इंदोरीकर महाराजांचे गुरूवर्य कुऱ्हेकर बाबांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यातील मनोगत ॥ Indorikar Maharaj
Вставка
- Опубліковано 20 вер 2023
- #varkarisampraday #संकेत_वाळुंज #वारकरी_संप्रदाय
🚩 शांतिब्रम्ह गुरूवर्य मारोती बाबा कुऱ्हेकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यातील किर्तन.🙏🚩
किर्तनकार : गुरुवर्य हभप संदीपान महाराज शिंदे (हासेगावकर)
आपले नम्र : स्वा.सु.प.पु.जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी,
आयोजक : समाज प्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर
विशेष सहकार्य : हभप शालिनीताई निवृत्ती देशमुख (इंदोरीकरताई),हभप दिपक महाराज देशमुख,हभप किरण महाराज शेटे,हभप सीताराम महाराज,हभप गोविंद महाराज गोरे,हभप संकेत महाराज आरोटे,हभप माऊली काका आरोटे तसेच गुरुवर्य मारोती बाबा कुऱ्हेकर यांच्या वर आणि इंदोरीकर महाराज यांच्या वर प्रेम करणारे सर्व साधक मंडळी.
#varkarisampraday #संकेत_वाळुंज #वारकरी_संप्रदाय
इंदुरीकर महाराज आपण खरच ग्रेट आहात माझा तुम्हाला मनापासून जयहरी
वारकरी संप्रदाय आणी नित्य शुद्ध आचरणाने वाणीने मन मनगट घडवणारे हे कीर्तनकार हा समृध्द वारसा हे महाराष्ट्राचे वैभव आहे.नीतीमत्ता थोडीफार शिल्लक आहे. आणी पापाच भय आहे.
इंदोरिकर महाराज यांचे कीर्तनखानदानी मानसाना खुपच आवडते
खरंच हरिभक्त परायण इंदुरीकर महाराज अंतकरणाला बोध करण्यासारखं वाटतय केलेला आहे 🙏🏾 आजच्या तरुण पिढीने काय करायचे त्यांनी हा जो प्रश्न विचारला आहे त्या प्रश्नाचे उत्तर एकच 🙏🏾,,, धर्माचे पालन ll करणे पाखंड खंडन ll हेचि आम्हा करणे काम ll बीज वाढवाया नाम ll,,, फक्त आचरणयुक्त 🙏🏾,,,,,,, या अभिष्टचिंतन सोहळ्याला उपस्थित जनसामुदायास सप्रेम जय हरी 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🌹💐💐💐💐💐🙏🏾
जय जय रामकृष्ण,इंदोरीकर महाराज यांना परमेश्वर देणगी आहे
खरोखरच आम्ही धन्य झालो बाहुली जय हरी
महाराज आज खरोखर इदुंरीकर कळलं अप्रतिम प्रबोधन
पहिल्यांदा मला इंदुरीकर महाराजांचे मनल भावलं धन्यवाद इंदुरीकर राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी महाराज
वारकरी शेतकरी आणि लष्करी या तीन घटकाचा आदर करतो वारकरी चांगले ज्ञान देतात शेतकरी देशाला जगवतो लष्कर देशाच रक्षण करतो या सर्वांना शिर साष्टांग नमस्कार भारत मातेकी जय
जय हो माऊली समर्थ जय हो 🚩🙏🙏🙏
@@rajendranaik6390😊😊😊😅😊😅😅😅😢😢😢🤣🤣
वारकरी संप्रदायामुळे मुळे आज मी समाधानी आहे या संप्रदायाचे आयुषात उपकार विसरणार नाही माझे (गुरू माऊली महाराज कावणाई )
याची देही याची डोळा मी पांडुरंग पाहिला ❤ शत शत नमन 🚩🚩 इंदोरिकर महाराज 🚩🚩
महाराष्ट्रला तुमच्या सारखा मुख्य मंञी पाहिजे महाराज युपी सारखी प्रगती होयील महाराष्ट्र देशात ऐक नबर आहे हो माती केली या राजकारनी घराने शाहि लोकानी
इदोरीकर महाराज❤❤❤ याचे विचार ,सवॅ वारकर्यांच्या चरणीदङवत❤❤❤
महाराज खूपच खुपच छान छान छान बोलले आनंद झाला
