गौतमी पाटीलला जोरदार टोला😡|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 гру 2024

КОМЕНТАРІ • 237

  • @RameshZanzane
    @RameshZanzane 5 місяців тому +13

    जय गुरुदेव जय शिवराय जय शंभुराजे जयजीजाऊ जय महाराष्ट्र शीव लीला ताईसाहेब तुमचे विचार खरेच खूप चांगले आहेत तुमचे आवाज बोलणें खूप सुंदर आहे तुमचे कीर्तन आम्ही आमच्या गावात ठेवले होते आणि आजुन ठेवणार आहे तुमच्या वीचाराची आज समाजाला गरज आहे जय गुरुदेव जय शिवराय जय शंभुराजे जयजीजाऊ जय महाराष्ट्र

  • @vandanajagtap5368
    @vandanajagtap5368 6 місяців тому +11

    खुप सुंदर आहे कीर्तन ताई कलियुगातील किर्तन आहे

  • @Omotivation47
    @Omotivation47 День тому +2

    Nice Kirtan🎉🎉😊😊

  • @gajanankadam8313
    @gajanankadam8313 5 місяців тому +58

    शिवलीलाताई किर्तनात जास्त नाचतात त्यांना किर्तन कुठं करता येते फक्त किर्तनात असल्या मुळे त्याला डान्स मनतायेत नाहि

  • @pramilagunjal3781
    @pramilagunjal3781 4 місяці тому +3

    फार सुंदर प्रबोधन करतात ताई, लोकांना बोलू द्या. जय गुरुदेव

  • @BharatKharat-r2u
    @BharatKharat-r2u 3 місяці тому +4

    Nice 👍👍

  • @keshavpawar3368
    @keshavpawar3368 5 місяців тому +5

    ज्याने सांगितले बाईने त्यांची कपडे घालून कीर्तन करावे तुमचे बराेबर आहे
    पण तुम्ही लक्षात घ्या बाळ जन्माला आलो की तुम्हीच पुरुषाची कपडे घालायची सवय लावली

  • @ganeshlachoriya9360
    @ganeshlachoriya9360 3 місяці тому +3

    Ramkrishna Hari

  • @GaneshThorat-je5id
    @GaneshThorat-je5id 4 місяці тому +10

    बिग बॉस मधे नाचाल्या होत्या तुम्ही😂😂

  • @ramajisonkamble441
    @ramajisonkamble441 6 місяців тому +8

    गवळणी.महातार्याहोत्या.तर.सेरमवाटलीनाही.किरीस्नावर.भाळळायला

  • @Music_mood_05
    @Music_mood_05 6 місяців тому +15

    राम कृष्ण हरी,,🙏🙏

  • @NavnathOmbale
    @NavnathOmbale 6 місяців тому +7

    Khup chan

  • @indumatikale4644
    @indumatikale4644 5 місяців тому +7

    जयाचा,तयाचा,धःदाआहे
    तुमही,तुमच,बघा,लोकाना,तुमचया,सारखे,पोट,आहे

  • @sandeeppatil828
    @sandeeppatil828 6 місяців тому +8

    🎉🎉🎉🎉🎉Khup Chan ahe he kirtan

  • @SanjaykadamKadam-m6e
    @SanjaykadamKadam-m6e 4 місяці тому +8

    Ja big boss mdhi nachay ❤❤

  • @ashokswant5156
    @ashokswant5156 5 місяців тому +4

    खुप छान

  • @EknathPagar-ho8nb
    @EknathPagar-ho8nb 3 місяці тому +4

    Barobar ahe . Sanjay . Bau

  • @GajananVishwakaram
    @GajananVishwakaram 4 місяці тому +10

    गणेश.ऊचवाला.आमचा.गावी.जारीकोट.येथे.किर्तन.झाले.लक्षुमन,पा.पेटातले.आनी.माधव.पा.शिंदे.आणि. गजानंन.विश्वकर्मा. भेटायला.आलो.होतो.ताई.आमी.चौडी.कर.ता.धर्माबाद.धनेवाद. ताई.

