Girish Mahajan | Chhagan Bhujbal यांना मंत्रिपद देणं, Devendra Fadnavis यांच्या हातात'

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 гру 2024

КОМЕНТАРІ • 116

  • @satishbade885
    @satishbade885 18 годин тому +37

    महाजन साहेब आपल्याला पण मंत्री पद वजन दर नाही दिलं ,आणि दिलं ते पण अर्ध च दिले

  • @shivajithombre1387
    @shivajithombre1387 14 годин тому +16

    कुणाच्याही मंत्री पदाला धक्का न लावता द्या याला मंत्रिपद.

  • @ankushraut2042
    @ankushraut2042 18 годин тому +38

    भाजपला सुध्दा इथुन पुढे ओबीसी समाजाचे मतदान नाही

    • @Vijay-o3g1d
      @Vijay-o3g1d 17 годин тому +17

      Bjp ला कुणी मतदान दिलं नाहीत..तरीपण निवडून येईल

    • @amolgurav2947
      @amolgurav2947 17 годин тому

      भाजपला मतांची गरज नाही😅​@@Vijay-o3g1d

    • @Kalvjl2312
      @Kalvjl2312 17 годин тому +4

      😂

    • @Abdullaomar-fb1ze
      @Abdullaomar-fb1ze 16 годин тому +4

      भेटत भुजबळ त्याचाच मतदार संघात कसा बसा जिंकला 😂😂

    • @ramshindeshinde6388
      @ramshindeshinde6388 14 годин тому +4

      केळ ओबिसिने मतदान केले त्यांनी प्रत्येक जागेवर उमेदवार होते पडले पक्ष काढा छगनराव ला अध्यक्ष करा

  • @sandipkale8861
    @sandipkale8861 17 годин тому +25

    आत्ता देऊन काय उपयोग?आत्ता भीक दिल्यासारखं होईल😂

  • @MhaluBhabad-nw5pi
    @MhaluBhabad-nw5pi 17 годин тому +19

    ओ बि सि किंगमेकर छगन भुजबळ। साहेब झिंदाबाद ओ बि सि सर्व समाज कायम भुजबळ साहेब यांच्या बरोबरच राहाणार आहे

    • @lakshmikatare1842
      @lakshmikatare1842 15 годин тому

      ब्राह्मण ओबीसी एक है तो सेफ है

    • @GaneshMekale-dl3rc
      @GaneshMekale-dl3rc 15 годин тому

      हाड बे बावनकुळे मंत्री झाले पंकज भोयर आमच्या ओबीसी चे नेते चल पळ

    • @jairamjadhav2794
      @jairamjadhav2794 14 годин тому +1

      Hage ani navnath king

    • @Stdhoni
      @Stdhoni 13 годин тому

      ​@@jairamjadhav2794त्यांना गटार मंत्री पद निश्चित केलेला आहे थोड्या दिवसात घोषणा होणार

    • @balajipatiljadhav2383
      @balajipatiljadhav2383 12 годин тому

      भुजबळ साहेब जिंदाबाद साहेबांनी नवीन पक्ष काढावा अजित पवार ला भिक मागु नये

  • @balajishrangare3416
    @balajishrangare3416 16 годин тому +11

    भुजबळ साहेबां शिवाय मंत्री मंडळ होऊ शकत नाही जय सावता

  • @ashokpatil8444
    @ashokpatil8444 17 годин тому +21

    भुजबळ साहेबांची नाराजी सरकारला मार पडेल

    • @AkshayKumar-fz7nw
      @AkshayKumar-fz7nw 16 годин тому +3

      Ata koni kimat det nahi tyala

    • @vikasdangat8628
      @vikasdangat8628 15 годин тому +1

      सरकारच्या सत्ताधारी पक्षाचे विरोधात घरातील व्यक्तीला जाणीवपूर्वक बंडखोरी करायला लावणे याची बक्षिसी आहे.

  • @ShivajibhaushebJagtap
    @ShivajibhaushebJagtap 16 годин тому +13

    महायुती सतेत यायला भुजबळ यांचा मोठा वाटा आहे

    • @sandipsawant9589
      @sandipsawant9589 13 годин тому +1

      Big Joke

    • @ravirajdeshmukh2087
      @ravirajdeshmukh2087 13 годин тому +1

      😂😂😂 काहीतरीच ...

