कान्होबा तुझी घोंगडी चांगली | अभंग | ह भ प भगुरे गुरुजी व ह भ प खिल्लारी गुरुजी किर्तन चाल |
Вставка
- Опубліковано 4 лют 2025
- कान्होबा तुझी घोंगडी चांगली | अभंग | ह भ प भगुरे गुरुजी व ह भ प खिल्लारी गुरुजी किर्तन चाल |
हरिपाठ |
अभंग
श्रीराम जन्मोत्सव अखंड हरिनाम सप्ताह ( वर्ष ५८)
मिठ-सागरे ता. सिन्नर
छायाचित्रकार - सुनिल कासार
9881694960
...
@sunilkasar_5xclicker
पूज्य , भंगुरे गुरुजी तुमची ही चाल ऐकत असताना जर भगवंताचा निरोप आला मला की,"चल तूझी जायची वेळ आली आहे,"तर माझी तक्रार नसेल.मी म्हणेन योग्य वेळ याहून सुंदर दुसरी नसेल.
8uuu😮
❤
❤❤
अतिशय सुंदर
पुज्य गुरुजी...मला जर तुमची ही चाल ऐकताना देवाचा निरोप आला तर म्हणेन......तुही बस एवढी चाल पूर्ण ऐकूनच जाऊ.क्या बात है.
सुंदर आवाज महाराज आणि साक्षात गुरु वसंतगडकर महाराज तल्लीन झाले तुम्हाला तुमच्या कलेची पोहोचपावती मिळाली
😂😂😂 आहो ते भगुरे गुरूजी आहेत कोण तल्लीन होणार नाही. समग्र संगीताचा अभ्यास आहे त्यांचा . फक्त आवाज नाही आयुष्यभर स्वरांची प्रॅक्टिस करून माऊलीवर निष्ठा ठेवून गातात .
❤❤❤❤
काय आवाजात जादू आहे🎼
आतापर्यंत अशी चाल नाही ऐकली मी
न भूतो न भविष्यति ...🔥
Voice amazing 💫🎼😍🙏
😊 खूप छान खिल्लारी गुरुजी आणि भगुरे गुरुजी तबला आणि पाख्वजाची साथ पण खूप छान 5 वेळा ऐकले तरी अजून ऐकावस वाटत
एकदम सुंदर चाल दोन्ही गुरूजींना त्रिवार वंदन 🙏🙏🙏🙏🙏🙏
गुरुवर्य पूज्य श्री बोधे बाबांचे आवडते गायक श्री भगुरे गुरुजींनी गायलेली व श्री नारायण महाराज खिल्लारी यांनी साथ केलेली गोड चाल ...
खूपच छान गायन पूजनीय भगुरे गुरुजी व पूजनीय खिलारी गुरुजी 🙏🚩 सर्व गायक कलाकारांनी या गायनातून एक बोध घेतला पाहिजे की एकमेकांना सहकारी गायन कसे केले जाते त्याची खरी प्रचिती या गायनातून येते👍
भगुरे गुरुजी आवाजाचे महामेरू राम कृष्ण हरी माऊली गायक राम लक्ष्मण जोडी आहे
खूप छान माऊली खिलारी गुरुजी आणि भगुरे गुरुजी यांच्या गायनाने मन मोहून निघाले ❤❤❤
आम्ही भाग्यवान आहोत आम्हाला हे ऐकायला मिळाले
राम कृष्ण हरी काय चाल गायले दोन्ही गुरुजी अप्रतिम
अप्रतिम.... अभंगातील भाव गायनात जसाच्या तसा उतरला...खरोखर कान्होबाशी संवाद साधताहेत असं वाटलं..
वा गुरुजी...(दोन्हीही)
आदरणीय हभप भगुरे गुरूजी व आदरणीय हभप खिल्लारी गुरूजी तुमच्या गायनास माझे नतमस्तक प्रणाम मी वैष्णवांचा दास आहे तुमच्या गायनास मी खूप भारावून जातो माझी कळकळीची विनंती असेच किर्तन चाली पाठवा 😂😂😂😂
राम कृष्ण हरी
एका संगीत विशारदकाने दुसऱ्या संगीत विशारदकाला दिलेली साद पाहून खूप धन्यता आणि आनंद वाटला. जय हरी महाराज. 🎉🎉🎉🎉❤❤
🌈 स्वर गंधर्व नाही ! प्रत्यक्ष श्री . महेश्वर आणि श्री . नारायण आवतीरण झाले .🙏🙏🙏
स्वर्गात. गंधर्व. कसे.गातात. आम्हाला.माहीत नाही.पण.यापेक्षा.चांगल नक्कीच. नसणार. माझे.गुरूदेव. 🙏🙏🙏साष्टांग दंडवत.
