एवढे😂 नाटक करायची काय गरज होती... ताकद नाही अन् उगाच उसने अवसान आणून पेटी मास्तर ची परीक्षा घेता.शांत बसा बाबा.नविन भरपूर गायक आहेत.त्यांना संधी द्यावी
घरात बसुन कोनी पन बोलतो पन तेथे जातीचेच पहीजेल हेडेया गबाळाचे काम नाही म्हणून तेची बरोबरी करायची असेल तर तेचया बाजुला उभे राहुन सोताची कला दाखवावी मगच तेला बोलायचा अधीकार आहे
जगातला एक नंबर गायक आहे बुवा स्वतःच्या स्वतःलाच नटून नटून नटून बेजार झालाय ऐकणारे बेजार करून टाकले वारकरी संत परंपरा कीर्तनाचा या लोकांनी सगळा पोरखेळ करून टाकला कीर्तन झाले की द्या पन्नास हजार गधड्या नो तुकोबारायांनी एकका अभंगाला किती पैसे घेतले होते फुकट तुम्हाला दिल ना स्वतःचा संसार जाळून तुम्हाला गाथा दान दिला
गायनात गर्व नसावं. पण इथे जाणिव होते. ह.भ.प शर्मा महाराज पण कंटाळले आहेत. असे बेसुर गायन वादन. बाबांना खूप गर्वच आहे. अस एका गावातील माऊलींनी म्हटले आहे. पण ते खरे आहे.... कोणाला कोणाचं ताळमेळ लागत नाही..
असे गायक अनेक गावात आहेत. नामदेव महाराज उगाच म्हणत नाहीत.तान मान नको देवा। गाता येईल तेनीच गावे येने हरीहरी म्हणावे।पण सांगणार कोण याना। किर्तन सेवा जेमतेम दोन तासाची यात सतरा मीनिटे चालीत गेली.ईतर प्रमाने व भजन मग प्रबोधन काय करणार महाराजांना वेळ कमी पडतो याची जाणीव गायकाना असावी असे वाटते।
गायनाचे स्टेज वेगळे असते कधी कळणार , तलवार जरी असली तरी त्याने कांदे कापत नसतात बढे तो बढे ऐसे जैसे पेड खजुर पंथी को छाया नही फल लागे अती दुर
जुनी माणसं खोडीची आहे हे उदाहरण पण छान अभ्यास आहे
अफलातून आवाज पण त्याबरोबरच गायकीतील ज्ञान पण उत्तम आहे🙏
जुनं ते सोनं आहे माऊली आपण खुप सुंदर चाल गायली मनापासून अभिनंदन
कोटी कोटी धन्यवाद
राम कृष्ण हरि 🙏🙏🙏🚩🚩
🔥🔥🔥
🙏🌹 जय हरि माऊली 🌹🙏सर्वच अप्रतिम, गायन,वादन, हार्मोनियम, साऊंड सिस्टम, छायाचित्रन,👌🏽🙏
वा क्या बात ,है बाबा चे, गायन मधुर आणि सुंदर आहे 👏
अतिशय सुंदर बाबा,ते पण समाधान बाबा समोर ,
दुगध शकारा योग्य
जय हो गुरुजी
आता तरी दुसऱ्यांना मौका द्यायला हवं आहे हीच कला इतरांना शिकवली पाहिजे
अतिशय सुंदर आणि मनमोहक अप्रतीम चाल आहे. धन्यवाद.
जय हरी माऊली मुळे महाराज लयभारी मनापासून धन्यवाद खुप खुप शुभेच्छा
अतिशय सुंदर गायन आहे
सुंदर अप्रतिम गायन
राम कृष्ण हरी
अप्रतिम देवकर गुरूजी
🙏खुप अप्रतिम।चांगल्या चालीमध्ये गायन केले आहे महाराज आपले मनापासून आभार धन्यवाद। 🙏
very,fine
सगळ्यात भारी रामकृष्णहरि ओर भगवेधारी आणि. वारकरी..बस्स
या वयामध्ये अप्रतिम गायन वा ..
