Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
खरच खुप छान रिझल्ट आहेत. मी स्वतः वापरत आहे.
खूप छान माहिती मिळाली सर आपले मनापासून खूप खूप आभार
khup chan mahati sir Dhanyawad
Khup chan
ता सोयगांव जि संभाजीनगर ला कुठे मिळेल
Nice ❤❤
Sir वसंत उर्जा चा वापर जसे water soluble खते, chemical fungicide, chemical insecticide सोबत वापर करू शकतो का?
होय
@@KrushiTirth🙏
Haidrabad madhil jaivik jems bond kitak nashak sobat wapar kela tar chalel ka
ड्रीप ने सोडता येईल का..प्रमाण किती घ्यावे 200 लिटर साठी
ठिबक वाटे दीलेतर चालेल का किती पाण्यात किती वापरावे 5 महिन्याचा ऊस आहे
🙏🙏
सर विनंती अशी की भाजीपाला पीकांसाठी कसे वापरावे
कोल्हापूर मध्ये कुठे मिळेल
VSI Pratikar cha vedio dya.
नमस्ते, सर .
Namste sir
Shirur Antapal la Milate
सर शेजारच्या शेतकऱ्याने 2-4 डि फवारणी केल्यामुळे आमच्या राजमा पिकावर परिणाम झाला आहे तर आम्ही राजमा पिकावर वसंत ऊर्जा फवारणी ची फवारणी केल्यास चालेल का
हो अगदी धुतल्यासारखी गरगरीत फवारणी करा 15 लिटर पंपासाठी 100 मिली वसंत ऊर्जा घ्या
Thanks sir
वसंत ऊर्जा आणि सोईल हेल्थ एकत्रित आळवणी दिली तर चालेल का
हो चालेल
सर पुणे ला कुठे मिळेल
वसंत दादा शुगर इन्स्टिटय़ूट, मांजरी बु
वसंत ऊर्जा कसे प्राप्त करावे
वसंत ऊर्जा बीबीएम आणि गोमूत्र सोबत वापरलेतरचालेका
Sir he product konte pik la chalte
सर्वच पिकाला चालते
वसंत ऊर्जा expire झालेले वापरले तर चालते का
नाशिकमध्ये उपलब्ध आहे का?
नाही परंतू एस टी पार्सल ने पाठवता येइल
माझा कांदा 1महीन्याचा झाला आहे व ऊस 1महिन्याचा झाला आहे कस वापर करावा
वसंत ऊर्जा 75 मिलीप्लॅन्ट हेल्थ 75 मिलीबी व्ही एम 75 मिलीप्रमाणे फवारणी करा
@@KrushiTirthतिघांची 1 लिटर किंमत किती आम्हाला हवे मालेगाव जिल्हा नाशिक
Khoop Chan mahiti milalee
सर नेनौ युरीया व वसंत ऊर्जा एकञ करून राजमा पिकावर फवारले तर चालेल का
मराठवाड्यातील औषध मिळण्याची ठिकाणी माहिती द्यावी
आम्ही एस टी पार्सल ने पाठवतो
NATURAL SUGAR, RANJNI, TAL.KALAMB, DIST.DHARASHIV
लातूरला कोठे मिळेल ते सांगा
Brmho agro ambajogai road latur Navin renapurnaka
NATURAL SUGAR, RANJNI, TAL.KALAMB
Sir chalisgaon dist jalgaon kase milel
एस टी पार्सल ने पाठवता येईल
Mo no dya sir
आळवणी साठी ऊसाला किती वापरावे एक एकरी
1 lit
फलटणला कोठे भेटेल
नमस्ते सरतणनाशका सोबत वापर करता येते का
हो
Saheb वसंत ऊर्जा वापरल्यानंतर 6BA व GA वापरायची गरज आहे का
नाही
पुणे जिल्ह्यामध्ये कोठे मिळेल
कुर्डुवाडी ता.माढा जिल्हा सोलापूर येथे कसे व कोठे मिळेल?
Sirji Sangmnerla milelka
वसंत ऊर्जा मिळवण्यासाठी address देने,,
Call me
मराठवाड्यातील शेतकऱ्यांना कसे उपलब्ध होईल
आपल गाव कोणत माझ घनसावंगी तालुका
हिंदी
ऊस ५ महिन्याचा आहे तर कोणते सूक्ष्म अन्नद्रव्ये द्यावीत कृपया सांगावे 🙏
मल्टिमायक्रो 150 मिलीमल्टिमॅक्रो 150 मिलीएम 45. 50 ग्रॅम क्लोरोपायरिफाॅस 30 मिली
@@KrushiTirthधन्यवाद सर 🙏
@@KrushiTirthसाहेब फवारणी तुन की द्रीचींग मधुन द्यावे 🙏
वसंत ऊर्जा वापरले तर चालेल na@@KrushiTirth
ghatak kay
Kolhapurlakotaemilael
नाही मिळणार, आम्ही एस टी पार्सल ने पाठवतो
sangli मध्ये आहे का?
