मिरची लागवड तंत्रज्ञान व फवारणी पर्यंतचे नियोजन
Вставка
- Опубліковано 21 вер 2024
- येत्या गुरुवारी दिनांक १ जून २०२३ रोजी श्री राहुल पुरमे सर आपल्याशी " मिरची लागवड तंत्रज्ञान
व फवारणी पर्यंतचे नियोजन " या अत्यंत महत्वाच्या विषयावर सायंकाळी ठीक ७ वाजता Live संवाद साधणार आहे तरी वेळ न चुकवता Live पाहावे व आपले काही प्रश्न असल्यास कॉमेंट बॉक्स मध्ये नोंदवावे... धन्यवाद.
Khub chhan mahiti dili sir dhanyawad 🙏🙏🙏🙏
धन्यवाद दादा 🙏🙏🙏🙏🙏🙏
चांगली माहिती सर धन्यवाद🙏🏻🙏🏻
सर व्हाईट गोल्ड कंपनी चे सर्व कर्मचारी सरळ आणि साध्या सोप्या, शेतकरयांना सहज समजेल अशा भाषेत समजाउन सांगतात. धन्यवाद सर
धन्यवाद दादा
खुप छान माहिती दिली आहे
धन्यवाद दादा 🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान माहिती दिलीत सर
sir mirchi pik kiti kalavadhi Sathi gheu shakto mirchi pikacha khodwa ghetla tr chalel ka....
खूप छान माहिती दिली सर तुम्ही वायरस वरती प्रभावी औषधाचे नाव सुचवा 🙏🙏🙏🙏🙏
नमस्कार दादा
वायरस ला कुठलेही प्रभावी औषध नाही
फक्त वायरस ला आपण प्रसार होण्यापासून थांबवू शकतो
आंबट ताक १०० मिली + दैवत २५ मिली
प्रति पंप प्रमाण व रसशोषक किडींचे नियंत्रण करा
धन्यवाद
Great. Very useful information.
Glad it was helpful!
Wa Rahul saheb
धन्यवाद काका 🙏🙏🙏🙏🙏🙏
छान माहिती दिली 🙏
धन्यवाद दादा
Khup mahatwapurn mahiti dhanyawad ji
धन्यवाद दादा 🙏🙏🙏🙏
अतिशय सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
धन्यवाद दादा
अतिशय छान माहिती.
कोको पीट मध्ये भाताचा भूस्सा मिक्स करुन टाकला तर चालेल का?
नमस्कार दादा , भुस्सा टाकण्याची गरज नाही
Mast bhau
धन्यवाद दादा 🙏🙏🙏🙏
Changing mahiti aahe sir
🙏🙏
नमस्कार सर 🙏 खूप छान माहिती आपण दीली पण यामध्ये फवारणीचे वेळापत्रक दिले नाही किती किती दिवसांनी फवारणी घ्यावी त्यामध्ये कुठले औषधे वापरावीत याची सविस्तर माहिती द्यावी. धन्यवाद
नमस्कार दादा , या व्हिडिओचा दुसरा भाग पहा - ua-cam.com/users/liveJHwidFqULAk?feature=share
Good information sir🙏🙏
🙏
Thank you sir
Welcome🙏
आमोस्या ला जसे सरेंडर चा फवारा घेण्यासाठी सल्ला देता अंडी व पिल्ले मारन्साठी तसे पोर्णिमा कोणता फवारा घ्यावा वांगी पिकासाठी
नमस्कार दादा , काळोख रात्री अळ्यांचे पंतग जास्त प्रमाणात अंडी घालतात, त्या मुळे सरेंडर अंडीनाशक फवारणी करू शकता.
Sir aapan je sangitl chary baju makka kiwha kadyal wara panyane padun jatat tya avji tur lavli tar chalel ka 🙏
नमस्कार दादा , चालेल
Thank you sir🙏
खूप छान माहिती दिली सर खूप खूप धन्यवाद 🙏
धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सर 25 पैसे कोणत्या गणिताने ते रोप।पडते हे समजलं नाही
9 ×18 =162 रु (ट्रे)
बियाणे =650 रु
मजुरी = 75 रु
खत,स्प्रे = 1000 रु
जमीन भाडे= 400
देखरेख = 100
एवढा खर्च साधारण 2300 ते 2500 रुपये 18 ट्रे साठी खर्च येतो मग कस शक्य आहे 25 ते 50 पैसे रोप पडेल
Khup chan ❤
धन्यवाद दादा
Keep supporting farmers
धन्यवाद दादा
Very nice
🙏🙏
सर माझ्या कडे ड्रीप नाही आहे मला मिरची पिक घ्याच आहे तर मला फोवरणी द्वारे विद्राव्य खत 1 एकर साठी किती घ्यावे लागेल.
