ही गोष्ट करायला खरच मोठ मन लागत..प्रामाणिकपणा लागतो आणि विचार उच्च लागतात... खूप काही शिकण्यासारखं आहे तुमच्या ह्या अनुभवातून..आजकाल समाजात खूप मोठ्या पदावर असणारी लोक आहेत पण त्यांचे विचार खालच्या पातळीचे आणि स्वार्थी वृत्ती असते..पण तुम्ही खरच समाजासमोर एक आदर्श उदाहरण आहात...god bless u both...
परिवर्तन हे शक्य आहे . आणि बदलाची ही स्वतःपासून होते ती सुरुवात तुम्ही दोघांनी केली , आणि समाजासाठी ऐक उदाहरण ठरलेत . प्रेम काय आहे हे तुमच्याकडे पाहून कळल . तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
ताई तुम्ही खुप भागयावान आहे तुम्हाला आसे पती मिळाले सासुबाई मिळाली खुप छान नशीब काढून आल्या ताई तुम्ही तुमचा संसार सुखाचा होवे तुम्ही सुखात राहावे ही मी देवा जवळ प्रार्थना करते
खूप छान लव्ह स्टोरी आहे तुमच्या दोघांची,,,, जगात एक आदर्श पती-पत्नी आहात,, प्रेम हे शरीरावर होत नाही तर माणसाच्या स्वभावावर, मनावर होते हे तुम्ही सिद्ध केलं, आपली ही जोडी एकमेकांसोबत असंच कायम राहा, आई तुळजाभवानी आपल्याला सुख समृद्धीच जीवन देवो हीच प्रार्थना,,,,🙏🙏
जर प्रेम हे शरीरावर नसून मनावर असेल तर सर्व काही शक्य होऊ शकते हे आपण दाखवून दिले आहे. शिव लक्ष्मी ताई खरंच तुमचा स्वभाव खूप छान आहे. संजय भाऊ तुमच्या पण हिमतीची कमाल आहे. दोघांना माझा भरपूर प्रतिसाद आहे.🙏🙏🙏
मला खुप आनंद झाला आईकून जगातल्या सगळ्याच मुलांचे विचार संजय भाऊ तुमच्या सारखे असतील तर स्त्री जातीला स्त्री असन्याचा अभिमान वाटेल🙏👏👏👏तुमचा जीवन प्रवास असाच हसत खेळत प्रेमाने जावो अशी माझी इश्वर चरणी प्रार्थना🙏🙏🙏🙏💐💐💐💐🌹⚘⚘🌹🌹
इतके छान विचार आहेत तुमचे. तुमच्या भावी आयुष्या साठी खुप खुप शुभेछा. एकमेकना अशीच साथ दया, आईं जगदंबा चा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठिशी राहो , हिच प्रार्थना😊
खरच तुम्ही खुप great आहात समोरचे व्यक्तीचे डोळ्यांतले अश्रू पुसणारे खुफ कमी आसतात .तुम्ही ज्या ठीकाणी आहात तिथेच छान आहात .आसेच सुंदर रहा आणि ऐकमेकांना सहकारी बनुन रहा .आयुष्य ऐकदाच आहे .या आयुष्यात समाधानी रहा आणी आपसात वाद न करता सुखानी रहा खरच छान मस्त
Aai g ...ashi lovestory ata prynt aikli nhvti khrch khpp motha step ani inspirational ahat tumhi atacha generation sathi khrch khp chan ahat tumhi dogh God bless u both 😍🙏
समाजाला एक खूप छान संदेश देण्याचा तुमचा हा प्रयत्न..... खरचं क्रांतीकारी आहे.....दोन समविचारी व्यक्ती एकत्र येण्यासाठी साठी शरिरापेक्षा त्यांचे विचार किती जुळतात एकमेकांना समजून घेण्यासाठी कुठल्याही माध्यमाची गरज नसते....हे तुम्ही खूप छान प्रकारे समाजाला दाखवून दिलंय एक संदेश दिलाय...... तुम्हाला तुमच्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.......असेच आनंदाचे क्षण तुमच्या आयुष्यात भरपूर येवू द्या.....ही ईश्वर चरणी प्रार्थना🙏🙏🙏🙂🙂🙂💐💐💐💐
