Vikhe Patil on Manoj Jarange Patil : "आंदोलन करण्यापेक्षा..." विखे पाटलांचं जरांगेंना कोणतं आव्हान ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 гру 2024

КОМЕНТАРІ • 39

  • @Patila-g3p
    @Patila-g3p 3 години тому +20

    पश्चिम महाराष्ट्र त मराठा OBC तेथे नाही लागत का धक्का फक्त मराठवाड्यात मराठा चा धक्का लागतो का

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 Годину тому +24

    आम्ही सदैव मनोज जरागे पाटील यांच्या सोबत च आहोत आणि राहणार ❤

  • @SantoshBojware
    @SantoshBojware 10 годин тому +16

    Kay sageb nivaduniki
    Chaya pahile tumi
    Betayala jaun ale
    Rag nka badlu❤

  • @pradeeplokare2185
    @pradeeplokare2185 Годину тому +3

    दादा Scholr ship चा फॉर्म भरताना MAHA DBT वर option च येत नाही की

  • @jalindar8699
    @jalindar8699 9 годин тому +9

    साहेब खरं बोललात तुम्ही पण लबाडांचा बुडाखाली जाळ चालू होईल

  • @जाधवजाधव-न2स
    @जाधवजाधव-न2स 2 хвилини тому

    बरोबर बोलत आहेत विखे पाटिल

  • @VJP77
    @VJP77 Годину тому +6

    10% चांगल आहे, पण आमच्या समाजाला कधी कळेल माहित नाही, हे आरक्षण कोर्टात टिकेल अस वाटत..🚩🙏

    • @keshavshinde3286
      @keshavshinde3286 54 хвилини тому +1

      लोकसंख्येने 32% असलेल्या समाजाची 10% मध्ये गुंडाळपट्टी केली आहे. तुला कधी कळेल हे ?

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 51 хвилина тому +2

      50 % च्या वरती नाय टिकणार...😂
      तो अधिकार फक्त नरेंद्र मोदीला आहे देण्याचा...
      संविधान वाचत जा...

  • @gorakshsupekar129
    @gorakshsupekar129 2 години тому +7

    विखे साहेब तुम्ही सोन्याच्या चमचाने पोहे खाता तुम्हाला काय कळणार आरक्षणाच महत्त्व व तसेच तुम्ही जवळ पास सर्व नेते मंडळी यांनी तर अगोदरच obc मधून प्रमाणपत्र मिळवलं आहे त्यामुळे तुम्हाला काय आमच्या वेदना कळणार ज्याचं जळत त्यालाच कळत साहेब पाठिंबा द्यायचा नसेल तर किमान शांत तरी बसा एक मराठा लाख मराठा,....

    • @shivramwagh6947
      @shivramwagh6947 Годину тому +1

      अरे हा निवडणूकीच्या आधी आंतरवली ला जाऊन लोटांगण घालून आ़लता ना?

  • @Sunilshetty-o2i
    @Sunilshetty-o2i 10 годин тому +15

    विखे❌ चोके✅

  • @मराठी
    @मराठी 2 години тому +6

    हेच पंकजा ताई बोलल्या होत्या... तेव्हा ते पटलं नाही... आता काय स्थिती आहे पाहा ना सगळे..

    • @BeAst-ur9ip
      @BeAst-ur9ip 5 хвилин тому

      तिच्या आईच्या पुछी 😂

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 Годину тому +4

    आमच दैवत मनोज जरागे पाटील ❤❤❤❤

  • @YogeshDeshmukh-j4r
    @YogeshDeshmukh-j4r 58 хвилин тому +1

    दुसऱ्यांच्या सभेत जाऊन बसणारे विखे काय मराठा आरक्षणावर बोलणार..

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 Годину тому +2

    ओन्ली ❤ जरागे ❤ पाटील

  • @daulatdeshmukh6493
    @daulatdeshmukh6493 22 хвилини тому

    OBC MADHUN CH RESERVATION BEHTMR VIKHYAA

  • @vasantkamable159
    @vasantkamable159 9 годин тому +7

    अभी शुरू भी नहीं हुआ रुक जा 😂

  • @shreerajureshwar
    @shreerajureshwar Годину тому +2

    दैवत मनोज jarange

  • @YuvrajYadav-yy1cf
    @YuvrajYadav-yy1cf 10 годин тому +4

    नवीन सरकार?? टाकून बोलताय का

  • @rb7015
    @rb7015 2 години тому

    😂😂😂 jay ho

  • @jitendramane9491
    @jitendramane9491 9 годин тому +4

    Kay tumchi lachari saheb sudhara jara

  • @SidSurywanshi-k1r
    @SidSurywanshi-k1r 6 годин тому +3

    kiti lachari

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 42 хвилини тому

    जरांगे पाटील ❤️❤️❤️🚩🚩🚩🚩🚩

  • @MarutiKaluke-xs8xn
    @MarutiKaluke-xs8xn 3 години тому +1

    नाचा रे

  • @daulatdeshmukh6493
    @daulatdeshmukh6493 22 хвилини тому

    HARAMII VIKHYAA MAJLAA KAA TU