गोकुळच्या गवळणी, वाकड्या बोबड्याची धमाल मस्ती 😆 ( संपुर्ण गवळण )

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 тра 2024
  • 🙏नमस्कार मित्रांनो 🙏
    कळझोंडी ग्रामस्थ नमन मंडळ ता.जि.रत्नागिरी यांचे बहुरंगी नमन अर्थात कोकणचे खेळे, आमच्या रंजित भावाच्या लग्न सोहळा पार पडल्यावर श्री सत्यनारायण महापूजा घाळण्यात आली .तर आमच्या गावचे खेळे ठेवण्यात आले होते. त्याच नमनातील आगळी वेगळी कोकणची लोककला तुम्हाला पहाण्यासाठी हि video आहे.
    छोट्या गवळणी डान्स, पेद्या,सुद्या, वाकड्या आणि बोबड्याची धमाल मस्ती , छोटा कृष्ण यांची कला आपल्याला पाहायला मिळणार आहे.
    गायक - प्रतीक फडकले, उमेश फडकले तसेच त्यांचे इतर सायक गायक यांनी सुंदर गायलेली गाणी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा.
    तुम्हाला video आवडल्यास नक्की लाईक शेअर करा. आणि cooment करून नक्की कळवा. आणि आपल्या या kokani veeru या UA-cam चॅनल ला subscribe करा.🙏
    ................धन्यवाद...........🙏
    #रत्नागिरी #कोकणी #लोककला #नमन #कोकणसुख #कोकण #trending #vairal #vairalvideo #gavakadachevlog

КОМЕНТАРІ • 1

  • @sachinchavan206
    @sachinchavan206 Місяць тому +3

    👌👌👌👌👌⚘️⚘️⚘️⚘️⚘️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