@@krushnaigazane921 कालचा रवा लाडूचा विडीओ पण पाहिला होता आणि कमेंट पण केली होती.कदाचित मोबाईलच्या रेंज इश्यू मुळे तुमच्या पर्यंत पोहोचली नाही, त्या लाडूचा विडीओ पण अतिशय सुंदर आहे. बाबे तुला, आईला, दादाला आणि तुझ्या सासरच्या मंडळींना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..
नमस्कार कृष्णाईच्या आई, तुझ्या पाककृती मी करून बघते, तू माझ्या गुरुस्थानी आहेस. मी तुझ्या पद्धतीनी केलेले बेसन लाडू माझ्या नवऱ्याच्या ऑफिस मध्ये खूपच आवडले, दर वेळी बेसन लाडू ची डिमांड असते. फक्त मी एक3k बदल केला की निम्मे तूप लाडू भाजताना वापरले आणि निम्मे वरून लाडू बांधताना वापरले. धन्यवाद आई
Besan che pan banavale chan zale tumchi hya sarv recipe baghun ch me ladu ani farak ani bakiche sarv padarth chicken pasun dali paryant banvayla lagli khup bhari hotat
Kharach khup Sundar ahe receipe. Me nakki banvin asa prakare ladoo. Even me kal shankarpali cha sudha video bagitala to sudha avdala . Ti pan new type. Rava ladoo tar banvate me tumchya paddhatine . And kharach khup chan hotat. Thank you Aai
लाडू कसे एक किलो च्या प्रमाणात बनवतात ना त्यामुळे वाटीचे माप आपण दिलेले नाही तुम्हाला कमी बनवायचे असले तर तुम्ही अर्धा किलो च्या मापात ही बनवू शकता सर्व साहित्य अर्ध्या प्रमाणात वापरायचे
Khupach sunder zhala ravacha ladu tumcha method thank you
मी गेल्या वर्षी रवा लाडू बनवले होते तुमची रेसिपी बघून...खूप छान झाले.
खूप खूप धन्यवाद यावेळी देखील लाडू करून पहा ❤️
खुप भारी झालेय लाडू 🎉👍
तुमच्या पद्धतीने मी रवा लाडू केला खुप मस्त झालेत ❤
खरे तर मला आपल्या रेसिपी आवडतात, परंतु त्यास अनुसरून इतर उपयुक्त माहिती, tips व सर्वात महत्वाचं आपला साधेपणा, आपुलकी अधिक भावते.. खुप छान
खूप खूप धन्यवाद
काय
बाबे....हा.... फार सुंदर वाटतं.
खूप खूप धन्यवाद
अतिशय सुंदर लाडू बनवले आहेत बघूनच खावासा वाटला.
तोंडाला पाणी सुटले
खूप खूप धन्यवाद
Such a hardworking lady
Khup chhaan
तुमच्या रेसिपी तर छान असतातच पण तुमच्या साडयाही खूप छान असतात
खूप खूप धन्यवाद
परफेक्ट वप्रमाणबध्द लाडू रेसिपी खूपच मस्त!
खूप खूप धन्यवाद
आई चा हातचे माझा आवडीचे 😋👌
खूप खूप धन्यवाद
Khup chan
Thank you❤️
तुमच्या सारखाच गोड आणि खूप सुंदर वाटला.
खूप खूप धन्यवाद रवा लाडुचा व्हिडिओ पण पहा
@@krushnaigazane921 कालचा रवा लाडूचा विडीओ पण पाहिला होता आणि कमेंट पण केली होती.कदाचित मोबाईलच्या रेंज इश्यू मुळे तुमच्या पर्यंत पोहोचली नाही, त्या लाडूचा विडीओ पण अतिशय सुंदर आहे.
बाबे तुला, आईला, दादाला आणि तुझ्या सासरच्या मंडळींना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..
