बाबासाहेब या देशातील प्रतेकाचें प्रेरणासथान असायलाच हवे. कारण बाबासाहेबाचे विचार, काय॔, बुदधीमता व देश व देशातील जनतेसाठी केलेले कष्ट, त्याग, संघष॔ हे हिमालया च्या उंची सारखे अफाट आहे...जय भिम जय संविधान.
डाॅ.बाबासाहेब अंबेडकरांना धोतरातील अर्धनग्न,भुकेला,मनुवादात गुरफटलेला मागास भारत सुटाबुटातील विकसिक,शिक्षित भारतामध्ये बदलायचा होता म्हणुनच ते नेहमी पुस्तकासोबत,सुटाबुटात दिसतात ! जयभिम !🇮🇳🙏✊
तुम्हाला नाना पाटेकर यांचा वैयक्तिक द्वेष असावा असे दिसते. कोणी काही बोलले म्हणून बाबासाहेबांचे आमच्या हदयात असलेले स्थान कधीच कमी होणार नाही. अभिनेता व माणूस यातील फरक ओळखावा. कदाचित माणूस म्हणून नाना पाटेकर यांनी बाबासाहेबांबद्दल हे प्रेरणादायी उदगार काढलेले असावेत. पूर्वग्रहदूषित द्ष्टीकोन नसावा. समाजावरील होणाऱ्या अन्यायाबाबत नानानीं काय बोलावे हा त्यांचा प्रश्न आहे. आपण अपेक्षा का करावी ? आम्ही समाजबांधव समर्थ आहोत.
बाबा साहब डॉ. आंबेडकर को अपना प्रेरणास्रोत मानकर नाना पाटेकर ने महाराष्ट्र में ही नहीं पूरी दुनिया में अपनी निष्पक्षता को जगजाहिर कर दिया है। नाना पाटेकर दुनियां के सर्वश्रेष्ठ कलाकारों में एक हैं।
ते खूप चांगले ऍक्टर आहेत त्यांना जास्त टेंशन देऊ नये डॉ बाबासाहेब आंबेडकर त्यांचेच नाहीत तर सम्पूर्ण जगाचे प्रेरणा स्थान असायला पाहीजे. कारण त्यांचं कार्य व सर्व समजा साठी केलेलं कार्ये विसरून चालणार नाही नानांनी त्यांचे प्रेरणा स्थान डॉ बाबासाहेब साहेब आहेत त्यांचे मी आभार मानतो. व नेटकर्यांनी काही लाईक मिळवण्यासाठी त्यांच्या नावाचा ऊहापोह करू नये
काय नुसती बडबड केली.काहीच साध्य झाले नाही.म्हणाले ना बाबासाहेब माझे प्रेरणास्थान.मग त्यांच्या मनाचा कशाला विचार करायचा.निदान मानाचा मोठेपणा तरी दाखवला.
नाना पाटेकर डॉ,बाबासाहेब माझे प्रेरणा स्थान आहेत असे म्हटले तर योग्यच आहे,देशातील परदेशात सुद्धा बाबा साहेब आबेडकर याना मानणारे आहेत, दुसरे असे की बाबासाहे याच्या फक्त नावाचा वापर करून बरेच आबेडकरी पुढारी आहेत ते कुठे त्याच्या विचारावर चालतात फक्त स्वार्थासाठी सगळेच त्यांच्या नावाचा वापर करतात.
Bharpur dusrya caste che lok ahet je Dr Babasaheb Ambedkar yanna manat ahet pan kahi loka ajun pan chukiche statement deun tyancha point of view badaltat
नमो बुध्दाय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भिम नाना पाटेकर यांनी त्यांच्या भाषणातुन सांगीतले माझ्यासाठी बाबासाहेब आंबेडकर प्रेरणा स्थान आहे या गोष्टीचा आम्हाला अतिशय आंनद होत आहे ही गोष्ट २०१७ आसो वा २०२१ ची असो त्यांनी ऊल्लेख तर केला ना कि माझ्यासाठी बाबासाहेब आंबेडकर प्रेरणास्थान आहे मग का तुम्ही लोकं एखाद्या व्यक्तिच्या पाठी हाथपाय धुऊन लागतायेत असो नाना पटेकरांनी ते भाषण योग्य ठिकाणी बोल्ले ते खुप महत्वाच आहे त्या कॉलेज मधिल मुलांनाही बाबासाहेब आंबेडकर समतिलं हे लक्षात आणुन दिले हे पण महत्वाचच आहे तर ते नाही तुम्ही लोकं नाना पाटेकरांनी केलेल्या भाषणाला काही आभद्र नाव देऊन त्यानां बदनाम करण्याच काम ही करु नका त्यांनी केलंल भाषण ते मुलांच्या लक्षात तरी राहील ना कि बाबासाहेब आंबेडकर कोण होते त्यांनी काय कामे केली आणी काय बलीदान दिले ते तुम्ही चैनल वाले ऊगच काही मनात आले ते बोलतजाऊ नका नाना पाटेकरांनी केलेल भाषाण आतिषय सुंदर आहे धन्यवाद
प्रितम भाऊ आपल्या समाजातील पैशे वाल्यांना जय भिम म्हणायची लाज वाटते नाना पाटेकरांनी तर एवढ्या मोठ्या प्रमाणात बाबासाहेबांचे नाव घेतले या गोष्टीचा अभिमान तर वाटेलच ना .. जय भिम
साहेब ऐत क्या दिवस ते फिल्म फेस्टिव्हलमध्ये मग्न राहत असत म्हणून त्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना वाचयला टाईम भेटत नव्हता पण आता ते फिल्म सिटी मध्ये आता नाहीत म्हणून त्यांना टाईम मिळत आहे म्हणून त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आत्मचरित्र वाचले असेल आणि म्हणून ते बोलले असतील की डॉ बाबासाहेब आंबेडकर हेच माझे पेरणास्थान
व्यक्तीचे विचार कधीही बदलू शकतात, त्यामुळे कोणावर संशय घेणे योग्य नाही. भविष्यात अशी व्यक्ती कशी आचरण ठेवते त्यानुसार त्या व्यक्तीची गुणवत्ता ठरवावी, घाई करण्यात व्यक्ती वर अन्याय केल्यासारखे होईल. Wait and watch.
