नारळावरील कोळी कीड नियंत्रण(एरीयोफाईड माईट )Major Insect on Coconut/Narla varil Eriophyid mite Kid

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • Vinayak Thakur:
    **********************
    नारळाच्या झाडावर चडून औषधे ,खत ,संप्रेरके देणे कठीण होत म्हणून खोडातून औषध देण्याची ही पद्धत फार उपयुक्त आहे
    मित्रानो नारळास खोडातून औषध दयायचे केरळ चे इक्विपमेंट, किट पाहिजे असल्यास महाराष्ट्र गोवा,कर्नाटक,तसेच भारत,भर कुठेही मिळेल आपणास किती पाहिजे व कुठे ते पत्ता व पिनकोड सहीत तुमचा व्हॉट्सअप नंबर सहीत नं वर व्हाट्सए ने पाठवा किंवा खालील या वर व्हाट्सएप मेसेज करा म्हणजे त्याची पाठवणी पोस्ट,कुरियर, ने करता येईल 1 नारळा साठी 150 रु सुई किट
    आणि पूर्ण किट बॉटल बेल्ट सहीत 250 रु
    मिळेल
    व पोस्टचा खर्च 60 ते 150रु वजना नुसार येईल ऑर्डर व पेमेंट केल्या नंतर 4 ते 5 दिवसात घरपोच मिळेल
    **********************
    नमस्कार मित्रांनो 🙏🙏
    **********************
    गेंड्या व सोंड्या भुंग्याचा कामगंध सापळा कृषी तंत्र विद्यालय देवगड सिंधुदुर्ग .येथे उपलब्ध आहे
    पोस्टाने भारतात कुठेही मागवू शकता.....
    सोंड्या भुगा साठी गंध बॉटल व गंध गोळी मिळून 220 रु
    व ट्रॅप बॉक्स 80 रु
    संपूर्ण सापळा किट 300 रु
    **********************
    गेंड्या भुंगा पूर्ण सापळा किट 350 रु
    व लुर्स (फॉरेमोन)घेतल्यास 240 रु
    पोष्ट ने घरपोच मिळेल पोष्टाल खर्च
    3 ट्रॅप साठी 100रु 10 साठी 150रु
    वेगळा होईल
    प्रा .विनायक ठाकूर कृषी तंत्र विद्यालय देवगड,सिंधुदुर्ग.
    ****************************
    अधिक माहितीसाठी संपर्क -
    ईशान -(व्हॉट्सअप मेसेज करा ) 7588523978
    सुधाकर सावंत - 7039169662
    Nilesh Valanju : 9420736850
    : W 9604410063
    **********************
    शेतीविषयक ह्या लिंक पहा
    नारळ सोंड्या गेंड्या नियंत्रण सापळा
    • नारळावरील कामगंध सापळ्...
    नारळ झाडास इंजेक्शन देणे
    • नारळाच्या झाडास इंजेक्...
    नारळ खोडातून औषध देणे भाग 1
    • नारळ झाडाला खोडातून औष...
    नारळ फळघळ करणे व उपाय
    • नारळ अकाली फळगळ होण्या...
    नारळ समस्या व उपाय
    • नारळ -समस्या आणि उपाय ...
    कोकणातील आंबा,काजू,नारळ,नर्सरी
    • कोकणातील आंबा, काजू,ना...
    नारळ खत व्यवस्थापन
    • नारळ लागवड -भाग - 2 ना...
    नारळ कोळी कीड नियंत्रण
    • नारळावरील कोळी कीड निय...
    कोकोपीठ चा वापर
    • नारळ पावडर(कोकोपीट)use...
