खूप नशीबवान आहात एवढी चांगली सासु मिळायला भाग्य लागतं तुमच्या चेहऱ्यावरून दिसत तुम्ही किती सुखी आहेत घरातील माणसं सपोर्ट करणारे असतील तर प्रत्येक स्त्री अशीच मोकळे मनाने हसू शकते.
खरच आज सुनेला नको ते बोलणाऱ्या त्यांना विनाकारण जाच करणाऱ्या तमाम सासवान्ना लाजवेल असं बोलल्या तुमच्या सासूबाई,,, किती ते प्रेम तुमच्यावर खरच नशीबवान आहात तुम्ही 🤞❤️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
माझ्या तर अंगावर काटा उभा राहिला.येवढं सासूबाई खर बोललं आहेत 👍👍 तुम्ही खूप नशीबवान आहेत की तुम्हाला येवढ्या खंबीर पणे पाठीशी राहणारी सासूबाई भेटल्या खुश रहा असच नेहमी...👍👍
आत्या लय कडक बोलल्या😘😘😘😘😘😘अशी सासू हवी 😍मला तर लय भारी वाटलं बरोबर आहे त्याची त्याची जिंदगी का कोणाला नाव ठेवावे😡😡ते त्यांचं त्यांचं सुखाने जगतात ना तुम्ही नाही ना त्यांना पोसत मग कशाला त्यांना नाव ठेवता😡1 नंबर आत्या
आईसाहेब सासूबाईंनी खूप छान उत्तर दिले आहे आईसाहेब खूप छान फॅमिली मिळाली आहे तुम्हाला खरच कोणाची नजर नको लागायला सासुबाई खूप प्रेमळ आहेत नेहमी आनंदी रहा दुसऱ्या कडे लक्ष नका देवू
सासुबाईना दंडवत, इतकी ठामपणे उभी राहणारी व्यक्ति आपल्या सोबत आहे, तुम्हाला कुणालाच घाबरण्याची वा तमा बाळगण्याची गरज नाही. आमच्या सगळ्यांच्या मनातील भावला त्यांनी जाहीरपणे व्यक्त केल्या.
आईसाहेब सासूबाईंनी दोन शब्दात जी काय चपराक लावली आहे ना जाम भारी वाटलं. खरंच गटार, नाले सगळ्यांना सामावून नाही घेत स्वतःमध्ये, जेवढं की सागर घेतो सामावून सगळ्यांना स्वतः मध्ये. केवढ्या आर्ततेने बोलल्या.मन भरुन आल. धन्य ती माऊली 🙏🙏
एक नंबर बरोबर सगळ्यांना आपल्या आयुष्य चांगल जगण्याचा अधिकार आहे खूप छान बोल्या मावशी असच खंबीर पणे उभा रहा याचा मागे आई साहेब व दादा च्या God bless you 🙏🙏🙏🙏
आईसाहेब तुम्ही मला खूप आवडता मी पुनम कांबळे आहे हि तुमचे सर्व व्हिडिओ पाहते तुम्ही खूप छान बोलता मला 1 वर्षा चा मुलगा आहे तेव्हा तुमचा आशीर्वाद माझ्या बाळा दया
Kharokhar sasubaini yogy utter dil tumhi mayalu daylu ahat tumche vichar uchh aahet as laxsh ardhavat lokakde devu naka aaisheb, gallit 4,2dukr aslyashivay ti saf hot nahi ghan te bolnarch tevha ase samjun durlkaxsh kara tumhi mahan ahat🙏🙏 🙏🙏🙏tumhala babana taina shat shat bar pranam,,,❤️❤️❤️
माझ्या बायकोला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात, आणि मलाही ती दाखवत असते तुमचं बोंडींग पाहून आम्हीही तुमच्यासारखे खुश आणि एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतोय, तुमचे खूप खूप आभार..!❤️
ताई तुम्ही तर खूप सहन केलंच असेल पण तुमचा नवरा आणि सासूबाई पण सगळं सहन करून तुमचा मान वाढवतायेत खरच खूप सुंदर आहेत तुम्ही सगळे सगळे तुम्हाला आई म्हणतात मला ताई म्हणावसं वाटलं 💐
नमस्कार सर्वाना। तुमची सासुबाई 100% खर सांगत आहे। त्यांनी एवढे पावसाळे बघीतल आहेता मी त्यांच्या गोष्टीशी सहमत आहे। तुम्ही राग करू नका । नजर अशी खराब वस्तु आहे की त्याच्याने दगड पण फुटतात । . मी स्वतः पण हेच सांगते की तुम्ही असे पण मनानी सुंदर आहात ।🙏🙏
Wah aai ek number bolat...rajlakshmi tai samudrach aahet.....khup chan bolya tumchya sasubai....ashich tumchi family tumchya pathishi rahude....😘😘😘😘❤️❤️❤️❤️❤️
खूप नशीबवान आहात एवढी चांगली सासु मिळायला भाग्य लागतं तुमच्या चेहऱ्यावरून दिसत तुम्ही किती सुखी आहेत घरातील माणसं सपोर्ट करणारे असतील तर प्रत्येक स्त्री अशीच मोकळे मनाने हसू शकते.
