खूप वर्षांनी पाहिली खरशिंग. भाजी नाही माहिती पण माझे आजोबा ह्या शेंगा मिठ लावून बरणीत ठेवायचे तोंडी लावायला. खूप छान टेस्ट येते. पण आता बघायलाही नाही मिळत.
अरे भाऊ दुर्मिळ आहे ती भाजी तर तिचं एखादी शेंग पक्की होऊ दे आणी बियाणे येऊ दे खुप होतील मग बियाणे लावू ना आपण.. कवळी शेंग तोडून घेणार बियाणे नाही राहणार पुढची पिढी काय खाणार... 🙏
🙏 भुदरगड राधानगरी आजरा या तालुक्यात ग्रामीण भागामध्ये जंगलाच्या पायथ्याशी ही झाडे आणि आहेत.. फक्त याचा लाग कमी प्रमाणात असतो... धनगर वाड्यात वस्तीतील लोक.. मागणी केल्यास तुम्हाला देऊ शकतील.. .. खूप चविष्ट भाजी होते 🙏🙏
धन्यवाद दादा. तुम्ही जे नाव सांगताय ते योग्यच आहे. परंतु वेगवेगळ्या स्थानिक भाषेनुसार याला वेगवेगळी नावे असू शकतात. शास्त्रीय भाषेत बोलायला गेलं तर Radermachera xylocarpa हे नाव आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या बोलीनुसार किंवा स्थानिक लोकांच्या माहितीनुसार या भाजीला वेगवेगळे नाव असल्याचे आम्हाला आढळले आहे. तुमच्या सर्व कमेंट आम्ही वाचतो. तुमचे सहकार्य असेच राहू दे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद
ह्याची रोपं बनवून प्रचार / प्रसार पण करता का ? ह्या शँगेतून बिया मिळतात का ? तर त्याचा सुद्धा व्हिडीओ बनवा म्हणजे नुसते तोडण्याचे व्हिडीओ नको तर ते जतन आणि वाढवायचे कसे त्याचे व्हिडीओ पण बनवा , छान माहिती ! धन्यवाद !
Namaskar, krushi tantra niketan devgad Sindhudurg ya channel war professor yani yachi mahiti dili aahe.me vrishali kolhapur madhe aste me jagali zadachya biya jama karun krushi vidhyapit under je centre astat tithe dete new plants karenesati,he devarai sati pan Kam kartat.
Khup sunder video Dada, Titvi cha shengacha biya miltil ka Dada please ,tumcha mule hya vanspti che sanvardhan hoil. tumchashi bhetun ya biya milatil ashi kahi suvidha kara Dada
धन्यवाद सर... मुळात या शेंगेविषयी एकूण ४ व्हिडिओ आम्ही बनवले आहेत. जेवढी शक्य तेवढी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ मध्ये सेम माहिती देणे योग्य ठरणार नाही.. कृपया या व्हिडिओ च्या discription box मध्ये लिंक दिल्या आहेत. त्यातून तुम्हाला बऱ्यापैकी माहिती मिळेल. अश्याच कमेंट करत रहा आम्ही तुमच्या सर्व कमेंट वाचतो.
खूप वर्षांनी पाहिली खरशिंग. भाजी नाही माहिती पण माझे आजोबा ह्या शेंगा मिठ लावून बरणीत ठेवायचे तोंडी लावायला. खूप छान टेस्ट येते. पण आता बघायलाही नाही मिळत.
हि माहिती दिल्याबद्दल खुप खुप अभिनंदन भावा
छान छान माहिती
Dhanyawad dada khup chan mahiti dili tumi ami hi shenga pahilyanda pahili
खूप छान माहिती. धन्यवाद दादा
Khup chyaan mahiti dili ran bhaji baddal dhayanwad
Thank you 😊
खरशींग खुपच शक्तीशाली आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे
भाजी कशी बनवायची हे सांगितले नाही
खुप छान सुंदर माहिती 🙏🏼 झाडं पानं दाखवून दिलं तर बरं होईल 🙏🏼
Mast video
Good information
Khup chchan Aarogya dayi भाजी
अरे भाऊ दुर्मिळ आहे ती भाजी तर तिचं एखादी शेंग पक्की होऊ दे आणी बियाणे येऊ दे खुप होतील मग बियाणे लावू ना आपण.. कवळी शेंग तोडून घेणार बियाणे नाही राहणार पुढची पिढी काय खाणार... 🙏
Agdi barobr aahe
🙏 भुदरगड राधानगरी आजरा या तालुक्यात ग्रामीण भागामध्ये जंगलाच्या पायथ्याशी ही झाडे आणि आहेत.. फक्त याचा लाग कमी प्रमाणात असतो... धनगर वाड्यात वस्तीतील लोक.. मागणी केल्यास तुम्हाला देऊ शकतील..
