मशीन ठीक आहे पण हे सोयाबीन गोळा करून गंजी लावाय साठी मजूर तर लागेलच ना भाऊ.. आणि मजूर फक्त सोयाबीन गोळा करायला कसा येणार त्यांना सोयाबिन कापून गोळा करण्यात जास्त पैसे मिळत असेल तर ..
भाऊ माझी 1 शंका अशी आहे की मशीन सोयाबीन ला कट करून उजव्या बाजूला टाकते, पण मग वापस जेव्हा मशीन फिरवली तेव्हा पण उजव्याच बाजूला टाकेल सोयाबीन, मग ते तर उभ्या सोयाबीन वर जाईल ना Please reply dya
@@DnyaneshwarKharatPatil sir machine changli aahe .. Pn tiche sarv part bhet til ka .. Aani turi madhee chalel aani ti barobar takte ka soyabean Ek shetkari
सोयाबीन कटर मशीन एकदम छान आहे सर्व शेतकऱ्यांनी वापरला तरी चालेल माहिती एकदम छान दिलं होतं खूप खूप धन्यवाद
परिपूर्ण माहिती देणारा हा एक नंबर युट्युब वरचा व्हिडीओ
मशीन ठीक आहे पण हे सोयाबीन गोळा करून गंजी लावाय साठी मजूर तर लागेलच ना भाऊ.. आणि मजूर फक्त सोयाबीन गोळा करायला कसा येणार त्यांना सोयाबिन कापून गोळा करण्यात जास्त पैसे मिळत असेल तर ..
छान माहिती दिली
खरात पाटील तुम्ही खूप चांगल काम करताय ... सोयाबीन साठी रिपर बाईंडर यंत्र गरजेचं आहे ..त्याचा एक व्हिडिओ दाखवा राव विनंती ...
🙏🙏🙏
भाऊ माझी 1 शंका अशी आहे की मशीन सोयाबीन ला कट करून उजव्या बाजूला टाकते, पण मग वापस जेव्हा मशीन फिरवली तेव्हा पण उजव्याच बाजूला टाकेल सोयाबीन, मग ते तर उभ्या सोयाबीन वर जाईल ना
Please reply dya
Chaikon kapaychi
Ky, khi kalal nhi bhau
Shetala jsa charhi bajune band asto tyachpramane
Manje gol round ghyacha ka shetala
सर्व सामान्य माणसाला नाही परवडनार
मशिन छान आहे.पण रीपेरींग साठी sperpart कुठे मिळतील.
जमीनी पासून किती उंचीवर सोयाबीन कट करते झाडा किती सेंगा शिल्लक राहतात
जिथे शेंगा लागलेल्या आहेत त्याच्या खालून
नाही
Kaplele soyabean jama krnyakarita kiti laber lagel Sir?
1000 rupye acre
खुप छान माहिती मशीन कुठे मिळते
धन्यवाद
तुम्ही कुठे राहता
धाराशिव जिल्ह्य़ात कोठे मिळेल
खुप छान माहिती दिली
Bhau milte kuthe te sanga adhi
Tur sathi vapru shakto ka
Kerach khup chan aahe bhai
3 ते 4 फुटांच्या बेड वर चालेल का?
सरी वरंब्यावर टोकन असल्यास कटिंक करनार का?
दादा बेडवर चे सोयाबीन कापण्यासाठी उपयोग होईल का?
Nahi
आपले मशीन कोणत्या गावात आहे
काय किंमत आहेत
chikhalat chalel ka
३० ते ३५ % शेंगा फुटत असतील नुकसान कारक असेल असं मला वाटतय
नमस्कार दादा 🙏.. या मशीनद्वारे हरभरा कापता येईल काय?
सोयाबीन मध्ये ओळी पद्धत तूर असते,अशी रीपर चालेल का?
1 No Video
आहे माझ्या कडे मशीन सकाळी 10 वाजेप्रंत चालवता येते ज्यास्त ऊन तपलकि शेंगा फोडते.
1.20 मिनिटात एक ऐकर सोयाबीनंची कापनि करतो मि .मशिने.
Bhau machin changli aahe ka
Nambar dya na bhau
माहिती सुपर दिली भाई शेतकरी देखील दुसऱ्या शेतकरयांना फसवणूक शेतकरीच करतो माहिती चांगली घ्वी
,Ek acre kapni karayala kiti time lagto aani petrol kiti lagto
1 लिटर पेट्रोल आणि दीड घंटा लागतो एक एकर सोंगायला
बुढाला शेंगा राहतात का ?
भाऊ,या पद्धतीने हे मशिन इतर उडीद मूग हरभरा तूर सुद्धा कापू शकते काय
होय
शेगा खाली सोयाबीन झाडाला राहात आहेत का
याच्या व्यतिरीक्त ही मशीन नांगरणी ,खूरपणी ,पेरणी करू शकते काय?
Nahi, tyasathi kirloskar power weeder +reaper ghyav lagel
हरबरा पण कापतो का,काय काय कापते हे
Veri.good.Babanrao.Choudhari
किती रुपये लागतील साधारणतः???
मशीन घायची होती त्या साठी सर तुमचा नंबर मिळेल का माहितीसाठी
किमत किती व कोठे मिळते ते कळवा
सबसिद्दी आहे का?शासनामार्फत...
मला वाटल राजु शेट्टी म्हणाले तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आहेत वाटल
Ok
Chhan mahiti dili sir 👍
Thank you
1.5 lakh mhanle ki vishay sampla!!!