    • @pushpatherise4827
      @pushpatherise4827 12 годин тому

      😂😂

    • @thefact8558
      @thefact8558 9 годин тому

      उद्या तुझ्या जन्म व्हायला पण छग्या चा मोठा वाटा आहे असं पण म्हणशील तू

  • @ashokpatil8444
    @ashokpatil8444 17 годин тому +13

    जय ओबीसी जय भुजबळ साहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद

    • @AkshayKumar-fz7nw
      @AkshayKumar-fz7nw 16 годин тому +1

      Ajitdada Eknath shinde Sharad pawar ashok chavan Dada Bhuse RK Vikhe patil Chandrakant patil ....Maratha Warriors ....Maharashtra King ....

  • @nanapatil3979
    @nanapatil3979 16 годин тому +3

    राजकारणी लोक एकमेकांचे हितसंबंध सांभाळून राजकारण करतात आणि तळागाळातील लोक आपले हित पणाला लावून राजकारण करतात

  • @rmk995
    @rmk995 14 годин тому +12

    सर्व ओबीसी समाज भुजबळ साहेब यांच्या पाठीशी💪

  • @rahuldeshmukh7695
    @rahuldeshmukh7695 18 годин тому +21

    तुलाच कस तरी मिळाले..😂😂

  • @purshotamsonone7322
    @purshotamsonone7322 16 годин тому +6

    भुजबल साहेबान मुळे महायुति ला मतदान केल

  • @kiranphuke5873
    @kiranphuke5873 17 годин тому +16

    भुजबळ साहेब जिंदाबाद

  • @balajishrangare3416
    @balajishrangare3416 16 годин тому +13

    जरागेची जिरवायला भुजबळ साहेब मंत्री पाहिजेत

    • @dineshshisode9887
      @dineshshisode9887 13 годин тому +6

      जरागेंच्या नादी लागल्या मुळेच भुजबळाचे हे हाल झालेत

    • @sandipbhoite836
      @sandipbhoite836 13 годин тому

      भीक मागतो आहे तुमचा भुज राहील बळ संपल

    • @mayuripaithankar3537
      @mayuripaithankar3537 12 годин тому +1

      ​@@dineshshisode9887vat baga thode diwas

    • @BhaskarNikam-ud9gx
      @BhaskarNikam-ud9gx 8 годин тому

      सुशीलकुमार शिंदेंच्या नेतृत्वाखाली आमदार निवडून आले होते. सुशीलकुमार शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब जवळ जवळ निश्चित झाले होते. मराठा आमदारांनी एकजूट दाखवून आम्हाला फक्त मराठा मुख्यमंत्री पाहिजे. अशी मागणी लावून धरली होती.काँग्रेस शिष्टमंडळाला निर्णय मागे घ्यावा लागला. विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्री पद घोषणा करण्यात आली. अंतुले, सुधाकरराव नाईक, शिंदे यांना कशाप्रकारे हटविण्यात आले.

  • @JayhindW3V
    @JayhindW3V 16 годин тому +4

    महाजन वजनदार नाहीत फक्त फडणवीस चे चेले म्हणून मंत्रीपद

  • @Jaiho348
    @Jaiho348 13 годин тому +5

    नक्कीच OBC भुजबळा सोबत

  • @subhashdhumal2113
    @subhashdhumal2113 13 годин тому +1

    गिरीश भाऊ तुम्हाला आता सुगीचे दिवस आले आहेत.तुम्ही रोज सकाळी उठल्यावर युतीचा जाहीरनामा वाचत जावा.आणी लवकर कर्जमाफी करून सोयाबीन ला सहा हजार भाव द्या.आणी गुजरात्यांची चाकरी करण्यापेक्षा जनतेच्या कल्याणासाठी थोडे प्रयत्न करा.