असं सर्वांना बबा साहेब समजले तर कोणी हि रोड वर नाही येणार सर्व समाजातील बंधू बागिनी सुटा कोटात राहतील आपल्या या देशा म दे गुन्हे ही होणार नाहीत फक्तं सर्वांनी बाब साहेब यांना समजलं पाहिजे जर का बाब साहेब यांना कोणी समजल तर तो आयुषा मादे कोणत्या हि कामा मधे अयशस्वी नाही होणार 🙏jay bhim jay Akhand Bharat jay savidhana 🙏
नाव घेऊन प्रेरणासथान म्हटले.... म्हणुन चॅनेल वाल्यांनी नकारात्मक भुमिका मांडायची गरज नाही.....मग आपले म्हणणारया प्रतयेक वयकतीबददल या चॅनेल ची अशीच भुमिका राहणार काय?....टि.आर.पी पेक्षा योग्य विश्लेषण करणे हे महत्वाचे आहे.....विनाकारण लोकांना उकसवणे थांबवावे
Trp वाढविण्यासाठी काही बातम्या टाकु नका नाना पाटेकर डॉ बाबासाहेब आंबेडकर हे माझे प्रेरणास्रोत आहेत असं मणल्यास तुझ्या काय पोटात गोळा आला दुसरे लोक बाबासाहेब आंबेडकरांना माणतात त्यांच नाव घेतात त्यात वाईट काय चॅनलवाल्या
अरे आपण आधी सुधारू बाबासाहेबांच नाव कोणी घ्यायच आणि कोणी नाही हे आपण ठरवणार आहोत का. नाना पाटेकरांनी डॉ.बाबासाहेबा आंबेडकर अर्थात बाबांन बद्दल काही सुकिच सांगितलं का आणि प्रेरणास्थान, आदर्श स्थान हे समाजासाठी देशासाठी लोकांसाठी कार्य करनाऱ्या लोकांचं असावं नाना पाटेकर यांच कलाकार म्हणून मी माझं मत नाही व्यक्त करू शकणार पण नाना पाटेकर मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाउंडेशनच्या कार्या मुळे त्यांचा आदर ठेवायला हवा ह्या लोकांनी बाबासाहेबांचे कार्य विचार नाम फाउंडेशनच्या वतीने अंमलात आणले तरी आपल्या समाजानी तुमच्या सारख्या नालायकांनी बाबासाहेबांना आपल्या समाजा पुरतच मर्यादित ठेवलंय स्वतः सुधारा आपल्यासाठी बाबासाहेबांनी सुरवातीला आपलं आयुष्य खर्ची केलं मग संपूर्ण जाती धर्मातील लोकांनसाठी आणि देशासाठी बाबासाहेब सुट बुटात राहिले त्यांच्या उच्च शिक्षणाला शोभाव अस राहणीमान त्या योग्यतेचा दर्जा म्हणून आणि आपण सर्वांनी त्यांनां पाहून तसं शिकावं राहावं सुधाराव आणि माणूस म्हणून सन्मानाने जगावं यासाठी
नाना बाबासाहेब बद्ल चांगला बोलला बाबासाहेब माझे प्रेरनास्थान आहेत म्हंनाला मग तू काय नानाचे केस मोजत बसलास जो " जो भीम बोलेल तो आपला " " जय भीम जय संविधान " 💝💝💝💝💝💝💝💝
चॅनेल वाल्यांना काय म्हणायचं आहे ते काही समजले नाही ..पण नाना ग्रेट ॲक्टर आहे आणि तो पीडित शोषित समाजातून आलेला आहे ..बहुजन समाजात आता विचारसरणी बदलत आहे ..लोक हळू हळू का होत नाही .बाबासाहेबांचे विचार स्वीकारत आहेत ...आपणही फार अपेक्षा न ठेवता सर्वांना स्वीकारलं पाहिजे ..