खरच आज सुनेला नको ते बोलणाऱ्या त्यांना विनाकारण जाच करणाऱ्या तमाम सासवान्ना लाजवेल असं बोलल्या तुमच्या सासूबाई,,, किती ते प्रेम तुमच्यावर खरच नशीबवान आहात तुम्ही 🤞❤️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वा आई मस्त आई असावी तर अशी तुमच्या मुलाला आणि सुनेला कोणाची हि नजर लागणार नाही
तुझी आभाळा इतकी माया ममतेची ग छाया आई सासुबाई साठी दोन शब्द
आईसाहेब तुमच्या सासुबाई आगदी बरोबर बोलल्या हीच तर खरी मायमाऊली माहेर सासरची सावली
खुप खुप छान सुनवल मावशी .मावशी खरंच ग्रेट आहात.
लय भारी काकु ताईंना support करत रहा खुपच छान आहेत त्या
माझ्या तर अंगावर काटा उभा राहिला.येवढं सासूबाई खर बोललं आहेत 👍👍 तुम्ही खूप नशीबवान आहेत की तुम्हाला येवढ्या खंबीर पणे पाठीशी राहणारी सासूबाई भेटल्या खुश रहा असच नेहमी...👍👍
आत्या लय कडक बोलल्या😘😘😘😘😘😘अशी सासू हवी 😍मला तर लय भारी वाटलं बरोबर आहे त्याची त्याची जिंदगी का कोणाला नाव ठेवावे😡😡ते त्यांचं त्यांचं सुखाने जगतात ना तुम्ही नाही ना त्यांना पोसत मग कशाला त्यांना नाव ठेवता😡1 नंबर आत्या
शेवटी आपले ते आपलेच असतात सासुबाई खूप कळवळयाने बोलल्या आणि आई साहेब कधीही चुकीचे बोलत नाहीत आशिर्वाद दया आई साहेब 👏👏
Waaah काय नशीबवान आहात तुम्ही आईसाहेब एवढ्या पाठीराखा सासूबाई आहेत तुमच्या🙏 आई आदिशक्ती आहेत 🙏
आईसाहेब सासूबाईंनी खूप छान उत्तर दिले आहे आईसाहेब खूप छान फॅमिली मिळाली आहे तुम्हाला खरच कोणाची नजर नको लागायला सासुबाई खूप प्रेमळ आहेत नेहमी आनंदी रहा दुसऱ्या कडे लक्ष नका देवू
खूप छान उत्तर दिले सासूबाईंनी आईसाहेब असंच हसत रहा
Great aatya
अशा सासुबाई सर्वाना मिळो
खूप छान पाठींबा आहे आईसाहेब तुम्हाला
लग्नाच्या अकराव्या महिन्याचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
सासुआई बोलल्या खुप उत्तम बोलल्या ......आई साहेब या समुद्र आहेत......दंडवत नमस्कार तुम्हाला
छान छान अशा लोकांना अशीच उत्तर दिलं पाहिजे खुप छान बोललात 👌👌👌
Aai khup Chan💃💃💃💃🕺🕺🕺🕺 mla khup aand zala आईसाहेब
सासुबाईना दंडवत, इतकी ठामपणे उभी राहणारी व्यक्ति आपल्या सोबत आहे, तुम्हाला कुणालाच घाबरण्याची वा तमा बाळगण्याची गरज नाही.
