Chhagan Bhujbal Angry News: "मला कशाला उभं कलें...?” भुजबळांचा दादांना सवाल

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 гру 2024

КОМЕНТАРІ • 30

  • @Chaitanya98
    @Chaitanya98 6 годин тому +12

    म्हातारा झाला ना भौ आता, बास झालं की, कवर तुम्हालाच पाहिजेल सगळ

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 6 годин тому +6

    इतके सत्तेसाठी हतबल होणे यांना शोभत नाही.जनतेत हसे होत आहे.

  • @ganeshnagare9922
    @ganeshnagare9922 6 годин тому +8

    माणिक कोकाटे 22 वर्ष वय असलेला तरुण मंत्री केला अजित पवारांनी
    ओबीसी नेते नको सत्तेत आपल्याबरोबर

    • @sks1464
      @sks1464 6 годин тому

      6 टर्म आहे कोकाटे यांची अजून मंत्री नाही छगन ला किती वेळा मंत्री करायचं

    • @ganeshnagare9922
      @ganeshnagare9922 6 годин тому +2

      @sks1464 असे भरपूर मराठा मंत्री आहेत ते अनेक वेळा मंत्री झाले आहेत पण इथे .फक्त भुजबळ यांच्या सोबत असे कसे मराठा मंत्री भरपूर आहेत एखादा मराठा आमदार नाही मंत्री झाला तर बिघडले कुठे दरवेळी 20 पेक्षा जास्त मंत्री मराठाच असतात मुख्यमंत्री मराठाच असतात मग काही मंत्री 4 किंवा 5 ओबीसी झाले तर बिघडले कुठे

    • @sks1464
      @sks1464 6 годин тому

      @@ganeshnagare9922 भुजबळ च्या अनेक तक्रारी आहेत नाशिक जिल्ह्यात त्यातील सुहास कांदे म्हणून आहेत ते स्वतः obc आहेत त्यांच्या विरोधात छगन ने काम केल अशा माणसाला कशाला मंत्री करायचं

    • @mahi-16
      @mahi-16 6 годин тому

      Valse Patil yana mantripad nahi dile pan .. tevada aata pita shobhat nahi

    • @dipakghule3592
      @dipakghule3592 6 годин тому

      काय खरं नाही रे

  • @AnantaDevkate
    @AnantaDevkate 6 годин тому +4

    OBC king भूजळ साहेब 🐯💪

  • @mangeshkhairnar5669
    @mangeshkhairnar5669 5 годин тому +3

    अजित पवार यांणी तरुणांना संधी दिली सगळ्यात तरुण मंत्री 30 वर्षाचा मंत्री माणिक कोकाटे तरुण मंत्री आहे 😂😂😂😂

  • @SachinJadhav-we3hl
    @SachinJadhav-we3hl 4 години тому +1

    भुजबळ साहेब पक्ष बदला,

  • @AvinashTale07-ck2vs
    @AvinashTale07-ck2vs 6 годин тому +5

    बस झाले हो भुजबळ साहेब कधी दुसर्यांना संधी मिळु द्या ना

  • @infinite.dreamz
    @infinite.dreamz 6 годин тому +8

    शेवटची तडफड 🐠

  • @Naturelove1331
    @Naturelove1331 5 годин тому +2

    लहान पोरगत काय करताय 😂😂

  • @saritachoudhari9002
    @saritachoudhari9002 6 годин тому +3

    भुजबळ साहेब भाजप किंवा उध्वव साहेबांकडे जा

  • @dattatraymane8814
    @dattatraymane8814 4 години тому

    छगनराव जरा सबूरीन😂घ्या म्हातारपणी एवढा ताठपणा बरा नव्हे त्या बिनकामाच्या पंक्याला आमदार केलय एवढं ध्यानात ठेवा

  • @AM-lm4rj
    @AM-lm4rj 3 години тому

    भुजबळ साहेब 77 वर्षे वयात पण टमाटर सारखे लाल दिसताय, काय टॉनिक घेता, जरा जनतेला नुक्सा सांगा की, सर्व खूप आनंदात राहतील

  • @SachinJadhav-we3hl
    @SachinJadhav-we3hl 4 години тому

    राज्याला कोणत्याच पुढारी गरज नाही, उलट पुढारी यांना पदाची गरज आहे.

  • @Freedom-h7p
    @Freedom-h7p 6 годин тому +2

    Ajit pavarche but pus tuzi tich layki ahe😂😂

  • @sachinkadam1445
    @sachinkadam1445 18 хвилин тому

    गेलात कशाला तिकडे.
    आता बसा.........

  • @laxmankadam8742
    @laxmankadam8742 5 годин тому

    Game kelay Shistit 😂😂😂

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs 5 годин тому

    दुसऱ्या ला संधी दया

  • @Nni123-t4i
    @Nni123-t4i 4 години тому

    Food supply inspector list edit keli hoti

  • @RaosahebPatil-pk2fj
    @RaosahebPatil-pk2fj 6 годин тому

    Chagan cha Waper karun ghaytLa Ajit nay akdam barober KayLay😅

  • @tanujshende4898
    @tanujshende4898 4 години тому

    Aho pn samaj narj aahe jevn nahi karun rahila

  • @aksharafunlife7678
    @aksharafunlife7678 6 годин тому +1

    बेरजेला.

  • @rameshpithure6884
    @rameshpithure6884 6 годин тому +1

    😂😂😂😂😂😂

  • @its96kmaratha49
    @its96kmaratha49 6 годин тому +1

    😅😅😅😅

  • @ashokpatil6250
    @ashokpatil6250 6 годин тому +1

    😂😂