    नारळ कोकोपीठ वापर फायदे
    • नारळ पावडर(कोकोपीट)use...
    बोर्डो मिश्रण
    • बोर्डोमिश्रण प्रभावी ब...
    दशपर्णी अर्क तयार करणे
    • दशपर्णी अर्क/Dashaparn...
    जीवामृत तयार करणे
    • जीवामृत तयार करणे व उप...
    नारळ बागेत मसाला पीक
    • नारळ बागेत मसाला पिकां...
    माती परीक्षण
    • माती परीक्षण /Soil tes...
    परसबाग भाजीपाला
    • नैसर्गिक परसबाग - भाजी...
    काथ्या प्रशिक्षण
    • आदुर्ले कुडाळ, येथील म...
    नारळ शेती शाळा
    • नारळ पीक शेतीशाळा आदुर...
    आंबा फळ माशी नियंत्रण सापळा
    • आंबा फळमाशी नियंत्रक क...
    रोजगार प्रशिक्षणे
    • स्वयंरोजगार प्रशिक्षणे...
    **********************
    Stemfeed (इंजेक्शन)मधून नारळ झाडास औषधे देण्याची पद्धत
    _________________________
    कारणे _
    *१) भुंगा - सोंड्या / गेंड्या
    नियंत्रण*
    औषध - क्लोरोपायरोफॉस Chlorpyriphos -
    50%
    प्रमाण - 4 m.l.
    1 ltr पाण्यातून
    पद्धत - stemfeed मधून
    4 महिन्यातून एकदा
    *************************
    २) कोळीरोग - Eriophyid mite
    नियंत्रण
    औषध _एझाडीरॅक्टीन
    Azadirachtin
    (Neem products)
    प्रमाण _5 ml
    1 ltr पाण्यातून
    पद्धत _ stemfeed मधून
    4 महिन्यातून एकदा
    *************************
    *३) लहान फळगळ _*
    औषध_C.O.C. _कॉपर ऑक्सी
    क्लोराईड
    copper oxychloride
    प्रमाण _2 gm
    1 ltr पाण्यातून
    पद्धत _मुळाजवळ खड्डे
    मारून द्यावे
    *************************
    ४) मोठी फळगळ
    औषध - कॉपर ओक्सी
    क्लोराईड ,मायक्रो नुटन्स
    Micro nutence
    प्रमाण _5 gm.
    1 ltr पाण्यातून
    पद्धत _ stemfeed /
    मुळावाटे
    *************************
    ५) फुलोरा न येणे
    औषध _ triacantanol
    प्रमाण _3 ml
    प्रति 1 ltr पाणी
    पद्धत _ stemfeed मधून
    *************************
    ६) फुलोरा मधील अडचण
    औषध - जिब्रेलीक ऍसिड Gibrelic Acid
    प्रमाण _ 1 ml/g.m.
    5 ltr पाण्यातून
    पद्धत _ stemfeed मधून
    *************************
    ७) मूळ /सुई कुज
    औषध - बोर्डो मिश्रण Bordo mixture
    प्रमाण _ 1%
    पद्धत - फवारणी/ मुळातून देणे
    *************************
    ८) डिंक्या रोग
    औषध - मेंनकोझेब 75 %
    Mancozeb 75%
    प्रमाण_ 2 gm
    1 ltr पाण्यातून
    पद्धत _ मुळावाटे
    संपर्क - कृषी तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग

КОМЕНТАРІ • 50

  • @krushitantraniketan-devgad4347
    @krushitantraniketan-devgad4347  2 роки тому +3

    नारळावर चडून औषध ,खत ,संप्रेरके देणे कठीण होत म्हणून खोडातून औषध देण्याची ही पद्धत फार उपयुक्त आहे
    मित्रानो नारळास खोडातून औषध दयायचे केरळ चे इक्विपमेंट, किट पाहिजे असल्यास महाराष्ट्र गोवा,कर्नाटक,तसेच भारत,भर कुठेही मिळेल आपणास किती पाहिजे व कुठे ते पत्ता व पिनकोड सहीत तुमचा व्हॉट्सअप नंबर सहीत या
    प्रा *.विनायक ठाकूर कृषी तंत्र विद्यालय देवगड,सिंधुदुर्ग.*
    अधिक माहितीसाठी संपर्क -
    *ईशान -(व्हॉट्सअप मेसेज करा ) 7588523978*
    सुधाकर सावंत - 7039169662
    Nilesh Valanju : 9420736850
    : W 9604410063
    या वर व्हाट्सएप मेसेज करा म्हणजे त्याची पाठवणी पोस्ट,कुरियर, ने करता येईल 1 नारळा साठी 150 रु सुई किट
    आणि पूर्ण किट बॉटल बेल्ट सहीत 250 रु
    मिळेल
    व पोस्टचा खर्च 60 ते 150रु वजना नुसार येईल ऑर्डर व पेमेंट केल्या नंतर 4 ते 5 दिवसात घरपोच मिळेल
    *Stemfeed (इंजेक्शन)मधून नारळ झाडास औषधे देण्याची पद्धत*
    _________________________
    कारणे _
    *१) भुंगा - सोंड्या / गेंड्या
    नियंत्रण*
    औषध - क्लोरोपायरोफॉस Chlorpyriphos -
    50%
    प्रमाण - 4 m.l.
    1 ltr पाण्यातून
    पद्धत - stemfeed मधून
    4 महिन्यातून एकदा
    *************************
    *२) कोळीरोग - Eriophyid mite*
    नियंत्रण
    औषध _एझाडीरॅक्टीन
    Azadirachtin
    (Neem products)
    प्रमाण _5 ml
    1 ltr पाण्यातून
    पद्धत _ stemfeed मधून
    4 महिन्यातून एकदा
    *************************
    *३) लहान फळगळ _*
    औषध_C.O.C. _कॉपर ऑक्सी
    क्लोराईड
    copper oxychloride
    प्रमाण _2 gm
    1 ltr पाण्यातून
    पद्धत _मुळाजवळ खड्डे
    मारून द्यावे
    *************************
    *४) मोठी फळगळ*
    औषध - कॉपर ओक्सी
    क्लोराईड ,मायक्रो नुटन्स
    Micro nutence
    प्रमाण _5 gm.
    1 ltr पाण्यातून
    पद्धत _ stemfeed /
    मुळावाटे
    *************************
    *५) फुलोरा न येणे*
    औषध _ triacantanol
    प्रमाण _3 ml
    प्रति 1 ltr पाणी
    पद्धत _ stemfeed मधून
    *************************
    *६) फुलोरा मधील अडचण*
    औषध - जिब्रेलीक ऍसिड Gibrelic Acid
    प्रमाण _ 1 ml/g.m.
    5 ltr पाण्यातून
    पद्धत _ stemfeed मधून
    *************************
    *७) मूळ /सुई कुज*
    औषध - बोर्डो मिश्रण Bordo mixture
    प्रमाण _ 1%
    पद्धत - फवारणी/ मुळातून देणे
    *************************
    *८) डिंक्या रोग*
    औषध - मेंनकोझेब 75 %
    Mancozeb 75%
    प्रमाण_ 2 gm
    1 ltr पाण्यातून
    पद्धत _ मुळावाटे
    *संपर्क - कृषी तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग*
    ***********************************
    *घरी बनवुया मिश्रखते*
    प्रा.विनायक ठाकूर
    -----------------------------------------------------
    15:15:15
    युरिया 33 किलो
    सिं सुपर फॉस्फेट 94 किलो
    म्यूरेटऑफपोट्याश 25 किलो
    10:26:26
    युरिया 22 किलो
    सिं.सूपर फॉस्फेट 163 किलो
    म्यु.ऑफ पोटयॉश 43 किलो
    20:20:00
    युरिया 43 किलो
    सिं.सुपर फॉस्फेट 125 किलो म्यू.ऑफपोट्यॉश 00 किलो
    19:19:19
    युरिया 41 किलो
    सिं.सूपर फॉस्फेट 119 किलो
    म्यू.ऑफ पोट्यॉश 23 किलो
    (टिप :सिंगल सुपर फॉस्फेट दानेदार स्वरूपात वापरावे.)
    15:15:15
    युरिया 20 किलो
    डी ए पी 33किलो
    म्युरेटऑफ पोट्यॉश 25 किलो
    10:26:26
    डी ए पी 56 किलो
    म्युरेटऑफ पोट्यॉश 43 किलो
    12:32:16
    डी ए पी 70 किलो
    म्युरेटऑफ पोट्यॉश 27 किलो
    20:20:00
    युरिया 26 किलो
    डी ए पी 43 किलो
    19:19:19
    युरिया 25 किलो
    डी ए पी 41 किलो
    म्युरेट ऑफ पोट्यॉश 32किलो
    18:18:10
    युरिया 24 किलो
    डी ए पी 39 किलो
    म्युरेटऑफ पोट्यॉश 17किलो
    तयार मिश्रण लगेच वापरावे,
    Ssp दाणेदार असावे
    फळबाग करिता वापरात असाल तर त्यात निंबोळी चा वापर करावा
    **********************
    *प्रा विनायक ठाकूर*
    कृषी तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग*
    🙏🙏

