खुप छान सविस्तर माहिती,, कापूस पिकात देखील ही माहिती चा उपयोग होतो का कापूस फुल पात लागुन झाड ऊबळने,डायबैक,🎉, धन्यवाद पुरणे सर, नारायण दराडे जिंतूर लिंबाळा ,
नमस्कार सर मी पंढरपूर येथील एका खेडेगावात राहतो...तुमची उत्पादने आमच्याकडे मिळत नाहीत...व्हिडिओ मध्ये औषधाच्या समोर त्याचा काऊंसात (..) कंटेंट लिहिला तर आम्हाला खूप मोठी मदत मिळेल..कंटेंट पाहून आम्ही इतर कंपनीचे तेच औषध घेऊ🙏🙏
@@whitegoldtrust कस होईल दादा, प्रत्येक वेळेस औषधाचे कंटेंट सगळ्यांच्या लक्षात येईल,असे नाही ना,,म्हणून imaan ( emamectine benzonate %) असे mention केलं की आम्हाला समजते कोणते नेमके कोणते औषध ते.🙏plz ह्यावर विचार करावा🙏
खुप खुप धन्यवाद सर किड व रोगा बद्दल शंका समाधान झाले...🙏
धन्यवाद दादा 🙏
खूप छान माहीत दिली सर ❤❤
🙏🙏
खूप चांगली माहिती आहे सर धन्यवाद
धन्यवाद दादा
सविस्तर माहिती दिली आहे सर तुम्ही ज्याचा फायदा सर्व मिरची उत्पादक शेतकऱ्यांना होईल
धन्यवाद दादा
सर योग्य माहिती दिल्ाबद्दल आपणास कोटी कोटी प्रणाम.
धन्यवाद दादा 🙏
Very important information sir G thankyou verry much 🙏🌹🙏🌹
🙏🙏
खुप मोलाचं मार्गदर्शन केले सरांनी
धन्यवाद दादा 🙏
खुप छान सविस्तर माहिती,, कापूस पिकात देखील ही माहिती चा उपयोग होतो का कापूस फुल पात लागुन झाड ऊबळने,डायबैक,🎉, धन्यवाद पुरणे सर, नारायण दराडे जिंतूर लिंबाळा ,
नमस्कार दादा , ब्लॅक थ्रीप्सच्या नियंत्रणासाठी या कीटकनाशकांचा वापर करू शकता
धन्यवाद सर, माहिती अमुल्य
🙏🙏
धन्यवाद सर
🙏🙏
शान माहिती दिली सर
धन्यवाद दादा 🙏🙏🙏🙏
अभ्यासपूर्ण माहिती ❤
🙏🙏
19.19.19.13.40.13.12.61.00.052.34.हे खते जमिनीत सोडल्यानंतर किती दिवसांनी लागू होतात आणि किती दिवसांनी संपत्
मिरची उत्पानवाढीसाठी ही माहिती नकीच फायदेशीर ठरेल
🙏🙏
खूप छान सर
🙏🙏
1 ekr jawari lavt ahe tr pudcha vrshi mirchi lavachi ah tr tya Jage vr mirchi la jast rog yete ka
नमस्कार दादा , मिरची लावू शकता मर रोग येत नाही
great sir
धन्यवाद दादा
sir sillod circule me अच्छी variety कौनसीआनेवालीहै..