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 17 годин тому +14

    छगन 25 वर्ष मंत्री होता.... शट्ट ऊपटत होता का...आता नाराज आहे... बाकी लोकांना पण संधी दीली पाहिजे

    • @sopannikam1808
      @sopannikam1808 17 годин тому

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @NavnathWagh21
    @NavnathWagh21 17 годин тому +5

    अर्ध्या खात्याचे मंत्री

  • @ashokpatil8444
    @ashokpatil8444 Годину тому

    मारुती सरकारला सध्या मध्ये येण्यासाठी भुजबळ साहेबांचा फार मोठा वाटा आहे सरकारने विसरून जाऊ नये

  • @shankarmanjare2726
    @shankarmanjare2726 12 годин тому +3

    Only one buzbal saheb

  • @ashokpatil8444
    @ashokpatil8444 Годину тому

    भुजबळ साहेबांना मंत्रीपद द्या नाहीतर मागे पडेल

  • @jaijavanjaikisanjaihind2559
    @jaijavanjaikisanjaihind2559 16 годин тому +1

    छगन ला तृतीयपंथी मंत्री करायला कोणाचीच अडचण नसावी त्यामुळे मूळ मंत्री पदाला कोणताही धक्का लागत नाही. त्यासाठी विशेष प्रवर्ग तयार करून मंत्रिपद द्यावे. स्वतंत्र मंत्रालयात तयार करावे.

    • @User_45n
      @User_45n 12 годин тому

      मनोज जाराअंगे हिजद्याला आरक्षण पाहिजे का😂

  • @Stdhoni
    @Stdhoni 13 годин тому +1

    धक्का ना दादा मंत्रीपद द्या साहेबांना

  • @shivajithombre4061
    @shivajithombre4061 18 годин тому +6

    माणिकराव कोकाटे यांना विचारा त्याशिवाय हगण भुकबल याला मंत्रिपद देऊ नये.

    • @sanjaymali8262
      @sanjaymali8262 17 годин тому

      तुझ्या पपाला असच बोलतो का

  • @VinodabaMote
    @VinodabaMote 18 годин тому +4

    गप बस लगा

  • @BhaskarNikam-ud9gx
    @BhaskarNikam-ud9gx 8 годин тому

    काही जिल्ह्यांमध्ये एकही मंत्री पद नाही. जळगाव जिल्ह्यात तीन मंत्री पद मिळाले.

  • @MarutiKhane-wc6vu
    @MarutiKhane-wc6vu 10 годин тому

    धरण खात अजितदादा यांना दया....

  • @bharatvchavan3681
    @bharatvchavan3681 17 годин тому +3

    मंत्री पद म्हणजे काय कोणाच्या बापाचा सादबारा आहे का

  • @MBBS-b3c
    @MBBS-b3c 2 години тому

    कोणालाही धक्का न देता, १० % द्या त्याला शेवटी obc चा प्रश्न आहे 😂😂😂

  • @Dk5121dk
    @Dk5121dk 14 годин тому +2

    अजित पवार ह्यांच्या जाहीर निषेध

  • @NileshDeshle
    @NileshDeshle 12 годин тому

    साहेब कापसाच आंदोलन करा

  • @GaneshBhivarkar-s1o
    @GaneshBhivarkar-s1o Годину тому

    ओबीसी समाज इथून पुढे भाजपला मतदान करणार नाही

  • @SandeepShuruse
    @SandeepShuruse 9 годин тому

    भुजबळ साहेब यांना बीजेपी मध्ये कधी घेणार ते आधी सांगा. 🤣🤣🤣

  • @SurendraDeshmukh-s4v
    @SurendraDeshmukh-s4v 11 годин тому

    साहेबांना पद सोडून कांद्याचे काही व्यवहार करा भाव कमी झाले

  • @pappunale5492
    @pappunale5492 17 годин тому +1

    मग पक्षप्रवेश करावा लागेल 😂

  • @NareshAute
    @NareshAute 17 годин тому +1

    आपल्याला अर्धे मंत्रिपद दिले आहे.

