
छान झाली भाजी मी पहील्यांदाच बघीतली
खुप. छान. हाये. दादा. Video
,👍🏻👌👌👌👌 Aprtim vedio , matishi nal jodleli mans ch asa Chan prytn kru shktat , dusryana aplyajwlchi mahiti pohchwnyache 👌👌👌 kary ,🙏
खूप छान माहिती मिळाली
Khup chhan mahiti ani nisarg pan ak like shetakari dada sathi👍
कणगीला मुडी पण म्हणतात काही भागात माल छान राहतो
Thank you for information.
ही भाजी मी बंगाल मध्ये खाल्ली तिकडे भरपूर प्रमाणात होत असते
भाऊ खुपच छान
रान भाजी झरस बधल माहिती द्यावी
Khup chan mahiti dilya baddal dada tumche manapasun aabhar 🙏🙂tumcha bolnyatun pet Kya surgana talukyatle vatatat khr ahe ka dada 😊
बागलाण तालुक्यातील आहेत दादा
@@amolgade5230 thanku 🙏😊
भाऊ आपल गाव कोणत? आम्ही येतो की तुमच्या गावी भाजी खायला , खूप प्रकार चया भाज्या सांगता , मस्त रेसिपी असते. 😊👌
Photo khup spashta ahet,bhaji jawalun sarva bajune dakhawili,mahiti hi sawakash ani lakshat rahil ashi sangitali,,tyamule vedio jyasathi banawila to hetu saddhya hoto.Abhinandan.
आमी नाळी भाजी म्हणतो छान लागते
चविष्ट भाजी आम्ही नाळे ची बोलतो कांदा खोबरे घालून करतो। ठाण्यात ्वारली लोक आणतात
खुप छान माहिती
छान
👌👌👍 नळगोत च्या भाजीची रेसिपी छान आहे...
ही भाजी शहरात विकायला असते.. (इकडे ह्या भाजीला एक पानी बोलतात ) पण ही इथे विकत घ्यायला आवडत नाही.. कारण इथे गटार लाईनच्या बाजूला खुप रुजलेली असते..
त्या घाणीतली तोडून आणली असेल तर...
Hya भाजीचे देठ पण घेत जा खूप छान लागतात भाजी मध्ये
खुपछान दिसतो वाल
Lay bhari bhau🙏
Mala aas vatayla lagl aata ki sheli (bkari) ranjnglat khate te saglach manv jatisathi khanya yogy asu shkate hyavr tumch kay mt aahe
अप्रतिम
Very nice dada
Khup chyanch mahiti
आमच्या कडे याला नारळी ची भाजी म्हणून ओळखले जाते
हो भाऊ ही भाजी खूप aushadi आहे. तुम्ही त्याबद्दल सगळ्या ना माहिती दिली. V सगळ्यांपर्यंत माहिती पोचवली. धन्यवाद
नागपूर ला कमरुनची भाजी म्हणतात....
Very nice video
Very good information Dada
आम्ही पण खातो खूप छान लागते
हम लोग नारी की भाजी कहते हैं। मैं भी बनाती हूँ।
उत्तर प्रदेशात ही भाजी विकायला येते.
बापरे आपल्याला किती भाज्याची माहिती आहे. व त्या तुम्ही खाऊनही पाहिले आहे ते आम्हांला पण दाखवून दिले धन्यवाद त्या बद्यल.
अप्रतिम दादा
Chan..
Cg madhe ya bhajila karmatta bhaji mhantat
दादा तुमचे गांव तालुका जिल्हा सांगा
दादा हि भाजी कुठे आहे bhatepada mdhye आहे परिसर कोणता आहे
तुम्ही कुठे राहता आहात, गाव तालुका वगैरे, आमच्याकडे ही मिळत नाही.
Aamchey kde yala Kamlun chi Bhaji mahntat
खुप छान माहिती दिली आहे पण व्हिडीओ मध्ये त्या ठिकाणचा पण ऊल्लेख करावा त्यामुळे ऐकायला पण छान वाटेल
ठीक आहे, धन्यवाद.
Jai Shri Ram
Main bhaji sangna.
याला ,water spinach असेही म्हणतात.
आमच्या कडे कमळु ची भाजी म्हणतात
Ranbhaji chi recipe agadi sopi aaste khup chhan mahiti sadhya v sopya bhashet deta ty sathi 🙏🙏🙏
Dada liver chya Aajara var konti ranbhaji aahe ka ho aasel tar please sanga v kothe milel mi punya ta aahe
लिव्हर च्या सर्व प्रकारच्या समस्या दूर करण्यासाठी गुळवेल हे वरदान आहे. गुळवेलचा काढा सकाळ, संध्याकाळ रोज घेतले तर निश्चितच आराम मिळतो. आपण आठ दिवस हा प्रयोग करून बघा जर आपल्याला फरक जाणवला तर पुढे चालू ठेवा. गुळवेल काढा घेतल्याने साईड इफेक्ट कोणतेही नाहीत.
गुळवेल कशी ओळखावी? काढा कसा बनवावा? यासाठी खालील व्हिडिओ आपल्याला मार्गदर्शन ठरतील.
ua-cam.com/video/D3Ugf-MXGgk/v-deo.html
ua-cam.com/video/ywIhkrp98HQ/v-deo.html
जेवणामध्ये साध्या मीठ ऐवजी सैंधव मीठ वापरावा.