नमस्कार दादा , विद्राव्य खते प्रति पंप १०० ग्रॅम प्रमाण या पद्धतीने ड्रेंचिंग करू शकता
Sygenta 2043 हिला बाजारात वेगळी मागणी आहे का 🙏
कारण ही बेगडी मिरची म्हणून येते म्हणतात
नमस्कार दादा , या जात वाळलेली लाल मिरचीसाठी प्रचलित आहे.
पपई संपूर्ण व्हिडिओ बंनवा सर 2वर्ष झाले मेसेज करत आहे.योगेश कोलते नी खूप कमी माहिती दिली details बनवा सर
नक्की या महिन्यात देऊ सविस्तर
धन्यवाद 🙏🙏🙏🙏
NPK हाय250,पी बुस्ट हाय250, के लिफ्ट हाय250, म्यॅगनेशियम सल्फेट 5कीलो,सल्फाबुस्ट 1कीलो, कॅल्शियम नायट्रेड5की ,बुस्टबोर 500ग्रॅम ,फेरस EDTA 500ग्रॅम, झिंक EDTA500ग्रॅम परीस स्पर्श500 किती लिटर पाण्यामध्ये यांची आळवणी करावी का ठिबक ने द्यावे हे सांगितले नाही व फवारणीचे नियोजन सुध्दा सांगितले नाही कृपया यांची माहिती द्यावी. धन्यवाद 🙏🙏
नमस्कार दादा , वरील खते हे ड्रीप मधून देण्याची शिफारस आहे,
आणि फवारणी व्यवस्थापनाचा पुढील भागात हा व्हिडीओ पहा - ua-cam.com/users/liveJHwidFqULAk?feature=share
Tricodarma 1 acre madhe kiti vaprave
ट्रायकोबूस्ट २ किलो किंवा चांगल्या गुणवत्तेचा १ लिटर
धन्यवाद 🙏🙏
Chan maritime ahe.yache booklet milel ka
Sir koli ahet jast 15 zada vr jast ch mirchi cha
Very nice sir
धन्यवाद दादा
साहेब शेणखत उपलब्ध नाही झाले... तर त्याला काय पर्याय असेल
नमस्कार दादा , गांडूळ किंवा कोंबड खत मिळाल्यास वापरा
Sir mirchi vr hirvi ali ahe pan khat ahe
साहेब सोटमुळ कशे खुडून कशे लावायचे असा व्हिडिओ बनवावा
नमस्कार दादा , ठीक आहे
साहेब नमस्कार मिरची खोडाच्या भाग ला सडवा लागला आहे औषध सांगा मिरची लागवड करून 18मे ची लागवड आहे मिरची ची झाड सुकतात व वाळतात यावर उपाय काय आहे
नमस्कार दादा , ट्रायकोडर्मा dx ५०० ग्रॅम + रायझर १.५ लिटर याची एकरी प्रमाण याचे खोडावरून ड्रेंचिंग करा
सप्टेबर मधे लागवड केली तर चालेल का
नमस्कार दादा, चालेल
Sir 15july la mirchi lagvad keloy,Bharari1222 jaat ahe...dripvar bina mulching...pavus salag ahe ..khata kay vaparu
नमस्कार दादा , मिरची व्यस्थापनच्या माहितीसाठी ८८८८१६७८८८ नंबर वर संपर्क करा
Sir rop prakriya dose sanga
रोप प्रक्रिया साठी १ लिटर पाण्यात ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम + रायझर ५ मिली + रिहांश २ मिली या प्रमाणात करावी रोप प्रक्रिया
धन्यवाद
सर या सर्व वावस्थपणात किती खर्च येलील🙏
नमस्कार दादा, एकरी २५ ते ३० हजार रु खर्च येऊ शकतो
सर ग्रेड टू आणि टाटा बहार चालते का
नमस्कार दादा , वापरून पहा
Sir michi ch rop Budapasun khat ah
Ani chagli wadi sathi kashach spary gheu
नमस्कार दादा, पिक्सल ३० ग्रॅम + रायझर १०० मिली प्रति पंप ड्रेंचिंग करा
Sir mi gharich rop takle hote ani ata lavle sudha tr tyachvr kahi rog yeil ka
नमस्कार दादा , कॉलर रॉट येऊ शकतो, पिक्सल किंवा एलियट ची ड्रेंचिंग करा
Sir, lagavdipurvi pendamethilin cha spray ghetala tar chalel ka?
नमस्कार दादा , चालेल
Whim super carbendazim12 % + mancozeba 63 % sir mirchi ch ropa la drenching krayla jml ka ?
Mar roga sathi ..Ani kiti taku
नमस्कार दादा, हो चालेल
Soyabeen kadni nantar lal mirchi lagvd kru skto ka ....
नमस्कार दादा , हो करू शकता
sir mirchi pik kiti kalavadhi Sathi gheu shakto aani mirchi pikacha khodwa ghetla tr chalel ka....
नमस्कार दादा , मिरची पिकाचं योग्य व्यवस्थापन जे केले तर वर्ष भर उत्पादन काढू शकतो
@@whitegoldtrust aani khodwa gheu shakto ka dusrya varshi...
Raiser kiti Ani pixel kiti dose
प्रति एकर साठी रायझर २ लिटर + पिक्सल ५०० ग्रॅम २०० लिटर पाण्यात घेऊन ड्रेनचिंग करावी
धन्यवाद
सर नमस्कार मला खरीपाच्या भुईमूग लागवड करायची आहे मार्गदर्शन करावे सर नमस्कार
ua-cam.com/users/liveXj8-QihWpMA?feature=share
दादा वरील लिंक ला क्लिक करा भुईमूंग बदल सविस्तर माहिती दिली आहे
धन्यवाद
सर अद्र क चा व्हीडी यो आहे का
नमस्कार दादा, ठीक आहे
Black trips ch niyojan sangave
पुढच्या लाईव्ह मध्ये त्या बदल सविस्तर माहिती देऊ
धन्यवाद
सर हळद पिकात मिरची लागवड केली तर चालते का
नमस्कार दादा , हो चालेल
सर रेशिम खेती का वीडियो बनाओ
19×19×19 drinch karych ka
हो दादा करू शकतात प्रति पंप ५०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण घ्यावे
धन्यवाद
Sir Namaste..🙏 September madhe Mirchi lagwad chalel Kay??
Agni Jwala... wan kasa aahe..?? Please suggest me varieties
नमस्कार दादा , चालेल
Phule kimiya 753 akolyat kuth milel sir
नमस्कार दादा ,अकोला - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 9011138408
अकोला - संजय कृषी सेवा केंद्र 9422160355
अकोला - माऊली अॅग्रो एजन्सी - 9860479764
अकोला - स्वस्तिक ट्रेडर्स 9422161374
@@whitegoldtrust sir akola mdhe swastik traders ni 2600 rupee rate sangit la ahe sir
Sir daivat kiti takave aani tak kiti takave
नमस्कार दादा , दैवत २५ मिली + ताक १०० मिली प्रति पंप प्रमाण
सर तुमचा नंबर द्या ना मला जाने डिसेंबर मध्ये लावायची मिरची लावायची आहे
नमस्कार दादा , आपण अधिक माहिती साठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करा
खूप जास्त खर्च सांगितला सरांनी... एवढा खर्च परवडणारा आहे का शेतकऱ्याला...
नमस्कार दादा , तुमच्या बजेट नुसार व्यवस्थापन करू शकता
शार्क1 आणि गौरी, यांच्या जाती संगितले नाही सर तुम्ही,,
नमस्कार दादा , या जातीचा आम्हाला अनुभव नाही
Humani Ali mahith mirchi sathi
भाऊ ड्रीप असल्यास रिहांश ५०० मिली + पांडा सुपर १ लिटर सोडा
सर नमस्कार 🙏
नमस्कार दादा 🙏
Sir, please tray & coco peat suppliers che number aslyas share kara
नमस्कार दादा, २४ जुलै पुढील लाईव्ह पहा त्यामध्ये पर्यायी औषध सांगू
मिर्ची ला तणनाशक चालते का
नाही भाऊ
Sir mirchi ch rop takav ka
नमस्कार दादा , हो चालेल
वायरस वर औषध सांगा सर
नमस्कार दादा , दैवत २५ मिली +आंबट ताक १०० मिली
6ऑगस्ट ला चालेल का लागवड केली तर
नमस्कार दादा , चालेल
Up se hu
Handi m bataye
नमस्कार दादा , व्हाईट गोल्ड ट्रस्ट (हिंदी चॅनेल देखे )
कारली वर माहिती सागा
कारली चे फुल घळ जास्त होत आहे यावर सागा
नमस्कार दादा , फुल गळ होत असल्यास प्लानिफीक्स फवारा
सर तमचा नंबर दयान😊
नमस्कार दादा , अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करावा
Number mobile dear
नमस्कार दादा , शेती विषयी अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करावा
Very nice
खुप छान माहिती सांगितली सर धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद दादा
खूप छान माहिती दिली आहे
🙏🙏
खुप छान माहिती दिली सर
धन्यवाद दादा