अगदी मंत्रमुग्ध करणारे अप्रतिम स्वरातील गायन. वादन साद ही उत्कृष्ट.स्वर्गीय सुखाची अनुभूती. आवाजातील गोडवा मनाला सुखद आनंद देणारा आहे सतत ऐकत राहावे असे वाटते.
फार सुंदर गोड गायन छान अप्रतिम ज्ञानोबा तुकोबांची कीर्तन परंपरेत कीर्तनकाराने उभे राहूनच किर्तनसेवा करावी. कीर्तन परंपरा काही महाराज आपल्या मनाने मोडीत काढत आहेत ते फार दुर्दैवी वाटत परंतु वारकरी संप्रदायाची लक्ष्मण रेषा न पाळणार्यानी एक लक्षात ठेवावं तो येथे मुकला सज्जनांना समोर लबाडी चालत नाही
माऊली महाराजांचं हृदयाची शस्रक्रिया झाली आहे म्हणून खाली बसतात ते
💐.. अप्रतिम गायन आणि अप्रतिम वादन नम😂स्कार गुरू जन.....👏
भगुरे गुरुजी मी किती वेळेस ऐकली असेल मलाच माहिती नाही पण मी नक्की एक सांगतो 35/40 वेळेस ऐकली असेल इतक मस्त वाटत ऐकायला मन प्रसन्न होत ...धन्य तुमच्या वाणीला तुम्हाला त्रिवार वंदन तुम्हाला अशीच भगवंताची सेवा करायला मिळो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना ...
आम्ही एवढे मोठे नाही . की तुमची स्तुती
करावी एकदम छान , परमेश्वर तुम्हाला भरपूर आयूष्य देवो
राम कृष्ण हरी
जय हो! जय हो!!जय हो!!!सदगुरू गंगागिरिजी महाराज की जय हो! ब्र. महंत गुरूवर्य श्री नारायणगिरीजी महाराज की जय हो!!काय व्यकती घडवली महाराजांनी,एक एक हिरे तयार झाले जय हो! ह.भ.प.श्री नारायण महाराज खिल्लारी आणि ह.भ.प.श्री महेशजी भगूरे महाराज जय हो! अगदी आनंद वाटला चाल ऐकुन! धन्य आहेत ते माता पिता! जयांचे उदरी असे हिरे जन्माला आले आणि धन्य आहेत ते साधू संत जन ज्यांच्या संगतीत आपण चाल गायली वारकरी भूषण महंत गुरूवर्य श्री बाळकृष्ण बाबा गायकवाड जय हो महाराज जय हो! काय वाणु आता न पुरे ही वाणी/ मस्तक चरणी ठेवीता हेची भले// धन्यवाद! धन्यवाद!!धन्यवाद!!! रामकृष्णहरि माऊली धन्यवाद खुप खुप धन्यवाद.
भगुरे गुरुजी आणि नारायण गुरुजी तुम्हा दोघांची जोडी असली की चाल जबरदस्त होत असते. अशीच सदैव जोडी तुमची असूद्या आम्हाला नव नवीन चाली ऐकायला मिळू दया
नारायण महाराज आवाज चांगला आहे. परंतु गुरुजींचं पूर्ण झाल्यावर तुम्ही म्हणायंचं दोघांमध्ये कोण काय म्हणत समजतं नाहीं मी तुम्हां दोघांचे खूप व्हिडिओ पाहिले गुरुजी लास्टला सरगम बोलले तर मध्येच तुमचा आकार चालू होतो. असच मन मोहन मुरली वाला यात असच झालं त्यात पखवाज वाजत होतें विकास दादा.बाकी नारायण माऊली तुमचा आवाज चांगला आहे. परंतु थोड लक्ष द्या
छोटा मु बडी बात माफी असावी 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
💐💐राम कृष्ण हरी💐💐
कोणते स्वर भरले भगूरे गुरूजी तुमच्या कंठात काय चाल आहे मन भारावून गेले खुप सुंदर आवाज ला जवाब
अप्रतिम, निशब्द, याहून सुंदर गायन होऊच शकत नाही.. ऐकताना हृदयाला स्पर्श होत आणि एक वेगळीच अनुभूती येते जसे भगवंतच गायन करत हाये..आणि डोळ्यातून अलगद आनंदाश्रू निघतात..❤❤
हभप भगुरे गुरूजी व हभप खिल्लारी
गुरूजी तुमच्या जोडीला गायनास त्रिकाल दंडवत फारच गोड आवाज आहे 😂
मी आत्तापर्यंत आदरणीय गडकर महाराजांचे 10 ते 12 किर्तन ऐकले प्रत्येक ठिकाणी हा अभंग आहे हीच गवळण आहे याच्या पलीकडे काही आहे का नाही
आधी या अभंगाचे संदर्भ समजून घेण्याचा प्रयत्न करा नंतर पुढच्या अभंग बघूया एक तरी ओवी अनुभवावी एकच वोवी पुरेशी आहे जन्म सफल होण्यासाठी राम कृष्ण हरी
अतिशय सुंदर महाराज 👌भारत देशात आपले ख्यातनाम गायक अशी किर्ती होवो भगवंत चरणी प्रार्थना 👌🚩🚩🙏
बाळकृष्ण दादा महाराज हे दोन्ही गायनाचार्यांना जी दाद देत होते त्यामध्ये सर्व काही आले. कारण दादांच्या वाणीतून हा अभंग ऐकणे म्हणजे सुख...❤❤
मरण यावे आणि आपल्या पोटी जन्म घ्यावा माऊली , 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
अत्यंत छान गायन गुरुजी ..