सर्व प्रथम श्री व सौ झालटे तुमचे खुप अभिनंदन 💐खर तर हा विडीओ दोन महिन्यापूर्वी अपलोड झाला पन मी आज पाहीला लक्ष्मी जी तुम्हीं काय होता आता काय यापेक्षा तुम्हीं दोघे ही कमाल जोड़ी आहात.संजय दादा तुमच्या व तुमच्या परीवाराच्या विचारसारणीला सलाम येवढच बोलू शकते मला खुप बोलावस वाटत पण सुचत नहिये खुप प्रेम दोघांना❤️
तुमची प्रेमकहाणी बिलकूल डोळ्यात आनंद अश्रू आणणारी आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात काही नी काही घडलेलच असत.पण त्यातून पण एकमेकांसाठी देवाकडे मागून कसं पुढे जायचं हे तुमच्याकडून शिकण्यासारखं आहे.खूप छान तुमच्या जोडीला कुणाची नजर नको लागुदे.आणि आयुष्यात वाईट तेव्हाच घडत जेव्हा त्याहून जास्त चांगल व्हायचं असत👍👍👍🙏
You are a Ideal couple in world ....❤️💐 हाच आदर्श पुढे जाईल आणि कित्येक किन्नर ला एक स्त्री, पत्नी, सून वाहिनी आणि एक आई म्हणून जीवन जगता यावं.... सुखी संसारासाठी शुभेच्छा 💐
Kharach tumchi love story khupach shudha niswarth aani Nirmal aahye tumhi doghye navin pidhi sathi 1 Adarsh udhrn aahat dev tumhala nejami Khush thevo good luck 👍 god bless you both of💐💐
आई मी तुमचे सागरमंथन चे एपिसोड २ दिवसांपासून पाहत होते ...खूप काही सहन केलेय तुम्ही आता तुम्हाला आनंदाचे दिवस आले आहेत..आता कोणाचीही नजर तुमच्या आनंदाला लागू नये हि स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना आहे...अशाच आनंदी रहा..हे सुख आयुष्यभर तुम्हाला मिळत राहो...love u lots ...god bless both of u 😘
रूप पाहून जर प्रेम केलं तर,तर प्रेम फसत ,आणि जर स्वभाव ,मन पाहून केलं तर प्रेम फसत नाही, आणि तुम्ही दोघांनी रूपावर नाही तर मनावर केलं,, आपले प्रेम असेच राहो ईश्वर चरणी प्रार्थना you are great🌹🙏🌹
It's amazing story... Unbelievable to hear but it's really unique story to hear honestly... It's not about gender, It's about true love I mean devine love... Indeed 🤲🤲🤲🤲🤲🤲🤲 May god bless you and keep you healthy,happy and forever together 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अल्लाह ताला आप दोनों की जोड़ी हमेशा सलामत रखे आप दोनों पर मुझे गर्व है ऐसा प्यार बहुत नसीब से मिलता है मेरी तरफ से आप दोनो केलिए बहुत ढेर सारी बधाई😘😘🎂💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Vow..what a loving story..true love..made for each other....samaja badal pan tumhi khup chaan bollat..u r inspirational couple..Hats off both of u.live long life....
ही गोष्ट करायला खरच मोठ मन लागत..प्रामाणिकपणा लागतो आणि विचार उच्च लागतात... खूप काही शिकण्यासारखं आहे तुमच्या ह्या अनुभवातून..आजकाल समाजात खूप मोठ्या पदावर असणारी लोक आहेत पण त्यांचे विचार खालच्या पातळीचे आणि स्वार्थी वृत्ती असते..पण तुम्ही खरच समाजासमोर एक आदर्श उदाहरण आहात...god bless u both...