नाना पाटेकर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना आपले प्रेरणास्थान मानले त्याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. नानाला ज्या ज्या वेळी वाटते की हे अन्यकारक आहे त्यात्यावेळी त्यांनी आवाज उठवला. ते काही कोण्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नाहीत. ते अभिनय सम्राट आहेत. ब्राम्हण जातीच्या माणसाने बाबासाहेबांचे साधे नाव जरी घेतले तरी उच्च वर्णीय अश्या माणसावर बहिष्कार टाकतात. कन्हैया कुमार चेच उदाहरण घ्या. रामदास आठवले यांनी बाबासाहेबांना प्रेरणा मानने ही त्यांची राजकीय गरज आहे. नानांनी बाबासाहेबांना प्रेरणा मानने ही त्यांच्या जाणिवेची गरज आहे. तसं त्यांनी हे वक्तव्य केलं नसतं तर काही बिघडलं नसतं. ते बाबा आमटे यांचं ही नाव घेऊ शकले असते. नानांनी बाबासाहेबांना आपले प्रेरणास्थान मानले जणू काही त्यांनी फार मोठा गुन्हाच केला. असं आपण माननं चूक आहे.
नाना पाटेकर हे काही आंबेडकरवादी नाहीत असे असेल तर त्यांनी एकदा तरी RSS बाबत किंवा त्यांच्या विचारांबाबत आपले मत व्यक्त करावे. ना ना actor आहे । एव्हढ सिरीयस घ्यायचं नाही।
पहीले आपलेच काही दलाल लीडर लोकांना सुधरवा नंतर दुसर्यांवर वार करा समाज सुधार करायचा असेल तरी. नानांनी आमचे काही वाईट नाही केले बोधीसत्व बाबासाहेब आंबेडकर जी हे संपुर्ण ब्रम्हांडाचे आहेत. जयभीम नमोबुध्दाय जय भारत जय संविधान जय जवान जय किसान जय प्रबुद्ध भारत सब्बे सत्ता सुखी होन्तु
हि काय फालतुगिरी आहे ते एक भारताचे नागरिक आहेत त्यानुसार ते बाबासाहेबांना प्रेरणा स्थान मानतात ते काय आंबेडकरी कार्यकर्ते नाहीत अर्धी विषमता तुम्ही you tube वालेच पसरवता तुम्हाला फक्त व्हिडिओच्या content पाहिजेत
नाना पाटेकर हे त्याकाळी फिल्म इंडस्ट्रीत बिझी होते. आता वेळ मीळ्यावर त्यानी बाबासाहेब वाचला असेल. दाक्षिणात्य अभिनेता सुपर स्टार ममूटी याने डॉ बाबासाहेब आंबेडकर सिनेमात बाबासाहेबांची भुमीका करताना त्यांनी बाबासाहेबांच चरित्र वाचल तेंव्हा पासून त्यांनी शिगारेट व दारू पीण सोडून दिल
राजं ठाकरे ची एवढी पिद्दी बातमी दिली तुम्ही आणि, त्याचा फोटो पूर्ण व्हिडिओ मध्ये दाखवला, म्हणजे तुमची न्यूज किती आम्ही बघावी किती नाही हे आम्हाला नक्कीच समजलं. फक्त फालतू लाईक साठी व्हिडिओ करू नका... काही तरी महत्वाचं सांगा व्हिडिओ च्या माध्यमातून.
आपल्या नेत्यांचेही प्रेरणास्थान डॉ.बाबासाहेब आंबेडकर आहेत, ते तरी त्यांच्या विचारांवर राजकारण करतात का ?नाना पाटेकर हे अभिनेता आहेत,त्यांच्यात नाटकीपणा असणारच.आपल्या नेत्यांच्या नाटकी पणाचे काय ,?
एखाद्या व्यक्तीवर आपण बळजबरी करू नये .प्रत्येक जण आपापल्या परीने एखादा विषयाचा विचार करीत असतात ,आणि त्यानुसार व्यक्त होत असतात .त्यांनी काय व्यक्त व्हावे हे आपण त्यांना सांगू शकत . या निवेदन करणाऱ्या माणसाने नाना अबेडकर विचारावर किती चालतात या वर प्रश्न चिन्ह लावले आहे ! काय हे आवश्यक आहे ? आणि हाच प्रश्न आंबेडकरी समाजातील ,कार्यकर्त्यांना ,लोकप्रतिनिधींना , शिकल्यासावरल्या बंधू भगिनींना विचारला ,हे निवेदन करणाऱ्या महाशयांना विचारला तर हे सर्व निरुत्तर होतील ! उगीचच कोणत्याही विषयाचा बाऊ करू नये . आपण आबेडकरवादी आहोत ,आणि म्हणून आपले विवेचन ,निवेदन हे फार संयमी ,सारासार विचार करून ,लोकशाही तत्वाची पायमल्ली होणार नाही याची दक्षता घेऊन केले पाहिजे. आपण आपले विचार कोणावर लादू शकत नाही ; कारण आपण बुद्धाचे ,बाबासाहेबांचे अनुयायी आहोत ! शेवटी आपण तालिबानी या अतिरेकी नव्हेत हे ध्यानात घेतले म्हणजे बरे होईल . शेवटी हे निवेदन या अशाप्रकारे वृत प्रसारित करण्याचे काहीही कारण नव्हते ! असे वृत्त प्रसारित केले म्हणजे आपण अस्सल आंबेडकरी ठरतो असे ,आपणास वाटत असेल तर ते मिथ्या आहे ! आता लोक समाजाने कशा प्रकारे वागावे हे बऱ्यापैकी जाणतात .मी असे का लिहीत आहे ? तर मला एका विशिष्ट गोष्टीची सतत भीती वाटते . ती अशी की ,आपल्या अशा वागण्यामुळे लोक पॉझिटिव्ह ली व्यक्त होण्याचे टाळतील व आपल्या पासून दूर जातील !आपण सकारात्मक वर्तन केले तरी हे लोक नकारात्मक प्रतिक्रिया देतात .नको बापा यांचे वाटेला जाणे अशी भावना त्यांची होऊ शकते .मग भारत बौद्धमय करायचा अर्थ काय ?