  • @ishwarahire3996
    @ishwarahire3996 5 місяців тому +4

    Khoob Sundar kirtan I Tai tumcha

  • @Veerharal-1555
    @Veerharal-1555 3 місяці тому +3

    Bai wina purush adhura aahe.shivlila tai tumhi khup chhan kirtan karta.lokancya wite bolnyakade laxya deu naka.

  • @HansarajNaitam
    @HansarajNaitam 6 місяців тому +9

    Hi atisundar sivlila madam

  • @Shamadhan
    @Shamadhan 5 місяців тому +4

    एकच नंबर शिवानी ताई

  • @SanketSurve-ou6qs
    @SanketSurve-ou6qs 5 місяців тому +5

    खुप छान ताई कीर्तन

  • @GajananVishwakaram
    @GajananVishwakaram 4 місяці тому +2

    शिवलीला.ताई.तुमचे.खरतर.आभार.मानले.तवढ.खर.ताई.तुमचा.या.वयात.धनेवाद.ताई

  • @sanjaytamhane4289
    @sanjaytamhane4289 6 місяців тому +165

    आपल्या संस्कृतीचे पालन करा,स्त्रीने स्त्रीच्या वेशात कीर्तन करावे.पुरुषांच्या वेशात कीर्तन करण्याची काय गरज?

    • @omsairam8188
      @omsairam8188 5 місяців тому +38

      लाखात एक नंबर

    • @आमृतागावडे
      @आमृतागावडे 5 місяців тому +22

      आगदी बरोबर आहे ही चोक भामटी आहे ही किर्तन करण्याच्या लायकीचे नाही

    • @बाबासाहेबआबुज-ख9ह
      @बाबासाहेबआबुज-ख9ह 5 місяців тому +13

      स्त्री पुरुष समानता कपड्यांपर्यत येऊन थांबते का ?
      आणि कोणत्या कपड्यांवर असं लिहिलं आहे का हे कपडे फक्त पुरुषच घालू शकतात

    • @pritibhosale2174
      @pritibhosale2174 5 місяців тому +1

      Are bhadkav tu shekvu nakos

    • @DanajayDhope
      @DanajayDhope 5 місяців тому +2

      ❤❤❤❤❤ ko​@@omsairam8188

  • @BhanudasPawar-no7jw
    @BhanudasPawar-no7jw 6 місяців тому +3

    खुप छान आहे अभिनंदन

  • @mangaljagtap9947
    @mangaljagtap9947 6 місяців тому +1

    खूप छान किर्तन आहे सध्या काय चालले आहे त्याच्यावर विश्लेषण छान देतात तरी लोकांच्या डोक्यात प्रकाश पडत नाही

  • @shivajikedari7317
    @shivajikedari7317 5 місяців тому +3

    रामकृष्ण हरी माऊली

  • @cybersologamer6870
    @cybersologamer6870 4 місяці тому +4

    Jay Jay Pandurang Hari Hari mukhe Mana Jai Maharashtra ki Jay

  • @parajianuse
    @parajianuse 5 місяців тому +5

    गोतमी पाटील 1 एक घेत पैसे बरोबर आहे मग शिलताई पाटील तुम्ही फुकट कितन कराता पैसे घेता न मग दुसरा नांव ठेऊने

  • @PandharinathUkirade
    @PandharinathUkirade 4 місяці тому +3

    दूसरा शिकवी ज्ञान स्वत korde पाषाण अशी गत झाली राव 😂

  • @BhaskarBhagat-s5e
    @BhaskarBhagat-s5e 3 місяці тому +4

    Baraabar.Aae.Taai

  • @BilapatteNSsir
    @BilapatteNSsir 3 місяці тому +2

    Nwara byuku shivya Tula dev desto

  • @PappuBaikar
    @PappuBaikar 5 місяців тому +4

    Hii me pappu baikar 🎉

  • @pravinamanyar9086
    @pravinamanyar9086 4 місяці тому +2

    शिवलीला ताई ना असं वाईट बोलू नका PlZ खूप छान आणि सुंदर असे कीर्तन अस्त ❤❤त्यांचे राम कृष्ण❤❤ हरी

