आजपर्यंत अनेक आवाज ,गायक माझ्या कानानी एकले पण प्रत्यक्षात आज तुकोबाराय समोर फक्त तुम्ही उभे केले. रडणे थांबत नव्हते. अप्रतिम माऊली शब्द अपुरे आहे माझ्याकडे.
खरं सांगायचं म्हणलं तर.गायन भरपूर कलाकार करतात .पण किंचित असे गायक आहे.ज्यांचा आवाज हा हृदयाला पाझर .आणि त्यात म्हणजे एक नंबर आमचे किशोर दादांचा आहे .नाद खुळा गायन करतात दादा.एकच नंबर दादा. परमेश्वर आपल्याकडून अशी सेवा करून घेवो.जाय हरी दादा🙏🙏🙏
याच्यां गायणातुन देव दिसतो आपल्या समोर पण याच्या ह्दयात देव वास करतो...हे नक्की देवा खरच देवा या सर्व माऊलीनां दान तुझ्या दर्शनाचं नक्की मिळाल पाहीजे... हे तुझ्या जवळ मागण...खुप सुदंर खुपंच छान शब्द कमी पडते ...,👍
किशोर दादा दिवटे तोड नाही जय हरी माऊली
काय आवाज हो किशोर महाराज आपला...तुमच्या वर खरच विठुरायांची महिमा आहे....
आजपर्यंत अनेक आवाज ,गायक माझ्या कानानी एकले पण प्रत्यक्षात आज तुकोबाराय समोर फक्त तुम्ही उभे केले. रडणे थांबत नव्हते. अप्रतिम माऊली शब्द अपुरे आहे माझ्याकडे.
हो खरंच दादा जय हरी
खूप छान
😅😅.8 @@dilipvyawhare9917
अतिशय सुंदर उत्तमोत्तम मनमोहक अशी चाल ऐकवली माऊली, महानंद महानंद झाला,चरण प्रेमा नमस्कार सकलांना,
खरं सांगायचं म्हणलं तर.गायन भरपूर कलाकार करतात .पण किंचित असे गायक आहे.ज्यांचा आवाज हा हृदयाला पाझर .आणि त्यात म्हणजे एक नंबर आमचे किशोर दादांचा आहे .नाद खुळा गायन करतात दादा.एकच नंबर दादा. परमेश्वर आपल्याकडून अशी सेवा करून घेवो.जाय हरी दादा🙏🙏🙏
खरच❤
साक्षात गंधर्व विभूती.आवाजाच्या बुलंद तोफा 🎉
किशोर दादा तुमचे गायन म्हणजे अगदी हृदयाला स्पर्श करणारे गायन आहे
काय भारी गायन आहे .पहिली बार ऐकलं .निशब्द ..
उधव गुरुजी 1च नंबर आवाज
सूर्वात एवढी गोड आहे शेवट कसा असेल ❤❤❤🔥🙏🚩
@माऊली हे सर्व किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली @👌👌🙏🙏🌹🌹
ही चाल मी समोर बसुन ऐकली आहे महाराज दिंघंची आठपाडी मद्ये
Mi pan
वा ❤
तिसगाव मधे किर्तन झाले
व्वा काय गायन केले या दोन्ही गायकांनी 😊
काय आवाज आहे किशोर माहाराज फिदा झालोना राव मि
खुप छान किशोर महाराज अति उत्तम आवाज द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हाला खूप खूप छान
अप्रतिम माऊली🙏
अस वाटत सतत ऐकत राहवा काय आवाज काय गायन खरोखर एक नंबर महाराज
Khup छान deva!
सुपरहिट जोडी ❤❤❤❤ जय हरी महाराज ❤❤❤
जय हरी माऊली
रामकृष्ण हरि माऊली खुपच छान
किशोर बाबा .....अंतरंग पाझरवणारा आवाज ......माऊलींची अशीच कृपा सदैव तुमच्यावर राहो....श्री विठ्ठल तुकोबाराय.....रामकृष्ण हरि.
जालना जिल्ह्यातील वैभव किशोरजी महाराज दिवटे एकचं नंबर तुमचं गायन खुपचं सुंदर आहे
जालना मधे कोणत गाव आहे, महाराज च
माऊली हे सर्व किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली
किशोर गुरुजी आम्हीं निःशब्द आहोत अप्रतिम
चाल अती सुंदर वाह वादन अती सुंदर.. फक्त इको मुऴे शब्द काहीच कळत नव्हते..
अप्रतिम गायन,
राग चारूकेशी ,अप्रतिम
वा गुरुजी गायनाची मजा वेगळीच आहे आणी तुम्ही मनल्यावर ❤️ नाद खुळा
सुंदर गायन
फक्त इकोने वाट लावली
उध्दव दादा आणि किशोर दादा जबरदस्त चाल
आमचे गुरुबंधू किशोर महाराज खुप छान गायन
व्वा. क्या बात है जनाब. जीव ओवाळून टाकावा अस वाटतें. 🙏🙏
अतिसुंदर स्वर ठेवण आहे maharaj😊😊😊😊
एक नंबर माऊली
खुप छान माझे दोनी गुरूजी 🙏😊🌹🚩
वा किशोर महाराज खूप खूप छान अभिनंदन
अभिनंदन जय हो😢😢
भगुरे गुरुजी ची आवाज खूप छान आहे
राग चारुकेशी
अप्रतिम गायन
काय सुंदर आवाज गुरुजी 5तुम्ही दोघे पण महान आहात.