बाबासाहेब या देशातील प्रतेकाचें प्रेरणासथान असायलाच हवे. कारण बाबासाहेबाचे विचार, काय॔, बुदधीमता व देश व देशातील जनतेसाठी केलेले कष्ट, त्याग, संघष॔ हे हिमालया च्या उंची सारखे अफाट आहे...जय भिम जय संविधान.
💙Jai bhim 💙
छान
Rakesh A dhangle
Jai bhim
Jai bhim sir
नाना बाबासाहेबाना आदर्श मानत असतील
त्यात आक्षेपार्ह काय आहे ? चांगली गोष्ट
आहे। चँनेल वाले आर्ध्या हाळकुंडान
पिवळे झालेत,,,,,,,,
चाल हैं
right 👍
डाॅ.बाबासाहेब अंबेडकरांना धोतरातील अर्धनग्न,भुकेला,मनुवादात गुरफटलेला मागास भारत सुटाबुटातील विकसिक,शिक्षित भारतामध्ये बदलायचा होता म्हणुनच ते नेहमी पुस्तकासोबत,सुटाबुटात दिसतात ! जयभिम !🇮🇳🙏✊
तुम्हाला नाना पाटेकर यांचा वैयक्तिक द्वेष असावा असे दिसते. कोणी काही बोलले म्हणून बाबासाहेबांचे आमच्या हदयात असलेले स्थान कधीच कमी होणार नाही. अभिनेता व माणूस यातील फरक ओळखावा. कदाचित माणूस म्हणून नाना पाटेकर यांनी बाबासाहेबांबद्दल हे प्रेरणादायी उदगार काढलेले असावेत. पूर्वग्रहदूषित द्ष्टीकोन नसावा. समाजावरील होणाऱ्या अन्यायाबाबत नानानीं काय बोलावे हा त्यांचा प्रश्न आहे. आपण अपेक्षा का करावी ? आम्ही समाजबांधव समर्थ आहोत.
Diksha chanel var tu ahes ka
बाबा साहब डॉ. आंबेडकर को अपना प्रेरणास्रोत मानकर नाना पाटेकर ने महाराष्ट्र में ही नहीं पूरी दुनिया में अपनी निष्पक्षता को जगजाहिर कर दिया है। नाना पाटेकर दुनियां के सर्वश्रेष्ठ कलाकारों में एक हैं।
ते खूप चांगले ऍक्टर आहेत त्यांना जास्त टेंशन देऊ नये डॉ बाबासाहेब आंबेडकर त्यांचेच नाहीत तर सम्पूर्ण जगाचे प्रेरणा स्थान असायला पाहीजे. कारण त्यांचं कार्य व सर्व समजा साठी केलेलं कार्ये विसरून चालणार नाही नानांनी त्यांचे प्रेरणा स्थान डॉ बाबासाहेब साहेब आहेत त्यांचे मी आभार मानतो. व नेटकर्यांनी काही लाईक मिळवण्यासाठी त्यांच्या नावाचा ऊहापोह करू नये
बाबासाहेब एक दिवस सगळ्या भारतालाच कळणारच हि काळ्या दगडावरची रेघ आहे
नाना पाटेकर यांना बहूत बहूत धन्यवाद जयभीम नमोबूध्दाय जयसंवीधान 🙏🙏❤️🙏🙏
नाना पाटेकर साहेब तुम्हा मानाचा जय भीम.तुम आगे बडो हम तुम्हरे सात है
काय नुसती बडबड केली.काहीच साध्य झाले नाही.म्हणाले ना बाबासाहेब माझे प्रेरणास्थान.मग त्यांच्या मनाचा कशाला विचार करायचा.निदान मानाचा मोठेपणा तरी दाखवला.
Tujhi kuth dukhte te sang aadhi
bakiche superstar tevdhihi kimmt det nahit ulat jo Ambedkari vicharakde jail tyachi roji roti band krnyachhya mage lagtat, Ambedkarism jahir pne swikarn hi mothi risk aste tyanchya sathi, he saty nakarun chalnar nahi.
हिरोंंना काहीही घणंदेणं नसतं.परंतु दलित नेत्यांनाही काय देणंघेण आहे?
