डॉक्टर साहेब , आपले भाषण अतिशय मनाला काळजात भिडणारे होते . मी माझ्या वडिलांना प्रश्न विचारला होता तुम्ही मुलांसाठी काय केले ,ते म्हणाले मी तुमच्यासाठी काहीच केले नाही तू प्रयत्न कर तुला देव यश देईल ! त्यांचा आशीर्वाद आज सदैव माझ्या पाठीशी आहे. माझ्या वडिलांची यशोगाथा फार थोर आहे ते स्वतः साठी जगले नाहीत तर ते कुटुंब प्रमुख होते . ते नोकरीला मुंबई पोर्ट ट्रस्ट कामाला असताना देखील फारच कंजूसहिने जगले .कोनड्याची फरळे कांडून भाकरी भाजून खाल्ली आणि तेथे घराण्याचा उद्धार झाला. आज त्यांच्यामुळे चांगले दिवस आले आहेत . धन्य ते मातापिता .आईवडिलांसाठी मानाचा मुद्रा .
डॉक्टर साहेब, अतिशय अस्वस्थ करणार तुमचं भाषण... माझे वडील 22 वर्षापूर्वी वारले, मी तेंव्हा अवघी २७ वर्षाचा होतो, संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर आली, आम्ही सहा बहीण भाऊ, सर्वांची लग्न केले.. पण बापाची कहाणी ऐकून माझ्या बापाची आठवण आली, डोळे ओलेचिंब झाले... आताच्या पिढीला प्रेरणा देणारे तुमचे भाषण आहे...
खूप छान सांगितलं ❤❤❤ खूप गरज आहे हे मनावर बिंबण्याची किती साधे सरळ जीवन जगतात आई वङील आणि जेव्हा घर भरत सगळं सूख हातात येत तेव्हा तेच नसतात सोबत आयुष्य खूप लहान आहे ,,................
मित्रांनो मी खूप नशीबवान आहे 9,10 मार्च 2024 हे ट्रेनिंग आम्ही live ऐकलं...सर माझं आयुष्य बदललं... डोक्यातला सगळा कचरा निघून गेला... माझा पुनर्जन्म झाला सर जय श्रीराम, जय श्रीकृष्ण...... भेटला विठ्ठल.... भेटला विठ्ठल...
खरच मनापासून सांगते मी आम्ही दोघांनी ही सुरवात स्वतः कडून केल्यामुळे माझी सासू खूप सुखी आहे त्यांना आम्ही दोघांनी आमच्या कडून प्रामाणिक पणे प्रयत्न केला आणि हे सर्व ऐकून आमच्या दोघांकडून माझ्या मैत्रीणीना त्याचा चांगला उपयोग झाला त्या सुद्धा प्रयत्न करीत आहेत थँक्यू
आमच्या आई ,वडिलांनी पण आम्ही 6 बहिणी आणि 1 भाऊ अशा 7 भावंडाना खूप कष्ट करून वाढवले . वडिलांचे बसून कायचे दिवस आले आणि ते आम्हाला सोडून गेले खूप आठवण येते दादांची😢
सर असं वाटत होतं की तुमचा हा व्हिडीओ किती पन वेळ बघतच रहावं पन जेवढा वेळ बघत होते ना सर तेवढा वेळ डोळ्यातून पाणी थांबले नाही 😢😢 love you aai and Baba 😢😢 sir tumala yevdh ndyan yet tri kuthun yevdhe Sundar vichyar sangtat tumi ❤
खरय, माझ्या बापूने पण एकोणचाळीस वर्ष सायकलवर नोकरी केली शिक्षकाची, संसार अर्धा स्वतःच्या आईवडीलाचा, खूप कष्टाने शिकवल खेड्यात राहून, गाव सोडल नाही, शेती आणि शिक्षण याचा विकास केला, आज माझा भाऊ विमानात फिरतो पण बघायला वडील नाहीत. खूप आठवण येते त्यांची, खरच तुमचे भाषण ऐकून खूप रडले. पण माझ्या भावांनी आणि भाच्चाने खूप सेवा केली त्यांची पण अल्झायमर ने त्यांना काहीच कळले नाही, खूप औषधोपचार केले पण उपयोग झाला नाही.