नमस्कार कृष्णाईच्या आई, तुझ्या पाककृती मी करून बघते, तू माझ्या गुरुस्थानी आहेस. मी तुझ्या पद्धतीनी केलेले बेसन लाडू माझ्या नवऱ्याच्या ऑफिस मध्ये खूपच आवडले, दर वेळी बेसन लाडू ची डिमांड असते. फक्त मी एक3k बदल केला की निम्मे तूप लाडू भाजताना वापरले आणि निम्मे वरून लाडू बांधताना वापरले. धन्यवाद आई
खूप खूप धन्यवाद
Besan che pan banavale chan zale tumchi hya sarv recipe baghun ch me ladu ani farak ani bakiche sarv padarth chicken pasun dali paryant banvayla lagli khup bhari hotat
खुप खुप धन्यवाद❤️ तुम्ही बनवलेले पदार्थ नक्कीच खुप छान झाले असणार 😍
Khup nice ladu ahet besanche
खूपच छान मस्तच. 👌👍
खूप खूप धन्यवाद
Kharach khup Sundar ahe receipe. Me nakki banvin asa prakare ladoo. Even me kal shankarpali cha sudha video bagitala to sudha avdala . Ti pan new type. Rava ladoo tar banvate me tumchya paddhatine . And kharach khup chan hotat. Thank you Aai
खूप सुंदर लाडू बनवले👌😋
खूप खूप धन्यवाद
khup bhari kakiiii
V.nice. ताई खूप छान!
Thank You
आज तुमच्या पध्दतीने बेसन लाडू पहिल्यांदा बघायला मिळालं,,,, 😅
हो ही आमची कोकणी पद्धत
खुप खुप छान सांगितले आहे ताई
खूप खूप धन्यवाद ❤️
Tumhi doghipan khup cute aahat❤
थँक्यू
Khup chaan ahe
Very nice n excellent besan ladoo👍👍 🙏🙏
धन्यवाद
Khup chan😊😊
मस्त मस्त
दोघी मायलेकी हुशार आहात मी रवा लाडु वबेसन लाडु ह्या दिवाळीला नक्की करून बघते👍
V.nice tai
खूप छान
Ek namder लाडू केले ❤
धन्यवाद बाबू
एक नंबर
tmhi khup bhari samjavun sangtaa
Mast
Kharch Tai khup ch chaan
खूप खूप धन्यवाद ❤️
खुप च छान लाडु झाले
Mi aaj tumhi sa gitlapramNe ladu kele sunder zale
Aaine ladu khup Chan banvale ❤❤
धन्यवाद
Tumchi sangnychi padhat khupach chaan
धन्यवाद
Besan ladoo madhy dink taloon ghatly ki khup mast ani khatana crunchy lagtat tumhi pn try krun bagha 😊
खूप सुंदर लाडू,...🎉🎉
Thank You
लाडू मस्त आहेत.❤
धन्यवाद नक्की एकदा करून पहा
Mst aai ❤kup 👌sangata tumhi 👍
Thank You❤️
Mi pan banvali aahe pan tukde psdat aahe pithache garam panyat malun suddha please sanga kay karu
खूप छान 👌 बेसन लाडू 😊
👌👌 excellent
Thank you so much
Tumchi sangaychi padhat mala khub avdthe
धन्यवाद❤️
EK NMBER ❤❤❤
खूप खूप धन्यवाद
Khoop chhan ❤️
yek no.
सुंदर लाडू ❤
धन्यवाद
😍😍👌😋😋
खूप भारी रेसिपी असतात तुमचे
👌👌👌👌👌😋😋
Khobare takalya var ladoo jast divas tikatil ka ? Babbe
ताई तुम्ही चकली पण दाखवा खुप छान करता तुम्ही 🎉🎉❤❤🎉
हो लवकरच व्हिडिओ येईल
खूप छान
खूपच छान... बेसन भाजायला किती वेळ लागला?