परिवर्तन हे शक्य आहे . आणि बदलाची ही स्वतःपासून होते ती सुरुवात तुम्ही दोघांनी केली , आणि समाजासाठी ऐक उदाहरण ठरलेत . प्रेम काय आहे हे तुमच्याकडे पाहून कळल . तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
You both are great but your families are really great 👍
11111111
ताई तुम्ही खुप भागयावान आहे तुम्हाला आसे पती मिळाले सासुबाई मिळाली खुप छान नशीब काढून आल्या ताई तुम्ही तुमचा संसार सुखाचा होवे तुम्ही सुखात राहावे ही मी देवा जवळ प्रार्थना करते
खूप छान लव्ह स्टोरी आहे तुमच्या दोघांची,,,, जगात एक आदर्श पती-पत्नी आहात,, प्रेम हे शरीरावर होत नाही तर माणसाच्या स्वभावावर, मनावर होते हे तुम्ही सिद्ध केलं, आपली ही जोडी एकमेकांसोबत असंच कायम राहा, आई तुळजाभवानी आपल्याला सुख समृद्धीच जीवन देवो हीच प्रार्थना,,,,🙏🙏
तुमच्याशी लग्न केलेल्या मूलाला सलाम ताई कारण आजच्या मूलांना फार अशा एकदम माॅडेल मूली आवडतात व या मूलाने तुमच्याशी फार मोठे पूण्य कमावले
जर प्रेम हे शरीरावर नसून मनावर असेल तर सर्व काही शक्य होऊ शकते हे आपण दाखवून दिले आहे. शिव लक्ष्मी ताई खरंच तुमचा स्वभाव खूप छान आहे. संजय भाऊ तुमच्या पण हिमतीची कमाल आहे. दोघांना माझा भरपूर प्रतिसाद आहे.🙏🙏🙏
कोणी साधारण, मध्यमवर्गीय विचार पण करू शकत नाही ते तुम्ही केलंय , समाजाच्या खूप पलीकडे जाऊन आगळंवेगळं अप्रतिम नात ,खूप खूप शुभेच्छा सुखी राहा💐
फारच छान अप्रतिम, एका किन्नर बरोबर लग्न करून सुखी आनंदी जोडी, असेच कायम भविष्यात आनंदाने सुखी रहा ह्याच सदिच्छा
Khup guts ahet shivlakshmi aee aplya sarkaranmadhe..... Dev tumhala khup shakti devo... Ani apla sansar asach sukhane fulat baharat raho..... 🙏🏻🙏🏻☺🙏🏻🙏🏻
खऱ्या प्रेमाला उपमा नाही ♥️
देव तुम्हा दोघांना असच आनंदात ठेवो😇
मनाचे मनाशी मिलन खूप छान दोघेही एकमेकांवर खुप प्रेम करा.खुश रहा.God bless you
Ho ho
@@sagar1856 न
आयुष्यात खर प्रेम काय असते हे आपन जगाला दाखवून दिले .संजय भाऊ आपन माणूस नसून देव माणूस आहात. आपल्याला हिमतीला सलाम
खरचं तुम्ही सिद्ध केलं की शरीराचं आणि लग्नाचा काहीही संबंध नाही.......लग्न मनाच होत....👍👍👍👍love you both of you ❤️❤️❤️💐
जपून ठेवा मॅडम यांना कारण यांच्या सारखे साथीदार भेटायला नशीब लागतं ❤️
बरोबर
लग्न ह्याद्वारे संतान व्हावे अशी देवाची ईच्छा आहे. ह्याचे काय मॅडम
Khare aahe he
@@akashinglechrist4u146 saheb khup jodpe ashe pn midtil jyana hot nahit....
@@rakeshmoon3376 Dada Hot Nahi Tyanche Soda Ho.
Jyanna Hou Shkate Tyanni Tari Vichar Karun Nirnay Ghyava.
मला खुप आनंद झाला आईकून जगातल्या सगळ्याच मुलांचे विचार संजय भाऊ तुमच्या सारखे असतील तर स्त्री जातीला स्त्री असन्याचा अभिमान वाटेल🙏👏👏👏तुमचा जीवन प्रवास असाच हसत खेळत प्रेमाने जावो अशी माझी इश्वर चरणी प्रार्थना🙏🙏🙏🙏💐💐💐💐🌹⚘⚘🌹🌹
खुप छान वाटलं असंच आयुष्यभर एकमेकांना साथ द्या आमच्या सदिच्छा तुमच्या पाठीशी राहतील. God bless you.