खुप छान काळजाला भिडणारे सुंदर विचार आहेत. सर माझे पण आईवडील नाही आहेत. आम्ही आईवडील यांची खुप सेवा केली. आईवडिलांचे आशिर्वाद कायम पाठीशी आहेत. खुप आठवण येते. 💯💯💯😭😭😭
सर तुमच्या सारखी सगळी मुलं नसतात असा विचार करणारी आज काल मुलांना फक्त पैसा हवा असतो स्वतः मज्जा करायची आणि कर्ज झाले की आई वडिलांना सांगायचे कर्ज फेडायचे आहे रूम विका आणि आम्हाला आमचा हिस्सा द्या अशी आजची पिढी आहे आई वडिलांची काहीच पडलेलं नसते फक्त बायको प्रिय असते आई वडिलांची किंमत शून्य
सर आपल्याला जन्म दिलेल्या आईबाबांना व आपल्या परिवारास❤ नमस्कार धन्य ते आईबाबा आपण, ज्याचे आईबाबा, पतिचे छत्र नाही मी माझ उदाहरण देते मरण नाही येत म्हणून मुलासाठी जगणे हाच पर्याय आहे. अश्या प्रकारे जगताना स्वतःला जे दुःख होते ते फक्त देवा ला त्या व्यक्तीला माहित आहे आपण हे करता त्या पेक्षा जगातील सर्वात मोठे पुण्याचे काम❤ नमस्ते
S.apsulutly right ur motivation speechings.gbu all the time of Jesus ur professional life and family any more both of you Jesus. Amen hallelujah 🙌 ❤🎉❤❤
सर मला आईची सेवा करायच भाग्य मला लाभले पण शंभर टक्के नाही ती आजारी होती तिला धरून बसवाव आणि उठवाव लागत असे धरल तर चालत असे आंघोळ ती स्वता करायची पण तिला टेबल वर धरुन बसवाव लागत असे अशी छोटी मोठी कामे करत होतो पण एकाच गोष्टीच वाईट वाटत की वडीलांची सेवा करायची होती ती मिळाली नाही तीच एक खंत वाटत आहे
डॉक्टर साहेब , आपले भाषण अतिशय मनाला काळजात भिडणारे होते . मी माझ्या वडिलांना प्रश्न विचारला होता तुम्ही मुलांसाठी काय केले ,ते म्हणाले मी तुमच्यासाठी काहीच केले नाही तू प्रयत्न कर तुला देव यश देईल ! त्यांचा आशीर्वाद आज सदैव माझ्या पाठीशी आहे.
माझ्या वडिलांची यशोगाथा फार थोर आहे ते स्वतः साठी जगले नाहीत तर ते कुटुंब प्रमुख होते . ते नोकरीला मुंबई पोर्ट ट्रस्ट कामाला असताना देखील फारच कंजूसहिने जगले .कोनड्याची फरळे कांडून भाकरी भाजून खाल्ली आणि तेथे घराण्याचा उद्धार झाला. आज त्यांच्यामुळे चांगले दिवस आले आहेत .
धन्य ते मातापिता .आईवडिलांसाठी मानाचा मुद्रा .
सर तुमच्या सारखे विचार सगळ्या मुलांचे असलं तर सगळे र्वद्धाश्रम बंद होतील खरच आपले विचार खूप छान आहेत सर धन्यवाद सर
माझे आई-वडील माझ्यासाठी देवासारखे आहे आई-वडिलांची सेवा ही ईश्वर सेवा
मनाला यातना होतात. खूप सुंदर.
जगात असं ज्ञान देणारया माणसाचि फार. आवक्षता आहे सर आपण फार मोठी कामगिरी केली आहे
पण अशा गोष्टी दुसऱ्याने का समजून सांगाव्यात.आपल्या ल जिवंत हृदय असत.पण अहंकार सुखावत नाही.आता दुसऱ्याला समर्पित झालो हे ही मिरवयाच असत
आईवडिलांच्या रुपानेच परमेश्वर आपल्या जीवनात आपल्या बरोबर असतो. त्याची सेवाकरा आयुष्यात काहीच कमी पडणार नाही .
