Dr Saheb आपण चांगले व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी सादर करतात. आणि चांगली माहिती देता यात दुमत नाही. परंतु आपण jya शेतकऱ्यांची मुलाखत घेता tya शेतकऱ्याने कष्टाने, नावीन्य पूर्ण पद्धतीने त्याने रेकॉर्ड उत्पन्न घेतले असते. तेंव्हा त्यांचे मार्गदर्शन त्यांचे ज्ञान महत्त्वाचे. मुलाखत घेताना मुलाखत देणाऱ्यांच्या चेहऱ्याकडे बघून मुलाखत घ्यावी. तांबे पाटील आपले अभिनंदन पुरस्काराबद्दल.
आम्ही बाबा तांबे यांच्या संपर्कात 5 महिन्यापासून आहे या 5 महिन्यात जेव्हडी माहिती भेटली नाही तेव्हडी माहिती साहेबांनी 25 मिनिटात काढून घेतली सॅल्यूट मोटे साहेब
Dr Saheb आपण चांगले व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी सादर करतात. आणि चांगली माहिती देता यात दुमत नाही. परंतु आपण jya शेतकऱ्यांची मुलाखत घेता tya शेतकऱ्याने कष्टाने, नावीन्य पूर्ण पद्धतीने त्याने रेकॉर्ड उत्पन्न घेतले असते. तेंव्हा त्यांचे मार्गदर्शन त्यांचे ज्ञान महत्त्वाचे. मुलाखत घेताना मुलाखत देणाऱ्यांच्या चेहऱ्याकडे बघून मुलाखत घ्यावी.
तांबे पाटील आपले अभिनंदन पुरस्काराबद्दल.
स्वता साहेब शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना माहिती देता... असा साहेब पहिल्यांदा पाहिला 🎉🎉
फार छान माहिती दिली धन्यवाद
आम्ही बाबा तांबे यांच्या संपर्कात 5 महिन्यापासून आहे या 5 महिन्यात जेव्हडी माहिती भेटली नाही तेव्हडी माहिती साहेबांनी 25 मिनिटात काढून घेतली
सॅल्यूट मोटे साहेब
खूप छान. नियोजन केले आहे
Ghan.... Informative....in field ... realistic
Very good 👍
Mirchi lagvad zalelya jagewar chalel ka
No मिळेल का
Fantastic
डाॅ. आम्हाला तांबे यांचा दुसरा नंबर दिला तर बरे होईल. पहिला नंबर बंद आहे.