सर्वांना दंडवत ..
🙏🏵️🚩🏵️🙏
त्या काळी ओ9 ऑइू ईऊ ं
वा वा म्हणणारी मंडळी पण किती हुशार.
रामकृष्ण हरी ...................🙏🙏🙏
हा गर्व नाही,तत्व आहे जगण्यातलं...
राम कृष्ण हारी
जुन खोड मुरलेल आहे ..अति सुंदर
एक नंबर नियोजन
अति सुंदर वा 👍💐💐💐💐👌👌👌
हरीकिसन गुरुजी 👌🏻🙏
किती सुंदर चाल आहे
अतिशय छान गायन👌👌👌🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩 राम कृष्ण हरी विठ्ठल रखुमाई 🙏🙏🙏🙏
ोो
हार्मोनियमवादक छान .गायन साथ स्वर बाह्य.होती.बाकी ठीक.
हे आमच्या गावातील आहे,पण हे बाबा खुप गर्विष्ठ आहेत ...
Tula kay ratal yet ka
Tumchya gavatil mhanje kuthle. aapan fakt changle gyayche.kalecha garv kuthe nahi baryach thikani aahe.
कोणत्या गावच म्हातारं आहे
😂
जळू नका बरोबरी कर
RAMKRUSHAN HARI MAULI, VERY GOOD 👍
महाराष्ट्रातील एक नंबर गायन आहे❤
एक नंबर गायण नोटशन टाका महाराज 🙏🏽 राम कृष्ण हरी माउली 🙏🏼🙏🏾 जय हरी महाराज 🙏🏽🙏🏽
😮😮😮अत्यंत थुकरट गायन ,,अन बेसूरी हार्मोनियम,,,
Khup chhan mauli baba
Atshey utam gayan mauli jey harl madhavrao more telkikar
Va Baba kya bat💐💐🙏
राम कृष्ण हरी👌👌👍👍
अतिशय सुंदर चाल
अती सुंदर पण अति होतंय
धन्यवाद बाबा.वयाची अट नाही.अवाजाला.
बाबा महाराज सातारकर यांची चाल
वा छान आवाज बाबांचा धन्यवाद
दोंदेकर गुरुजी ची चाल आहे
Eakdam Bhari
अप्रतिम महाराज
एक नंबर शुटिंग
धन्यवाद दादा
रामकृष्ण हरी
सात स्वरांच्या पलिकडील गायन
ह्या वयात कीती ताकदीने गातात🙏🙏
चाल खूप मस्त आहे परंतु किर्तन मध्ये डायरेक्ट सुरुवात करतात चालीला जर भजन असत तुम्ही कीती ही आलाप करा नोटीशन म्हणा
अप्रतिम👌
Great.
वर क्या बात है गुरूजी
जबरदस्त
जय श्रीराम जय हनुमान 🙏🚩👏 छान जूनं ते सोनं
🙏राम कृष्ण हरी🙏
मुळे आबा वा जुन ते सोनच आहे 🙏
मुळे आबा कुठले आहे
अभिमन्यू आबा मुळे. माजलगाव. बीड
VA MULE AABA VERY GOOD 👍
मज दास त्यांचा करी...🙏🙏🙏🙏🙏
सेडज्या लावा तेव्हा खरं समजु
अतिशय सुंदर राम कृष्ण हरी
खूप छान
अप्रतिम गायन
पिलू रागात चिल
एकदम छान
बाबा आम्हाला लागलेली तुमची एक देणगी 🙏🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏
Apratim gayan mauli m S more telkikar
नंबर वन
Asa gayak ajun zala nahi
Apratim
जबरदस्त चाल
चाल छान आहे परंतू आलाप ताना याच्यामध्ये अधिक वेळ निघून गेली किर्तन किती वेळ झालं 20 मिनिटे
एवढे😂 नाटक करायची काय गरज होती... ताकद नाही अन् उगाच उसने अवसान आणून पेटी मास्तर ची परीक्षा घेता.शांत बसा बाबा.नविन भरपूर गायक आहेत.त्यांना संधी द्यावी