.. खूप चविष्ट भाजी होते 🙏🙏
Bhaiya hi sheng zhadavar paripakv zhalyavar sangu shaktko yache ajun fayade kay hr zhad durmid nakki aahe
खुप छान आहे आम्हाला याच्या बिया मिळतिल का
या रानभाज्याच्या बी किंवा रोपे मिळतील का?
Hi bhaji Amhala thane la miltil ka ? Tumche sagle video ani tumhi dileli information khup chan aahet
पालघर ला भेटतात. पण तुमच्या इथे मिळत असतील याची माहिती नाही.
खूप खूप धन्यवाद अश्याच कमेंट करत रहा आम्ही तुमच्या सर्व कमेंट वाचतो.
Ok, tnk u
आणि बियाणे मिळेल का.
आम्ही आज try करतोय दादा ही भाजी 😊
Majha navrala Annavaram khup chtte uthlet ya shingle bare hotel ka dva chalu ahe hi Sheng tumchya milel ka & Kashi milel te sanga
पावसाळ्यात मिळते ही शेंग
पावसाळयात मिळते ही शेंग
Must video Bhava tumach gav kuthale
Kaarivade
शेंग कॅमेरा जवळून दाखवली असती तर अजून नीट ओळख झाली असती. नवीन भाजी ओळख साठी धन्यवाद
खुप छान मस्त तुमचे विडियो आहेत दादा तुमचे 🌹 अभिनंदन 🌹👌👍🌹 दादा आमि या भाज्या खातो ई खरशिंग आहे टेटू चि शेंग रुंदी आसते 🌹🌹 👌👌👍👍
धन्यवाद दादा. तुम्ही जे नाव सांगताय ते योग्यच आहे. परंतु वेगवेगळ्या स्थानिक भाषेनुसार याला वेगवेगळी नावे असू शकतात. शास्त्रीय भाषेत बोलायला गेलं तर Radermachera xylocarpa हे नाव आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या बोलीनुसार किंवा स्थानिक लोकांच्या माहितीनुसार या भाजीला वेगवेगळे नाव असल्याचे आम्हाला आढळले आहे.
तुमच्या सर्व कमेंट आम्ही वाचतो. तुमचे सहकार्य असेच राहू दे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद
ह्याची रोपं बनवून प्रचार / प्रसार पण करता का ? ह्या शँगेतून बिया मिळतात का ? तर त्याचा सुद्धा व्हिडीओ बनवा म्हणजे नुसते तोडण्याचे व्हिडीओ नको तर ते जतन आणि वाढवायचे कसे त्याचे व्हिडीओ पण बनवा , छान माहिती ! धन्यवाद !
भाऊ आम्हाला त्याचे बिया भेटतील का😊
भावा आमचे कडे खरशींग म्हणतात
पालघर
Ranti sagachi bhaji chi mahiti dya
Jangali sagvanachya shengachi bhaji chi mahiti dya
या वर्षी नव्याने रानभाजी ची सिरीज घेऊन येणार आहे.
धन्यवाद साहेब टिटवीच्या शेंगाच्या झाडा विषयी माहिती मिळाली हे दुर्मिळ झाड आहे याचं संवर्धन झाले पाहिजे हे झाड माझेकडे आहे
शक्य अस्ल्यास याची रोपे तयार करून त्यांची लागवड करण्याचा प्रयत्न करून बघा.
रोप लावा
Namaskar, krushi tantra niketan devgad Sindhudurg ya channel war professor yani yachi mahiti dili aahe.me vrishali kolhapur madhe aste me jagali zadachya biya jama karun krushi vidhyapit under je centre astat tithe dete new plants karenesati,he devarai sati pan Kam kartat.
Instagram la dm kara ☺️
खरशींगीच लोणच छान लागत.