आमच्या सगळ्यांच्या मनातील भावला त्यांनी जाहीरपणे व्यक्त केल्या.
Very nice
Sanjay jhalte ch lagn jhalel ahe m sun ani mule kuthe ahe sasubaiiiii
खूप छान बोलल्या सासूबाई ...
@@swarajdhawane7996 subscribe करा भाऊ आपल्या चैनल ला जेजुरी गड दर्शन मिळेल
@@jayashripatil3229 subscribe करा चैनल ला माझ्या ताई
आईसाहेब सासूबाईंनी दोन शब्दात जी काय चपराक लावली आहे ना जाम भारी वाटलं. खरंच गटार, नाले सगळ्यांना सामावून नाही घेत स्वतःमध्ये, जेवढं की सागर घेतो सामावून सगळ्यांना स्वतः मध्ये. केवढ्या आर्ततेने बोलल्या.मन भरुन आल. धन्य ती माऊली 🙏🙏
वा आईसाहेब फार सुंदर दिसतात तूम्ही आज सासूबाई खर बोलत आहेत नजर काढून टाका दोघांचीही बाबा पण सूंदर दीसत आहेत लाल रंग माझा आवडता आहे
आईसाहेब खरच तुम्हाला बगून आयुष्य मध्ये आनंद काय असतो ह्याची जाणीव होते.. आई तुळजा भवानी तुमची जोडी अशीच आनंदी ठेवो....
Wah kaay supportive family milali aahey baghun khup aanand jaala . tumchya punya karmachey fal tumala milale aahey . khush raha. Love from Gujarat .
Love you aaisaheb 🙏 सासुबाई नी जोरात चपराक दिली आता काय खरं नाही त्या बयाच 🙏पण जे काय बोलल्या ते योग्य, खरं बोलल्या🙏🙏 आईसाहेब खरोखर तुम्ही समुद्र आहात
Very nice 👌
@@mangaladhanvijay4659 फ
Khub chan sundar distat tume shivalakshmi har rose
सासूबाई एकदम जबरदस्त छान विचार
एक नंबर बरोबर सगळ्यांना आपल्या आयुष्य चांगल जगण्याचा अधिकार आहे खूप छान बोल्या मावशी असच खंबीर पणे उभा रहा याचा मागे आई साहेब व दादा च्या God bless you 🙏🙏🙏🙏
खूप छान आईसाहेब ,देव करो सर्व चांगल्या सूनानला अशी आईसासू मिळो ,खूप भारी वाटले तुमचे वागणे ,स्वामी तुमचा सर्व ईच्छा पुर्ण करोत 🙏
सासुबाई योग्य तेच बोलल्या. अशा सासुबाई मिळायला आईसाहेब तुमचं भाग्य आहे
तुमच प्रेम आहेच पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे वाढत jao आईसाहेब तुमच्या सासुबाई ही खुप cute आहेत खरच खूप भाग्यवान आहात
आशी.सासू. मीळला भाग्य. लागत. आईसाहेब. भाग्यवान. आहे दोघेही. छान आहे धन्यवाद रीपलाय दया
रीपला
आईसाहेब तुमच्या सासुबाई खूप बरोबर बोलतात खूप खुष रहा तुम्ही सर्व 🙏
आईसाहेब तुम्ही मला खूप आवडता मी पुनम कांबळे आहे हि तुमचे सर्व व्हिडिओ पाहते तुम्ही खूप छान बोलता मला 1 वर्षा चा मुलगा आहे तेव्हा तुमचा आशीर्वाद माझ्या बाळा दया
❤वा.वा❤
खूपच छान उत्तर दिले तुम्ही आई तुमच्या सारख्या सासुबाई प्रत्येकाला मिळावी
Aai kup kup motya manacha ahet ,kup manusakichi aai kharch
जय श्री महाकाल आईसाहेब
मस्त सांगितले सासू बाईंनी .आईसाहेब प्रणाम
Thank you kaku amchyasarkhyanna tumhi support krtay I wish mla pn ashi family bhetavi
तुमची जोडी खूप छान आहे तुमची सासूबाई पण छान आहे आणि हा साडीमध्ये तुम्ही खूप सुंदर दिसत आहे
Aaisaheb sasubainni khup chhan answer dil.love you aaisaheb.
