दुर्लभ कीर्तन- अनादि निर्गुण प्रगटली भवानी - श्रीगुरु वक्ते बाबा पंढरपूर | HBP Vakte Baba Kirtan
Вставка
- Опубліковано 8 жов 2024
- दुर्लभ कीर्तन- अनादि निर्गुण प्रगटली भवानी - श्रीगुरु वक्ते बाबा पंढरपूर | HBP Vakte Baba Kirtan
#Nivrutti_Maharaj_Vakte #Vakte_Baba #Kirtan
#वक्ते बाबा,निवृत्ती महाराज वक्ते,वक्ते बाबा कीर्तन,वक्ते बाबा विचारसागर,वक्ते बाबा हिंदू धर्म
ह.भ.प.सुरेश महाराज सुळ या चॅनेलवरील ऑडिओ किंवा विडिओ डाउनलोड करून आमच्या परवानगी शिवाय इतरत्र टाकू नये, ही सक्त सूचना
मो.नं. ९८९०७३९१६३
🔴सर्वदर्शनाचार्य श्रीगुरु निवृत्ती महाराज वक्ते यांचे अभ्यासपूर्ण दुर्मिळ ग्रंथ मिळवण्यासाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधा !🔴
📚पुजनीय बाबांची ग्रंथसंपदा -
ब्रह्मचित्कला दर्शन,
विठ्ठल कवच,
विठ्ठल सहस्रनाम,
विठ्ठल स्तवराज,
विठ्ठल अष्टोत्तरनाम,
विठ्ठल हृदय,
मुक्ताबाई चरित्र,
ज्ञानेश्वर दिग्विजय,
वाल्मिकी रामायण,
संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठ गमन,
रामायण :आक्षेप आणि खंडन इत्यादी
📞संपर्क :
हभप शुभम महाराज वक्ते पाटील.
9309885805
सुळ महाराजजी दंडवत तुमचे चरणी खुप महान कार्य करत आहात आपण एक वेळ नक्की भेटेन आपणास ...
श्री गुरुदेव एकनाथ महाराज देगलूरकर यांचे शिष्य श्री गुरुदेव वक्ते बाबा यांचे अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹
श्री संतांचीया माथा चरणावरी साष्टांग दंडवत राम कृष्ण हरी
गुरुवर्य वक्ते बाबांचा आवाज जरी कानावर पडलाना तरी गहीवरुन येत ....हृदय ठाव सोडते,अश्रुचा बांध फुटतो ...बाबा ......काय बालु मी....
गेले दिगंबर ईश्वर विभुती .....
बाबा चरणी साष्टांग दंडवत जय हरी 🙏🏻
असे धर्म रक्षक आता होने नाहि. बाबा तुम्हाला कोटी कोटी दंडवत
श्री गुरुदेव एकनाथ महाराज देगलूरकर यांचे शिष्य श्री गुरुदेव वक्ते बाबा पंढरपूर यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹
जय सदगुरू चरणी लोटांगण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल,....
रामकृष्णहरी भाग्य आमच आम्हाला थोर महात्म्याची किर्तन श्रवण करायला भेटतात 🙏🙏🙏
Chan kirtan ahe bhishmacarya vakte baba.
धर्म भास्कर श्री गुरु निवृत्ती बाबा वक्ते यांच्या चरणी साष्टांग दंडवत, प्रणिपात 🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏🚩🚩
Khup upkar jale mauli baba che aani kiratn ashel tar patava mauli
राम कृष्ण हरी अतिशय सुंदर चिंतन परखडपणे बोलतात
धर्म भुषण बाबा
उघङे परबरमह सदगुरूची मूर्ती पुरविती आरती शिष्या
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी . धर्मवादी कट्टर हिंदुत्ववादी महाराज
महात्म्यांची कीर्तने आणि प्रवचने (संपर्क सुरेश महाराज सुळ 9890739163)
१)हभप श्रीगुरु धुंडा महाराज देगलूरकर यांचे ४१ वर्षांपूर्वीचे प्रवचन
ua-cam.com/video/VU0NGNJCY_E/v-deo.html
२)दुर्मिळ कीर्तन - श्रीगुरु प्रा मामासाहेब दांडेकर । Shriguru Mamasaheb Dandekar Kirtan | Rare Voice
ua-cam.com/video/mgprhhEafRQ/v-deo.html
३)दुर्मिळ गीता प्रवचन - श्रीगुरु प्रा. मामासाहेब दांडेकर । गीता हि अमृत संजीवनी आहे । गीता जयंती |