इतके छान विचार आहेत तुमचे. तुमच्या भावी आयुष्या साठी खुप खुप शुभेछा. एकमेकना अशीच साथ दया, आईं जगदंबा चा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठिशी राहो , हिच प्रार्थना😊
ua-cam.com/video/DsTEm6q-nww/v-deo.html
खरच तुम्ही खुप great आहात समोरचे व्यक्तीचे डोळ्यांतले अश्रू पुसणारे खुफ कमी आसतात .तुम्ही ज्या ठीकाणी आहात तिथेच छान आहात .आसेच सुंदर रहा आणि ऐकमेकांना सहकारी बनुन रहा .आयुष्य ऐकदाच आहे .या आयुष्यात समाधानी रहा
आणी आपसात वाद न करता सुखानी रहा
खरच छान
मस्त
हे गणपती बाप्पा ह्यांच्या💑 संसाराला कोणाची नजर नको लागून देऊस 😇
Lagnar pn nahi
Magacha bogada zinda baz
@@nitinnp6670arey te emotionally touched aahet ekmekanpasun ...mag sharir sukh tar kasa hi milavta yeta..tyat tyana lagna karaychi garaz navti..lagna sansar karnya sathi kartat...sharir sukha sathi nai
आई साहेब तुमी खूप दुख सहन केले आहे आता तुमच्या जीवनात खूप आनंद राहो आशी पर्थना करते तुम्ही खूप खुश रा दाजी धनवाद जय भीम ❤❤❤❤❤❤❤❤❤🌹🌹🌹🌹💑💑💑💑
दुनिया मध्ये अस प्रेम कोनीच करु शकत खरच आई साहेब खुप छान प्रेम आहे तुम्हच असेच खुश रहा खुपच आवडल मला
संजय तु खूप माेठ्या मनाचा आहे येवढा माेठा निर्णय घेतला आहे तेव्हा शेवटपर्यंत निभव बाळा. ताई तुही खूप समजूतदार दिसतेय सुखाने संसार कर
Rajani tai ha sanjay gay ahe. Tyane pahile marriage marun eka mulila dhoka dila ahe.
Ho
सुखी संसाराला कुणाचीही नजर ना लागो...
तुम्हा दोघांना सुखी संसाराच्या खुप खुप शुभेच्छा
❤❤❤
Ithe eka mulila sun mhanun lok accept karat nahi tyach yugat laxmi mam tumhala tumchya sasrchya lokani sun mhanun swikarle hi khup mothi gosht ahe tumhala doghanahi tumchya pudhil ayushyasathi khup khup shubbhechha 💕💐💐
नांदा सौख्य भरे आनंदी रहा मस्त रहा मस्त पैकी एक दोन अनाथ मुले संभाळा खुप प्रेम द्या हे प्रेम अजरामर करा ❤❤🌹🌹👍जय महाराष्ट्र
जोगवा स्टाईल प्रेम कथा Nice ❤️❤️
Shivlaxmi Aaisaheb Tumch Bolan Khup Chhan Ahe Ani Tumcha Swabhav Khup Premal Ahe.God Bless you
प्रेमाची सीमा नसते...तुम्हाला खूप खूप शुभ आशीर्वाद....
नमस्कार🙏🏻🙏🏻 आपली लवस्टोरी खुपच छान आहे व जगाच्या पाठीवर एक वेगळपण आहे आपल्या भावी आयुष्यासाठी खुप खुप सुभेच्छा.
ua-cam.com/video/7gtLl573txs/v-deo.html 500 वर्षांपूर्वीचे शिवकालीन मंदिर श्रीवर्धन
खूप छान सुरुवात केली जोडी सुद्धा एकच नंबर आहे तुमची तुमचा संसार खूप छान मस्त असाच कायम टिकून राहू ईश्वरचरणी प्रार्थना आईसाहेब❤❤❤❤❤
खूप छान जोडी आहे तूमची अभिनंदन तूम्हा दोघाला खूश राहा
At us
At us
@@poojasawant7280 ौ
ा
1ीृ
काय बोलायचे तुमच्या या धाडसाला .....
शब्द सुचतच नाहीत .... हॅट्स ऑफ टू यू बोथ..
Wish you happy married life....