किती नशीब वान आहे लक्ष्मीबाई किती छान विचार आहे सासू बाईचे चांगल्या फळाला लोक दगड मारतात बुद्धी वान लोक विचित्र कंमेट करणऱ्या कडे लक्ष देत नाही हरी ओम
Khup chhan bollya kaku tumhi❤
सासूबाई खूप हुशार आहे.प्रेमळ पण आहे.तुमच्यावर जास्त प्रेम करतात. आईसाहेब तुम्ही मला नटलेल्या सजलेल्या पाहायला आवडता.
शिवलक्ष्मी खुप भारी दिसताय आज..आणी नेहमी पण
छान दीसताय आई साहेब आज 😘😘😘
Kharokhar sasubaini yogy utter dil tumhi mayalu daylu ahat tumche vichar uchh aahet as laxsh ardhavat lokakde devu naka aaisheb, gallit 4,2dukr aslyashivay ti saf hot nahi ghan te bolnarch tevha ase samjun durlkaxsh kara tumhi mahan ahat🙏🙏 🙏🙏🙏tumhala babana taina shat shat bar pranam,,,❤️❤️❤️
Kharch aai tumchya sarkhi sasu saglya Mulina milo khup chan ans dile👌👌👌👌👌👌
मला तुम्ही खुप आवडता आईसाहेब आणि तुमचा परिवार पण आवडतो
खूप भारी... सासूबाई म्हणजेच आई भेटल्या आहे तुह्माला.... किती छान आईसाहेब 😊🙏
खूप छान आई साहेब अश्या सासूबाई सगळ्यांना नाही मिळत खूप छान आहेत supportive आहेत
लव यू आईसाहेब सासू बाई एकदम बरोबर बोलल्या
खूप खूप छान सासुबाईचा सोभाव आणि ताईसाहेब तूम्ही तर आजू छान ❤❤❤❤❤
ऐकच नबर ऊतर दिल आत्या बाई नि कडक आत्या
खरंच तुमचा सासूबाई खूप सुंदर आणि बरोबर बोलल्या.....
खूप छान आहेत आईचे विचार अशा आईला मनाअशा आईला मनापासून खूप खूप अभिवादन
आईसाहेब तुम्ही खूप नशीबवान आहे अशी सासु मिळाली आहे ती ढाल आहे तुमची
Tumhi khup lucky ahat..tumhala etki premal sasubai milalya..sarvnach ashi sasu milo🙏
आई साहेब तुमची जोडी खूप छान आणि तुमच्या सासूबाई हे खूप चांगले आहेत त्यांचे विचार खूप चांगले तुम्ही सिम्पल साडी घातली तरीही खूप छान दिसत आहे
Khup chhan family ahe aai saheb tumchi ashyach kayam hast raha
Aaisaheb kharch khup chan family aahe tumchi Sanjay baba pn khup god aahet aani sasubai pn ekdm mast as sasar surekh bai 😍
Ho aai pn एखाद long पोत आणि simple aas राहिलात तर खूप छान दिसणार..
आईसाहेब खरोखर खुपचं चांगले लोक आहेत . बाबासाहेबांच्या घरची.👌👌🙏🙏
Lucky aahes aai saheb tumhi khupch chhan sasubai aahet tumchya.
Ilove you आई खरच खूप मस्त बोली समुद्र हा समुद्र ch असतो त्याची बरोबरीचा कोण नाही करू शकत ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤💐💐💐💐💐💐💐💐❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Love u sasubai always be with aaisaheb
वा खुपच सुंदर सासुबाई. अशी समजूतदार सासू बाई सगळ्यांना मिळो...तुम्हाला शतशः हा प्रणाम...
आई साहेब तुमच्या दोघांची जोडी खुपच सुंदर दिसते...
