#अनादी
Вставка
- Опубліковано 8 жов 2024
- 🚩🚩🙏🙏हा चॅनल अभिजित महाराज गिरी काकडवाडीकर ता.संगमनेर जिल्हा अहमनगर यांनी म्हणजे मी स्वतः बनवला आहे .असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्यासाठी दररोज नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत या चॅनल चा उद्देश.ग्रामीण भागातील कलाकारांना आपल्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहे.🌹####गायक कीर्तनकार.. ह भ प बाबासाहेब महाराज गायकवाड हे काकडवाडी ता.संगमनेर जि. अहमदनगर येथील राहणार आहे.मो. न 9657631675 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩भजनात कोरस..नवनाथ महाराज दिघे.रेखाताई महाराज काकड.योगेश महाराज काकड. व माऊली महाराज झुरुळे ,किसन महाराज काकड ,,. पखवाज वादक.अभिजित महाराज गिरी मो.8411021600 तबला वादन.अक्षय महाराज गिरी मो.8329658349. हार्मोनियम वादक. सुदाम नाना गिरी काकडवाडीकर मो.8308340275. साऊंड सिस्टीम.आशीर्वाद साऊंड सिस्टीम.प्रो प्रा सोमनाथ कासार काकडवाडीकर मो.9921756024. भजनात रेकॉर्डिंग व व्हिडिओ सहकार्य शिवम साऊंड सिस्टीम आणि लाईट डेकोरेशन सोनोशी ता संगमनेर यांनी सहकार्य केले मो. न8999133972 आपल्याला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्यासाठी दररोज नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत.हे भजन काकडवाडी पंचक्रोशीतील श्रद्धास्थान असणार महालक्ष्मी माता मंदिर येथील आहे.आवडल्यास नक्की कॉल करा आम्हाला प्रेरणा मिळेल.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय हरी जय शिवराय
खूप छान माऊली
धन्यवाद
महाराज अभंग पाठ होता पण चाल येत नव्हती आपणामुळे ते शक्य झाले राम कृष्ण हरी माऊली
वा!खुप जबरदस्त आवाज....खुप छान..माऊली.
खुपच सुंदर गायला अभंग माऊली
🙏🙏 राम कृष्ण हरी माऊली आवाजात जादू आहे तुमच्या मंत्र मुग्ध होतं मन हा जोगवा मी दिवसातून किती वेळा ऐकला असेल किती तरी वेळा खूप छान वाटत तुम्हा सर्वांना माझा नमस्कार 🙏🙏
जय हरी सर्वांना
माता महालक्ष्मीचे स्टेज ज्या कलाकाराले मिळाले तो प्रत्येक जण जिवनात यशस्वी झाला आहे. हा मला अनुभव आहे ..आईचे कृपा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी आहे
Namo narayan giri maharaj
Mast jogva
खूप छान 💥💥💥💥💥👌👌🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली
खूपच सुंदर आवाज आहे
खुपच छान चाल .....रामकृष्ण हरी,...
🙏🌷🌹🌺🥀🙏राम कृष्ण हरी 🙏🌷🌹🌺🥀🙏
रामकृष्ण हरी माऊली खूप छान आवाज आहे
राम कृष्ण हरी बाबासाहेब महाराजांचा आमच्या गावी कार्यक्रम झालेला आहे म मौजे बागलवाडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर
जय हरी महाराज खरोखरच खूप सुंदर गायन राम कृष्ण हरी
खुप खुप छान महाराज
🙏राम कृष्ण हरी माऊली🙏खुप छान
जय हारी गायकवाड महाराज जय हो
जय श्री महालक्ष्मी माता, धन्यवाद गायकवाड महाराज, खुपचं छान जोगवा गायला, खुप खुप शुभेच्छा
बाबासाहेब म गोड गायले
धन्यवाद महाराज
🙏राम क्रुष्ण हारी महाराज 🙏
शान बाबासाहेब
रामकृष्ण माऊली महाराज तुमचा आवाज एकदम चांगला आहे लिखित अभंग टाका खूप छान खूप छान आवाज
अप्रतिम...👌👌👌
जबरदस्त..👌👌👌
वर्णन करण्यास शब्दच नाही 👍👍👍
वा मस्त
अभिजित महाराज छान वाजवला पखवाज 🤗🤗❤️
फार सुंदर बोधप्रद जोगवा आहे.अभिजीत महाराज यांना दर्शनीय नमस्कार
1 no abhi bhau ❤️👍
आपल्या मानसांची प्रगती पाहुन फार आनंद होतोय 👌👌👌👌👌
जबरदस्त अप्रतीम
खूप सुंदर आहे महाराज
वा महाराज खूपच छान गायला जोगवा.
Jay mata di
रामकृष्ण हरी माऊली 🙏👍👌🚩
खुप छान गायन आणि वादन
जय हरी खुप खुपच छानआवाज चायनलचे अभिनंदन गिरी महाराज
Ati sundar mauli
खुपच छान... मजा आली..
राम कृष्ण हरी , ओम चित्त शक्ती ❤❤❤❤
Lajavab .....
Abejet Maharaj great 1cno
छान आहे
भजन छान आहे
Ram Krishna Hari
Very nice
छान महाराज
फारच छान आहे🙏
खूपच सुंदर
Khupsudar
Maharaj.
खूपच छान.
👌👌 सुंदर गायन
Jay hari mauli
😜😜😜
लय भारी आवाज
Chan
Very good 👍 Abhishek Maharaj
खुप छान
जय हरी 🙏
Nice
Nice 👌👌🎤
Khup chan.....
Sundar gayan
सुंदर.
God aawaj aahe, Maharaj
जय सद्गुरु माउली
🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
🙏🙏🙏
Jay bagvan
🙏🙏🙏👍
आवाजात एक आर्तता आहे... जय हो... फार सुंदर.. धन्य झालो 🙏
❤❤
अप्रतिम 🚩🚩
मस्तच काळ बदलला तशी भजन पण.तरुण पिढीला भक्ती मार्गाकडे वळवण्याचा एक नवीन प्रयत्न .जय हरी.🙏
धंनेव।द. म।ह।र।ज. कोते रं।जणग। देशमुख
Very nice.
रात्र थणच 🔥
Bari
Jay hari mauli ☺️🙏🙏🙏
Nice 👌👌
Aawajat Jadu aahe
👍🏻👍🏻❤️
👍👌👍👌👍👍👍👍👍
Very nice
जय महालक्ष्मीमाता. बाबासाहेब म. गायकवाड जय हरी खुप सुंदर आवाज. आपल्या भावी वाटचालीला शुभेच्छा. आपला आवाज महाराष्ट्र भर घुम दे. महाराजांसाठी भरपुर लाईक येऊ दे. आज गरज आहे आपणच आपल्या माणसांना मोठ करण्याची गरज आहे.
👍👍👍👍👍
Sweet voice
Khup Sunder 🥰👌👌👌👌👌
खूपच खूपच अती सुंदर
खुप सुंदर आवाज आहे 🙏🙏👌👌🌹🌹
नवीन अभंग टाका ना महाराज
Chan chal ahi
अनादि निर्गुण प्रगटली भवानी भजन भारी आहे
खूप सुंदर. 🙏
जय हरी माऊली चाल आणि आपल्या आवाजाने माझ्यासारख्या माणसांना आपण वेड केलं धन्यवाद
जय हो बाबा महराज
विनेकरी टोपी वापरा वारकरी परंपरेचा अपमान करु नका
खूप छान महाराज
Ati sundar mauli
Nice
Ati sundar mauli
Ati sundar mauli
Ati sundar mauli
Ati sundar mauli