तुमच्या गायनाला जोड नाही..
आज खर्या अर्थाने जीवन सार्थक झाले. गुरुजी. तुम्हा दोघाचे. आवाज ऐकून
सध्या महाराष्ट्रात वारकरी ठेवणीच्या चाली जपणारे दोन रत्न
महाराज माझं आयुष्य तुम्हाला लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना जय जय राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
😭🙏🏻 आत्मा साक्षात् परब्रम्ह श्री शिवरुद्र महारुद्र परब्रम्हशी एकरुप झाला
.
.
.
कुठल्या शब्दात वर्णन करु कळतं नाहिय
बस येवढच बोलेल
🙏🏻साक्षात् दंडवत प्रणाम 🙏🏻
भक्ताचे आणि पांडुरंगाचे अद्वितीय नाते यातून कीती प्रेमाचे जिव्हाळ्याचे आहे असे वाटते
Wa माऊली किती पण वेळा चाल ऐकली तरी ऐकवच वाटते खरचं किती गोड वाटते ही चाल साक्षात ऐकण्याचा आनंदच वेगळा माऊली कधी येईल प्रसंग
जीवनात यापेक्षा दुसरा आनंदच नाही
राम कृष्ण हरी
महाराजांनी गायलेल्या ह्या अभंग अनेकदा ऐकून मन भरत नाही, ऐकताना साक्षात जसे हरी चे दर्शन होते
100%
खुपच सुंदर गायण 🚩👏 अप्रतिम अवर्णनीय आनंद झाला. गोड सुरेल सुंदर आवाज ऐकून.
गायणाचे रंगी/शक्ती अद्भुत हे अंगी//
क्या बात है हभप महेश्वर महाराज भगुरे गुरूजी आणि हभप नारायण महाराज खिल्लारी माऊली तुमच्या गायनाने मन अगदी तल्लीन होऊन गेले पांडूरंग परमात्मा आपणा दोघांना खूप खूप आशीर्वाद देवोत!!
🙏🏻🙏🏻रामकृष्ण हरी महाराज 🙏🏻🙏🏻
लय भारी गायन महाराज आणि तेवढाच उत्कृष्ट तबला आणि मृदुंग पेटी वादन आहे
अतिशय सुंदर चाल मन मोहून टाकणारे गायन .खूप छान
आदरणीय हभप श्री भगुरे गुरूजी म्हणजे साक्षात सामवेद आहे,,,, आणि त्यांना तितकीच उत्तम गायनसाथ आदरणीय हभप श्री खिलारे गुरूजी,,,,,तसेच मृदंगमणी व तबला गोड साथ,,,,,राम कृष्ण हरि
माउली......माउली........माउली........राम कृष्ण हरी माउली एवढच बोलेल ❤❤❤❤
माझे भाग्य मी या सोहळ्यात मागच्या वर्षी किर्तन केले खुपचं छान मंडळी आहे
खतरनाक चाल आणि खूप सुंदर आवाज भगुरे गुरुजी आणि खिल्लारी गुरुजी सुंदर
Mi gava pasun khup lamb ahe pn mi roj sakali ekda tri he aikto khup chan vatat ..gavchi athvan ali ki 😢...zoptana hi aikat ahe man ekdam shant hota ..pandurangi man ekdam lin hota 😊🙏
आज समजल की जीवनात गायनाचे काय महत्व असते तर
अप्रतिम
अतिशय सुंदर गायन,,, अंगावर शहारे आणणारे गायन,,, अप्रतिम
दोन जीव एक स्वर: ❤अप्रतिम मन प्रसन्न🎉
आम्ही एवढे मोठे नाही कि तुमची स्तुती करावी
शब्दात न मांडता येणारा आवाज मनाला भिडणारा
व्वा...
