प्रोटीन आणि फायबर युक्त थालिपीठाची भाजणी| एकदा करून ठेवा आणि महिनाभर करून खावा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 сер 2024
  • प्रोटीन आणि फायबर युक्त थालिपीठाची भाजणी| एकदा करून ठेवा आणि महिनाभर थालीपीठ करून खावा #thalipith #thalipithbhajni
    आषाढ महिन्यामध्ये अशी भाजणी करून ठेवल्यानंतर तुम्हाला अशाच ज्यावेळी तळायचा असतो त्या वेळेला या पिठाच्या पुऱ्या सुद्धा करू शकता थालीपीठ च्या भाजणीचे साहित्य
    एक वाटी बाजरी
    पाऊण वाटी ज्वारी
    अर्धी वाटी गहू
    एक वाटी तांदूळ
    अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ
    एक छोटी वाटी हरभरे
    एक छोटी वाटी मूग
    छोटी वाटी अख्खा मसूर
    पाव वाटी उडीद
    अर्धी वाटी धने
    दोन चमचे जिरे
    #yt #trending #food #viral #cookingchannel #cooking #homemade #marathirecipe #youtubevideos #homemadecooking

КОМЕНТАРІ •