घरात बसुन कोनी पन बोलतो पन तेथे जातीचेच पहीजेल हेडेया गबाळाचे काम नाही म्हणून तेची बरोबरी करायची असेल तर तेचया बाजुला उभे राहुन सोताची कला दाखवावी मगच तेला बोलायचा अधीकार आहे
Jai ho baba ji🙏🙏 👌
Jai je ram krushana hari
येते भजन प्रमाण काय थोर पण जाळायचे
हरीकिसन गुरुजी बीड
❤
जय हरी विठ्ठल 🚩🚩
Mule abha.khupchan.chal
जगातला एक नंबर गायक आहे बुवा स्वतःच्या स्वतःलाच नटून नटून नटून बेजार झालाय ऐकणारे बेजार करून टाकले वारकरी संत परंपरा कीर्तनाचा या लोकांनी सगळा पोरखेळ करून टाकला कीर्तन झाले की द्या पन्नास हजार गधड्या नो तुकोबारायांनी एकका अभंगाला किती पैसे घेतले होते फुकट तुम्हाला दिल ना स्वतःचा संसार जाळून तुम्हाला गाथा दान दिला
इतका कंठ तानायची आणि ठुमरी पद्धतीने गाऊन किर्तनकाराची नाहक वेळ घ्यायची गरज नाही होती सुलभ वारकरी चाल म्हणून गोड गायन करा
होबासक्या करतात असे गायनारे फालतुचा मोठेपणा आहे
फार सुंदर गायन
आपण ज्याला हा हुं समजता ते हा हुं नसुन ते एक शास्त्र आहे.
सुदंर चाल
Nice
🙏babani baithaki bhajan,chakri bhajanapramane khup vel ghetla.
Samay jana ,samay jana.
गायनात गर्व नसावं. पण इथे जाणिव होते.
ह.भ.प शर्मा महाराज पण कंटाळले आहेत.
असे बेसुर गायन वादन. बाबांना खूप गर्वच आहे. अस एका गावातील माऊलींनी म्हटले आहे. पण ते खरे आहे.... कोणाला कोणाचं ताळमेळ लागत नाही..
चाल छान आहे गायन छान पण काय म्हणतात ते कळले पाहिजे ना
Chaannch
किती वेळ चाल छान अप्रतिम पण वेळ मर्यादा नाय महाराज ना वेळ द्यायला शिकल पाहिजे
चाल गायनाला वेळेचं बंधन पाळावे मनापासून विनंती
Wow kay te gayan
Kay ti chal
Kay te harmoniyam
Kay to pakhawaj
Okay
श्री संत दिनेश महाराज चिकटे m p dawarigon taluk amrivthi
समाधान महाराज शर्मा
असे गायक अनेक गावात आहेत.
नामदेव महाराज उगाच म्हणत नाहीत.तान मान नको देवा।
गाता येईल तेनीच गावे येने हरीहरी
म्हणावे।पण सांगणार कोण याना।
किर्तन सेवा जेमतेम दोन तासाची यात सतरा मीनिटे चालीत गेली.ईतर प्रमाने व भजन मग प्रबोधन काय करणार महाराजांना
वेळ कमी पडतो याची जाणीव गायकाना असावी असे वाटते।
बाबांचा नादच खुळा
पक्वा द वादन पेटी गायन प्रश नशा करायला शब्द नाही सुंदर!v.chaple
गायनाचे स्टेज वेगळे असते कधी कळणार , तलवार जरी असली तरी त्याने कांदे कापत नसतात बढे तो बढे ऐसे जैसे पेड खजुर पंथी को छाया नही फल लागे अती दुर
अप्रतिम
हार्मोनियम वादक ह्यांनी दाखवून दिले कि पिल्लू राग कसा आहे..
आणि हे महाशय.
नमनाला घडाभर तेल
🙏🙏
जय हरी माऊली हरी किशन महाराज यांचा संपर्क नंबर देने हि नम्र विनंती
अतिश्योक्ती.....🤔
👌👍🙏