Dada ya भाजीला हरणखुर पण म्हणतात का
नाही, नाळी ची भाजी . किंवा नळ भाजी, हरणखुर वेगळी असते.
आमच्या कडे नाळी भाजी ,म्हणतात ज्या शेतकऱ्याच्या शेतात असते तो सेत मालक स्वता आपल्या शेतातील नाळी भाजी खात नाही, दुसरी माणसं घेऊन जातात ,आपण दुसऱ्या कडून आणायची ,कारण आमचे पूर्वज सांगायचे की हे आपल्या सेताच नाळ आहे ते आपण तोडायच नाही ,
फार छान माहिती देता आपण पण एक सुझाव आहे की ज्या भाजीचा व्हिडिओ टाकता तो त्याच भाजी विषयी जास्तीत जास्त माहिती द्यावी ही विनंती.
ठिक आहे, धन्यवाद 🙏🙏
सर आपण दाखवलेली कणगी आता सुध्दा नवीन मिळतात का.
आत्ता विणणारे म्हातारे शिल्लक नाहीत. नवीन मुलांनी हे कौशल्य आत्मसात केलेले नाही तरी गुजरात डांग जिल्हा मध्ये आपल्याला मिळू शकते.
Nice
tumache kade safed bhuiringani ahe ka
सर आपला मोबाईल न द्या
Dhanyavaad Dada..... 🙏🙏
नाळगोत कची खायचे का
Nalichi.bhaji....kasi.karayacho.te.samajale
काड कुस्माची भाजी दिसायला कशरड इ सारखी दिसते माहीती व रेसीपी दाखवा
आपण या व्होलगमध्ये बागलाणचा उल्येख केला तरी आपले गाव कोणते
भाटेपाडा, अलियाबाद, मुल्हेर
👍🤗
धना,ती आपली गावाकडची कोंबडी दाखव ना
पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल.
दादा तुमचे गावाचे नाव आणि जिल्हा कुठला सांगा म्हणजे आम्हाला हि भाजी मिळेल
भाटेपाडा, तालुका बागलाण, जिल्हा नाशिक.
@@gavakadchichav3490 खुप लांब आहे 🙏
Good
पाठ दुखी वर कुठली रान भाजी खावी
खूप दुखत असेल तर, हाड वैद्य ला दाखवा आणि चोळून घ्या.कमी दुखत असेल तर लहान मुलांना पाठीवर वजन झेपेल एवढेच चालायला सांगा शक्य असेल तर गादी ऐवजी जमीन वर झोपा.निरगुडीचा पाला व मिठ एकञ उकळून सहन होईल (राञी ते सकाळी पर्यंत) एवढा गरम बांधा. 7 दिवसात फरक पडेल .
आम्ही तुच्या घरी याऊ वणीला आलेवर
(मी भरत खंडवी आदिवासी म ठाकूर महाराष्ट्र ठाणे शहापूर) तुम्ही आदिवासी आहेत का भाषा तुमची आदिवासी वाटते
Bharat khandavi 0143 यूट्यूब चैनल
👍👍🙏🙏
👌👌👌👏
खूप छान माहिती सांगितलीत. विडीओत ७.१४ मिनीटांवर गुलाबी फुलांचे तुरे असलेली वनस्पती दिसतात ती कसली झाडे आहेत? त्यांची पण करतात का भाजी?
नाही ते गवत आहे.
Khup chhan mahiti aahe dada ekach no. Video baghayla khup aawadte. Bhajyanchi olakh hote. Inspiring video aastat
या भाजीला water spinach म्हणतात . तसेच हिंदी मध्ये कलमी शाक म्हणतात.
आपण पाण्यातील पालक म्हणू शकतो.
हिलाच नळीची भाजी असे ही म्हणतात.पाणथळ जागीच आढळते.
चावेची वेल रेसिपी दाखवा
खालील लिंक वर जाऊन आपण व्हिडिओ बघू शकता.
ua-cam.com/video/9hxKQLfNTvY/v-deo.html
Gavkonte
तुम्ही शिक्षक आहात काय सर ?
होय,
Nice 👍👌
आमचे भागात नळगोत भाजीला नरवेल म्हणतात माझे लहानपणी ज्या स्त्री ला दुध कमी असेल किंवा येतच नसेल तर जानकर आजीबाई हि भाजी खाण्यासाठी सांगित असत त्यामुळे बाळाचे पोट भरेल इतके दुध येते असे म्हणतात
नवीन माहिती मिळाली.धन्यवाद.
पछिम महाराष्ट्रात नळ गोद म्हणतात , बिबा उतून जखमा झाल्या नंतर त्यावर लेप लावल्यास उतलेला बीबा ही बरा होतो
नवीन माहिती मिळाली.खुप-खुप धन्यवाद 🙏🙏
सर जी , एकदा यावे तुमच्या कडे सर्व भाज्या खाण्याची इच्छा आहे
Fomic acid असतं मुंग्याच्या घरट्यात
Water spinach
कणगी काशी बनवतात कधी एकदा दाखवा ना
नक्कीच.
MN
सर तुमचा फोन नंबर