अप्रतिम व्याख्यान सर आसूवांनो माझीया डोळ्यातून वाहू नका. अंतरीच्या वेदना साऱ्या जगा दावू नका. आयुष्य ही हसते पाहून माझी दशा . तुम्ही ही का? हसता हसू नका. कोण मी आहे हे आता मला सांगू नका. अंतरीच्या वेदना साऱ्या जगा दावू नका. कवी सुरेश भट यांच्या काव्य पंक्ति माणसाला खऱ्या अर्थाने वेदना विसरून जीवन जगण्याची प्रेरणा देतात. सर तुमच्या व्याख्यनातून मला प्रचंड ऊर्जा मिळते. धन्यवाद सर
सर तुम्ही एवढ्या मोठ्या पदावर पोहचून सुध्दा तुम्हाला कशाचाच गर्व नाही तुमच्यामध्ये खूप साधेपणा आहे आणि तळागातली माहिती खूप आहे आणि निर्भिड व्यक्तिमत्व आहे निर्भिड स्वभावाची लोक मला खूप आवडतात
सरांची समजावून सांगण्याची पद्धत खूप छान आहे, मार्मिक , धारधार , अभ्यासपूर्ण व्याख्यान ऐकतच राहावं असं वाटतं, बरीच व्याख्यानं सर ऐकलीत तुमची, त्यामुळं वर्तनात खूप सारा बदल करतोय, धन्यवाद सर 👍 तुमचे कार्य निरंतर चालू राहो हि सदिच्छा 👍👍👍
बलशाली समाज घडविण्यासाठी आपल भाषण फारच महत्वपूर्ण आहे भ्रष्टाचार आणि भ्रष्ट लोकांनी कामावलेल्या धनाने तात्पुरत सुख निळेलही पण समाधान, संतोष निर्मळ आनंद कधीच मिळणार नाही 🙏🙏🙏🙏🙏
हेच भाषण आमच्या पोलीस प्रशिक्षण काळात झालेलं, या सरांचं मार्गदर्शन खूपच भारी होत👌
अप्रतिम व्याख्यान सर
आसूवांनो माझीया डोळ्यातून वाहू नका.
अंतरीच्या वेदना साऱ्या जगा दावू नका.
आयुष्य ही हसते पाहून माझी दशा . तुम्ही ही का? हसता हसू नका. कोण मी आहे हे आता मला सांगू नका. अंतरीच्या वेदना साऱ्या जगा दावू नका. कवी सुरेश भट यांच्या काव्य पंक्ति
माणसाला खऱ्या अर्थाने वेदना विसरून जीवन जगण्याची प्रेरणा देतात. सर तुमच्या व्याख्यनातून मला प्रचंड ऊर्जा मिळते. धन्यवाद सर
खूप सुंदर मार्गदर्शन..... सर फोन नंबर मिळेल का
Khup छान भाषण असते.. तुमचा.. 🙏🏻
सर🙏 सुप्रभात,आपले भाषण अतिशय प्रेरणादायी आणि समाज प्रबोधन पर आहे.भाषण पुन्हापुन्हा ऐकावे वाटते.👍
सर तुम्ही एवढ्या मोठ्या पदावर पोहचून सुध्दा तुम्हाला कशाचाच गर्व नाही तुमच्यामध्ये खूप साधेपणा आहे आणि तळागातली माहिती खूप आहे
आणि निर्भिड व्यक्तिमत्व आहे
निर्भिड स्वभावाची लोक मला खूप आवडतात
सरांची समजावून सांगण्याची पद्धत खूप छान आहे, मार्मिक , धारधार , अभ्यासपूर्ण व्याख्यान ऐकतच राहावं असं वाटतं,
बरीच व्याख्यानं सर ऐकलीत तुमची, त्यामुळं वर्तनात खूप सारा बदल करतोय, धन्यवाद सर 👍
तुमचे कार्य निरंतर चालू राहो हि सदिच्छा 👍👍👍
दादा हा माणुस नाही हजारो तरुणांच्या जिवणात आनंद निर्माण करणारा देव आहे.🙏🙏🙏🙏🙏
खूप छान.... शब्द च नाहीत असे अप्रतिम विचार ... सर काळाची गरज आहे तुमचे विचार सांगण्याची.... ऐकण्याची.... रुजवयाची.... 👍👍👍
सरजी आपल्या सारखें दिपस्तंभ आहेत हे च भारत मातेचे वैविध्य आहे. जय हो मंगल हो .
सर मन भरून आलं खरच आई बाबाच आणि मुलं हे नातं खुप छान समजुन सांगीतलं धन्यवाद सर
सर अतिशय भावपुर्ण व अर्थपूर्ण व्याख्यान ऐकून मन भारावून गेले, अश्याच व्यख्यांनाची सध्या सामाज्याला नितांत गरज आहे. धन्यवाद.