Palgher jhile madhe hi jhad aahet aani bhaji pan banavatat
Khup sunder video Dada, Titvi cha shengacha biya miltil ka Dada please ,tumcha mule hya vanspti che sanvardhan hoil. tumchashi bhetun ya biya milatil ashi kahi suvidha kara Dada
मिठाच्या पाण्यात पण घालतात
आम्हाला हि पाठवा सर...
व्हिडिओ खूपच छान..
खूप खूप धन्यवाद अश्याच कमेंट करत रहा आम्ही तुमच्या सर्व कमेंट वाचतो.
नमस्कार मी पुण्यात रहाते.मला या शेंगांची भाजी करायची आहे.तुम्ही मला ती कुरीअर कराल का?🙏🙏🙏
इंस्टाग्राम वर मेसेज करा.
Karala pekshahi kadu aahe hi bhaji
हो पण... गुणकारी आहे.
Are bhau zadachi purn mahiti dya .jase khod,pan fhul,Sheng.
ही शेंग मला प्रोजेक्ट साठी हवी आहे, तूम्ही मला ही देऊ शक्ता का? मी ही कोल्हापुर मध्ये राहते.
Instagram वर मेसेज करा
खूपच छान हयाची बीया मिळतील तर कश्या प्रकारे मिळतील तुमचा नंबर द्या 🙏🙏
Jahar dakhva
आमच्याकडे उत्तम प्रतीची फणस रोपे आहेत. एक दोन देऊ शकतो. दादर मुंबईला आहेत
खूप खूप धन्यवाद अश्याच कमेंट करत रहा आम्ही तुमच्या सर्व कमेंट वाचतो.
दादा तुमचा गावं खयचा ?
Kaarivade Kolhapur
टिटवी ची लागवड करण्यासाठी टिटवी चे बिया पाठवाल का
आता उपलब्ध नाहीत
खूप खूप धन्यवाद अश्याच कमेंट करत रहा आम्ही तुमच्या सर्व कमेंट वाचतो.
माझ्या मुलाला अंगाला खाज येते ही भाजी कोल्हापुरात मिळेल का
ग्रामीण भागात मिळू शकेल
खूप खूप धन्यवाद अश्याच कमेंट करत रहा आम्ही तुमच्या सर्व कमेंट वाचतो.
Gangawes yethe kajve optic yethe ya deto
मी आपला हा विडिओ बऱ्याच दा बघितलं.. आपण याच्या बिया देणार म्हणाला होतात. बिया मिळेल का?
हो नक्की मिळतील.
@@themahavisionvlog कधी आहेत का आता तुमच्या कडे आता?
हो आहेत.
अरे दादा बिया मिळतील काय 👌🏼👍🏼💞👏🏻🙏
हो मिळतील
कशा बीया पाठवाल ?पोस्टाने कीती रू द्यावे?
मलाही हव्या आहेत
आता सध्या उपलब्ध नाहीयेत. पण पुढच्या वेळी नक्की चॅनल वर सांगू.
खूप खूप धन्यवाद अश्याच कमेंट करत रहा आम्ही तुमच्या सर्व कमेंट वाचतो
Mast
खूप खूप धन्यवाद अश्याच कमेंट करत रहा आम्ही तुमच्या सर्व कमेंट वाचतो
टिटवीची भाजी कशी करतात दाखवा.
या भाजीच्या ४ video channel वर उपलब्ध आहेत. Discription box मध्ये लिंक दिली आहे.
खूप खूप धन्यवाद अश्याच कमेंट करत रहा आम्ही तुमच्या सर्व कमेंट वाचतो.
बिया किंवा रोप मिळतील का?
आता उपलब्ध नाही.
Fone Nambar padhava krupaya
जरा कोवळी पाठवलीत तर माझ्या कडे पोचे पर्यंत छान राहिल.तुमचा फोन नंबर मिळेल का?
इंस्टाग्राम वर मेसेज करा
भाऊ मला नंबर पाठविले का कारण ह्या शेंगा पाहिजे
Instagram वर मेसेज करा
आमच्याकडे खरशींग म्हणतात खाल्ली आहे चवदार भाजी लागते
Palghar Jay जोहार 😅😅
या शेंगांची जरा रेसिपी
यांच्या बिया मिळेल का?..