  • @jayatupe8194
    @jayatupe8194 День тому

    🎉😂big boss😂

  • @ShaileshBhurase
    @ShaileshBhurase 4 місяці тому +7

    Jay gudev

  • @AbhijitPatil-p1b
    @AbhijitPatil-p1b 4 місяці тому +1

    खूप छान आहे

  • @SunitaGiranje
    @SunitaGiranje 5 місяців тому +1

    राम कृष्ण हरी शिवानी ताई❤

  • @shashikalaJadhav-j2g
    @shashikalaJadhav-j2g 5 місяців тому +1

    Ram kirshna hari🎉🎉🎉🎉

  • @janabaikhemnar1990
    @janabaikhemnar1990 5 місяців тому +2

    Chhan kirtan

  • @RanjanaJadhav-sd4uv
    @RanjanaJadhav-sd4uv 5 місяців тому +3

    राम कृष्ण हरी❤❤

  • @babandadachaure9060
    @babandadachaure9060 6 місяців тому +7

    अरे ताई जो अभंग घेतलाय किर्तनासाठी त्यावर बोल जरा उगीच वायफट बोलतेस .

  • @vasundharaborgaonkar9770
    @vasundharaborgaonkar9770 6 місяців тому +19

    किर्तन कसे चालेल ही बाई म्हणजे मत्सराने भरलेले.भांड बिग बाँसमध्ये जातात का स्टेजवरुन गौतमी पाटीलही सभ्यतेने बोलते तो तिचा गुण घे

  • @vinayakrevgade146
    @vinayakrevgade146 5 місяців тому +2

    जय जय राम कृष्ण हरी.विठ्ठला.केशवा.माधवा.गोविंदा.वासूदेवा.पांडुरंगा.पंढरीनाथा

  • @mangeshbaikar1115
    @mangeshbaikar1115 6 місяців тому +9

    ताई बरोबर आहे तुमचे

  • @नारायनगावडे-श2ढ
    @नारायनगावडे-श2ढ 6 місяців тому +3

    जय.हरि..माऊली

  • @shakuntalatarke5620
    @shakuntalatarke5620 4 місяці тому

    किती सुंदर ताई.
    एवढे कसे बोलताना आठवते ताई तुम्हाला.
    किती स्मरणशक्ती दिली दिदी तुम्हाला तुकोबांनी. ❤🎉

  • @HanumantDure-tb7ge
    @HanumantDure-tb7ge 4 місяці тому +2

    😊😊

  • @PrakashRaut-u3s
    @PrakashRaut-u3s 5 місяців тому +1

    👌👌👌👌👌

  • @mandacharde8206
    @mandacharde8206 3 місяці тому +4

    शिवलीला लोकांना खरं बोलणं टोचते राहिला प्रश्न संस्कृती ला जपा वारकरी पंथ अजून ही आर्दश संस्कृती जपत आहे याची बोलणाऱ्याने नोदं घ्यावी

  • @shakuntalatarke5620
    @shakuntalatarke5620 4 місяці тому +6

    लोक काहीही बोलतात.
    त्या ताई छान आणि सत्य माहिती सांगतात.
    जे घडते तेच सांगतात. 🎉🎉❤

  • @NitinLanke-rh7en
    @NitinLanke-rh7en 5 місяців тому +3

    🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐

  • @KhanduDalvi-k8b
    @KhanduDalvi-k8b 4 місяці тому +3

    आजकालची मानस खूप श्रेष्ठ, तुमचं कीर्तन तरी ऐकतात.

