काळे सर मी हळदीला 25.25.25. आणि बुस्टर सोडलं आहे आणि जंबो दर पंधरा दिवसाच्या अंतराने सोडत आहे व 0.52.34 हे आता देत आहे तर kms हे कधी द्यायचे, तसी हळद आणखिण चार महिने ही जमीनीत रहाणार आहे. हळदीची फणी सध्या एक ते दीड किलो पर्यंत झाली आहे.
वेलम प्राइमे सोडून बघा, व वेळो वेळो ह्युमिक अॅसिड व मायकोरायजा देत रहा, पिकाल कालावधी नुसार देणे पण गरजेचे आहे, नीट पोषण न मिळाल्याने पण पीक वेग वेगळ्या रोगांना बळी पडते
सर माहिती खुप छान दिली आहे. दर कसे राहतील यावर माहिती दया.
याविषयी विडियो चॅनल वर टाकला आहे
20 रुपये किलो चालू आहे अद्रक
कमी जास्त होत राहते, त्यावर विडियो बनवला आहे, एकदा नक्की बघा
कुठे मिळेल सर
संपर्क ९८६०८७६३२५
काळे सर मी हळदीला 25.25.25. आणि बुस्टर सोडलं आहे आणि जंबो दर पंधरा दिवसाच्या अंतराने सोडत आहे व 0.52.34 हे आता देत आहे तर kms हे कधी द्यायचे, तसी हळद आणखिण चार महिने ही जमीनीत रहाणार आहे. हळदीची फणी सध्या एक ते दीड किलो पर्यंत झाली आहे.
जंबो दिल्याच्या 2-3 दिवसांनी देऊ शकता, संपर्क 9860876325
भाव काय राहिल. सर
त्यावर विडियो बनवला आहे
दराचा अंदाज द्या dec jan चा
त्यावर विडियो बनवला आहे, तो बघू शकता
Stump चे rate का बर वाढवाले दादा 😢
सेम आहेत
सर रेट काय आहे
2200/- 5 किलो कॅन
Market madhi kadhi yenar aahe
उपलब्ध आहे, संपर्क 9860876325
भाव कसे राहतील पुढे सर या बदल बोला सर
त्यावर विडियो बनवला आहे, तो बघू शकता
Nimatod जात नाही मी मार्शल सोडलं त्य नातर N tod सोडले फेवरी सोडली महारुद्र सोडलं तरी पण रिझल्ट येत नाही
फिवरी सोडा
वेलम प्राइमे सोडून बघा, व वेळो वेळो ह्युमिक अॅसिड व मायकोरायजा देत रहा, पिकाल कालावधी नुसार देणे पण गरजेचे आहे, नीट पोषण न मिळाल्याने पण पीक वेग वेगळ्या रोगांना बळी पडते
@@anilpatilmore0764 सोडली
के एम एस ओ बूस्टर किती मध्ये बसेल
5200 च्या आसपास, जवळीक डीलरच्या माहितीसाठी संपर्क 986876325
Mps chi price Kay ahe
2200/- 5 किलो कॅन