हो नक्कीच मिळू शकतील... पुढच्या काही दिवसात मी जंगलात जाणार आहे. त्यावेळी जुन झालेल्या शेंगा हमखास मिळतील.. त्यावेळी Instagram वर माहिती पोस्ट करेन.
झीला सगळा माहीत हायटेटवावर चढ कळात कीती कठीन हा
खूप खूप धन्यवाद अश्याच कमेंट करत रहा आम्ही तुमच्या सर्व कमेंट वाचतो.
आमच्या कडे करतात बारीक चिरून पाणी घालून उकळून पाणी काढून नंतर फोटनी देतात मस्त लागते
खूप खूप धन्यवाद अश्याच कमेंट करा राहा. आम्ही तुमच्या सर्व कमेंट वाचतो.
बिया मिळतील का 😊
या झाडा च नाव काय
टिटवी म्हणतात आमच्या इकडे. माझे व्हिडीओ आवडत असतील तर माझं युट्यूब चॅनेल सबस्क्राईब नक्की करा.
Video chhanach.
तुमचे खूप खूप आभारी आहोत तुमच्या सर्वच कमेंट आम्ही वाचतो धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेसाठी. तुमचे असेच सहकार्य असू दे.
शेंगा बिया मला पाहिजेत मला द्या
कोणता जिल्हा?
कोल्हापूर
Hi kahi titvi nahi hi khar shing ahe titvi hi chapti aste Ani khar shing hi gol anityacyavar Kate pan mumulit astat
झाड कसे दिसते ते दाखवा
अंगावर वगैरे नको असलेले अधिकचे केस कायमस्वरूपी काढून टाकायचे उपाय आदिवासी समाजाला माहित असतात त्याविषयी माहिती द्या ?
खरंच 😮
Wastaryane kadh ki
100 ky 200 la ghya khup auvshadhi
आमाला यांची माहीती पाहीजेत आहे नंबर पाटवा
DM on Instagram
मित्रा ही खरशिंग आहे , टेटवीची शेंग नाही
Not titvi hi khair sheng aahe
आमच्या कडे खूप आहेत खडसिंग ची झाडे
कर्जत पूर्व जामरुंग
धन्यवाद दादा.. अश्याच कमेंट करत रहा आम्ही तुमच्या सर्व कमेंट वाचतो.
बिया मिळतील?
बिया मिळतील का
Contact number milel ka
सगळ्या रानभाज्याचे शेवटी बियाणे ठेउन द्या पुढच्या वर्षी साठी.....नाहीतर हळूहळू संपून जाईल सवे..
आम्हीच जपलय....
आमच्याकडे खूप आहेत कूनिच खात नाही
खुप महाग आहे ही शेंग
धन्यवाद भाऊ
आपण कोणत्या गावी, तालुका मध्ये आहेत मला याचा छोटा सा संग्रह करण्याचा छंद आहे धन्यवाद
@@dileeptamhane7061 वाशिम जिल्हा
Tetucya senga
लोणचं घालतात भाजी कुठे आहे ₹100 कुठे महाग कुठे आहे एवढे स्वस्त आहेत वेदिका विठोबा घाडीगावकर
जिथे जास्त असते तिथे किंमत नसते
राधानगरीत आहेत ही झाडं व खुप शेंगा होत्या अगदी भरलेलं हे झाड .मी थोडे आणलेल्या
बार्शी सोलापुर
सर.तूमी.शेगांच.झाड.दाखवाना
Tumhi tya Sheng badal mahiti sangitala nahi!
धन्यवाद सर...
मुळात या शेंगेविषयी एकूण ४ व्हिडिओ आम्ही बनवले आहेत. जेवढी शक्य तेवढी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ मध्ये सेम माहिती देणे योग्य ठरणार नाही.. कृपया या व्हिडिओ च्या discription box मध्ये लिंक दिल्या आहेत. त्यातून तुम्हाला बऱ्यापैकी माहिती मिळेल.
अश्याच कमेंट करत रहा आम्ही तुमच्या सर्व कमेंट वाचतो.
Contact number पाहिजे मिळेल का भाऊ भाजी च्या संदर्भात.
Instagram वर मेसेज करा.
Palgher jhile madhe hi jhad aahet aani bhaji pan banavatat