नाना पाटेकर डॉ,बाबासाहेब माझे प्रेरणा स्थान आहेत असे म्हटले तर योग्यच आहे,देशातील परदेशात सुद्धा बाबा साहेब आबेडकर याना मानणारे आहेत, दुसरे असे की बाबासाहे याच्या फक्त नावाचा वापर करून बरेच आबेडकरी पुढारी आहेत ते कुठे त्याच्या विचारावर चालतात फक्त स्वार्थासाठी सगळेच त्यांच्या नावाचा वापर करतात.
Nana patekar is great personality. Plz respect🙏🙏🙏
फालतुगिरी बंद करा, इतर धर्माचे लोक बाबासाहेब समजून घेत आहेत. त्यांना प्रो्साहित करावे. जय भीम
Right
Bharpur dusrya caste che lok ahet je Dr Babasaheb Ambedkar yanna manat ahet pan kahi loka ajun pan chukiche statement deun tyancha point of view badaltat
नमो बुध्दाय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भिम
नाना पाटेकर यांनी त्यांच्या भाषणातुन सांगीतले माझ्यासाठी बाबासाहेब आंबेडकर प्रेरणा स्थान आहे या गोष्टीचा आम्हाला अतिशय आंनद होत आहे ही गोष्ट २०१७ आसो वा २०२१ ची असो त्यांनी ऊल्लेख तर केला ना कि माझ्यासाठी बाबासाहेब आंबेडकर प्रेरणास्थान आहे मग का तुम्ही लोकं एखाद्या व्यक्तिच्या पाठी हाथपाय धुऊन लागतायेत असो
नाना पटेकरांनी ते भाषण योग्य ठिकाणी बोल्ले ते खुप महत्वाच आहे त्या कॉलेज मधिल मुलांनाही बाबासाहेब आंबेडकर समतिलं हे लक्षात आणुन दिले हे पण महत्वाचच आहे
तर ते नाही तुम्ही लोकं नाना पाटेकरांनी केलेल्या भाषणाला काही आभद्र नाव देऊन त्यानां बदनाम करण्याच काम ही करु नका
त्यांनी केलंल भाषण ते मुलांच्या लक्षात तरी राहील ना कि बाबासाहेब आंबेडकर कोण होते त्यांनी काय कामे केली आणी काय बलीदान दिले ते
तुम्ही चैनल वाले ऊगच काही मनात आले ते बोलतजाऊ नका नाना पाटेकरांनी केलेल भाषाण आतिषय सुंदर आहे
धन्यवाद
जय भीम नमो बुद्धाय जय संविधान
काही प्रमाणात मी तुमच्या मताशी सहमत आहे पण त्यांनी आपल्या बाबासाहेबांचं नाव घेतलं ना .. जय भिम
मी तुमच्याशी सहमत आहे.
हो सर अगदी बरोबर भाऊ
Baba che nav ghetale.
इतेच चुकता तुम्ही कोणी बाबा साहेबांचे नाव घेतले की घेतले त्यान्हा डोक्यावर बस नुसती अंधश्रद्धा सारखा खेळ चालू आहे🙄
प्रितम भाऊ आपल्या समाजातील पैशे वाल्यांना जय भिम म्हणायची लाज वाटते नाना पाटेकरांनी तर एवढ्या मोठ्या प्रमाणात बाबासाहेबांचे नाव घेतले या गोष्टीचा अभिमान तर वाटेलच ना .. जय भिम
नाना पाटेकर यांनी डाॅ बाबासाहेब आंबेडकर हे आमचे प्रेरणा स्थान आहेत आसे बोलत तर त्यात काय वाईट आहे बोलूद्याणा आपण जय भीम बोलून विषय स्मपूया जय भीम नाना
नानांना धन्यवाद ! त्यांनी अधुनमधून एखाद्या विषयावर बोलत राहावे ! विशेषत: भारतीय समाजातील समस्या आणि येथील राजकारण यावर त्यांनी जरूर बोलावे !
साहेब ऐत क्या दिवस ते फिल्म फेस्टिव्हलमध्ये मग्न राहत असत म्हणून त्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना वाचयला टाईम भेटत नव्हता पण आता ते फिल्म सिटी मध्ये आता नाहीत म्हणून त्यांना टाईम मिळत आहे म्हणून त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आत्मचरित्र वाचले असेल आणि म्हणून ते बोलले असतील की डॉ बाबासाहेब आंबेडकर हेच माझे पेरणास्थान
Bhau me aapllya mata shi 100% sahmat aahe •sir jai bhim
👌
व्यक्तीचे विचार कधीही बदलू शकतात, त्यामुळे कोणावर संशय घेणे योग्य नाही. भविष्यात अशी व्यक्ती कशी आचरण ठेवते त्यानुसार त्या व्यक्तीची गुणवत्ता ठरवावी, घाई करण्यात व्यक्ती वर अन्याय केल्यासारखे होईल. Wait and watch.
भाऊ खुप छान लिहिलंय
बाबा साहेब आबेडकर याचा सारक कोनी होऊ शकत नाही जय भीम
आपल्याशी सहमत होऊ शकत नाही,अनेक वेळा तुमच्यासारखी माणसे कुसळ शोधित असतात.