  • @navnathkachave2529
    @navnathkachave2529 12 годин тому

    आम्ही तुला ओळखून आहे रे गिरीश भाऊ कमीत कमी ज्या एकनाथ खडसे मी तुला मोठे केले यांना विसरू नको एका टायमाला खडसे साहेबांच्या चपला उचलून साईडला ठेवायचा

  • @MahadevLokhande-u4d
    @MahadevLokhande-u4d 11 годин тому

    तुमच्या सारखे बाराचे मंत्री असल्याने हे असंच चालायचं.

  • @lakshmikatare1842
    @lakshmikatare1842 16 годин тому +1

    ओबीसी ब्राम्हांण एक है तो सेफ है महाजन साहेब

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 12 годин тому

    आदरणीय छगन भुजबळ साहेब यांना मंत्रीपद मिळाले पाहिजे हि सर्व ओबीसी बांधव यांची भावना आहे यांचा भाजपणे विचार केला पाहिजे

  • @ramdaskadbane7306
    @ramdaskadbane7306 11 годин тому +1

    भुजबळ साहेब 20आमदार घेऊन bjp मध्ये जाणार अजितदादा ला धक्का देणार

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 17 годин тому

    फडणवीस च्या हातात कसे काय

  • @ramdaskadbane7306
    @ramdaskadbane7306 11 годин тому

    आम्ही भुजबळ साहेब सोबत

  • @SureshPhatangre
    @SureshPhatangre 13 годин тому

    हा कसला संकट मोचन हा अर्ध्या खात्याचा अर्धा मंत्री

    • @LaxmanRajpure-q7z
      @LaxmanRajpure-q7z 12 годин тому

      तुझ्या साहेबांला तेवढं पण नाही

  • @dattakokate2033
    @dattakokate2033 15 годин тому +3

    छगन कांदा चे भाव बघ नुसत मत्रि पद साठी

  • @DareDevil-pl1dk
    @DareDevil-pl1dk 10 годин тому

    We want Bhujbal Saheb in the cabinet

  • @balajishrangare3416
    @balajishrangare3416 17 годин тому

    भुजबळ साहेब लवकर बाहेर जा आणि अजित पवार चे 30 आमदार फोडून भाजप मधे प्रवेश करा मंत्री व्हा

  • @navnathkachave2529
    @navnathkachave2529 12 годин тому

    गिरीश तू राजीनामा दिला पाहिजे

  • @BalasoMali-u7c
    @BalasoMali-u7c 17 годин тому

    गप बस ना बाबा....

  • @uttamshinde5195
    @uttamshinde5195 16 годин тому +1

    महाजन जाती वादी?

  • @vishnubasan7952
    @vishnubasan7952 13 годин тому

    Bhai lok evde kasati bekari magagai yachavar coment kara ye lok konache pan nahit apli lal kara bus ghoti adakli ki karyakarte atavta nahi tar te have made astat ( ek sadan setkari)

  • @balumahajandandvatpranamni5342
    @balumahajandandvatpranamni5342 15 годин тому

    Obc la ka tarsavta aahet

  • @navnathkachave2529
    @navnathkachave2529 12 годин тому

    अजित दादा तू काय सोपा समजतो का

  • @navnathkachave2529
    @navnathkachave2529 12 годин тому

    युतीमध्ये अशा ठिणग्या टाकतो का रे गिरीश

  • @Fantasticpravin
    @Fantasticpravin 5 хвилин тому

    Manje bhujbal la fadanvis nech minister nahi banvle😂

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 17 годин тому

    हा लोंचट आहे

  • @ranajivanrajput5700
    @ranajivanrajput5700 6 годин тому

    Bhujbal saheb kiti bhik mangat aahe ajun Kay swabhiman ahe ki nahi ajun kiti gamvnàr aani kiti gamvla tumhi ya peksha , lachar vukti sarkha 😂😂

  • @pandurangdhumale6530
    @pandurangdhumale6530 15 годин тому

    महाजन साहेब घटना दुर्देवी म्हटल्यापेक्षा गुंडाना अभय देण्यापेक्षा शिक्षा झाली पाहिजे अस कामृति ना ही नुसता गाठवाचा गोंधळ जमा झाला

  • @pds1988-p6v
    @pds1988-p6v 17 годин тому +1

    भुजबळ का केळ द्या