खरच खुप छान माझ्या पण आई वडिलांनी खुप कष्ट घेतले आम्हा सात जणासाठी त्यांचे आम्ही ऋणी आहोत🙏🙏👌
डॉक्टर सा हे ब आपल्या विचार खूप चांगले आहे त सलामखूप खूप खूप धन्यवाद त्या आई वडलांना😊
डॉक्टर साहेब, अतिशय अस्वस्थ करणार तुमचं भाषण...
माझे वडील 22 वर्षापूर्वी वारले, मी तेंव्हा अवघी २७ वर्षाचा होतो, संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर आली, आम्ही सहा बहीण भाऊ, सर्वांची लग्न केले.. पण बापाची कहाणी ऐकून माझ्या बापाची आठवण आली, डोळे ओलेचिंब झाले...
आताच्या पिढीला प्रेरणा देणारे तुमचे भाषण आहे...
खूपच छान सुंदर विचार त्या विचारांची आताच्या पिढीला गरज आहे सर भाग्यवान आहेत आई वडील (धन्य माता पिता असा पूत्र जन्मला)
सर आपल्या कार्याला सलाम आहेत तुमचे विचार ऐकून खरंच धन्य झालो
अतिशय सुंदर समाज प्रबोधनासाठी उपयुक्त आजच्या समाजाला गरज आहे.
खरंच साहेब तुमचे विशाल अनमोल आहेत
GLORY to God 🎉 दास को माफ करो प्रभू जी 🎉! छान लेक्चर/Preaching 🎉.
नक्कीच विश्लेषण अतिशय समाज प्रबोधन करण्यासाठी आवश्यक आहे खूप छान धन्यवाद
सर धन तुमचे आई वडील जो असा पुत्र 🙏
सर तुमचा भाषण खरंच खूप छान आहे 🙏🏼
खुपखुप छान छान उपदेश आहेत खुप मनाला भावले
खूप छान सांगितलं ❤❤❤ खूप गरज आहे हे मनावर बिंबण्याची किती साधे सरळ जीवन जगतात आई वङील आणि जेव्हा घर भरत सगळं सूख हातात येत तेव्हा तेच नसतात सोबत आयुष्य खूप लहान आहे ,,................
सर हे तुमचे विचार ऐकले की खरंच मला माझ्या डोळ्यात पाणी येते खूपच छान सर एकच नंबर
सर तुम्ही खूपच छान सांगितले आहे👌👌 आई,, वडील हेच खरे 2 देव आहेत्,, तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो 👌🌹💐🙏🚩🇮🇳
मित्रांनो मी खूप नशीबवान आहे 9,10 मार्च 2024 हे ट्रेनिंग आम्ही live ऐकलं...सर माझं आयुष्य बदललं... डोक्यातला सगळा कचरा निघून गेला... माझा पुनर्जन्म झाला सर
जय श्रीराम, जय श्रीकृष्ण...... भेटला विठ्ठल.... भेटला विठ्ठल...
💯सर्वे खरे आहे महागरु🙏🏻🙏🏻धन्यवाद 🙏🏻
सर आपण खूप ग्रेट आहात
असे प्रबोधन प्रत्येक गावात झाले पाहिजे सर
आई वडील हेच परमेश्वर आहेत
डॉ.साहेब छान भाषण सांगितले
खरंच खूप छान आसेच लोकांचं प्रबोधन करा आपल्या कार्याला सलाम
खूप छान व्हिडिओ बनवला सर.अश्रू अनावर झाले.
सर अंतकरणापासून सलाम
जरी आई वडील आज माझ्याहून दूर आहे पण त्यांच्या आशीर्वाद आणि शिकवण आहे.