Aai g ...ashi lovestory ata prynt aikli nhvti khrch khpp motha step ani inspirational ahat tumhi atacha generation sathi khrch khp chan ahat tumhi dogh God bless u both 😍🙏
ताई खुप खुप शुभेच्छा ताई आश्याच हसत रहा तुमच्या चेहर्यावर हसु छान दिसते
समाजाला एक खूप छान संदेश देण्याचा तुमचा हा प्रयत्न..... खरचं क्रांतीकारी आहे.....दोन समविचारी व्यक्ती एकत्र येण्यासाठी साठी शरिरापेक्षा त्यांचे विचार किती जुळतात एकमेकांना समजून घेण्यासाठी कुठल्याही माध्यमाची गरज नसते....हे तुम्ही खूप छान प्रकारे समाजाला दाखवून दिलंय एक संदेश दिलाय...... तुम्हाला तुमच्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.......असेच आनंदाचे क्षण तुमच्या आयुष्यात भरपूर येवू द्या.....ही ईश्वर चरणी प्रार्थना🙏🙏🙏🙂🙂🙂💐💐💐💐
तुम्ही नेहमी आसेच आनंदी व सोबत राहा हीच गौतम बुद्धा चरणी वंदना 🙏
ua-cam.com/video/DsTEm6q-nww/v-deo.html
Jay bhim taie
@@arvindhoke5622 Jay bhim
तुम्हा दोघाना कोनाची नजर न लागो, आई तु खुप त्रास सहन केहलस आता तरी देवाकडे पार्थ ना सुख तुझ्या पदरात पड़ो
⁰00
Barobar bolalat tumhi
He khare smajprivartan
Pudil aayusha sati subhecha
सर्व प्रथम श्री व सौ झालटे तुमचे खुप अभिनंदन 💐खर तर हा विडीओ दोन महिन्यापूर्वी अपलोड झाला पन मी आज पाहीला लक्ष्मी जी तुम्हीं काय होता आता काय यापेक्षा तुम्हीं दोघे ही कमाल जोड़ी आहात.संजय दादा तुमच्या व तुमच्या परीवाराच्या विचारसारणीला सलाम येवढच बोलू शकते मला खुप बोलावस वाटत पण सुचत नहिये खुप प्रेम दोघांना❤️
तुमची जोडी अशीच अबाधित राहो हिच ईश्वरचरणी प्रार्थना माझी 🙏💐💐😊😊
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
निसर्ग
आपल्याला
देतो तो चेहरा,
आणि आपण तयार
करतो ती
ओळख. 🙂
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
Very nice line👌👌👌👌👌👌👌
तुमची प्रेमकहाणी बिलकूल डोळ्यात आनंद अश्रू आणणारी आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात काही नी काही घडलेलच असत.पण त्यातून पण एकमेकांसाठी देवाकडे मागून कसं पुढे जायचं हे तुमच्याकडून शिकण्यासारखं आहे.खूप छान तुमच्या जोडीला कुणाची नजर नको लागुदे.आणि आयुष्यात वाईट तेव्हाच घडत जेव्हा त्याहून जास्त चांगल व्हायचं असत👍👍👍🙏
You are a Ideal couple in world ....❤️💐 हाच आदर्श पुढे जाईल आणि कित्येक किन्नर ला एक स्त्री, पत्नी, सून वाहिनी आणि एक आई म्हणून जीवन जगता यावं.... सुखी संसारासाठी शुभेच्छा 💐
Mazya Kadun pn lagnya cha Hardik subecya
K""
Hi
🤣
@@suchitrakrande4498 ff
देवाचे आशीर्वाद अखंड तुमच्या पाठीशी राहो
👌👌👌👫👫👫
ua-cam.com/users/shortsYBpQ5DdN30k?feature=share
Kharach tumchi love story khupach shudha niswarth aani Nirmal aahye tumhi doghye navin pidhi sathi 1 Adarsh udhrn aahat dev tumhala nejami Khush thevo good luck 👍 god bless you both of💐💐
तुम्हा दोघांना खूप खूप आशीर्वाद आणि खुप खुप सार्या शुभेच्छा💝💝
आई मी तुमचे सागरमंथन चे एपिसोड २ दिवसांपासून पाहत होते ...खूप काही सहन केलेय तुम्ही आता तुम्हाला आनंदाचे दिवस आले आहेत..आता कोणाचीही नजर तुमच्या आनंदाला लागू नये हि स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना आहे...अशाच आनंदी रहा..हे सुख आयुष्यभर तुम्हाला मिळत राहो...love u lots ...god bless both of u 😘
खुप छान, दोन पवित्र जीव एकत्र आले.एकमेकाना कायम जपा, एकत्र सुखी रहा. नांदा सौख्यभरे.