खूप छान सर. सुंदर विचार आहेत👍👍👍
🌹अतिशय सुंदर🌹अतिशय मार्मिक🌹 युक्त प्रबोधनपर व्याख्यान अभिनंदन आणि धन्यवाद ... साहेब 🙏🌹
T😮r🎉9s
Khupch chhan bhashan.apratim.I 👌👍
खुप छान माहिती दिलीत धन्यवाद साहेब 🙏🙏💐💐🚩
बलशाली समाज घडविण्यासाठी आपल भाषण फारच महत्वपूर्ण आहे भ्रष्टाचार आणि भ्रष्ट लोकांनी कामावलेल्या धनाने तात्पुरत सुख निळेलही पण समाधान, संतोष निर्मळ आनंद कधीच मिळणार नाही 🙏🙏🙏🙏🙏
खूपच सुंदर सर तुमचे भाषण अगदी काळजा ला भिडते आणि मनोमनी पटते 🙏🙏🙏🙏
Saheb apansamajasathi khup chhan ani mothe kam karat ahat.100 times salute for ur social work saheb
Aatishay sundar vichar lot of thanks sir tmuche vichar ekun samaj parivartan ghadel thanks
Lai bhari khupch Chan mast dil ko chu liya zaberdast 👌👌👌👍👍💯💯💯
Nashik LA yata ka Tumhi Nakki sanga alay ter
खुप छान प्रबोधन सर ❤️👍
समाज परिवर्तनाची खरी ताकद तुमच्या धारदार आणि सकस शब्दात आहे .सर धन्यवाद
😁😘😘😁😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😁😁😁😁😘
तुमच भाषण मी रो ऐकते मला खुप आवडतो
सर अतिशय सुंदर व्याख्यान व्याख्यान ऐकताना डोळे पाणाऊण गेले
So nicely explained.Thanks sir
खूप छान. ✨🙏🙏
अप्रतिम, प्रभावी भाषा 🙏
फारच छान साहेब
आयुष्यात एकदा तरी भेटन्याचा योग यावा हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🙏
शिवम प्रतिष्ठान ,घारेवाडी ,ता.कराड, जि, सातारा
11 12 13 जानेवारी खूप मोठा कार्यक्रम असतो ।
Thank you sir 🙏
Uttam speech
सर खुप छान सांगितले सर तुम्ही सर्वांना
ऐकून डोळ्यात पाणी आले मुलांना असा बाबा लागतो बाकी काही नको असे बाबा. नसेल तर मुलं आपलं दुःख कुणालाच सांगत नाही
Khup chan kaka 👌👌👏👏
खरच सर खुप प्रेरणादायी विचार आहेत आपले.
Khup chan wyakhyan sir
Khup chan sir 👌👌👌
Very Nice Speech Saheb
Extraordinary person
Khupc Chan vichar ahet
Sir m tumche barech vdo pahile n kharach tumhi itke sundar speech deta na k prattek shabdd manavar korla jato.....EXCELLENT👏👏😊
THANK YOU 🙏
Great Sir
धन्यवाद साहेब
मार्मिक वर्णन काकाजी
🙏🙏 खुप छान सर मला तुमचे व्याख्यान खुप खुप मनापासून आवडले व पुणे येथे व्याख्यान असेल तर मला कळवा 🙏🙏मी येईल 👍👍
very impressive
खरआहेसर
Very good Video 👌👌👌👌👌
अप्रतिम सर
सर मला तुमचे विचार खुप आवडतात सर धन्यवाद
खूप छान सर🙏
Muli baddal khup chhan bole sir 🙏🙏
Nice sir 👍👍🙏🙏
बरोबर आहे सर तुमचे
oghavati vani far maulyavan vichardhan sarana dhanyavad denyas shabd aapure padtil
Ho sir far chan bollay aapn 👍👍👍
खुप छान सर
Khup chan
Great Sir Great ! You are
Very very Nice Sir
वेरी नाईस छान सर
Good Tha a Lot Sir 👍
Khup chhan
Pun garibachi porgi shrimantachya Gharat jaatana khup shanka ka astaat
Nice👍👍👏👏
खूपच छान
Nise 👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏
Khup chan...
धन्यवाद सर
साहेब तुंम्ही सिंधुदुर्ग मधे कधी येणार काय एक तुमचं व्याख्यान आमच्या भागात ऐकवा🙏🙏🙏 खुप छान तुमचा नंबर पाठवा💐💐💐🌹🌹
Khup Chhan Sir !
Khupch sundar
Great
Khup khup sunder
Nice speech sir
Kup chan 👌
Mo no patva na
No word sir what a amazing speech
आदरणीय इंद्रजित सरांची अजून भाषणांची link पाठवा
ऐकतच रहावी अशी भाषणे सरांची
सरांना खूप धन्यवाद आणि शुभेच्छा
Ii
Khup chan sir
महाराज अप्रतिम असं कधी ऐकलं नाही
GREAT
Salute saheb
Sir ashi mansa aaplya sabhovti aahet yacha mala kharach abhimaan aahe manacha jagar kharch prernadai aahe
Khup chhan
Very nice
👌👌👌👍👍👍💐💐
सर तुमचा मोबाईल नंबर द्या विनंती करतो
एक नंबर
Yes Sir
सर खूप छान प्लिज मो नो द्यावे सर ही नम्र विनंती आमच्या गावात पण कार्यक्रम घेऊ इच्छितो
सुरेख
👌👌
Nice
Your Voice is amazing sir..great Speech Sir
देवा सगळ्या चं भल करा 🙏🙏
👌🏻👌🏻👌🏻
पण मग ज्याच्या तोंडचा घास हिरावून हे लोक श्रीमंत होतात, त्या लोकांच्या जीवनात जरा डोकावून पहा.🤔🤔🤔🤔😭
Sir salam tumala
Good
Thanks supar
Mast
Khup chhan Sir 🙏🙏
नावाप्रमाणेच आहात सर
Supre😭😭😭😭😁😁
I really appreciate.
but to enjoy every precious things in life poor can't afford all things.
They don't have money.
Vandan p.Pujya. Gurudev
Khup chhan Sir 🙏🙏
🙏🙏🙏🙏