  • @sweetarebello3080
    @sweetarebello3080 8 місяців тому +1

    खूपच छान माहिती.
    नारळाच्या झावळीच्या खालच्या बाजूने पांढऱ्या रंगाचा बुरशीजन्य रोग white fly infestation दिसतोय आणि तो काही दिवसांनी काळा होऊन खाली गळतो व खाली असलेल्या सगळ्या झाडांवर व त्यांच्या पानांवर चिकट काळा थर बसून जातोय या रोगावर काही उपाय आहे का ? आमच्या एरिया मधे सर्वच नारळाच्या झाडावर हा रोग आहे. कृपया मार्गदर्शन करावे

  • @ganeshkulkarni2294
    @ganeshkulkarni2294 3 місяці тому

    मी या पध्दतीने मोनोक्रोटोफास दहा मिली दहा मी.ली.पाण्यासोबत दिले.
    हे औषध बरोबर आहे का ?
    कृपया मार्गदर्शन करावे.

  • @RohiniVyawahare-pp4yy
    @RohiniVyawahare-pp4yy 5 місяців тому +1

    Hai
    Thiamoethoxam 30% fs dele

  • @harshalajgaonkar6552
    @harshalajgaonkar6552 4 роки тому +2

    Sir market madhye nimazol nahi bhett dusar kont liquid aahe ka

  • @AnandAnand-mr9vw
    @AnandAnand-mr9vw 3 роки тому +1

    औषधाचं नाव पष्ट पनी सांगावे

  • @shrikrupa8642
    @shrikrupa8642 3 роки тому +1

    Narlachya zhadala Undir lagtat aani te kovle shale zhalyavr fodun taktat tr tyasathi konte oushdh vaprave

  • @akashparmar4564
    @akashparmar4564 4 роки тому +1

    Can you please make videos in Hindi
    Please humble required and request

  • @sohampatil270
    @sohampatil270 2 роки тому

    सर कोलंबस नारळाच्या झाडावर एक हजार नारळ लागतात, पान झाडावर काही नारळाची गळं होते, कोलंबस नारळ कीती नारळ झाडावर राहतात, त्यामुळे कोलंबस नाराळला बद्दल शेतकर्‍यांला थोडी माहिती सांगा,

  • @rameshwalavalkar175
    @rameshwalavalkar175 4 роки тому

    Sir नारळाला कीड लागली आहे वरची साल सहजपणे हाताने निघते झाड 6/7वर्षे जुने आहे काही उपाय औषध सांगा9819800075

  • @sankhatmaheshkanjibhai818
    @sankhatmaheshkanjibhai818 2 роки тому

    Sir, आप बहुत अच्छी तरहसे किसान भाईयों की समस्या दूर करते हो।आपका वीडीओ हरबार देखते हे। और नई प्रेरणा मिलती है । पर आपसे एक बिनती हे आप हिन्दी में बोलो तो बहुत अच्छा रहेगा..

  • @chandrakantmungekar4263
    @chandrakantmungekar4263 3 роки тому

    सर, वळिवंडे येथे नारळ झाडावरील औषधे मिळतात का? कृपया सांगावे ... देवगड मिठबाव

  • @manojmakwana58
    @manojmakwana58 2 роки тому

    Nice video very helpful information ❤️ you sir 🙏🙏🙏

  • @sandipgharat5033
    @sandipgharat5033 4 роки тому

    नमस्कार सर, नारळ बाग मोठी असेल तर,अशा प्रकारे औषध देण्यासाठी खूप वेळ लागेल. मग अशा वेळी मुळांवर फवारणी केल्यास चालू शकेल काय?