रूप पाहून जर प्रेम केलं तर,तर प्रेम फसत ,आणि जर स्वभाव ,मन पाहून केलं तर प्रेम फसत नाही,
आणि तुम्ही दोघांनी रूपावर नाही तर मनावर केलं,, आपले प्रेम असेच राहो ईश्वर चरणी प्रार्थना you are great🌹🙏🌹
आपल्या दोघाचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
@@atulgore1713 Hi Atul Gore
@@atulgore1713 tu kotun aahes
@@atulgore1713 no deta ka
All humans deserve love, respect and happiness irrespective of caste, gender and color❤
God bless you both 🙌
Aai saheb tumhi khup nashibwannaahat tumhala etake Chan pati midalet,❣️❣️❣️❣️❣️ aai saheb tumhi Indore la aale hote na firayala aata jevha hi yenar tevha aapmchya kade ya barka🙏🙏🙏
देव तुम्हा दोघांना असंच आनंदि ठेवो हिच दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना 👍👌👌
तुम्हा दोघांना भावी संसारासाठी खुप खुप शुभेच्छां 🌷🌷🌷
🙏🙏
Khupch aagli vegli premkahani...... Pudhil sunder Aayushyasathi khup khup shubhecha...... 🤗🌹🌹
It's amazing story... Unbelievable to hear but it's really unique story to hear honestly... It's not about gender, It's about true love I mean devine love... Indeed 🤲🤲🤲🤲🤲🤲🤲 May god bless you and keep you healthy,happy and forever together 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
👌🏼😍
छान जोडी आहे असेच आनंदात रहा हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏
खुप इंटरेस्टिंग आहे तुमची प्रेम कथा देव तुमचे वैवाहिक जीवन.खूप अशिर्वादित करो. तुम्हाला दिर्घ आयुष्य देवो. आणि तुम्हा दोघांनाही सलाम आहे.
खरंच तुम्ही दोघांनी मिळून समाजासमोर एक आदर्श निर्माण केल.....
Kay mntoy tu..? Mla nahi smjal
Sanjay tumche kharach khup prem aahe Tai var asech prem asudya. 🥰😍😍❤️👍😘😘
Kas kay
खुप छान तुमचा कटुन खुप काही शिकायला मिळालं अभिनंदन तुम्हला
खूप सुंदर लव स्टोरी तुमचा जीवन प्रवास सुखाचा होहो हीच आई जदंबेच्या चरणी प्रार्थना
Lord Buddha blessed you both of u..😘😘😘😘😘💐🤍 khup cute aahe Laxmi tai tu love u tuze eyes khup Chan aahet ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
खुप छान अशीच आयुष्य भर सुखी रहा दोघे पन इथुन पुढे तुमचे आयुष्य सुखी समाधानकारक जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो
अल्लाह ताला आप दोनों की जोड़ी हमेशा सलामत रखे आप दोनों पर मुझे गर्व है ऐसा प्यार बहुत नसीब से मिलता है मेरी तरफ से आप दोनो केलिए बहुत ढेर सारी बधाई😘😘🎂💐💐💐💐💐💐💐💐💐💐
The bride looks so much happy and cheerful and smiling...be happy both of u and stay blessed❤️anddddd have a very good life ahead.
Shivlaxmi Tai Ani bhu tumchi jodi khub mast ahe god bless you
Kiti chan... you both are inspiration for society... keep it up...
Br
पहिल्यांदाच टिकटाॅक बद्दल चांगला उपयोग दिसला...best couple 💑♥may God bless you 🙏♥❤😊💖
Kharch
खुपच मस्त आहे तुमच 👌🏻👌🏻👌🏻जोडी 🙏🙏🙏👌🏻👌🏻👌🏻👌🏻
👌🏻👌🏻👌🏻
तुमच्या दोघांन पेक्षा घरचांना खुप मानल पाहीजे कारण अशा विवहला घरचे शक्यतो नाकारच देतात.
तुम्हा दोघांना खुप खुप शुभेच्छा
Hi deva limbare
Khup chan story ahe tumchi. I respect you. Everyone has right to live happily.
Hello hema
@@vickyverma862 tu lagla lagech comments takayla 😁 hi mhane 😂😂
@@shrikrushnakekan821 😂😂😂
@@shrikrushnakekan821 🤣😂
@@shrikrushnakekan821 😅😅😅😅😅
आईसाहेब आणि संजय बाबा एक नंबर जोडी.
बाबा तुम्ही आईसाहेब यांच्या शी लग्न करून नवीन आदश॔ समजायला दाखवून दिले की premहे premअसतं.
अशी माणसे मिळायला नशीब लागतात देव तुम्हाला सुखी ठेवो
दादा तूझ्या डोळ्याखाली लग्नादीवशी काळा मोठा डाग होता. तो आता नाही कशाचा होता.नक्की साग .