खरच मनापासून सांगते मी आम्ही दोघांनी ही सुरवात स्वतः कडून केल्यामुळे माझी सासू खूप सुखी आहे त्यांना आम्ही दोघांनी आमच्या कडून प्रामाणिक पणे प्रयत्न केला आणि हे सर्व ऐकून आमच्या दोघांकडून माझ्या मैत्रीणीना त्याचा चांगला उपयोग झाला त्या सुद्धा प्रयत्न करीत आहेत थँक्यू
खूप छान तुम्ही सांगितलं ं आज माझ्याकडे सुख समृद्धी आहे पण ती लाभ घेण्यासाठी आई-वडील नाहीत याचं खूप दुःख होतंय
सर तुम्ही खुप खुप छान विचार सांगता.... सलाम तुमच्या कार्याला🙏🙏🙏🙏💯💯💯💯
आमच्या आई ,वडिलांनी पण आम्ही 6 बहिणी आणि 1 भाऊ अशा 7 भावंडाना खूप कष्ट करून वाढवले . वडिलांचे बसून कायचे दिवस आले आणि ते आम्हाला सोडून गेले खूप आठवण येते दादांची😢
सर असं वाटत होतं की तुमचा हा व्हिडीओ किती पन वेळ बघतच रहावं पन जेवढा वेळ बघत होते ना सर तेवढा वेळ डोळ्यातून पाणी थांबले नाही 😢😢 love you aai and Baba 😢😢 sir tumala yevdh ndyan yet tri kuthun yevdhe Sundar vichyar sangtat tumi ❤
ह्या. कमेंट ला. सहमत. हे🙏🚩
खरय, माझ्या बापूने पण एकोणचाळीस वर्ष सायकलवर नोकरी केली शिक्षकाची, संसार अर्धा स्वतःच्या आईवडीलाचा, खूप कष्टाने शिकवल खेड्यात राहून, गाव सोडल नाही, शेती आणि शिक्षण याचा विकास केला, आज माझा भाऊ विमानात फिरतो पण बघायला वडील नाहीत. खूप आठवण येते त्यांची, खरच तुमचे भाषण ऐकून खूप रडले. पण माझ्या भावांनी आणि भाच्चाने खूप सेवा केली त्यांची पण अल्झायमर ने त्यांना काहीच कळले नाही, खूप औषधोपचार केले पण उपयोग झाला नाही.
Dr. Thanku I miss my parents a lot
वास्तविक आणि हृदयस्पर्शी
Fakt ikun nahi tar prtyksh kruti utr ayla pahije as bhashan. Kup khup dhnyvad sir.🎉🎉🎉🎉🎉
खूप खूप धन्यवाद सर तुम्हाला
We are greatful to you at least now new generation will open their eyes
Khup chan sir
खुप छान काळजाला भिडणारे सुंदर विचार आहेत. सर माझे पण आईवडील नाही आहेत. आम्ही आईवडील यांची खुप सेवा केली. आईवडिलांचे आशिर्वाद कायम पाठीशी आहेत. खुप आठवण येते. 💯💯💯😭😭😭
Ya sarrya.❤ paristhithi.tun❤aamhi gelo aahot❤khup Sundar Chan ❤❤❤❤❤❤
खुप खुप धन्यवाद Sir👌👌 फारच छान माहिती दिली Sir 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
आपलसर आई वडील किती भाग्यवान
खूप छान सर चांगले मार्गदर्शन करत आहेत.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 नवीन पिढीला प्रेरणा मिळेल त्याचं कुठे चुकलेल लक्षात येईना great sir 👍🏻👍🏻👍🏻👍🏻
सर खूप छान मार्गदर्शन करताय
Salute sir,chanach vichar👌👌👍👍🙏🙏💐💐
सर तुमच्या सारखी सगळी मुलं नसतात असा विचार करणारी आज काल मुलांना फक्त पैसा हवा असतो स्वतः मज्जा करायची आणि कर्ज झाले की आई वडिलांना सांगायचे कर्ज फेडायचे आहे रूम विका आणि आम्हाला आमचा हिस्सा द्या अशी आजची पिढी आहे आई वडिलांची काहीच पडलेलं नसते फक्त बायको प्रिय असते आई वडिलांची किंमत शून्य
खुप छान समजावून सांगितले धन्यवाद नमस्कार