कमी गॅस करून साधारण नऊ ते दहा मिनिटे
@@krushnaigazane921 ok, thanks
Aamhi khobare nahi takat .pan ladoo Chan aahe .👌👌
Ek number 🎉
Thanq kaku faral recipe dakhvlyabadhhal...mi roj vat bghte tumchya recipe chi
खूप खूप धन्यवाद बाकीचे फराळाचे व्हिडिओ सुद्धा लवकर येतील
Tumha maylekinchya recipes khup Chan asatat khup aavdtat. Tumhi kay babe mhanta te mala khup aavdte. 👌🌹👌🌷👌
खूप खूप धन्यवाद ताई
Chane❤️❤️👌👌👍👍😋😋🙏🙏
Lavkarach tumche subscriber 5 lakh hovo
खूप खूप धन्यवाद, तुम्ही ही तुमच्या परिवार मध्ये आणि मित्रमंडळींमध्ये आपल्या व्हिडिओची लिंक शेअर करा
Kay babe mhanta te bhari
😅😅😅😅
🎉🎉🎉
Khupach chaan 👌
थँक्यू
Khobra kashasathi ghatle aahe
चव वाढते आणि लाडू कशाला चिकटत नाही
Kisani chhan aahe
❤❤❤❤
खरतर मला बेसन चे लाडू आवडत नाहीत , पण तुमची रेसिपी बघून लाडू खावसे वाटत आहे
Thank you❤️ nakki kahyla yaa
तूप बेसन भाजताना धोड धोड घातल असत तर लाडवाची चव छान होते
Ok
🎉🎉🎉🎉🎉
वाटीच माप पण सांगा ना
लाडू कसे एक किलो च्या प्रमाणात बनवतात ना त्यामुळे वाटीचे माप आपण दिलेले नाही तुम्हाला कमी बनवायचे असले तर तुम्ही अर्धा किलो च्या मापात ही बनवू शकता सर्व साहित्य अर्ध्या प्रमाणात वापरायचे
Besan ladoo madhe koni khobre ghalat nahi.
Koknat Ghaltata
@@krushnaigazane921 okay. Aamcha Malvan pattyat konich nahi ghalat. Ratnagiri madhe ghaltat he aajach kalale.
Aamhi bedane charoli ghalto ..kalya manuka nahi ghalat
Ok
Tumse ladu karne ke padarth
जरा विचीत्र च वाटते बेसनलाडूत खोबरे घालणे
नाही कोकणात सर्रास लाडू मध्ये खोबरे घालतात तुम्ही एकदा बेसनाचे लाडू मध्ये खोबरे घालून बघा खरंच छान चवीला लागतात आणि टाळ्याला चिकटतही नाही
Aai
तुपाचे प्रमाण सांगा
400 ग्रॅम
डिस्क्रिप्शन मध्ये पूर्ण माप दिलेला आहे तुम्ही ते नक्की पहा
Agdi aaisarkhi
1 किलोच्या प्रमाणात बेसनरव्याचे लाडू बांधून दाखवा
पण करून बघायला हरकत नाही या पध्दतीने
हो नक्की करून पहा खूपच छान चवीला होतात
मस्त लाडू. पण तुम्ही सारखं काय बाबी असं सतत बोलत नका जाऊ. तेवढं सांभाळा
काळी किसमिस का लावली त्या मुळे जरा विचित्र वाटत बाकी ठीक
बेसच्या लाडू मध्ये खोबरे नाही टाकत
१ किलोला अर्धा किलो साखर बरोबर पुरते
Khamang ladu
धन्यवाद❤️
Amhi. Khobar. Nahi. Bessnladumadhe. Takat
ओके, पण एकदा नक्की टाकून पहा चव खूप छान लागते
चकलीची रेसिपी दाखवा
हो दोन दिवसात व्हिडिओ नक्की येईल
No one puts black Manuka to besan ladoo
Besan ladoo var pistyache kap shobhun disto.
हो पुढच्या वेळी नक्की लावू