नाही,एस टी पार्सल ने पाठवता येईल
बीजप्रक्रिया साठी अवश्य वापरावे....🙏 उत्तम result मिळाला आहे
खरच खुप छान रिझल्ट आहेत. मी स्वतः वापरत आहे.
खूप छान माहिती मिळाली सर आपले मनापासून खूप खूप आभार
khup chan mahati sir Dhanyawad
Khup chan
ता सोयगांव जि संभाजीनगर ला कुठे मिळेल
Nice ❤❤
Sir वसंत उर्जा चा वापर जसे water soluble खते, chemical fungicide, chemical insecticide सोबत वापर करू शकतो का?
होय
@@KrushiTirth🙏
Haidrabad madhil jaivik jems bond kitak nashak sobat wapar kela tar chalel ka
ड्रीप ने सोडता येईल का..प्रमाण किती घ्यावे 200 लिटर साठी
ठिबक वाटे दीलेतर चालेल का किती पाण्यात किती वापरावे 5 महिन्याचा ऊस आहे
🙏🙏
सर विनंती अशी की भाजीपाला पीकांसाठी कसे वापरावे
कोल्हापूर मध्ये कुठे मिळेल
VSI Pratikar cha vedio dya.
नमस्ते, सर .
Namste sir
Shirur Antapal la Milate
सर शेजारच्या शेतकऱ्याने 2-4 डि फवारणी केल्यामुळे आमच्या राजमा पिकावर परिणाम झाला आहे तर आम्ही राजमा पिकावर वसंत ऊर्जा फवारणी ची फवारणी केल्यास चालेल का
हो अगदी धुतल्यासारखी गरगरीत फवारणी करा 15 लिटर पंपासाठी 100 मिली वसंत ऊर्जा घ्या
Thanks sir
वसंत ऊर्जा आणि सोईल हेल्थ एकत्रित आळवणी दिली तर चालेल का
हो चालेल
सर पुणे ला कुठे मिळेल
वसंत दादा शुगर इन्स्टिटय़ूट, मांजरी बु
वसंत ऊर्जा कसे प्राप्त करावे
वसंत ऊर्जा बीबीएम आणि गोमूत्र सोबत वापरलेतरचालेका
Sir he product konte pik la chalte
सर्वच पिकाला चालते
वसंत ऊर्जा expire झालेले वापरले तर चालते का
हो चालेल
नाशिकमध्ये उपलब्ध आहे का?
नाही परंतू एस टी पार्सल ने पाठवता येइल
माझा कांदा 1महीन्याचा झाला आहे व ऊस 1महिन्याचा झाला आहे कस वापर करावा
वसंत ऊर्जा 75 मिली
प्लॅन्ट हेल्थ 75 मिली
बी व्ही एम 75 मिली
प्रमाणे फवारणी करा
@@KrushiTirthतिघांची 1 लिटर किंमत किती आम्हाला हवे मालेगाव जिल्हा नाशिक
Khoop Chan mahiti milalee
सर नेनौ युरीया व वसंत ऊर्जा एकञ करून राजमा पिकावर फवारले तर चालेल का
हो चालेल
मराठवाड्यातील औषध मिळण्याची ठिकाणी माहिती द्यावी
आम्ही एस टी पार्सल ने पाठवतो
NATURAL SUGAR, RANJNI, TAL.KALAMB, DIST.DHARASHIV
लातूरला कोठे मिळेल ते सांगा
Brmho agro ambajogai road latur Navin renapurnaka
NATURAL SUGAR, RANJNI, TAL.KALAMB
Sir chalisgaon dist jalgaon kase milel
एस टी पार्सल ने पाठवता येईल
Mo no dya sir
आळवणी साठी ऊसाला किती वापरावे एक एकरी
1 lit
फलटणला कोठे भेटेल
एस टी पार्सल ने पाठवता येईल
नमस्ते सर
तणनाशका सोबत वापर करता येते का
हो
Saheb वसंत ऊर्जा वापरल्यानंतर 6BA व GA वापरायची गरज आहे का
नाही
पुणे जिल्ह्यामध्ये कोठे मिळेल
कुर्डुवाडी ता.माढा जिल्हा सोलापूर येथे कसे व कोठे मिळेल?
Sirji Sangmnerla milelka
वसंत ऊर्जा मिळवण्यासाठी address देने,,
Call me
मराठवाड्यातील शेतकऱ्यांना कसे उपलब्ध होईल
एस टी पार्सल ने पाठवता येईल
आपल गाव कोणत माझ घनसावंगी तालुका
हिंदी
ऊस ५ महिन्याचा आहे तर कोणते सूक्ष्म अन्नद्रव्ये द्यावीत कृपया सांगावे 🙏
मल्टिमायक्रो 150 मिली
मल्टिमॅक्रो 150 मिली
एम 45. 50 ग्रॅम
क्लोरोपायरिफाॅस 30 मिली