सर आपल्याला जन्म दिलेल्या आईबाबांना व आपल्या परिवारास❤ नमस्कार धन्य ते आईबाबा आपण, ज्याचे आईबाबा, पतिचे छत्र नाही मी माझ उदाहरण देते मरण नाही येत म्हणून मुलासाठी जगणे हाच पर्याय आहे. अश्या प्रकारे जगताना स्वतःला जे दुःख होते ते फक्त देवा ला त्या व्यक्तीला माहित आहे आपण हे करता त्या पेक्षा जगातील सर्वात मोठे पुण्याचे काम❤ नमस्ते
Yavatmal sir khup Chan 🌹💐🙏
वा great सर
खुप छान आहे 👍🏼👍🏼
खूप भारी सर व्हिडिओ पाहून डोळ्यात पाणी आलं
जे काही करायचं आहे ते फक्त आई आणि वडिलांसाठी 💯💯
सर तुमचे कार्य महान आहे💐🌹🙏🙏🙏👌👍
सर आपल्याला मनापासून धन्यवाद
अतिशय सुंदर सागतआहात
भावनिक विडीओ
खुप छान सर
खूप छान सांगितले आहे सर,
माझे आईबाबा, गुरू
खुपच छान
बरोबर आहे सर
सर तुम्ही आमच्या साठी खरे देव भेटलात❤❤
👏👏🙏
माझ्या आई वडिलांनाही खुप कष्ट घेतले आहे ते मला त्या ना चांगले दिवस दाखवायच आहे
, सर तुमच्या संबशनाला माझा सलाम ❤🙏🙏
Yf58 0:31
Aamchya sathi ekh inspiration aahat sir tumhi 🙏🙏🙏
अगदी बरोबर आहे सर हे ऐकून खरंच ह्दय भरून येते
सलाम आहे.
Thank you sir I miss my lovely parents ❤🙏
Salute hai sir. mat rulav bahut log ro rahe bhutahi jabardast nowlleg hai sir.❤❤ Se
Thank you so much Ashok Sir😢😢😢
हो त्या व्यक्तीला विचारा दादा ज्याची आई नाही त्याला .🙏😭
समाजामधील खरं वास्तव आपण सांगताय सर
आई-वडिलांची खूप आठवण येते हो आम्हाला का सोडून गेलेत आम्हाला लवकर..😢😢
Miss my Aai🙏💐🙏
Sir khup sunddar ahe
Dhanyavad Guruji aapalya Anmol Motivation sathi.❤😂🎉
Realy tumhala SLAM Dada🙏👍
खरंच आहे 😢
खरं आहे सर❤❤
माझे आई वडील नाहीत मला त्यांची खुप आठवण येतो फकत आई वडील आपले असतात दुसरी कोणीही नाही
Sir khup Chan 🌹💐🙏
Man phar bharun aal aaichya aathvanine❤❤😢
माझी आई नाही सर खुप छान होती ती खुप आठवण येते
माझी पण आई नाही 💐💐🙏🏼आता फक्त आठवणी राहिल्या
सर तुमचे सुविचार ेऐकूनढडोलयात खुपखुप पानी आले तुमही खुप सोपया भाशेत समजूनं सागता आहात खुपखुप धनय वादं सर ❤❤❤❤❤❤❤❤❤
Thank you so much sir 😢
Manatala Jananari AAI,
BHAVISHA OLAKHNARA
BAAP. MHATARPAN FAR
AAVAGHAD AAHE. TYANA MITTHI MARNYACHI VEL
AALI AAHE.
BEST VICHAR Saranche.
JAISHRIRAM.
AOL. A ARUN. PBN. MAHARASHTRA.
S.apsulutly right ur motivation speechings.gbu all the time of Jesus ur professional life and family any more both of you Jesus. Amen hallelujah 🙌 ❤🎉❤❤
Kapde bhari,pan bhasha ekdam gavndal
Maze vadil nahit mala khup khup Aathavan yete tyanche majya papala cancer hota i miss you may dada😭😭😭😔😔🙁😔😔🥺🥺🥺🥺🥺
खुप छा न सर आज समा जा ला साग नायची गरज आहे
Your each and every word inspires us. Salute to you sir
Omg very heart touching
Omg so hearttuching 🙏
सर खरंच श्री कृष्णा सारखे देवच आहात 🙏🙏
सर तुम्ही खूप छान विचार सांगता सर ❤
सत्यभामा रमेश जगताप सरखुपछान
खुप छान ❤❤