  • @somnathaher3253
    @somnathaher3253 5 місяців тому +1

    आज पैशासाठी महाराष्ट्र भर दोन च महिला नाचतात 1गैतमी पाटील. 2शिवलिला पाटील.
    आमच्या गावात किर्तन ठेवले होते आघाऊ विसार म्हणून पैसे घेतले होते.

  • @VishnukantJayebhaye
    @VishnukantJayebhaye 5 місяців тому +3

    Ram krushna hari

  • @babasahebshinde269
    @babasahebshinde269 4 місяці тому +1

    👏👏🙏🏻

  • @somnathlakhe5659
    @somnathlakhe5659 6 місяців тому +1

    👏👏

  • @ManoharZanjad
    @ManoharZanjad 5 місяців тому +1

    Jay.hari

  • @satishnalla7402
    @satishnalla7402 6 місяців тому +3

    आती सुंदर

  • @sunitabawane7942
    @sunitabawane7942 5 місяців тому +3

    Aaj Shetakari dada kahi vela chinta karat basato ,paus cha khand padalyavar !!Bhajan karat nahi ,jap yadnya karat nahi .Manun sudhha suicide..Please he sanga Shivaleela ,kirtanat !!

  • @shubhamsasane5969
    @shubhamsasane5969 6 місяців тому

    1 number tai

  • @sangambait5972
    @sangambait5972 6 місяців тому +4

    🙏🙏👌👌👌👌

    • @balutoke4590
      @balutoke4590 5 місяців тому

      बाई दुसऱ्याना ना्वे ठेऊ नका

  • @SakharamKamble-z5y
    @SakharamKamble-z5y 5 місяців тому +5

    सगळे पैसे तुम्ही घेऊन जाता कधी ए खाद कीर्तन पुकट केल का तुम्ही

  • @ashviniMunde-cu6lj
    @ashviniMunde-cu6lj 6 місяців тому +2

    ताई जिजाऊ चा अभ्यास घ्या

  • @DattKundkar
    @DattKundkar 6 місяців тому +2

    🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷👏

  • @divyanetke5729
    @divyanetke5729 5 місяців тому +6

    दुसऱ्याला शिकवी ब्रम्हद ज्ञान स्वत:कोरडे पाषाण

  • @ChhayaParakhe
    @ChhayaParakhe 5 місяців тому +3

    Z

  • @gopaljarande8930
    @gopaljarande8930 5 місяців тому +2

    😮😮😮😅😮😅

  • @ShridharThorat-o6f
    @ShridharThorat-o6f 6 місяців тому +57

    आपलाशेतकरीनवराचालेलना

  • @BhausoMane-bl1bv
    @BhausoMane-bl1bv 5 місяців тому +4

    Hicha kairtana nasuna nusta dagna

  • @prashantthorat7940
    @prashantthorat7940 6 місяців тому +2

    Khup chan Shivlila Tai.

  • @BhanudasGorde-u6z
    @BhanudasGorde-u6z 6 місяців тому +4

    आपला अधिकार जानुन बोलाव

  • @PoojaBhosale-y6m
    @PoojaBhosale-y6m 4 місяці тому +6

    Aho maharaj aplya mummy kade pan laksh dhya ajun ahet त्यांचे व्हिडिओ
    3 लाख देऊन mitvly

  • @NileshThose
    @NileshThose 6 місяців тому +1

    एकदम छान

  • @dnyaneshwarchaudhari5320
    @dnyaneshwarchaudhari5320 6 місяців тому +1

    1,Numbar, tai,

  • @BalasoKadam-jv5we
    @BalasoKadam-jv5we 5 місяців тому +2

    ताई तुमच किर्तन ऐकुन मला खडबडुन जाग आ ली कारण मी प्रपंच्यात गुरफटुन विचाराधिन झालो होतो 34:35

  • @Shravanpatil3324
    @Shravanpatil3324 5 місяців тому +3

    त्यांचा धनंदा आहे किती सुधारले कीर्तन एकूण

  • @वैशालीखोत
    @वैशालीखोत 4 місяці тому

    Ram Krishna hari 🙏Tumi kirtanat kotachi kapade ghyalata ti chan ahet chan distat fakt tumala sut hotat baki konala nahi❤

