कोकणातील टिपरी नाच || Kokan Traditional Tipari Dance 2022 || देऊळवाडी महिला नृत्य पथक -गोळवली

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 січ 2025

КОМЕНТАРІ • 53

  • @aamhi_kokani
    @aamhi_kokani  Рік тому +18

    लिहिलेली गाणी डिस्क्रिप्शन मध्ये आहेत

  • @DinkarAmkar
    @DinkarAmkar 3 місяці тому +1

    आज उर्वीची दोन्ही गाणी छान झाली सर्वांच्या मनामध्ये भरली मला खूप आवडला आवाज तिचा 💐💐

  • @OmkarSangare-mk8vk
    @OmkarSangare-mk8vk 2 місяці тому

    आपण कोकणं जगात लयं भारी❤❤❤❤

  • @OmkarSangare-mk8vk
    @OmkarSangare-mk8vk 2 місяці тому

    खुप छान नाच आनी तुम्ही लिहून दिले आहे कोकण
    मी रत्नागिरी चा आहे ❤❤❤

  • @DinkarAmkar
    @DinkarAmkar 3 місяці тому

    खूप छान कार्यक्रम आहे तुमचा मला आवडला

  • @eknathsorap5622
    @eknathsorap5622 4 місяці тому

    तुम्हा सर्व ताईंसाठी मनाचा मुजरा ❤

  • @satishkamble2842
    @satishkamble2842 Рік тому +2

    ताई चा आवाज तर कोकिळा सारखा सुस्वर आहे आणि त्यांना बाकीचे नाचणारे महिला मंडळ खूप आम्ही तुम्हचे आभारी आहोत अशीच आपल्या कोकण ची संस्कृती जपत राहा ❤💞💐🥰

  • @GaneshChache-g5o
    @GaneshChache-g5o Рік тому +3

    खुप छान अतिशय सुंदर 👍

    • @aamhi_kokani
      @aamhi_kokani  Рік тому +1

      खूप खूप धन्यवाद

  • @akshaygurav315
    @akshaygurav315 Рік тому

    Khupch chan ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @kiranforkokanofficial
    @kiranforkokanofficial Рік тому +1

    खुप सुंदर आत्या❤

  • @GaneshChache-g5o
    @GaneshChache-g5o Рік тому +1

    खुप सुंदर 👍

  • @minalchandivade-364
    @minalchandivade-364 Рік тому

    Khupch sundar tai 🔥🔥

  • @sanjanataral7767
    @sanjanataral7767 Рік тому +1

    आवाज अप्रतिम......मस्त

    • @aamhi_kokani
      @aamhi_kokani  Рік тому

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @movieworld9436
    @movieworld9436 2 роки тому +1

    👏👏👏gayaki mast aahe yanchi

    • @aamhi_kokani
      @aamhi_kokani  Рік тому

      आपले खूप खूप धन्यवाद,,,,,आमचे व्हिडिओ आपल्या मित्र-मैत्रिणींना जरूर शेअर करा..

  • @mohinigite7479
    @mohinigite7479 Рік тому

    नीता..वहिनी. खुप सुंदर..गोड आवाज.. मला माझं बालपण आठवलं. खुप miss करते.. गणपती आले कि. I love माझं माहेर.❤.. असच नाव मोठं करा. आपल्या गावाचं ❤️

  • @pratikshataral5387
    @pratikshataral5387 Рік тому

    Khupach sundar gayan aahe 👌👌👌👌

  • @MADHUKARGHARAT-e7f
    @MADHUKARGHARAT-e7f 6 місяців тому +1

    Aabhri aahe amhi kokni

  • @GauriHumane-l7e
    @GauriHumane-l7e Рік тому

    खुप गोड आवाज आहे ताई

  • @Dilip-l3r1p
    @Dilip-l3r1p Рік тому +1

    खूप छान ताई

  • @sunitakulye62
    @sunitakulye62 Рік тому

    Voice khup mst ahe Tai tumch

  • @RameshShingade-m7r
    @RameshShingade-m7r 4 місяці тому

    Khup chan 👍

  • @ManaswiBhosale-xm4wn
    @ManaswiBhosale-xm4wn 4 місяці тому

    Khup chan

  • @bhaktipawar1109
    @bhaktipawar1109 Рік тому +1

    खुप छान आहे

    • @bhaktipawar1109
      @bhaktipawar1109 Рік тому +1

      ताई मुंबईला येऊ शकशील का

    • @aamhi_kokani
      @aamhi_kokani  Рік тому +1

      विचारावं लागेल त्यांना

    • @aamhi_kokani
      @aamhi_kokani  Рік тому +1

      शक्य झालं तर नक्की येतील

  • @prakashpalsamkar6217
    @prakashpalsamkar6217 2 роки тому

    गण मस्त सुपर

  • @umeshlingavale4086
    @umeshlingavale4086 Рік тому

    खूप सुंदर गायन केले आहेस ताई❤ छान वाटलं एकूण.👌

    • @aamhi_kokani
      @aamhi_kokani  Рік тому +1

      आपले खूप खूप धन्यवाद,,,,,आमचे व्हिडिओ आपल्या मित्र-मैत्रिणींना जरूर शेअर करा..

  • @pravinkarande8761
    @pravinkarande8761 2 роки тому +1

    Excellent

  • @SachinShinde-q2i
    @SachinShinde-q2i 4 місяці тому

    👌👌

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Рік тому +1

    Khoop. Sundar.

    • @aamhi_kokani
      @aamhi_kokani  Рік тому

      खूप खूप धन्यवाद

  • @prakashpalsamkar6217
    @prakashpalsamkar6217 2 роки тому

    आवाज खूप छान

  • @eknathsorap5622
    @eknathsorap5622 4 місяці тому

    शेवट ची जी मुलगी आहे जी ड्रेस नसते ती खूप लाजते आहे बाकी तुमचा ग्रुप खूप मस्त आहे फक्त तिला तिचा वेळ द्या ती पण तुमच्या सोबत प्रत्येक स्टेप ल स्टेप जुळवेल

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 Рік тому

    💓👌💕👌

  • @pradnyeshsawant8752
    @pradnyeshsawant8752 2 роки тому

    Awesome

  • @SachinJadhav-yo4np
    @SachinJadhav-yo4np Рік тому

    Nice

  • @eknathsorap5622
    @eknathsorap5622 4 місяці тому

    तीला फक्त तुम्ही तिच्या सोबत आहात हा विश्वास द्या

  • @misameer1315
    @misameer1315 2 роки тому

    Nice.... 👌👌

  • @amitbhojane169
    @amitbhojane169 Рік тому +1

    प्लीज कॉन्टॅक्ट नंबर भेटेल का

  • @DinkarAmkar
    @DinkarAmkar 3 місяці тому +1

    खूप छान कार्यक्रम आहे तुमचा

  • @vaibhavinate2200
    @vaibhavinate2200 Рік тому

    खूप छान आहे

  • @chandrakantraghav2099
    @chandrakantraghav2099 Рік тому

    Nice