असं सर्वांना बबा साहेब समजले तर कोणी हि रोड वर नाही येणार सर्व समाजातील बंधू बागिनी सुटा कोटात राहतील आपल्या या देशा म दे गुन्हे ही होणार नाहीत फक्तं सर्वांनी बाब साहेब यांना समजलं पाहिजे जर का बाब साहेब यांना कोणी समजल तर तो आयुषा मादे कोणत्या हि कामा मधे अयशस्वी नाही होणार 🙏jay bhim jay Akhand Bharat jay savidhana 🙏
नाव घेऊन प्रेरणासथान म्हटले.... म्हणुन चॅनेल वाल्यांनी नकारात्मक भुमिका मांडायची गरज नाही.....मग आपले म्हणणारया प्रतयेक वयकतीबददल या चॅनेल ची अशीच भुमिका राहणार काय?....टि.आर.पी पेक्षा योग्य विश्लेषण करणे हे महत्वाचे आहे.....विनाकारण लोकांना उकसवणे थांबवावे
Right
Trp वाढविण्यासाठी काही बातम्या टाकु नका नाना पाटेकर डॉ बाबासाहेब आंबेडकर हे माझे प्रेरणास्रोत आहेत असं मणल्यास तुझ्या काय पोटात गोळा आला दुसरे लोक बाबासाहेब आंबेडकरांना माणतात त्यांच नाव घेतात त्यात वाईट काय चॅनलवाल्या
👌👏 Nana Patekar jee 🙏,we r proud of you
Nana is great personality
सगळं सोडून आपण जय भीम बोलू नाना ना आम्ही भीमाची पोरं आहेत बाबांनी हे बोलले भीरत बुद्धामय करीन एक दिवस बाबासाहेब बोलले ते खरे होईल नमो बुद्धाय जय भीम 🙏
मला एक कळत नाहीये .नाना पाटेकर सरांनी असे सांगितले म्हणून तुम्हाला वाईट का वाटले?ते तर चांगलेच बोलले.पण तुम्ही वाईट का शोधता चांगल्यातून.
Khrch ekach nunber bolale thumhi
Baba Saheb is my inspiration, jai bhim
Jay Bhim Namo Buddhay 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 Dr B.R Ambedkar Ji Hamari Jaan Hai Jo Hamesha Hamara Dil Me Dhadkan Ki Tarha Dhadkate Rahenge 🙏🙏🙏🙏
अरे आपण आधी सुधारू बाबासाहेबांच नाव कोणी घ्यायच आणि कोणी नाही हे आपण ठरवणार आहोत का. नाना पाटेकरांनी डॉ.बाबासाहेबा आंबेडकर अर्थात बाबांन बद्दल काही सुकिच सांगितलं का आणि प्रेरणास्थान, आदर्श स्थान हे समाजासाठी देशासाठी लोकांसाठी कार्य करनाऱ्या लोकांचं असावं नाना पाटेकर यांच कलाकार म्हणून मी माझं मत नाही व्यक्त करू शकणार पण नाना पाटेकर मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाउंडेशनच्या कार्या मुळे त्यांचा आदर ठेवायला हवा ह्या लोकांनी बाबासाहेबांचे कार्य विचार नाम फाउंडेशनच्या वतीने अंमलात आणले तरी आपल्या समाजानी तुमच्या सारख्या नालायकांनी बाबासाहेबांना आपल्या समाजा पुरतच मर्यादित ठेवलंय स्वतः सुधारा आपल्यासाठी बाबासाहेबांनी सुरवातीला आपलं आयुष्य खर्ची केलं मग संपूर्ण जाती धर्मातील लोकांनसाठी आणि देशासाठी बाबासाहेब सुट बुटात राहिले त्यांच्या उच्च शिक्षणाला शोभाव अस राहणीमान त्या योग्यतेचा दर्जा म्हणून आणि आपण सर्वांनी त्यांनां पाहून तसं शिकावं राहावं सुधाराव आणि माणूस म्हणून सन्मानाने जगावं यासाठी
नाना
तुम्ही मांडलेल्या मताला कोणी काही ही म्हणो,
पण तुम्ही ग्रेट आहात.
जय भीम🙏
100%rait
वा क्या बात हे cwc news great analysis jai bhim 💯💥
आंबेडकरि समझणारे ही अशावेळी कूठे लपतात असा प्रश्न त्याना ही विचारा.नाना पाटैकर पुरोगामी विचारवंत आहेत एवढे पुरे आहे.
नाना बाबासाहेब बद्ल चांगला बोलला
बाबासाहेब माझे प्रेरनास्थान आहेत म्हंनाला
मग तू काय नानाचे केस मोजत बसलास
जो " जो भीम बोलेल तो आपला "
" जय भीम जय संविधान "
💝💝💝💝💝💝💝💝
चॅनेल वाल्यांना काय म्हणायचं आहे ते काही समजले नाही ..पण नाना ग्रेट ॲक्टर आहे आणि तो पीडित शोषित समाजातून आलेला आहे ..बहुजन समाजात आता विचारसरणी बदलत आहे ..लोक हळू हळू का होत नाही .बाबासाहेबांचे विचार स्वीकारत आहेत ...आपणही फार अपेक्षा न ठेवता सर्वांना स्वीकारलं पाहिजे ..