खूप सुंदर आलाप गुरुजी 👏👏
राम कृष्ण हरी माऊली..खूप गोड आवाज माऊली ❤😊
मी ही चाल एर्फोने एकली तर डोळ्यात खरंच पाणी आले खरंच काय गायली
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी भगुरे गुरुजी आणि खिल्लारी गुरुजी खूप छान आवाज मनाला खूप छान वाटत रोज सकाळी संध्याकाळी आईकतो रामकृष्ण हरी
Khup Chan mauli
या गायनला एकच शब्द आहे म्हणजे... राम कृष्ण हारी माउली... खूपच छान.. शब्द च नाहीत मी किती तरी वेळा एकलो तरी मन भरले नाही जय हारी माउली
Khup chan
👌👌👌👌👌👌👌👌👌👌😄👌
राम कृष्ण हरी
एकल्या नंतर खर्या अर्थाने युट्युब चा फायदा झाला .दिवसातून किती वेळा ऐकत असेल सांगता येत नाही 🙏🙏👌👌
दोन दिग्गज समोरासमोर❤❤
वारकरी संप्रदायातील अजय अतुल यांची जोडी'''खूप छान गुरुजी
भगुरे महाराज आपणास ईश्वर ऊदंड आयुष्य देवो असे गायक पुन्हा होणे नाही
रामकृष्ण हरी माऊली खरच माऊली ची कृपा झाली तूमच्यावर जिव शिव दोन्ही एकरूप झाले मूळची सिंचले जैसे तैसे राग तोडी काय विस्तार केला अंगावर काटे आले दोघे गूरुजींना धन्यवाद जबरदस्त षड्ज लावला शौर्य संगीत विद्यालय नाशिक
Raag multani ahe ha
राम कृष्ण हरी माऊली
खरंच मनात बसेल अशी गायण चाल आहे तुम्ही सगळे गायलेली सोशल मीडिया वरती ऐयकत असतो आम्ही
राम कृष्ण हरी 🙏🌹
वर जोडी अभिनंदन श्री हभप भगुरे गुरुजी खिल्लारी दोघाचे छान गोड किर्तन चाल राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा दामोदर थोरात ववा वडाळा तालुका पैठ्ठण जिल्हा छत्रपती संभाजी नगर मराठवाडा
खिलारे गुरुजी अप्रतिम आवाज खुप गोड आणि काय माहोल तयार केला खुप छान
गुरूजी अप्रतिम आपणास भगवंतचा आशीर्वाद आहे .
भाग्यवान आहोत आम्ही आम्हाला आपला गोड चाल ऐकायला मिळाली दोन्ही गुरुजींना शीरसाष्टांग. प्रणाम
पंढरपूर ची वारी इतकीच सुखदायी वाटते हे गायन ऐकून जय रामकृष्ण हरी 🙏🙏🙏
महाराष्ट्रात एक नंबर जोडी आहे.किर्तन चालीच समर्पक वातावरण निर्माण करणारी.अगदी गोड.
अप्रतिम गायन.... गुरुजी...❤❤❤
धन्य झालो ,,🙏
अप्रतिम खूपच सुंदर गायन केलं दोन दिग्गज गुणी जणांनी.
classical गायन केलेत बुवा तुम्ही
अप्रतिम गायन माऊली खूपच छान❤
खूप छान माऊली 🙏
🙏 धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन 🙏
अमृताची फळे अमृताचे वेली . तेची पुढे चाली बीजाचीये...कान आणि मन तृप्त करणारी गायकी .. राम कृष्ण ही
कलियुगातील गंधर्व हेचं ते
पुन्हापुन्हा ऐकावं,ऐकतच राहावं असं गंधर्विय गायन
विठ्ठल कृपेनें महाराष्ट्र अश्या हिऱ्यांची खान आहे
राम कृष्ण हरी माऊली 🙏🚩🚩
गायन अणि मृदंग वादन फारच मनमोहक चांगले आहे
Thank you 😊
राम कृष्ण हरी महाराज
भगुरे गुरुजी एकदम हृदयस्पर्श गायन....❤ खूप प्रसन्न वाटत...
राम कृष्ण हरी
Apratim....no words .....bhagwant sakshat aikat asel chaal chalu Astana.....Ram Krishna Hari......
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली🙏🙏
धन्य धन्य मायबाप ज्यांनी असे सुपुत्र जन्माला घातले
सा म गा य न......
गुरुजींच्या चर्नी दंडवत
मंत्रमुग्ध करणारी ही चाल ऐकून पंढरीचा पांडुरंग जणू अवतरला
तृप्ती होईना करू काय गे माये.... माऊली
खुप छान
राग ललित की मधुकंस आहे गुरुजी 🙏🏼🙏🏼❤
Khup chan guruji🙏🏻
Ek numbar
खूपच सुंदर गायन!! भगुरे गुरुजी बहोत खूब