परिवर्तन युवा वक्ता २०२० | मा. इंद्रजीत देशमुख यांचे मार्गदर्शन पर भाषण
Вставка
- Опубліковано 16 гру 2024
- मा. इंद्रजीत देशमुख (काकाजी) पारितोषिक वितरण प्रसंगी मार्गदर्शन करताना...
#elocution #parivartan #vaktrutva
पुणे वक्तृत्व वाद मंडळ
आयोजित
परिवर्तन युवा वक्ता २०२१
राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा
वर्ष - ५ वे
दिनांक- २८ नोव्हेंबर २०२१
वार- रविवार
स्थळ - १९३, पत्रकार भवन, नवी पेठ, गांजवे चौक, पुणे-३०
⏭️स्पर्धेचे विषय
१. तुमची सर्व भाषणे ही क्रांतिगीते ठरोत!
२. जगाची नवी दिशा - लेफ्ट-राईट-लेफ्ट
३. तत्वज्ञानाचा देव धर्मात बसत नाही.
४. पुरुष का प्रेम उसके मौन में छुपा होता है|
५. माणसाची हरवलीये अक्कल, जिथं तिथं हॅलो अलेक्सा आणि ओके गूगल.
६. जाताना मुक्याने जाणार नाही;
या पसाऱ्याला शाप देऊन जाईन!
⏭️स्पर्धेची पारितोषिके
🥇प्रथम क्रमांक -
₹७००५+ सन्मानचिन्ह + प्रमाणपत्र
🥈द्वितीय क्रमांक-
₹५००५+ सन्मानचिन्ह + प्रमाणपत्र
🥉तृतीय क्रमांक -
₹४००५+ सन्मानचिन्ह + प्रमाणपत्र
🏅चतुर्थ क्रमांक-
₹३००५+ सन्मानचिन्ह + प्रमाणपत्र
🏅पंचम क्रमांक-
₹२००५ + सन्मानचिन्ह + प्रमाणपत्र
🏅उत्तेजनार्थ पारितोषिके-
🎖️₹१००५+ सन्मानचिन्ह+प्रमाणपत्र
🎖️₹१००५+ सन्मानचिन्ह+प्रमाणपत्र
🎖️₹१००५+ सन्मानचिन्ह+प्रमाणपत्र
🎖️₹१००५+ सन्मानचिन्ह+प्रमाणपत्र
🎖️₹१००५+ सन्मानचिन्ह+प्रमाणपत्र
🏆सांघिक पारितोषिक-
प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती ढाल + ₹२००५ + प्रमाणपत्र + सन्मानचिन्ह
⏭️स्पर्धेचे नियम-
१. प्रत्येक स्पर्धकास सादरीकरणासाठी वेळ ५+१=६ मिनिटे असेल.
२. स्पर्धकाचे वय २६ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
३. स्पर्धेसाठी प्रवेशशुल्क प्रतिस्पर्धक ₹१०५ असेल.
४. पहिल्या ४० स्पर्धकांनाच प्रवेश दिला जाईल.
५. स्पर्धकाजवळ प्राचार्यांच्या स्वाक्षरीचे पत्र व चालू वर्षाचे ओळखपत्र असणे बंधनकारक आहे.
६. संयोजकांच्या वतीने दोन वेळेचा चहा व दुपारचे जेवण दिले जाईल.
७. परीक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील.
८. स्पर्धेच्या नियमात ऐनवेळेस बदल करण्याचा हक्क संयोजकांकडे राखीव आहे.
⏩स्पर्धेची वैशिष्ट्ये-
१. महाराष्ट्रातील पहिली फेसबुक live वक्तृत्व स्पर्धा...
२. परीक्षकांचे गुणदान पत्र मुलांच्या हातात देणाऱ्या काही मोजक्या स्पर्धांपैकी एक स्पर्धा.
3. कोणत्याही क्रमांकाचे पारितोषिक विभागून दिले जात नाही.
☎️अधिक माहितीसाठी संपर्क-
१.विशाल जगदाळे - ८२३७२९३३९९
२.आशुतोष बच्छाव - ८४५९२३२२०३
३.आनंद कांबळे- ७०६६७८४५०८
४. शेखर सोनार - ९६७३८४४६३६
#परिवर्तन_युवा_वक्ता
प्रनाम गुरुवर्य
धन्यवाद... 🙏
खरच खूप छान बोललात सर.
धन्यवाद 🙏