मिरची फुलांमध्ये मिरची झाडावर शेंड्यावर ब्लॅक क्रिप्स चा प्रादुर्भाव आहे त्यासाठी कोणते
नमस्कार दादा , रेज १५ मिली + टॉप अप ४० मिली + प्रोपीको १५ मिली प्रति पंप प्रमाण
उच्च गुणवत्तेच्या काबोप्यूरान कोनत्या कंपनी चे चांगले आहे
Sir mirchi lagwadi pasun kiti divsan spray gyaych Ani kashach spray gyaych
नमस्कार दादा , लागवडी पासून १५ ते २० दिवसांनी रिहांश २० मिली + रिफ्रेश ४० मिली फवारा
White fly aahe aani bokdya rog watat aahe mirchi pikala upay sanga
नमस्कार दादा , डिझायर ३० मिली + अमेठ १० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
मीरची फल छोटे व गुंडाळून लहान होने उपाय सांगा🙏
नमस्कार दादा , रायझर १ किलो + बिग बी ३ किलो + बोरॉन ५०० ग्रॅम एकरी ड्रीप मधून किंवा आळवणी करा
नमस्कार सर मी पंढरपूर येथील एका खेडेगावात राहतो...तुमची उत्पादने आमच्याकडे मिळत नाहीत...व्हिडिओ मध्ये औषधाच्या समोर त्याचा काऊंसात (..) कंटेंट लिहिला तर आम्हाला खूप मोठी मदत मिळेल..कंटेंट पाहून आम्ही इतर कंपनीचे तेच औषध घेऊ🙏🙏
नमस्कार दादा , औषधी आणि त्यांच्या मधील घटकांचा एक व्हिडीओ बनवू
@@whitegoldtrust कस होईल दादा, प्रत्येक वेळेस औषधाचे कंटेंट सगळ्यांच्या लक्षात येईल,असे नाही ना,,म्हणून imaan ( emamectine benzonate %) असे mention केलं की आम्हाला समजते कोणते नेमके कोणते औषध ते.🙏plz ह्यावर विचार करावा🙏
🙏🙏
Sir kapus 10 divas zhala ahe budatun sadun padulagli upay sanga
पिक्सल ३० ग्रॅम + रायझर १०० मिली प्रति पंप ड्रेंचिंग लारा
Mirchi sard ya sathi kashach spary ghaycha
नमस्कार दादा , मिरची सड होत असल्यास इंडेक्स २० ग्राम+खाण्याचा सोडा २५ ग्रॅम प्रति पंप फवारणी करा
दैवत viriside कोणत्या कंपनीचे आहे plz सांगा
नमस्कार दादा , बूस्टर कंपनीचे आहे
सल्फर wdg किती टाकावे
नमस्कार दादा , सल्फर wdg ८०%
सर माझ्या मिरचा ग्रोथ चांगला आहे पन फुले फार कमी येत आहेत यावर विडीओ बनवा
नमस्कार दादा . फुल वाढला झेप १५ मिली प्रति पंप फवारा
Sar ha konta Rog ahe Ani yachavsr Kay marav
नमस्कार दादा , मिरचीवर वेगवेगळी कीड रोग येतात सध्या तुमच्या पिकामध्ये काय अडचण आहे ती कळवा
सर मिरची पिकावरील चूरडा उपाय सांगा
नमस्कार दादा , डिझायर किंवा रोगर ३० मिली फवारू शकता
पाला मिरचीचा वरच्या साईडला घुबडी होतोय कोणता
नमस्कार दादा , डिझायर ३० मिली + टॉप अप ४० मिली + बेस्टिकर ५ मिली फवारा
९३०५ सोयाबीन पिवडे पडत आहे उगवण. पूर्व तणनाशक वापरले होते
नमस्कार दादा , जमीन कशी आहे व ओलं किती प्रमाणात आहे
Virus ala ahe kay ksraVe special video banva virus varti
नमस्कार दादा , व्हायरस ग्रस्त झाड उपटून टाका, रसशोषक किडीचे नियंत्रण करावे दैवत २५ मिली + आंबट ताक १०० मिली प्रति पंप फवारा
अत्यंत उपयुक्त माहिती सर
नवीन फुटवा नाही तर काय करावे
नमस्कार दादा , लागवड करून किती दिवस झाले आहे ते कळवा
@@whitegoldtrust 90 दिवस
Sir tuma LA dilelya number var call lagat nahi
नमस्कार दादा , ८८८८१६७८८ किंवा ८५३०६८७८८८ या नंबर वर संपर्क करावा
कंटेन कोणतंआहे कि हेच नाव आहे
नमस्कार दादा , आपला जिल्हा तालुका कळवा आपल्या भागात औषधी कुठं उपलब्ध आहे ते कळवू
झिंक इडिटिए कोनत्या कंपनी चे चांगले आहे व रिझल्ट येणारे कंपनी चे नाव सागा
बूस्टर कंपनीचे मिळाल्यास घ्या
उच्च गूनवत्तेचे MOP पोटाॅश कोनत्या कंपनी चे चांगले आहे
RCF, IPL,MAHADHAN या कंपनीचे मिळाल्यास घ्या
Sir contact hoil ka mo,no, dya
नमस्कार दादा , ९७३०२०८८८३
Aamch bhiwapur mirchisathi fames aahe sir
हो दादा
Mirchi cha bar garat ahe
नमस्कार दादा , फुल गळ होत आहे का
@@whitegoldtrust ho sir Varun gadt ahe
नमस्कार दादा , इमान १० ग्रॅम + झेप १० मिली + प्रोपीको १५ मिली प्रति पंप प्रमाण
Sir phone number sanga
नमस्कार दादा ,आपण शेती विषयी अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करा
अभ्यासपूर्ण माहिती ❤
🙏🙏
खुप छान व महत्वाची माहिती सांगितली सर धन्यवाद 🙏
उच्च गूनवत्तेचे फाॅस्फरिक एसिड कोनत्या कंपनी चे चांगले आहे