🚩रिमिक्स जोगवा.ऐकतच रहावा असा आवाज.अनादी निर्गुण प्रगटली भवानी.गायक नागनाथ महाराज गोरडे.नक्की ऐका

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024
  • डिस्क्रिप्शन ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.अभिजित महाराज गिरी काकडवाडीकर ता.संगमनेर जिल्हा अहमदनगर यांनी म्हणजे मी स्वतः बनवला आहे .असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्यासाठी दररोज नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत या चॅनल चा उद्देश.ग्रामीण भागातील कलाकारांना आपल्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहे.🌹गायक #नागनाथ_महाराज_गोर्डे. रा. विघनवाडी.8329953340तालुका सिन्नर जि नाशिक येथील राहणार आहे.मो. न 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩भजनात कोरस. वैभव महाराज वेलजाळी ॲक्टिव पॅड वादक माऊली महाराज झुरळे
    पखवाज वादक.माऊली महाराज बैरागी पांगरी तबला वादन.#अभिजीत_महाराज_गिरी हार्मोनियम वादक. सुदाम नाना गिरी काकडवाडीकर मो.8308340275. साऊंड सिस्टीम.आशीर्वाद साऊंड सिस्टीम.प्रो प्रा सोमनाथ कासार काकडवाडीकर मो.9921756024. भजनात रेकॉर्डिंग व व्हिडिओ सहकार्य अक्षय सोनवणे काकडवाडी यांनी केले आहे ..आपल्याला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्यासाठी दररोज नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत.हे भजन काकडवाडी पंचक्रोशीतील श्रद्धास्थान असणार महालक्ष्मी माता मंदिर येथील आहे.आवडल्यास नक्की कॉल करा आम्हाला प्रेरणा मिळेल.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय हरी जय शिवराय

КОМЕНТАРІ • 5