ua-cam.com/video/kSIqeRhSnDY/v-deo.html
४)दुर्मिळ कीर्तन - श्रीगुरु तात्यासाहेब महाराज वासकर ।श्रीक्षेत्र पंढरपूर। Shriguru Tatyasaheb Vaskar
ua-cam.com/video/xMD39GtH4tM/v-deo.html
५)श्रीगुरु ज्ञानेश्वर माऊली देहूकर यांचे "पुनीत केले विष्णुदासी" या अभंगावरील दुर्मिळ कीर्तन | सन १९९२
ua-cam.com/video/sjmdAlGoR0w/v-deo.html
६)दुर्मिळ कीर्तन -श्रीगुरु हभप बाबा महाराज देहूकर जगद्गुरू तुकोबारायांचे वंशज | Rare Voices
ua-cam.com/video/lKbLE-cwbkI/v-deo.html
७)प्रेममुर्ती नामदेव महाराज रसाळ चरित्र वै ह.भप. तुळशीदास महाराज नामदास (नामदेवरायांचे वंशज)
ua-cam.com/video/NVfG_0PODRU/v-deo.html
८)दुर्मिळ प्रवचन -श्रीगुरु विवेकानंद दादा वासकर(निवृत्त न्यायाधीश) | वासकर फड परंपरेतील थोर सत्पुरुष
ua-cam.com/video/f1m8HmDvAnA/v-deo.html
९)प्रासादिक प्रवचन-श्रीगुरु वै.हभप तुळशीदास महाराज नामदास (संत नामदेवरायांचे १६ वे वंशज)
ua-cam.com/video/OZYFuKf75rE/v-deo.html
१०)हभप श्रीगुरु धुंडा महाराज देगलूरकर किर्तन (Shriguru Dhunda Maharaj Deglurkar Kirtan )
ua-cam.com/video/jL3o5GEcc9g/v-deo.html
प्रा राम शेवाळकर यांची दुर्मिळ व्याख्याने
१)Prof. Ram Shevalkar Speech - गीतेच्या गाभाऱ्यात | Best Marathi Speech
ua-cam.com/video/96tj-q3RjLw/v-deo.html
२)Prof Ram Shevalkar Speech विनोबांची गीताई -एक अलौकिक दर्शन | प्रा. राम शेवाळकर | Best Marathi Speech
ua-cam.com/video/491wTMwThbU/v-deo.html
३)श्रीज्ञानेश्वरी जयंती निमित्त व्याख्यान 'शास्त्राचे माहेर ज्ञानेश्वरी' -ज्ञानसिंधु प्रा राम शेवाळकर
ua-cam.com/video/IQg6Now2Kc4/v-deo.html
४)Prof Ram Shevalkar Speech राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - भाषाप्रभू प्रा. राम शेवाळकर
ua-cam.com/video/TM9PXOtAOfc/v-deo.html
स्वा सु सद्गुरू जोग महाराज संस्थेतील महात्म्यांची कीर्तन प्रवचने
१)श्रीगुरू विठ्ठल बाबा घुले यांचे धन्य तोचि जगी एक या अभंगावरील किर्तन (Shriguru Vitthal Baba Ghule)
ua-cam.com/video/xeCIHi86Dus/v-deo.html
२)१२ व्या पुण्यतिथी निमित्त वै. वैद्य बाबांचे रसाळ किर्तन (Vaidya Baba Kirtan,Varakari Shiksha Santha)
ua-cam.com/video/CPl5l0NyjA0/v-deo.html
३)ह.भ.प श्रीगुरु विठ्ठल बाबा चौधरी (मोठे बाबा) मनोगत (Shriguru Vitthal Baba Chaudhary, Mothe Baba)
ua-cam.com/video/v0nvOSXQRQs/v-deo.html
४)श्रीगुरू विठ्ठल बाबा घुले यांचे प्रासादिक किर्तन (Shriguru Vitthal Baba Ghule)
ua-cam.com/video/au4uqnsKdF4/v-deo.html
५)वै. घुले बाबांच्या पुण्यस्मरणार्थ शांतिब्रह्म कुऱ्हेकर बाबांचे किर्तन (Shriguru Kurhekar baba Kirtan
ua-cam.com/video/T2lkKHmXJ1Y/v-deo.html
भजन वारकरी चाली
१)भजनब्रह्म बोधे बाबा सुंदर वारकरी किर्तन चाली (Shriguru Bodhe Baba Varkari Chali )
ua-cam.com/video/JY9uf7dLR0c/v-deo.html
२)दुर्मिळ चाली- भजनभीष्म हभप साहेबराव नाना देशमुख | वारकरी चाली | वारकरी भजन | Sahebrao Nana Deshmukh
ua-cam.com/video/NY7wb-x0S3c/v-deo.html
