Sir aaplya margdarshana mule shetkryancha 100%faida hoto mazya varun sangat ahe Purme sir you are great thank you very much very important information and thank you🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐❤
सर टोमॅटो या पिका बद्दल खूप महत्त्वाची आणि सविस्तर अशी माहिती दिली... तुमचे हे मार्गदर्शन आमच्या साठी खूप मोलाचे ठरले आहे.... मनापासून धन्यवाद सर.... 🙏
नमस्कार सर, मी परभणी येथे सध्या mulching वर कलिंगड लागवड केली आहे, कलिंगड निघाल्या नंतर त्याच बेड वर मे महिन्यात टोमॅटो रोपांची पुनर्लागवड केली तर चालेल का, व कोणती variety लावावी कृपया मार्गदर्शन करा , धन्यवाद सर 🙏🙏
पावसाळी टमाटर कोणती वेराठी लावावी ते सागा पाच ऐकर लावायचे आहे जून महिण्यात लावायचे आहे मातीने खराब नाही झाले पाहिजे ते वेराती सागा आमची जमीन मध्यम आहे संपूर्ण मार्गदर्शन दया
Sir aaplya margdarshana mule shetkryancha 100%faida hoto mazya varun sangat ahe Purme sir you are great thank you very much very important information and thank you🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐❤
Thank you Dada 🙏🙏
सर टोमॅटो या पिका बद्दल खूप महत्त्वाची आणि सविस्तर अशी माहिती दिली... तुमचे हे मार्गदर्शन आमच्या साठी खूप मोलाचे ठरले आहे.... मनापासून धन्यवाद सर.... 🙏
धन्यवाद 🙏🙏
खुप छान माहिती दिली आहे सर ह्या माहितीचा शेतकऱ्यांना खुप फायदा होईल
धन्यवाद 🙏
Tumchi sapurna mahiti agdi barobar mahiti milte sir youar all right information sir
आपले धन्यवाद दादा 🙏
Khup chan mahiti dili sir👍
धन्यवाद 🙏🙏
नमस्कार सर,उन्हाळी टोमॅटो बद्दल लागवडी पासून ते काढणी पर्यंत खूप छान मार्गदर्शन या माहितीचा आम्हाला अधिक फायदा होईल. धन्यवाद सर 🙏
🙏🙏
धन्यवाद सर 🙏👌
धन्यवाद 🙏🙏
Khup chan mahhiti dili sir
धन्यवाद दादा
Sir me vilage dewai taluka .pombhurna distric chandarpur
🙏🙏
नमस्कार सर, मी परभणी येथे सध्या mulching वर कलिंगड लागवड केली आहे, कलिंगड निघाल्या नंतर त्याच बेड वर मे महिन्यात टोमॅटो रोपांची पुनर्लागवड केली तर चालेल का, व कोणती variety लावावी कृपया मार्गदर्शन करा , धन्यवाद सर 🙏🙏
नमस्कार दादा , नाही जमणार जमिनीची मशागत करून नंतर टॉमॅटो लागवड करावी
सर द्राक्ष बागेमध्ये खरड छाटणी केल्यानंतर टोमॅटोचे पीक घेता येईल का
नमस्कार दादा , नाही
. Namaskar sir jira pikachi lagwad chi mahiti sangavi
नमस्कार दादा , जिरा शेतीच क्षेत्र खूप कमी आहे या पिकाचे क्षेत्र वाढले कि माहिती देऊ
सर तुम्ही सांगितल्या प्रमाणे उपाय योजना जर केली तर एकरी किती क्रेट (जाळी )माल निघेल
नमस्कार दादा, पोषक हवामान आणि योग्य व्यवस्थापन केल्यास एकरी ५० ते ६० टन उत्पादन येऊ शकता
सर टमाटे पिका साठी मिनी स्पिकलर केले तर चालेल का
(ड्रिप पण करायचे आहे)
नमस्कार दादा , ड्रीप व्यवस्थापन करावे
सर सोयाबीनचा प्रश्न आहे, सोयाबीन मध्ये JS 9305 आणि ग्रीन गोल्ड 3344 या दोन वानामध्ये फरक काय आहेत हे सांगावे व एकरी किती बियाणे वापरावे कृपया सांगावे.
नमस्कार दादा , दोन्ही जातीमध्ये फक्त नावाचा फरक आहे गुणधर्म व वैशिष्ट्ये एकच आहे.
साहेब आफ्रिकन व्हरायटी च गहू 30क्विंटल प्रती यकर होत आहे हे खर आहे की खोटं सविस्तर माहिती द्या 2:49
नमस्कार दादा, माहिती घेऊन कळवू
@@whitegoldtrust 🙏🙏
पावसाळी टमाटर कोणती वेराठी लावावी ते सागा पाच ऐकर लावायचे आहे जून महिण्यात लावायचे आहे मातीने खराब नाही झाले पाहिजे ते वेराती सागा आमची जमीन मध्यम आहे संपूर्ण मार्गदर्शन दया
नमस्कार दादा , लवकरच खरीप टोमॅटो लागवड व्यवस्थापनाचा व्हिडीओ लवकरच बनवू त्यामध्ये सविस्तर माहिती देऊ . धन्यवाद !
नमस्कार
🙏🙏
1489 chalate ka
नमस्कार दादा , चालेल