इंदुरकर महाराजांनी अनमोल असा संदेश दिला आहे वारकरी संप्रदाय संप्रदायाबद्दल बाबा इंदुरकर महाराज खरंच तुमचं मन फार विशाल आहे विशाल आहे विशाल आहे वारकरी संप्रदायाचा वाढ होण्यास मदत होईल जय हरी बाबा जय हरी जय हरी
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या👋
🚩🔔🔱 जयजयरामकृष्णहरी जयजय भगवान श्री ज्ञानेश्वर विश्वमाऊली 👣 🙌 ❤️ 🌹 🌹 🙏 🙏 🚩 🚩 गुरुवर्य ऋषीतुल्य हभप.आदरणीय श्री कुर्हेकर बाबांना कोटी कोटी प्रणाम 👣❤️🌹🌹🙏🙏 परमश्रध्देय हभप श्री निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांना साष्टांग नमस्कार ❤️🙏🙏🚩🚩
वावा महाराज खूप छान❤वारकरी संप्रदाय मधले शिक्षक ज्ञानी पंडित असतील ते सर्व रत्न आहेत त्यांना आमचा नमस्कार आहे
वा!!!मस्त!!!माऊली तुमच्याबद्दल आधी माझ्या मनात अंत्यत आदर होता पण तो अधिकचचचच वाढला!!!!रामकृष्णहरी!!!!
किती पोट तिडकिने विचार मांडलेत इंदुरीकर महाराजांच्या डोळ्यात पाणी आले
किती जाज्वल्य विचार,मांडले
रामकृष्ण हरि माऊली खरोखरच बाबा माऊलींचे रुप आहेत 🙏🙏🚩🚩
मस्तक हे पायावरी।
या वारकरी संतांच्या।।
खरे समाज हित चिंतक ,
महाराजांचं बोलणं हृदयाला पार भेदलं
वक्ते बाबा, बोधे बाबा, आणि बाबा महाराज इंगळे, यांची उणीव नेहमी वारकरी संप्रदायाला भासतचं राहील....
ज्ञानाची गंगा म्हणजे निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर❤
इंदोरीकर, महाराजांच्या विचारातून वारकरी सांप्रदाय वत्यावरीलनिष्ठाकळाली
संत सेवा आणि संताची संगंत
जय श्री राम, समर्थ रामदास स्वामी
व्वा!इंदोकरीकर महाराज प्रेरणा देणारे.महान व्यक्तीमत्व .
इंदुरीकर बाबा म्हणजे ह्रदयाला छेद घेऊन बोलणारा माणूस.
Jai hari
राम कृष्ण हरी माऊली साष्टांग दंडवत महाराजांच्या चरणी
हभप इंदुरीकर महाराज यांचे बोधप्रद विचार.
खरोखर आहे महाराज
सगळ्या संताच्या चरनी दंडवत रामकृष्ण हरी
दंडवत घालतो आहे गुरु चरणी 🌹🙏🚩 राम कृष्ण हरी 🌹🙏🚩
जय जय रघुवीर समर्थ
वारकरी संप्रदाय आणण्यासाठी उत्तम तसेच ह.भ.प.निवॢत्ती महाराज म्हणजेच ऊर्जा होय.
इंदोरी रीकर महाराज धन्यवाद
रामकृष्ण हरि बाबांना अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा ज्ञानोबा माऊली तुकाराम
Great 👍 maharaj
जय जय🇮🇳 रामकृष्ण हरी🚩 देवा सत्य वचन🙏
राम कृष्ण हरी 🎉🎉
Indurikar maharaj is great
संत वाक्य समाजाच्या ह्रदयाला छेदणार प्रबोधन देणारे फक्त आणि फक्त आपणच
आज खरंच हृदयातील शब्द होते डोळ्यातून पाणी आलं बाबा
जय हरी
इंदोरीकर महाराज म्हणजे साक्षात परमेश्वरी अवतार सरस्वती चा अवतार
संत श्री कुरेकर बाबा महाराज त्यांच्या चरणाचे दर्शन मला झाले आणि माझं जीवन परिवर्तन राम कृष्ण हरी
🎉🎉🎉🎉🎉महाराज
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🙏
Maharajana maza sastang Namskar Maharaj tummi Mahan aaht
निवृत्ती महाराजांना माझा सप्रेम जय हरी
महाराज जे बोलतात ते मनापासून बोलतात डोक्यात फिट बसतं काय प्रश्नच नाही 🎉 एक नंबर 😊
महाराज खूप सुंदर विचार मांडले राम कृष्ण हरी इंदोरीकर महाराज 🙏🙏🚩
अहो हे वक्तृत्व म्हणजे मोठ्यानं मोठ्याच केलेल वर्णन होय. तेही मुद्देनिहाय.