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ💐💐💐💐💐💐👏👏👏👏👏👏
👌👌👌👌👌👍👍
माझ्या बायकोला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात, आणि मलाही ती दाखवत असते तुमचं बोंडींग पाहून आम्हीही तुमच्यासारखे खुश आणि एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतोय, तुमचे खूप खूप आभार..!❤️
आत्या वाह खुप सडेतोड उत्तर दिलत 🙏 खुप मनपुर्वक तुमचं कौतुक 🙏🙏
खुप छान उत्तर दिल आई👌👌
आईसाहेब सासुबाईनां नमस्कार अशी सासु सर्व बहिनाना मिळुदे
मस्त मावशी खुप छान बोलला तुम्ही. समुद्रा मध्ये गटाराच पाणी सामावून जाते पण नाली गटारात समुद्र समावू शकत नाही..
Great....word...👌👍
आई तुमच्या सारखी सासु सगळ्यांना मिळो ❤️
आईसाहेबांच्या सासु बाईनीं खूप छान उत्तर दिले आहे
आईसाहेब खुपच सुंदर दिसताय दोघेजण. 😘😘
Very lucky to have such good mother in law very supportive
आईसाहेब नमस्कार. आमच्या आर तुमची कृपा असू द्या. मी 1 वर्षे झाले तुमचे व्हिडिओ बघते. जय श्री mhakal
Khup chan 👌👌👌👌
Aaisaheb tumhi aaj khup Chan disat aahat.......
आईसाहेब खुप छान आहात मला अभिमान आहे तुमचा 🙏🙏
ताई तुम्ही तर खूप सहन केलंच असेल पण तुमचा नवरा आणि सासूबाई पण सगळं सहन करून तुमचा मान वाढवतायेत खरच खूप सुंदर आहेत तुम्ही सगळे
सगळे तुम्हाला आई म्हणतात मला ताई म्हणावसं वाटलं 💐
Yes aai....khar boltay..khup chan aahet aai saheb
Shiv Lakshmi tu khup bhayavan aahes Tula aai sarkha Prem karnari sasuaai milale
Kharach tumchi sun samudra ahe ..khup chan vichar ahe tumche aai 🙏🏻🙏🏻🥰🥰
He as layi bhari 👌👌 yala mhantat Uttar ,, sasubaincha naad karaycha nahi . 🌹🌹🌹🌹🌹 Khas sasubain saathi. 😊
Niec family Aahi Aai baba 👌👌👌👌👌👌🥰🥰🥰😊😊
Khup Chan aai asach Prem karat raha Didi var sai bless you love you didu 😘😘😘😘
नमस्कार सर्वाना। तुमची सासुबाई 100% खर सांगत आहे। त्यांनी एवढे पावसाळे बघीतल आहेता मी त्यांच्या गोष्टीशी सहमत आहे। तुम्ही राग करू नका । नजर अशी खराब वस्तु आहे की त्याच्याने दगड पण फुटतात । . मी स्वतः पण हेच सांगते की तुम्ही असे पण मनानी सुंदर आहात ।🙏🙏
Tai asha sasu milaya tar Maharashtratil pratek stri ranragini banel 👍💐💃
अतिशय छान बोलल्यित आई.अशीच कडक व ठामपणे पाठिशी ऊभभी राहाणारी व्यक्ती घरात हवीच....
Aaivekdam barobar kharch Tumi khup lacky bahe aai saheb tumala asha sasu bai milayla
आई साहेब अणि संजय सर जोडी खूप छान दिसत आहे
Wow that example was too good samundar and sagar ,nadi ,nale that example was amazing antee 💯💯 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
We would like to see you in Marathi Bigg Boss. ✌👌👏😃🙏😊☺
आईसाहेब खरंच तुमच्या सासूबाई खूप छान आहेत तुमची किती काळजी घेतात व्हिडिओ बघून खूप छान वाटलं
Aaich man aahe he aaisaheb khup chan aahe sasubainch mhnne mla khup aavdle aai aamhala pan asach aashirwad dy
ताई तुम्ही खुप सुंदर आणि छान आहात
Wah aai ek number bolat...rajlakshmi tai samudrach aahet.....khup chan bolya tumchya sasubai....ashich tumchi family tumchya pathishi rahude....😘😘😘😘❤️❤️❤️❤️❤️
Khup chan uttar dil aai tumhi kharch
Aai sasu Bai khup bhadkli ahe pan khup chan boleya teya ,,.
खूप खूप छान सांगितले
मस्त,, असं महत्त्व पटवून दिले.. आई नि..👍👍👌👌🙏🙏