तसे तुम्ही खूप छान गोड मन मिळावू आहात.
Dhutla hota yala
Kana khali marli hoti
@@vishalvhosale8980 😂😂
Khup chan ahe tumchi story.... khup nashib lagat evdhi kalji karnar konitari bhetayla.....tumhi pn khup chan ahat Aaisaheb ❤❤ congratulations both of you...
ताई तू खूप छान साधारण मेकअप केल आहे.
इतर लोकांसारखे नाही किती पन असच करत जा. खूप छान दिसते आहे.
Different love story pan mast, love u both, stay blessed allways
आरे वा प्रेम कहाणी खुप च इंटरेस्टिंग माझ्या भाची ची आणि वहिणीची खुप खुप छान आहे असंच आयुष्यात आलात आयुष्य भर खुप खुप असच प्रेम करा लव्ह यु दादा वहिनी
Wish you very happy married life both of u gbu
Cute couple God bless both of u and have a long life ♥
हाय मी सुजाता मी तुमची हिडीओ पाहते मला खूप आवडतात तुमचे सरकार खूपच छान आहेत असं नवरा मिळाला भाग्य लागते आणि तुमचे हिडीओ सगळेच भारी आहेत
भावी आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा , खरं प्रेम काय असते हे दाखवून दिलात जगाला , शब्द अपुरे आहेत बोलायला
Rab ne bana di jodi🤗 सदा खुश रहा
खूप छान आहे तुमची लव स्टोरी
खरच खूप मोठं धाडस आहे भावा खूप मोठं धाडस केलंस क्रांती वीर आहेस तू समाजा पुढें खूप मोठा आदर्श ठेवलायस
आई जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य प्रदान करो
True love 🥰 true couple ..nice jodi Dada vahini🤗🤗🤗 world best jodi😍😍
खरंच ताई आणि दादा ....मला खूप छान वाटत तुम्हाला आसा happy pahun ...khup aabhiman vatato ...God bless U both of U ...🥰🥰🥰🥰😍😍...Love u so much ...
आई एकवीरा माऊली चा हात सदा तुमच्यावर असूदेत ❤☺
पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा ❤☺
Pimplas ka
@@RockStar-nr3im nhi ghodbandar ☺
तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद
तुम्हाला कुणाची नजर लागू नये म्हणून मी बुध्दाना प्रार्थना करिन
जयभिम दोघांना
Nice
Pahilyanda please
Tathagatanch daivikaran thambva
Buddhanchya margavar chala
tyanna dev banavu naka
Lord Buddha dev nahit...Tyancha margavar chala fakta..jai bhim namo buddhay
खरंच खूप छान आहे तुमची स्टोरी.तुम्ही दोघांनीही दाखवून दिलंय की माणसाचा चेहरा बघून प्रेम न करता त्याच्या मनाशी प्रेम करायाच.nice jodi.
Such innocent people you are, 🙏❤
Hi lokesh
Vow..what a loving story..true love..made for each other....samaja badal pan tumhi khup chaan bollat..u r inspirational couple..Hats off both of u.live long life....
Congratulations to both. God bless you both
आई साहेब खुपंच छान स्टोरी
दादा तुझ्या सारखा मानुस जगात पुन्हा होणे नाही खरंच खूप खूप आभार आनंदी राहा दोघेपण सुखाने संसार करा
देव तुम्हाला असेच आनंदी, सुखी, समृद्ध ठेवो।🙏
Chhan ahe tumchi love story. Ashech nehmi Khush ani Anandi raha. Buddha bless you
बरं आहे.आयुष्यभर सोबतच राहा म्हनजे झालं
खुप खुप शुभेच्छा
भाऊ ने सिद्ध केलंय की प्रेम हे शरीराच्या पलीकडे मनासोबत पण होऊ शकते.❤️❤️❤️❤️
या पुढेपण पण हिमंत दाखवत रहा तुम्हीं आनंदैआसलना समाजाची काय फिकीर नाही करायची संकट आसेल तेव्हा समाज नसतोच नातेवाईक आसतात 👌👌
👏👏👏best love story ever mam thumhi 100000000 yrs ashech premani raha,sir thumhi great mam thumhi lucky...Love from pune...
Vmbm
B
Mb
Hii
Idiot's r everywhere 👌😪
सदा खुश रहा ताई तुम्ही 👌❤️