राम कृष्ण हरी 🙏💐💐🌹🌹
रामकृष्ण हरी माऊली 🌹🌷🙏🌹🌷💐🌺🏵️🌸🍁
हरी मुखे सदगुरू वचन राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 🚩🌹🌹🙏🙏
Varkari sampraday .....satsang sarvopari...
Jay Hari Nivrutti mharaj
बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत 🙏🙏🚩
आरं येड के खुळं रं ते पहिले बोललं ते ?
Great.
जय श्री बाबा कुरेकर महाराज 🙏🚩🌺राम कृष्ण हरि 🌹🙏🚩
जय जय राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
एका महान संताचरनाचे खरे पुजन
राम कृष्ण हरी माऊली
जय हरी विठ्ठल ❤
वेलकम ईदुरिकर महाराज 🌹 जय हरी खुप खुप छान व्हिडिओ मध्ये तुमचे हार्दिक अभिनंदन धन्यवाद राम कृष्ण हरी
Vithall vithall vithalla hari om vithalla🙏🙏🙏🙏 🌹🌻🌹🌻
Ram
Krishan
Hari
🚩
तुम्ही महाराज तर आहेतच पण मला तुम्च्यात साक्षात भगवंताचे दर्शन होतोय जय जय🇮🇳👳 रामकृष्ण🚩 हरी
इंदुरीकर . महाराज ज्या पोट तिडकीने सांगतात तेसंस्थेतील विद्यार्थीआचरणात आणतात हाच खरा परमार्थ जयहरी
Very nice 👌 maharaj
अभ =प्रखर (तेजस्वी )इस्ट =योग्य चिंतन =जागृति अभिस्टचिंतन 🙏🙏🙏
बाबांचे भाषण ऐकून ऐकून गुरुवर्य सुमंत महाराज ओतुरकर यांची प्रकर्षाने आठवण झाली
जय जय राम राम कृष्ण कृष्ण हारी जय जय विड्ल विड्ल विड्ल जय जय तुकाराम तुकाराम तुकाराम जय जय मावली मावली मावली जय कृरेकर बाबा याणा कोटी कोटी दंडवत श्रीसंत सोमनाथ गिरी महाराज दंडवत परिकम्मा पर हु आमरकंड
ज्ञान राज माऊली तुकाराम जय जय🇮🇳👳 रामकृष्ण हरी🚩
खुप छान विदुरी कर बाबा
छान किर्तन महाराज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
Ram Krishna hari mauli ❤❤❤❤❤
राम कृष्ण हरी
Outstanding Sir
गुरुवर्य रामभाऊ बाबा राऊत यांच्या चरणी नतमस्तक 🙏🙏🙏
Indorikar maharaj❤❤the great man all india❤❤
रामकृष्ण हरी माऊली
अमूल्य मोलाचा माणूस ....
या सुखा कारणे देव वेडावला /
वैकुंठ सोडोनी संत सदनी राहीला //
🙏🏵️🚩🏵️🙏
मस्त आहे❤❤👌👌❤❤🔥🔥
महाराजांचे बोलणं ऐकत राहावंसं वाटतं
जय श्री राम कृष्ण हरी 🌹🙏
वारकरी संप्रदाय म्हणजे मानवता धर्म जोपासणारा पंथ.🌹🌕🌹
Indurikar maharaj❤❤❤
सर्व जगात माझा महाराष्ट्र संस्काराने समृध्द आहे,
🚩🚩🚩Jay हरी 🚩🙏🙏
इंदोरिकर बाबा खरा गुरूचा भक्त 🙏🏻
Mashup mastak payavar maharajanche near me Jay Hari Maharaj
‼️jay Hari maharaj ‼️
खूपच सुंदर.....
खरंच बाबांबद्दल असणारी कृतज्ञता
0000
Ram.krisn.harie 11:12 11:14