गुलामाचा आणि गुलाम बनावणाऱ्याचा धर्म एक नसतो
परिवर्तन हा निर्सगाचा नियम आहे
नाना पाटेकर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना आपले प्रेरणास्थान मानले त्याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. नानाला ज्या ज्या वेळी वाटते की हे अन्यकारक आहे त्यात्यावेळी त्यांनी आवाज उठवला. ते काही कोण्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नाहीत. ते अभिनय सम्राट आहेत. ब्राम्हण जातीच्या माणसाने बाबासाहेबांचे साधे नाव जरी घेतले तरी उच्च वर्णीय अश्या माणसावर बहिष्कार टाकतात. कन्हैया कुमार चेच उदाहरण घ्या. रामदास आठवले यांनी बाबासाहेबांना प्रेरणा मानने ही त्यांची राजकीय गरज आहे. नानांनी बाबासाहेबांना प्रेरणा मानने ही त्यांच्या जाणिवेची गरज आहे. तसं त्यांनी हे वक्तव्य केलं नसतं तर काही बिघडलं नसतं. ते बाबा आमटे यांचं ही नाव घेऊ शकले असते. नानांनी बाबासाहेबांना आपले प्रेरणास्थान मानले जणू काही त्यांनी फार मोठा गुन्हाच केला. असं आपण माननं चूक आहे.
नाना पाटेकर हे काही आंबेडकरवादी नाहीत असे असेल तर त्यांनी एकदा तरी RSS बाबत किंवा त्यांच्या विचारांबाबत आपले मत व्यक्त करावे. ना ना actor आहे । एव्हढ सिरीयस घ्यायचं नाही।
एक्टर असो,आंबेडकर वादी नसो किंवा rss वाला असो बाबासाहेब त्यांचे प्रेरणास्थान आहे हे जाहीर बोलतो हे काय कमी आहे का ?
@@popatsonawane629 एकदम बरोबर 👌
Nice video jay bhim cwc
पहीले आपलेच काही दलाल लीडर लोकांना सुधरवा नंतर दुसर्यांवर वार करा समाज सुधार करायचा असेल तरी. नानांनी आमचे काही वाईट नाही केले बोधीसत्व बाबासाहेब आंबेडकर जी हे संपुर्ण ब्रम्हांडाचे आहेत. जयभीम नमोबुध्दाय जय भारत जय संविधान जय जवान जय किसान जय प्रबुद्ध भारत सब्बे सत्ता सुखी होन्तु
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला कार्यकर्ता बनविण्याचा प्रयत्न करणे चुकीचे वाटते.
First views first like 😍
Aplya deshala Aaj Na udya baba saheban shivay paryayach Nahi aahe
० जय भिम ० नाना पाटेकर जी
हि काय फालतुगिरी आहे ते एक भारताचे नागरिक आहेत त्यानुसार ते बाबासाहेबांना प्रेरणा स्थान मानतात ते काय आंबेडकरी कार्यकर्ते नाहीत अर्धी विषमता तुम्ही you tube वालेच पसरवता तुम्हाला फक्त व्हिडिओच्या content पाहिजेत
जयहिद
जय भिम जय savidhan
नाना पाटेकर हे त्याकाळी फिल्म इंडस्ट्रीत बिझी होते. आता वेळ मीळ्यावर त्यानी बाबासाहेब वाचला असेल. दाक्षिणात्य अभिनेता सुपर स्टार ममूटी याने डॉ बाबासाहेब आंबेडकर सिनेमात बाबासाहेबांची भुमीका करताना त्यांनी बाबासाहेबांच चरित्र वाचल तेंव्हा पासून त्यांनी शिगारेट व दारू पीण सोडून दिल
जयभीम सर
बहुत सही सर जय भीम
राजं ठाकरे ची एवढी पिद्दी बातमी दिली तुम्ही आणि, त्याचा फोटो पूर्ण व्हिडिओ मध्ये दाखवला, म्हणजे तुमची न्यूज किती आम्ही बघावी किती नाही हे आम्हाला नक्कीच समजलं.
फक्त फालतू लाईक साठी व्हिडिओ करू नका...
काही तरी महत्वाचं सांगा व्हिडिओ च्या माध्यमातून.
आपल्या नेत्यांचेही प्रेरणास्थान डॉ.बाबासाहेब आंबेडकर आहेत, ते तरी त्यांच्या विचारांवर राजकारण करतात का ?नाना पाटेकर हे अभिनेता आहेत,त्यांच्यात नाटकीपणा असणारच.आपल्या नेत्यांच्या नाटकी पणाचे काय ,?
❤सर जयभिम जय संविधान जय लोकशाही जय मूलनिवासी नायक ❤
कुरापती करणे रक्तातील गुण आहे आपल्या
नानाभाऊनान🙏🌹💐👌जयभिम
Imotional black mail hou naka Babasaheb Ambedkar ji he Nana Patekar peksha khup mahan ahet
आता हे सांगायचे आपणच बाकी होता ?
सत्यता म्हण रे
जयभीम जय भारत जय संविधान नमो बुद्धाय
जय भीम जय संविधान जय मूलनिवासी जय भारत.