  • @satishkhabale7343
    @satishkhabale7343 4 роки тому

    नारळ तोडणीसाठी मशिन उपलब्ध आहे का

  • @jitendarshingare2566
    @jitendarshingare2566 4 роки тому

    नमस्कार सर मी जितेंद्र शिनगारे, रत्नागिरी
    सर कोकणात फुल शेती खुप कमीप्रमाणात आहे.झेंडू लागवड करण्याचा विचार आहे योग्य मार्गदर्शन करावे ही विनंती धन्यवाद.

  • @sameergodambe4060
    @sameergodambe4060 4 роки тому

    किती किती दिवसांच्या अंतरावर डोस द्यायचा आहे

  • @bhanudasrajdeo6381
    @bhanudasrajdeo6381 4 роки тому

    सर
    ता,वाडा जि,पालघर येथे कोणत्या जातीची नारळ लागवड केली पाहिजे

  • @tanushreegawali2015
    @tanushreegawali2015 Рік тому

    Panavar safed burshi sathi upay sanga pls.

  • @कोकणीलोक
    @कोकणीलोक 4 роки тому

    Plz discription madhye medicine chi nav dya next video pasun plz

  • @farokhgkd
    @farokhgkd 4 роки тому

    🙏🙏. सर आपल्या पाठी मागील नारळाची बुटकी कमी उंचीची जात कोणती आहे ...

  • @dnyaneshwarbhosale218
    @dnyaneshwarbhosale218 2 роки тому

    Best mahiti dili Sir Dhanyawad

  • @parkashkumbhar4614
    @parkashkumbhar4614 3 роки тому

    Sir ha dose mahinatun kiti vela karaycha aahe

  • @nationalyoungentrepreneurs9175
    @nationalyoungentrepreneurs9175 4 роки тому

    निंबोळी अर्क हे औष चालेल का

  • @Manish7168
    @Manish7168 4 роки тому

    Sir mala raigad madhe 4 acre Naral lavaycha ahe please tumcha no share kara

  • @sachinlabade7935
    @sachinlabade7935 4 роки тому

    Amche zadache fruit alya alya drop hote ky kru

  • @ravindraalase5254
    @ravindraalase5254 4 роки тому

    Nemazol kiti ppm che use karayache ?

  • @amolgawade6534
    @amolgawade6534 4 роки тому

    सर हा उपाय पावसाळ्यात केला तर चालेल का?

  • @wamankasalkar873
    @wamankasalkar873 4 роки тому

    Sundar maheti sir.👌👌👍👍

  • @mustbe226
    @mustbe226 Рік тому

    Mast mahiti

  • @laxmangaonkar9937
    @laxmangaonkar9937 4 роки тому

    पावसाळ्यात देऊ शकतो का?

  • @harshwardhansathe8071
    @harshwardhansathe8071 4 роки тому

    Nimboli khat takle tar chalel Ka?

  • @pranaytambe7487
    @pranaytambe7487 4 роки тому

    Kas milel he avshadh

  • @vaibhavphanse5385
    @vaibhavphanse5385 4 роки тому

    धन्यवाद सर👌👌

  • @nealrajemisal2194
    @nealrajemisal2194 4 роки тому

    Sir khup chan

  • @Ab-li5pd
    @Ab-li5pd 4 роки тому

    👌👌👌

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 4 роки тому

    Khup Chaan 👍

  • @vinaygavankar2005
    @vinaygavankar2005 4 роки тому

    Sir Mumbai madhe aushadh milel ka

    • @smitaredkar5086
      @smitaredkar5086 4 роки тому

      नारळ ‌बारी क‌ नारळ पडतात ‌खारू ताई बारीक नारळ किंवा तुरे टाकतात नाहीतर‌उधिर सुध्दा असु शकते

  • @satishkhabale7343
    @satishkhabale7343 4 роки тому

    Good nice

  • @deliciatravels9120
    @deliciatravels9120 4 роки тому

    Very informative.. what is name of the liquid

    • @avadhutvaidya7757
      @avadhutvaidya7757 4 роки тому

      It is neem oil or Nimezol. You can spray diluted solution on small coconuts if possible.