साहेब शेवटी शेतकऱ्यांना मजुराचे पाय पकडावेच लागतात
खुप छान
खूप लोक असे सांगतात की हे चालवताना व्हायब्रेट होते
हरभरा वरील तननाशक सांगा
Ok
वाळुन गेली ली सोयाबीन कापुन दाखवा किती साहेब
किमत किती आहे भाऊ
छान डेमो दाखवला 👍
दीड लाख
किंमत किती@@DnyaneshwarKharatPatil
किती किमत आहे
किंमत किती आहे भावा
माझ्याकडे रिपर नवेच आहे विकणे आहे मला चालवता आले नाही योग्य किमतीत दिले जाईल दोन वर्षेचे आहे वापर केलेले नाही
फोन नंबर द्या
नंबर द्या की तुमचा
विकले का तुमचं
फोन नंबर द्या
तुमच्या मशीन सेल झाल्या पाहिजेत येवढच आहे फक्त.
मशीन सेल व्हायला कुठे नंबर दिला आहे का?
कोणाची जाहिरात त्यामध्ये केली आहे का?
अड्रेस दिला आहे का?
माहिती देने हाच उद्देश आहे
@@DnyaneshwarKharatPatil 👍
Gola karayala payaje
iter kontya pikat chalte
दादा घोटाळा झाला की निट होतच नाही माझा कडे आहे घेअर बॉक्स खराब झालाय
एकरी कडणी कीती रुपये घेतात
सरी पद्धतीत चालते का
सोयाबीन ची उंची कमी आसलास सोयाबीन फुटते खर आहे का? सांगा
हो
Ho
सोयाबीन ची फुट किंवा नुकसान होते का.
मतमतांतरे आहे काही लोक होती म्हणत आहेत काही नाही म्हणत आहेत
ओल्या जमिनीत चालते काय?
Nahi
मस्त भाऊ खूप छान माहिती दिल्ली
धन्यवाद
कितिचि आहे मसीन कुढे भेडते भाउ
किंमत
मिळण्याची ठिकाण
माहिती देताना
bhau tur soyabean madhi eak video taka cutter machin cha
Good
Nice
Thank uuu
@@DnyaneshwarKharatPatil sir machine changli aahe ..
Pn tiche sarv part bhet til ka ..
Aani turi madhee chalel aani ti barobar takte ka soyabean
Ek shetkari
@@DnyaneshwarKharatPatil खुप बारीक सारीक गोष्टी सांगितल्या त्या काकांनी. हीच माहिती खूप महत्वाची असते नवीन शेतकऱ्या साठी. 🙏
किंमत किती आहे
1 लाख 37 हजार
@@DnyaneshwarKharatPatil किंमत कमी झाली ka
@@DnyaneshwarKharatPatil भाऊ ही मशीन बेड पद्धतीने लागवड केलेल्या सोयाबीन साठी चालेल का? बेड पद्धतीमध्ये मजुरच लागणार का कापणी करायला?
लय भारी डमो
Sir cuttar chi prise kiti aahe
Super
Thank you
गहु कापायला पण चालते का सर
Kimat
Khup chhan mashin aahe. Mobail no & patta dya .
या मसीनची किंमत काय
fon no ka det nahi kimat kiti
याच्यावर सबसिडी नाही का
आहे
धन्यवाद दादा
Shan mahiti dili Shanka pan dur zahali.👍👍🙏
Thank you
Machine kuthe milel
सर विडीओ एकदम जवळून दाखवने मागे किती टक्के राहात आहे शेगा किती टक्के फुटतात
Gwat kapayela jmel ka
9552261661
यांना कॉल करून विचारा
Ho
आपला नंबर द्या सर आपल्याला पण घ्यायची आहे ही मशीन
Yvt. Made 2000 bag suru ahe udhadhad ghete
Bhau kahich kamachi nahi machin mazya javl pn ahe ..
Bhau kay problem yeto ya machin la
Stop first free ration and free gharkul
दगडे असलेल्या शेतात
खळे करायला लेबर लागणारच,
Best
Bhau 😂 fail ahe hi machine माझ्या कडे आहे सोयाबीन जमा करायला भारी जाते व शेंगा पण फुटतात 🙏
काय
शेंगा जर जास्तच वाळल्या तर त्या आपोआपही फुटतात.अशावेळी मशीन ने फुटणे स्वाभाविकच म्हणावे लागेल.
Ur contact no
@@sportsevents2524 जिथे पडते त्या ठिकाणी पत्रा लावावे गोळा करणे सोपे जाते
Bhau tumi viku rahile kaaa
छान !!!
धन्यवाद
किंमत कीती आहे👍
रिपर माझ्याकडे आहे विकणे आहे कारण मला चालवता आले नाही ओले शेतात व गादे असल्यास उपयोग होत नाही
Cutter che rate kay aahe?
दीड लाख
Konala pahije asel tr mazich ahe vikyachi
कितीला द्यायची
जमीन ओली असल्यावर चालते काय? तुमच्याकडे आहे म्हणजे तुम्हाला माहिती असेल म्हणून विचारले
𝓷𝓸𝓭𝔂𝓪
@@shakilm.yousufjikre6279 हो चालते पण जास्त पाणी धरणारे रान चीबड असणार्या रानात चालत नाही
Sr price kiti ahe Sr
दीड लाख
@@DnyaneshwarKharatPatil contact no dya sir
उडीद जमतोका
Uttam. Maheti. Dili. Sir
भाऊ तुमचं मोबाईल नंबर पता द्या
पाटील भाऊ मसीन कुठे भेटते 🙏
Fel
Fail hai ye machine hamare gav me 12 pade huwae hai
Second milel ka
Milel
Konte gaw aahe tumche ?
Contact no please kimat kiti ahe
Fail ahe hi machine