  • @ravirupekar
    @ravirupekar 6 місяців тому +4

    Tumhi gavlani baghitle kaa tumchy vay kay

  • @shashikantdhepale7619
    @shashikantdhepale7619 5 місяців тому +2

    खूपच छान आहे बाई पण आपल्या बहिणी सारखीच आहे बाईला नाव ठेवू नका

  • @prakashchaudhari4402
    @prakashchaudhari4402 4 місяці тому +6

    नुसती फेक करीत असतात लोकं
    मनोरंजन म्हणून व्हा व येत असतात

  • @KavitaSale
    @KavitaSale 5 місяців тому

    Ram Krishna Hari

  • @MangalRuge
    @MangalRuge 4 місяці тому +1

    .
    हे म्हणणे हे ही

  • @ArchnaDandage
    @ArchnaDandage 4 місяці тому +2

    😢

  • @Navnathghogarefhishig
    @Navnathghogarefhishig 5 місяців тому +4

    तुम्ही। एकदा हिला विचारा कोनत्या समाज कार्यात देंगी दिली का म्हणाव 😂😂

  • @pimpreeprade3awcchalisgaon840
    @pimpreeprade3awcchalisgaon840 5 місяців тому +2

    एकदम मस्त.ताई.🎉🎉

  • @ShankerNarayan-q5n
    @ShankerNarayan-q5n 5 місяців тому

    ❤❤🎉

  • @vikasphadatare1262
    @vikasphadatare1262 4 місяці тому +2

    हिने बिग बॉस मधे जाऊन काय केलं

  • @SureshShimpi-i7b
    @SureshShimpi-i7b 6 місяців тому

    Khub Chan Aahe Tai

  • @djsurajssofficial
    @djsurajssofficial 5 місяців тому +1

  • @PralhadShinde-ld2yw
    @PralhadShinde-ld2yw День тому +1

    😅❤w
    😅😅❤😅😅❤❤😅❤😅😅😅😅😅❤😅❤❤❤😅😅❤😅😅

  • @santoshwable420
    @santoshwable420 5 місяців тому +3

    😂

    • @RavindraMore-rq7zo
      @RavindraMore-rq7zo 5 місяців тому

      Zs5zzzzsszzzszzzsszszzzzzzzzzzzotttttttttttttttzt

  • @GorakhKashid-vw3hq
    @GorakhKashid-vw3hq 6 місяців тому +3

    बिग बाॅस मध्ये गेलात तेव्हाच कळल

  • @vasantthorat2098
    @vasantthorat2098 6 місяців тому +7

    बीग बॉसच्या घरातून जाऊन आली आहे बाई .दुसऱ्याला न्यान शिकवते .वारे कीर्तन कार

  • @adityagujar3962
    @adityagujar3962 5 місяців тому

    Khup chhan tai,,, mi javlun yekal aahe

  • @amolbhurake9245
    @amolbhurake9245 6 місяців тому +1

    केवढी एनर्जी आहे मस्त

  • @PramilaTi
    @PramilaTi 5 місяців тому +2

    Konala अयकायचे नसेल tarताई चे kirtantar aiku naka
    Ugacg nave they naka jabardasti nahi

  • @AadeshParse
    @AadeshParse 5 місяців тому

    🚩🚩🇮🇳🇮🇳😉😉😎😎

  • @rajaramshinde1488
    @rajaramshinde1488 5 місяців тому +6

    शिवलीला,कीर्तन सांगते,समाजाला सल्ला देते,स्वतःचा पोशाख बघ.मराठी बिग बॉस मध्ये अली, प्रसिद्धी नाही मिळाली,परत कीर्तन.... अरे कसली नाटक... सल्ले देते. अनाढी जनतेला लुटते,

    • @parajianuse
      @parajianuse 5 місяців тому

      बरोबर आहे