आऱ़ ऐस वालेना नाही चागल पचनार जय शाहु फुले बाबासाहेब
Baba Saheb hamare liye
Bhagawan hai
Jay bhim jay sanvidhan
namoBudhay 🙏🙏🙏🙏
The Great Father of India
Negative news dakhwun kahi honar nahi ahe . Tumche Subscriber kami hotil..
दिल.से.जय.भिम. नाना. पाटेकर.सर.
तुम्हाला. दिल.से.जय.भिम. सर.नाना. पाटेकर.सर.
जय भिम जय सविधान सर 🙏🙏
Jay Bhim Namo Bhudhay All of You
💙💙💙💯💯 जय भीम
भारतामघिकलाकारहाहेत👌💐💐🌹🙏
नाना पाटेकर एक अभिनेता आहे.
या एकावाक्यातच सर्व उत्तर आहेत.
Jay bhim sir
Father of india baba ambedkar
Jay bhim 🙏🙏🙏
जय भिम
Jay bhim
जय भीम जय संविधान 🌱⚘🙏
Nana saheb tumhala khup khup dhanyawad t
नाना पाटेकर यांनी त्यांना जे योग्य व सत्य वाटले ते त्यांनी प्रांजळपणे सांगितले. त्यात इतर कोणाच्या पोटात कळ का येते ?
🌹🙏🙏🙏🌹
Tumhi vede lok ahat. Mi nana patekar chya gavcha ahe..te dr ambedkarana khup mantat.tyanchyavar babasahebancha khup prabhav ahe.
एखाद्या व्यक्तीवर आपण बळजबरी करू नये .प्रत्येक जण आपापल्या परीने एखादा विषयाचा विचार करीत असतात ,आणि त्यानुसार व्यक्त होत असतात .त्यांनी काय व्यक्त व्हावे हे आपण त्यांना सांगू शकत .
या निवेदन करणाऱ्या माणसाने नाना अबेडकर विचारावर किती चालतात या वर प्रश्न चिन्ह लावले आहे ! काय हे आवश्यक आहे ?
आणि हाच प्रश्न आंबेडकरी समाजातील ,कार्यकर्त्यांना ,लोकप्रतिनिधींना ,
शिकल्यासावरल्या बंधू भगिनींना विचारला ,हे निवेदन करणाऱ्या महाशयांना विचारला तर हे सर्व निरुत्तर होतील ! उगीचच कोणत्याही विषयाचा बाऊ करू नये . आपण आबेडकरवादी आहोत ,आणि म्हणून आपले विवेचन ,निवेदन हे फार संयमी ,सारासार विचार करून ,लोकशाही तत्वाची पायमल्ली होणार नाही याची दक्षता घेऊन केले पाहिजे.
आपण आपले विचार कोणावर लादू शकत नाही ; कारण आपण बुद्धाचे ,बाबासाहेबांचे अनुयायी आहोत !
शेवटी आपण तालिबानी या अतिरेकी नव्हेत हे ध्यानात घेतले म्हणजे बरे होईल .
शेवटी हे निवेदन या अशाप्रकारे वृत प्रसारित करण्याचे काहीही कारण नव्हते ! असे वृत्त प्रसारित केले म्हणजे आपण अस्सल आंबेडकरी ठरतो असे ,आपणास वाटत असेल तर ते मिथ्या आहे ! आता लोक समाजाने कशा प्रकारे वागावे हे बऱ्यापैकी जाणतात .मी असे का लिहीत आहे ?
तर मला एका विशिष्ट गोष्टीची सतत भीती वाटते . ती अशी की ,आपल्या अशा वागण्यामुळे लोक पॉझिटिव्ह ली व्यक्त होण्याचे टाळतील व आपल्या पासून दूर जातील !आपण सकारात्मक वर्तन केले तरी हे लोक नकारात्मक प्रतिक्रिया देतात .नको बापा यांचे वाटेला जाणे अशी भावना त्यांची होऊ शकते .मग भारत बौद्धमय करायचा अर्थ काय ?
अगदी बरोबर 👍
आपण नाना पाटेकर यांची प्रत्यक्ष मुलाखत घेऊन या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा.
Jay bhim nana
👌
पण CWC ला ऐवढी काय मिरची लागत आहे...हे मात्र कोडंच आहे..
Danyawad
❤❤❤❤❤
आपण हे बातमी दाखवली आहे या मधून काय दाखवायचे आहे व काय सिद्ध करायचे आहे सर्व पहिल्यांदा या नालायक बातमी बनवणारा
Jay bhim Namo buddhay bsp 2022 2024 Sarkar banegi 🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘
थँक्यू नाना पाटेकर
भारत मातेचा खरा सुपुत्र बाबासाहेब आंबेडकर कारण त्याच्या संविधानावर भारत देश चालतो
CORRECT JUDGEMENT & DECISION OF CWC ❤️ NEWS CHANNEL ❤️
बकवास विषया वर विनाकारण चर्चा नको.कशाला पाहिजे .
What's.make.the.different.we.should.be.appreciate.him.every.Indian.must.Respect.TO.Dr.bhimrao.Amberkar.jaibhim.
Right सर
जय भिम जय संविधान
Agdi barobar sir....... Jay bhim jay Buddha
🙏 Great Indian 🙏
🙏 Jai Bhim 🙏
Jay bhim namo
buddhay