1 नंबर
1 नंबर महाराज तुमचा आवाज खुप आवडतो .
किशोर दादा, उध्दव बापू एक नंबर 🙏
नादच खुळा आवाज आहे 🔥🔥🔥🔥🔥
खुप सुंदर किशोरमहाराज अप्रतिम
खुप छान उद्धव बापू👏✊👍
Wa badiya nusta dhuralach kela mharajanni ❤🎉😊
जय हरी माऊली खुप छान ❤❤
खूब छान आवाज आहे महाराज अति सुंदर वाह
Jai Hari kishor Maharaj.. tumcha charni sashtang dandvat,aavajachi Khan,,Ram Krishan Hari Maharaj......💐💐💐💐💐👏👏👏👏👏
किशोर महाराज खुप सुंदर गायन आहे तुमचे wa
किशोर. गुरूजी. चाल. सुंदर. आहे. पन. विको. जरा. जास्त. झाला
विको खूप झाला महाराज
महाराज आवाज खूप छान आहे..
राम कृष्ण हरी 🙏
Ram Krishna Hari. Divate Maharaj......
वावा कीशोर महाराज दिवटे ❤
अप्रतिम गायन ,🎉🎉
Apratim dhanyvad shakkar Balasaheb
हभप किशोर महाराज यांच्या गायनाने मंत्र मुग्ध होऊन गायन ऐकत रहावं असं वाटतं माऊली खूपच छान अप्रतिम गोड आवाज आहे
Naadch kela tumhi mauli ✌🏻😅 जबरदस्त चाल 🙇♂️❤😘
या व्यतिरिक्त जीवनात कुठलाच आनंद नाही 🚩🚩
महाराज .............बापरे खुप भारी....जय हरी......
एक नंबर आहे महाराज 🚩🚩💯👍
टाळ वाजवत म्हणल पाहिजे माऊली विनंती ,,,,,
व्वा माउली व्वा.... सप्रेम नमस्कार
किशोर जी महाराज वावकया बात है नाद खुळा गायन👍👍🙏🙏
अप्रतिम गायन महाराज 👌👌👍🙏🙏
महाराज माझे स्वप्न आहे तुम्हाला माझ्या गावात फक्त गायनासाठी आनण्यायाचे 🙏🙏
माझे देखील स्वप्न आहेत
खुप गोड आवाज
राम कुष्ण हरी 🙏🚩
महाराज खुप छान गायन करतात आपण मला पण हेच संगयचे टाळ पण वाजवत जा की राव म्हणतांना खूप छान होईल अजून
भाऊ महाराजांना टाळ येत नाही तुझं अस म्हणायचं आहे का.ज्याची त्याची टाळ वाजवायची एक शैली असते.त्यात काय झालं ते सम तर दाखवतात ना 🙏🙏
धन्य आहे महाराज तुम्ही
जबरदस्त गायन आवाज महाराज 🙏🙏🙏
खूपच छान आवाज आहे किशोर महाराज ..
नळणीला प्रत्येक्ष ऐकाला
अतिशय खुप सुंदर असा आवाज आहे
सुपर माऊली
जोड नाही महाराष्ट्रात काय आवाज आहे
राम कृष्ण हरी माउली !!
एकच नंबर दिवटे गुरुजी
खुप सुंदर माउली
खूपच छान माऊली!
खूप सुंदर अप्रतिम
चंदु दादा खुप छान वादन तुमचं 👍👍👍❤️
खूप छान गायन माऊली
देवाची देण आहे महाराज तुमच्या वर
चाल एकदमच छान अप्रतिम झाली पण ईको जास्त झाला
लाजवाब गुरूजी अप्रतिम
वीको फक्त योग्य वेळीच द्यायला पाहिजे
मात्र गायन एक नंबर
सगळं खुपच गोड पण टाळ महत्वाचा
राम कुष्ण हरी.....
अतिशय सुंदर गायन.....
Kishor maharaj kup sundar aavaj aahi🙏🙏🙏🙏
Khup chaan chal ahe 👍👍👍🙏🙏
1नंबर
राम कृष्ण हरी
खूप छान गायलात दाजी.
Dighanchi kirtan mahosavatil kirtan
याच्यां गायणातुन देव दिसतो आपल्या समोर पण याच्या ह्दयात देव वास करतो...हे नक्की देवा खरच देवा या सर्व माऊलीनां दान तुझ्या दर्शनाचं नक्की मिळाल पाहीजे... हे तुझ्या जवळ मागण...खुप सुदंर खुपंच छान शब्द कमी पडते ...,👍
खूपच अप्रतिम महाराज
❤️❤️❤
खरच माऊली तुमचा आवाज काळजाला लागतो