३)गर्जती वैष्णववीर !- श्रीगुरु बंडा तात्या कराडकर । श्रीगुरु साहेबराव नाना । दुर्मिळ वारकरी चाली ।भजन
ua-cam.com/video/ETmzj3bfAt0/v-deo.html
४)भजनभीष्म पु. बोधे बाबा प्रथम पुण्यस्मरण - शेवटचा दिस गोड व्हावा | बोधे बाबा कीर्तन चाली| Bodhe baba
ua-cam.com/video/YSH0XUvm5HE/v-deo.html
५)भजनब्रम्ह श्रीगुरु बोधे बाबा किर्तन चाली (Shriguru Bodhe Baba Varkari Chali)
ua-cam.com/video/PzjKCfx9saM/v-deo.html
६)विसर तो न पडावा - संगीतरत्न राधाकृष्ण गरड गुरुजी भावमधुर गायन | Radhakrushnaji Garad Guruji
ua-cam.com/video/jfhdVtG0Pfc/v-deo.html
महात्म्यांची चित्रमय जीवनचरित्रे
१)श्रीगुरु बंकट स्वामी चित्रमय जीवनचरित्र (Shriguru Bankat Swami Jivan Charitra)
ua-cam.com/video/oA4yg9PPB7s/v-deo.html
२)श्रीगुरु मारोतीबोवा गुरव जीवनचरित्र (Shriguru Marotibua Gurav Jivancharitra)
ua-cam.com/video/hYfIikRGFi8/v-deo.html
३)श्रीगुरु शांताराम गुरुजी जीवनचरित्र (वा.शि.संस्था) (Shriguru Shantaram Guruji Jivancharitra)
ua-cam.com/video/yUS75nFUY3o/v-deo.html
४)श्रीगुरु विठ्ठल बाबा घुले चित्रमय जीवनचरित्र (Shriguru Vitthal Baba Ghule Jivancharitra)
ua-cam.com/video/cR3XYG6GpMA/v-deo.html
५)सद्गुरू जोगमहाराजांचे शिष्य श्रीगुरु लक्ष्मण महाराज इगतपुरीकर यांचे जीवनचरित्र
ua-cam.com/video/_vqybnN3MiA/v-deo.html
विद्वानांची कीर्तने आणि प्रवचने
१)कीर्तन-श्रीगुरु संदीपान महाराज शिंदे (अध्यक्ष वारकरी शिक्षण संस्था) Sandipan Maharaj Shinde Kirtan
ua-cam.com/video/DSv53DdHWQM/v-deo.html
२)उत्कृष्ट कीर्तन लागे तैसी लावी प्रीत - हभप. चैतन्य महाराज देगलूरकर
ua-cam.com/video/b4t6j-XvwOs/v-deo.html
३)कीर्तन -श्रीगुरु घुले बाबांच्या हृद्य आठवणी -हभप केशव महाराज नामदास | (Shriguru Vitthal Baba Ghule)
ua-cam.com/video/RZQE3dElv-k/v-deo.html
४)दुर्मिळ प्रवचन- डॉ. हभप दादा महाराज मनमाडकर (HBP Dada Maharaj Manmadkar Pravachan)
ua-cam.com/video/SJG1dxcYQpc/v-deo.html
५)सुश्राव्य कीर्तन- श्रीगुरु ज्ञानेश्वर माऊली शिंदे।स्वा.सु.सद्गुरू जोग महाराज १०१ वी पुण्यतिथी विशेष
ua-cam.com/video/MLkLXnQS2aQ/v-deo.html
राहिल्या त्या किर्ती जगामाझी
रामकुष्णहरी माऊली फार छान साष्टांग नमस्कार माऊली
✨🙏!! राम कृष्ण हरी!! ✨🙏
जय श्री राम....🙏
Jay Jay Ram Krishna Hari
विठोबा मंदिर समिती मानसपुरी तालुका कंधार जिल्हा नांदेड तर्फे आपले हर्ष स्वागत
🙏जय गुरुदेव🙏 ... अप्रतिम चिंतन
वा नंबर एक कीर्तन आणखी किर्तन अपलोड करा
।।रामकृष्ण हरि।।
🙏🌹
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा पृथ्वीराज महाराज जाधव यांचे सर्व कीर्तने टाका
कुलाल हाडाचा बाप चाडाचा। अखंड घडतो मडकी रे । त्याचे एक भूूत संचर झाले। हिमालयाचे धडते रे । भूतवर्याची नवरी पाहूनी । जीवात भरली धडकी रे ।।
कान्होबा धोंगडे माझे बोलणे..... Ilधृll
🙏_____कृपया पूर्ण अभंग माहीत असेल तर सांगा.
अभ्यास कर आपोआप समजेल
@@balaji4953 त्यांनी पूर्ण अभंग विचारला अर्थ नाही येत असेल तर सांगा.
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी