Cyber cafe मधून राजकारणाला सुरुवात करणाऱ्या Amol Khatal यांनी Balasaheb Thorat यांना कसं हरवलं ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 гру 2024

КОМЕНТАРІ • 914

  • @InnerWisdom98
    @InnerWisdom98 Місяць тому +451

    थोरात मुळे लंके आले, लंके मुळे विखे गेले, विखें मुळे खताळ आले, खताळ मुळे थोरात गेले..
    Cycle complete

    • @shivgagantraders2262
      @shivgagantraders2262 Місяць тому +9

      200(CR) khoke pathavale partner la sujay Dada la padayala tithunach suruwat zali

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 Місяць тому +2

      😂😂😂😂😂🎉🎉🎉

    • @राष्ट्रहीत
      @राष्ट्रहीत Місяць тому +6

      जरणांगे मूळ सगळे obc मायक्रो ओबीसी नी bjp ला मतदान दिलं

    • @pritampawar-xz8gl
      @pritampawar-xz8gl Місяць тому

      ​@@राष्ट्रहीतmurkh aahes maratha matdan bjp Kade Kalyan Zale he shakya , jarange patlanvarchi nirasha lokani matadanatun dakhavli maratha samajane

    • @avinashkale9303
      @avinashkale9303 Місяць тому

      Donhihi navin umedvar aale he mahtvach

  • @amitgadekar2591
    @amitgadekar2591 Місяць тому +336

    त्या टपोरी निलेश लंकेला जनता आमदार खासदार बनवु शकते तर सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलाला सुजय विखें आणि विखे पाटील परिवाराने आमदार केले. हा संगमनेर तालुक्यातील जनतेचा विजय आहे.. या विजयामुळे सर्वसामान्य जनता आनंदी झाली

    • @NavnathWagh21
      @NavnathWagh21 Місяць тому +4

      खताळ घरात आधी खासदारकी होती.

    • @sanketgadge5202
      @sanketgadge5202 Місяць тому +2

      Ho ka amit

    • @all_in_one244
      @all_in_one244 Місяць тому +8

      खताळ ज्या गावाचे रहिवासी आहेत त्या गावातील थोरात यांच्या आधी आमदार होते पण खासदार नव्हते,हो........अमोल खताळ फक्त त्या गावचे रहिवासी आहेत,ते वारस,नातु, पुतण्या नाहीत.

    • @Shahaneraj
      @Shahaneraj Місяць тому +1

      vikhe kay lay dhutlele nay. te pan ugavtya suryala namaskar karnare ahe.

  • @Avinashdada45
    @Avinashdada45 Місяць тому +725

    संगमनेर मधल्या हिंदू संघटना ,बजरंग दल ,संघाने मेहनत घेतली.. वातावरण तापवलं..

    • @explorer1641
      @explorer1641 Місяць тому +4

      😂

    • @Sandih593
      @Sandih593 Місяць тому +1

      💯💥

    • @Indianconstitution26
      @Indianconstitution26 Місяць тому

      मराठा पॅटर्न ❌️
      ST/SC पॅटर्न ❌️
      लाडकी बहिन पॅटर्न ✅️

    • @babasahebsarate8905
      @babasahebsarate8905 Місяць тому +23

      ईव्हीएम ची कृपा आहे 🙏🙏🙏

    • @miteshgujarathi4186
      @miteshgujarathi4186 Місяць тому +3

      @@Avinashdada45 vatavarn thanda hota kama nai

  • @mahendrshende9100
    @mahendrshende9100 Місяць тому +449

    मी संगमनेर मध्येच राहतो, संगमनेर मध्ये अमोल खताळ कुणालाच माहित नव्हते . थोरात पडण्याची बरीच कारणे आहेत, त्यापैकी महत्वाच म्हणजे, पाणी प्रश्न. तळेगाव पट्टा पुर्ण दुष्काळी आहे, तिथ उन्हाळ्यात पिण्यास पाणी हे गढुळ असतं, . पण संगमनेर शहर व आसपासच्या पाणीदार व लोकसंख्या जास्त असलेल्या गावातील चमचे हाताशी धरून साहेब तीथं लीड घ्यायचे आणि झोपेत निवडुन यायचे यायचे, दुष्काळी भागाला कोणीच वाली नव्हता, त्या दुष्काळी भागाला पाणी दिलं तर संस्थेत कोणी स्वस्तात काम करणार नाही, असा त्यांचा उद्देश , त्या दुष्काळी पट्ट्यात थोडफार मतदान सायबाला व्हायचं पण काहीच नाही झालं तरी सायेब पन्नास हजार चा लीड घेउन निवडुन यायचे, . त्यानंतर संगमनेर मध्ये मुसलमान जरा जास्तच वळवळ करू लागले, कत्तलखाने खुले आम चालु असायचे, रस्त्यावरील अतिक्रमण, त्या भागातील रस्त्यात रात्री हिंदुना प्रवास करनं कठीण होत, मग गेल्या दोन तीन वर्षात हिंदु एकवटला मोर्चे काढले पण भावी मुख्यमंत्री त्यांच्याच थाटात. जो सायबांचा नेता असायचा तो मोर्चात नसायचा, . जो नेता सेनेतुन मोर्चाला यायचा तो सायबाकड गेल्यावर मोर्चात दिसत नव्हता. जनतेला पाणी कुठ मुरत ते कळलं. मंग हिंदुंची ताकत, आणि दुष्काळी ताकत एक झाली तरीही शक्यता कमीच होती , पण लाडकी बहिणीने आतुन गेम चेंज केला.
    सायबांनी संगमनेर मध्ये विकास भरपुर केलाय, नगर जिल्ह्यात संगमनेर तालुका हा सर्वात विकसित आणि स्वच्छ आहे, कशाचीच कमी नाही , ते श्रेय सायबांनाच जातं पण सायबांचे गैरसमज होते की,गरज भासत नाही म्हणुन दुष्काळी भागाला दुर्लक्ष करनं आणि संगमनेर चे हिंदु एकवटू शकत नाही. हे गैरसमज दुर केले आम्ही. आम्हाला माहित आहे सायेब नसेल तर विकासाचे नीधी तेवढे येणार नाहीत , तेवढा विकास होणार नाही , पण दुष्काळ आणि शहरातील मूघल अतिक्रमण हे दोन प्रश्न साहेब कधीच सोडवु शकले नसते म्हणुन आम्ही समोरचा उमेदवार कोण आहे हे माहित नसताने मतदान करून आम्ही आमचा रोश दाखवला. हे श्रेय समोरच्या उमेदवारच नसुन त्रासलेल्या हिंदुंचं, घराणेशाही ला वैतागलेल्या त्यांच्याच पुढाऱ्यांचं आणि दुष्काळी शेतकऱ्यांचं आहे. खताळ ऐवजी तीथं आणखी कोणी असतं तरी असंच झालं असतं.

    • @chinmaynavale-hf8db
      @chinmaynavale-hf8db Місяць тому +18

      धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल 🙌

    • @sagarp288
      @sagarp288 Місяць тому +2

      True 👍

    • @CHANDANDKALE
      @CHANDANDKALE Місяць тому +7

      परफेक्ट उत्तर आहे ❤

    • @MVG7790
      @MVG7790 Місяць тому +2

      👍🏽

    • @kishormh123
      @kishormh123 Місяць тому +1

      ❤😊

  • @sagardeokar5638
    @sagardeokar5638 Місяць тому +325

    माझे चांगले मित्र आहेत....
    2010 पासून मित्र आहे...
    खूप प्रामाणिक आहे...
    राजा का बेटा राजा नाही बनेगा
    जो हकदार हे...वही राजा बनेगा...

    • @ShubhamJadhav-sv9sk
      @ShubhamJadhav-sv9sk Місяць тому +2

      @@chaitanyapawar2027ye yedpat.. Sagar businessman ahe. Tuza sarkha andu pandu nahiy. Kadhi gela ch shrirampur la tr tyach empire bghun ye. Ani Sagar 2010 pasun NCP ch kaam krtoy titha…
      Tyamula kelya tu ahe.. to nahi

    • @ShubhamJadhav-sv9sk
      @ShubhamJadhav-sv9sk Місяць тому

      @ hoo tuza gharun alo ki mg

    • @ShubhamJadhav-sv9sk
      @ShubhamJadhav-sv9sk Місяць тому

      @ number de tuza.. sangto tula mi kon ahe eka bapacha ashil tar

    • @ShubhamJadhav-sv9sk
      @ShubhamJadhav-sv9sk Місяць тому

      @ hijadya sarkha dp kaalaa karun bolto ka re.. hech kama krto watta kama dhande sodun

    • @chaitanyapawar2027
      @chaitanyapawar2027 Місяць тому

      @ tujhya sarkhe lay andu pandu bghitlet lavdya

  • @vaibhavpatil33478
    @vaibhavpatil33478 Місяць тому +49

    खलनायक थोरात ची दहशत संगमनेर ची जनता मोडून काढणार हे नक्की होते. अमोल खताळ यांचे अभिनंदन 🎉🎉🎉🎉

  • @pratappatil2297
    @pratappatil2297 Місяць тому +451

    संजय राउत 👉 श्रेया 😅 लय मोठा गेम झाला यार 🤣🤣

  • @Manoj-Kamthe1991
    @Manoj-Kamthe1991 Місяць тому +661

    लंकेला निवडून आणायला थोरातने फिल्डींग लावली..सेम विखेंनी थोराताना पाडायला फील्डिंग लावली....जशास तसे..😂😂😂😂..

    • @Morya6491
      @Morya6491 Місяць тому +74

      पण पारनेर मध्ये लंकेचा पण चांगला गेम झाला बायको पडली😂😂😂😂

    • @शिवा-त8ज
      @शिवा-त8ज Місяць тому +52

      अडाणी बाई पडणार होती 😂😂😂😂

    • @sandipdhongade44
      @sandipdhongade44 Місяць тому +11

      बरोबर

    • @शिवा-त8ज
      @शिवा-त8ज Місяць тому +17

      @@Manoj-Kamthe1991 खुप काही चांगले उत्तर दिले आहे,आता सुरुवात झाली आहे,

    • @atuldandekar822
      @atuldandekar822 Місяць тому +12

      अडाणी?😂

  • @Abhijitjondhale.
    @Abhijitjondhale. Місяць тому +277

    मी संगमनेरचा आहे .मला माहित आहे कसे पडले थोरातनी गाओ गावी जे बगल बच्चे (सरपंच; पिए ) पेरले त्यांनीच त्यांचा गेम केला .ह्या डगर्यांनी कधीच साहेबाना भेटू दिल नाही.तरुण पिढी त्याच्याशी कधीच कनेक्ट झाली नाही

  • @ms-kr7hn
    @ms-kr7hn Місяць тому +67

    पराभव मूल कारण 1) 40 वर्ष ची anti इनक्यूबेंसी 2) हिंदुत्व 3) सामान्य कार्यकर्ता ला कीमत नाही 3) किरकोल वादा ला हिन्दू मुस्लिम स्वरूप

  • @Ni3.975
    @Ni3.975 Місяць тому +143

    मौलाना बाळु थोरात मुक्त संगमनेर तालुका झाला 🎉🎉🎉🎉🎉

  • @rjkipakp
    @rjkipakp Місяць тому +211

    दोनदा आमदार किंवा खासदार झाल्यावर तिसऱ्यांदा संधी नको कुणालाच मग तो कोणत्याही पक्षाचा असो किंवा कितीही मातब्बर, नवीन नवीन चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे...❤

    • @open_challenge007
      @open_challenge007 Місяць тому +9

      बीजेपीचे सोडले तर 😄

    • @taleledhiraj
      @taleledhiraj Місяць тому +10

      Mag pm modi ka banvala?

    • @riyazm3151
      @riyazm3151 Місяць тому +2

      Hye philosophy BJP sodun baki paksha var lagu hote fakt

    • @rjkipakp
      @rjkipakp Місяць тому

      अरे बाबांनो, असा कायदाच केला पाहिजे असं म्हणणं आहे, आता नाही म्हणून चालू आहे.. BJP च काय आले मध्येच ???

    • @open_challenge007
      @open_challenge007 Місяць тому

      @@rjkipakp खरंय, बीजेपी या मध्ये येऊच शकत नाही 👍👍

  • @sanjaybhoi143
    @sanjaybhoi143 Місяць тому +66

    गड ढासळतात फक्त धडक दिली पाहिजे
    👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @amnomam5888
    @amnomam5888 Місяць тому +521

    चिन्मय च्या वास्तदाचा डाव फसला 😂😂😂
    लई वस्ताद वस्ताद करत होता 😂😂😂

  • @sarthakdengle
    @sarthakdengle Місяць тому +13

    दहशतवादी आणि निष्क्रिय आमदार बाळू थोरात चा पराभव अटळ होता. विखे पाटील संगमनेर मधील दहशतवाद संपवणार 💐💐💐💐

  • @keshavsudrik8331
    @keshavsudrik8331 Місяць тому +10

    संगमनेर सोडा आख्या अ.नगर जिल्ह्यात
    एकच पॅटर्न चालतो 👑
    विखे पाटील 🙏🏻
    लोकसभेचा वचपा काढला बरं का 💪🏻
    कराल का नाद परत 🥷🏻✌🏻

  • @शिवा-त8ज
    @शिवा-त8ज Місяць тому +75

    आज बाळासाहेब थोरात आणि निलेश लंकेची लंका दहन झाली आहे ❤❤❤❤❤

  • @ShindePatilAanand
    @ShindePatilAanand Місяць тому +271

    थोरात पडले जोरात 😂
    टायगर जिंदा है 😊
    #सुजयदादा ❤

    • @Abhijeet-v5p
      @Abhijeet-v5p Місяць тому +2

      तुमचा सुजय टायगर आहे
      तर आमचा लंके टायगर हंटर

    • @ShindePatilAanand
      @ShindePatilAanand Місяць тому +9

      @Abhijeet-v5p पडल्या राणी ताई.

    • @rhitptil5237
      @rhitptil5237 Місяць тому +3

      ​@@Abhijeet-v5pहंटर 😂😂😂सुतळी आहे ती

  • @dfcreation9
    @dfcreation9 Місяць тому +148

    ते काहीपण असो....पण बदला घ्यायचा तर सुजय विखे सारखाच.... थोरात, लंके... यांचा करेक्ट कार्यक्रम केला.... हॅट्सस ऑफ टू हिम ❤

    • @shadowking3757
      @shadowking3757 Місяць тому

      नवनीत राणा ने बचू कडू, यशोमती ठाकूर, राजकुमार पटेल, अभिजित अडसूळ ला एकाच election मध्ये पाडलं, रवी राणा साठी सुद्धा प्रचार केला.. तुषार भारतीय (बीजेपी अध्यक्ष अमरावती ज्याने राणा ला पाडला मदत केली ) त्याचा धुवा करून सोडला.. भविष्यात राज्य सभेला जाऊ शकते एवढा खतरनाक प्रचार केला..

    • @prashantshinde7749
      @prashantshinde7749 Місяць тому +2

      पैसे नसल्यावर करायच hot विखेने

    • @dfcreation9
      @dfcreation9 Місяць тому +4

      @@prashantshinde7749 त्या दोघांकडे पैसा नव्हता का? काय मानसिकता आहे तुमची

  • @ravigadekar2960
    @ravigadekar2960 Місяць тому +16

    थोरात मुसलमान लोकांच्या जीवावर निवडून येत होता पण या वेळेस सगळे गावचे हिंदू एकवटले आणि थोरात ला घरचा रस्ता दाखवला 😂

  • @MH-qb6le
    @MH-qb6le Місяць тому +181

    चिन्मय महायुती आता तुझा पगार काय वाढून देत नाही पुढची 5 वर्ष 🙏🙏🙏

    • @gajendrapatil7863
      @gajendrapatil7863 Місяць тому

      तुझी का जळते

    • @n.v.keshaowar5781
      @n.v.keshaowar5781 Місяць тому +9

      त्यांची चिन्मय गरज नाही आता निवडणुका संपल्या आता चिन्मय राजकारण व्हिडिओ बनवणार नाही तो पूर्वि प्रमाणे क्रिकेट वर आणि खेळाडू वर व्हिडिओ बनवणार आणि बोलबिडूवाले त्याचा पगार वाडनार😅😅😊

    • @nandkishorbhavsar3970
      @nandkishorbhavsar3970 Місяць тому

      लाल का हिरवी गा. लागली का 😂

  • @GotMatt_Gaming
    @GotMatt_Gaming Місяць тому +14

    मी संगमनेर चा आहे,
    जे साइबर कैफ़े बद्दल बोलले जाते ते म्हणजे अगदी संगमनेर बस स्थानका समोर आहे.
    माझे सख्खे काका यात त्यांचा खूप मोठा रोल आहे.
    साइबर कैफ़े च्या जबाबदारी सोबतच ते प्रचार करू लागले. खताळ साहेब हे माझा काकांचे वर्ग मित्र म्हणून त्यांनी एकसोबत राहून लोकांचे प्रश्न कसे लवकरात लवकर सुटतील यावर जास्त भर दिला!
    आणि रिसल्ट तर आपल्या समोर आलाच आहे! ⛳️🏹🦁

  • @VishalJadhav-s5r
    @VishalJadhav-s5r Місяць тому +16

    ६ हजार रुपये मताने पैसे वाटून देखील तात्या विंचू थोरात चा पराभव झाला. हि सुजयदादा विखे यांची जादू आहे 💥💥💥💥

  • @vinodavhad8677
    @vinodavhad8677 Місяць тому +241

    सुजय विखे यांनी पंखा फिरवला जोरात उडून गेले लंके थोरात😂😂😢

  • @saurabhshelke9809
    @saurabhshelke9809 Місяць тому +287

    मी संगमनेर तालुक्यातला आहे जे झाल ते जनतेने केल . आम्हाला बाहेरच्यांनी शिकवु नये

    • @vinodavhad8677
      @vinodavhad8677 Місяць тому +64

      @@saurabhshelke9809 संगमनेरच्या जनतेनी संगमनेरची निवडणूक घेतली हातात थोरात गेले मठात 🤣😂

    • @amkhan1no
      @amkhan1no Місяць тому +6

      Sarv muslim thorat sahebanchya sobat ahet❤

    • @abhishekchature5754
      @abhishekchature5754 Місяць тому +70

      ​@@amkhan1no म्हणूनच पाडलंय आम्ही त्यांना 😂😂😂

    • @factically4972
      @factically4972 Місяць тому +47

      ​@@amkhan1no म्हणून तर पाडला आम्ही मराठ्यांनी आणि बाकी सर्व jatini 😂😂

    • @prashantsarode6133
      @prashantsarode6133 Місяць тому +1

      Hech karan ahe tya la padnyche​@@amkhan1no

  • @subhashdudhawade1991
    @subhashdudhawade1991 Місяць тому +90

    संगमनेर मधी नवीन इतिहास लिहिला गेला .... तेही सामान्य जनतेकडून.🎉🎉

  • @vijaysupekar1111
    @vijaysupekar1111 Місяць тому +11

    एकदम correct 💯💯. साहेबांनी कधी सामान्य लोकांचे म्हणूनच ऐकले एकली नाही आणि काम तेरे नाही फक्त त्यांचे ठेकेदार ठेकेदार आणि कार्यकर्ते पपोसले बाकीकाही नाही.

  • @AKSHAY.S816
    @AKSHAY.S816 Місяць тому +53

    नगर जिल्ह्यातील सर्वात पॉवरफुल नेता म्हणजे विखे पाटील..#राधाकृष्ण विखे पाटील & सुजय विखे पाटील..🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

    • @prashantshinde7749
      @prashantshinde7749 Місяць тому +1

      Ja घरी घेऊन

    • @AKSHAY.S816
      @AKSHAY.S816 Місяць тому

      @@prashantshinde7749 @ तुझ्या सारखी सवय नाही रे आम्हाला तुझ्या घरी येतात वाट्ट खूप😀रेट काय आहे सांग उद्या येतो, १०० जास्त देईल😃 विचारून ठेव उद्या फ्री आहेका म्हणून😀पाटील आहे आम्ही आम्हाला सवय आहे तुमच्या सारख्यांना पोसायची😀😀

    • @gopaladamande8649
      @gopaladamande8649 23 дні тому

      ​@@prashantshinde7749पडला कसा..मग 2024

  • @Er.Sudarshan1998
    @Er.Sudarshan1998 Місяць тому +69

    सर्वसामान्य माणूस जनतेला भावला ❤

  • @avinashpatil9426
    @avinashpatil9426 Місяць тому +24

    दुसऱ्या ला निवडून आणून स्वतःच पराभवाचा पाया घालून घेतला😂.... काही गरज न्हवती छप्री लंकेश साठी जीव काढायची ... सुजय विखे ला मोकळा करून स्वतःसाठी खड्डा खोदला थोरात ने😂😂

    • @sss19881225
      @sss19881225 Місяць тому +1

      तो सुपा midc तला छपरी भंगार सम्राट भस्मासुर ठरला बाळू थोरात ला आणि त्यात भर पडली लेकीच्या " माझा बाप तालुक्याचा बाप आहे".......हेच वाक्य सगळ्यात जास्त नडले...... ते मिटवता मिटवता जाळपोळ घडली आणि तिथेच वारे फिरले 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @005Ranjeet
    @005Ranjeet Місяць тому +56

    थोराताचे एका समाजा वरचे अति प्रेम नडले

    • @rajkrishnachaudhary5743
      @rajkrishnachaudhary5743 29 днів тому +1

      संगमनेर च्या मुघलाना वरील अति प्रेम

  • @RamdasWakchaure-p5x
    @RamdasWakchaure-p5x Місяць тому +93

    तुझा अंदाज फसला चिन्मय तुझा साहेब पडला उगाच हुशारी करतोय

    • @djnc2031
      @djnc2031 Місяць тому +4

      2 min silence for Bol Bhidu

  • @GaneshraoShinde-v8v
    @GaneshraoShinde-v8v Місяць тому +40

    "🍀🌸सुजय विखे साहेब
    🍀🌸सुजय विखे साहेब
    🍀🌸सुजय विखे साहेब ."

  • @omsairam3383
    @omsairam3383 Місяць тому +13

    मतदार राजा असतो त्यांना आता समजलं असेल❤❤

  • @amulkumar3030
    @amulkumar3030 Місяць тому +15

    काही पण म्हणा .... पवार साहेबांचा राजनीतिक अंत खूप खराब झाला... ही त्यांची शेवटची निवडणूक होती. शेवटी कर्माची फळ भोगायला लागतात.... हे सत्य झालं

  • @tejaswagh6759
    @tejaswagh6759 Місяць тому +15

    यहीं तो विधी का विधान है पार्थ...🔥❤

  • @sudarshangade2051
    @sudarshangade2051 Місяць тому +12

    चिन्मय भाऊ मी संगमनेरचा मी मतदान केलं अमोल खताळ ला फक्त BJP Shivsena ❤😂

  • @शिवा-त8ज
    @शिवा-त8ज Місяць тому +52

    माझ्या संपूर्ण पाठिंबा होता सुजय दादा आणि अमोल दादा ना संगमनेर मध्ये सोशल मीडिया माध्यमातून ,जय महाराष्ट्र ❤❤❤❤❤❤

    • @pandurangkamble4064
      @pandurangkamble4064 Місяць тому

      लोकसभेवेळी पाठिंबा दिला असता तर निवडूण आले असते राव

    • @शिवा-त8ज
      @शिवा-त8ज Місяць тому

      @pandurangkamble4064 त्या वेळी सुजय दादा ना सोशल मीडिया लयं विश्वास नव्हता आणि आमचा प्रचार पण कमी होता तेथे सुजय दादा नी चुक केली

  • @sumitThete-p2k
    @sumitThete-p2k Місяць тому +5

    अमोल खताळ साहेबांचा आमदारपदाचा विजय सुजय दादा आणि विखे पाटील साहेबांच्या कर्तृत्वाचीच साक्ष देतो.

  • @vinayakyeware4222
    @vinayakyeware4222 Місяць тому +114

    सगळीकडे लाडक्या बहिणींची कृपा आहे

    • @patil6095
      @patil6095 Місяць тому +5

      Burnol 🔥 😂

  • @tanaypawar9262
    @tanaypawar9262 Місяць тому +15

    मी स्वतः संगमनेर चा आहे 40 वर्षात फक्त स्वतःचं घर आणि नातेवाईक पूढे नेले . फक्त पाणी या मुद्यावर राजकारण केलं ...ग्राऊंड लेवल ला 0 काम आहे थोरात साहेबांचे...

  • @ओबीसी
    @ओबीसी Місяць тому +40

    एक हे तो सैफ हे... हिंदु एक झाले

  • @tushcoolalways
    @tushcoolalways Місяць тому +26

    मी एकदा कामा निमित्त संगमनेर ला गेलो होतो. मी नेहमी माझ्या मित्रांना बोलायचो की आपल्या इथल्या आमदारांनी थोरात सारखा काम केलं पाहिजे. Local लोकांना खूप मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून दिला आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट snbt hospital जिथे वाजवी दरात उपचार होतो. थोरात पडले याचं वाईट वाटत. लोकांना धरण बांधून दिला तर त्याचा कौतुक नसेल पण दारू साठी एक ग्लास पाणी भेटला तर पाय पडतील 😊

    • @saisangamagro6249
      @saisangamagro6249 Місяць тому +5

      चुक

    • @NavnathWagh21
      @NavnathWagh21 Місяць тому +9

      संगमनेर दुष्काळी भाग असताना इथे कारखाना आणि दूध संघ सहकारी आहे. शिक्षणसंस्था आहेत, तंत्रज्ञान वापर चांगला आहे. दहशत आणि हिंदुत्वाचा अजेंडा सेट झाला त्यामुळे खेळ बिघडला

    • @Kouhaikun
      @Kouhaikun Місяць тому +17

      1. SMBT संगमनेर मधे नसून घोटी, नाशिक येथील आहे.
      2. संगमनेरचे लोक लोणीला जातात कारण ते जवळ आहे
      3. रोजगार थोरातने नाहीतर मालपाणी ने निर्माण केलाय
      4. धरणं तर थोरातन नाही बांधली
      5. धरणांतून पाणी आणायचं काम पण नाही जमल थोरातला 40 वर्ष आमदार (महसूलविभाग, जलसंपदा व पाटबंधारे मंत्री पद उपभोगले बरेच वर्ष), ते विखे मंत्री व केंद्रात भाजप सत्तेत आल्यावर झाल.
      6. दारु आणी बिर्याणी तर साहेबांकडून वाटली गेली खुप.
      7. थोरात साहेबाची एका विशिष्ट समाजावर खुप प्रेम आहे आणी त्या प्रेमामुळे गोर गरीब जनतेला खुप मार खावा लागला
      8. थोरातच्या चेल्यांवर जवळपास 1000 कोटींवर दंड आहे. (गैरव्यवहार, भ्रष्टाचार, वाळूमाफीया)

    • @suraj-sg6gq
      @suraj-sg6gq Місяць тому +3

      Tumhi kama nimimmat gelete.. aamhi ithalech ahot... amhala mhotiye kay kaam kele... kahich kaam nhi kele thorat ni

    • @akashvitnor7787
      @akashvitnor7787 Місяць тому +1

      ​@@suraj-sg6gq💯🤌🏻

  • @RajendraJamdhade-g8k
    @RajendraJamdhade-g8k Місяць тому +4

    याला म्हणतात जागरूक मतदार
    आणि कोणीही मतदाराला घरचा गडी नाही समजू नका. वेळ आली की करेक्ट कार्यक्रम मतदार करतो .उदाहरण अमोल भाऊ खताळ बलाढ्य समजणाऱ्या बाळासाहेब थोरात चा करेक्ट कार्यक्रम केला बरका .जागा झाला मतदार की जय हो .मी संगमनेरकर .💪💪👌👌

  • @RevannathPatil-v8b
    @RevannathPatil-v8b Місяць тому +8

    विखे पाटील साहेब आणि सुजय दादांच्या अनुभवाने सज्ज होऊन अमोल खताळ साहेबांनी संगमनेरच्या विकासाला नवा मार्ग दिला आहे

  • @thatoneguyyt23
    @thatoneguyyt23 Місяць тому +44

    बर चिन्मय ते कोल्हापुरात १०-० आणि बंटी पाटील हवा होती तो फुगा कसा फुटला यावर पण एक व्हिडीओ बनवा म्हणलं 😂😂😂

    • @sachinpat783
      @sachinpat783 Місяць тому +6

      बंटी ने प्रत्येक निवडणूक मध्ये फसवले कोल्हापूरकरांना, ह्या वेळी बंटीला tagline सापडलीच नाही 😂😂

    • @thatoneguyyt23
      @thatoneguyyt23 Місяць тому +3

      @sachinpat783 या वेळी हिंदुत्ववादी कोल्हापूर म्हणाले "आमचं पण ठरलय" 🚩🔥

    • @sss19881225
      @sss19881225 Місяць тому +3

      " लायकी नव्हती तर उभा राहायचे नव्हते " हेच दाखवून दिले कोल्हापूरच्या जनतेनी बंटी पाटीलला 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @sunilkad7807
    @sunilkad7807 Місяць тому +2

    कार्यकर्त्यांचा ओव्हर कॉन्फिडन्स,गर्व,अहंकार,मुजोरी,पैसे आणि पोरीची पुढे केलेली ढाल हेच खरे कारण

  • @sachinnirmal-t9z
    @sachinnirmal-t9z Місяць тому +5

    संगमनेरच्या जनतेने सुजय दादा, विखे पाटील साहेब आणि अमोल खताळ साहेबांना साथ देत आपले नेतृत्व अधिक मजबूत केले आहे

  • @ShubhamDeshmukh-l3z
    @ShubhamDeshmukh-l3z Місяць тому +3

    सुजय दादा आणि विखे पाटील साहेबांचे मार्गदर्शन हे अमोल खताळ साहेबांच्या विजयाचा मुख्य आधार आहे

  • @hrushikeshshinde1178
    @hrushikeshshinde1178 Місяць тому +5

    आजच आलोय sangamner मधून. घरा समोर मोठे फ्लेक्स आणि गुलालाने भरलेला 3 ट्रॉली. 😑

  • @dattatraybhosale7223
    @dattatraybhosale7223 Місяць тому +21

    याला प्रवरा पॅटर्न बोलतात 😂

  • @SURESHAVHAD-y8r
    @SURESHAVHAD-y8r Місяць тому

    प्रथम अमोल खताळ यांचे अभिनंदन 🤦🏻‍♂️❤️❤️❤️❤️ आणि थोरात यांना नडला तो निळवंडे धरणाचा पाट असे जनता खाजगीत बोलत आहेत ❓❓❓❓

  • @aniket1638
    @aniket1638 Місяць тому +9

    बाळासाहेब थोरात पादले जोरात आणि पडले पण जोरात😅😂😂😂

  • @ShivashM
    @ShivashM Місяць тому +1

    संगमनेर जनतेचे अभिनंदन घराणेशाही संपवली🎉🎉

  • @vishalnagare3081
    @vishalnagare3081 Місяць тому +22

    खरा गेम सुजय विखे नी केलाय

  • @santoshtalekar7552
    @santoshtalekar7552 29 днів тому

    बहुसंख्य मतदार हिंदू असूनही हिंदू धर्मांना अपमान करायचा. हे किती दिवस चालणार .शेवटी न्याय भेटला.

  • @user-jn9br5gq7o
    @user-jn9br5gq7o Місяць тому +15

    आम्ही कायम आमच्या साहेबांच्या सोबत राहू ....एका पराभवाने आमचं अस्तित्व संपणार नाही..... बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर साठी खूप काही केलं आहे ...तेच खरे संगमनेर चे शिल्पकार आहेत......❤

    • @Abhay12g3
      @Abhay12g3 Місяць тому

      Nigh re lavdya 😂😂😂.

    • @rajendraugaleofficial
      @rajendraugaleofficial Місяць тому +1

      ​@@Abhay12g3😂😂😂

    • @Kouhaikun
      @Kouhaikun Місяць тому +2

      1. SMBT संगमनेर मधे नसून घोटी, नाशिक येथील आहे.
      2. संगमनेरचे लोक लोणीला जातात कारण ते जवळ आहे
      3. रोजगार थोरातने नाहीतर मालपाणी ने निर्माण केलाय
      4. धरणं तर थोरातन नाही बांधली
      5. धरणांतून पाणी आणायचं काम पण नाही जमल थोरातला 40 वर्ष आमदार (महसूलविभाग, जलसंपदा व पाटबंधारे मंत्री पद उपभोगले बरेच वर्ष), ते विखे मंत्री व केंदात भाजप सत्तेत आल्यावर झाल.
      6. दारु आणी बिर्याणी तर साहेबांकडून वाटली गेली खुप.
      7. थोरात साहेबाची एका विशिष्ट समाजावर खुप प्रेम आहे आणी त्या प्रेमामुळे गोर गरीब जनतेला खुप मार खावा लागला
      8. थोरातच्या चेल्यांवर जवळपास 1000 कोटींवर दंड आहे. (गैरव्यवहार, भ्रष्टाचार, वाळूमाफीया)😊

  • @ashokv6565
    @ashokv6565 Місяць тому +1

    थोरात साहेबांचा विकासाचा फुगा फुटला😂😂आणि आमचे अमोल खताळ पाटील विजयी झाले🎉🎉😂😂

  • @शिवा-त8ज
    @शिवा-त8ज Місяць тому +27

    आपलं सरकार महायुती सरकार लयभारी ❤️✌️✌️✌️

  • @nitinshrotri4144
    @nitinshrotri4144 Місяць тому +3

    खताळ पाटील हे पन्नास वर्षे पुर्वी नगर जिल्ह्यातील वजनदार काँग्रेस चे नेतृत्व.. एकदम स्वच्छ गांधीवादी नेते.. बहुतेक मंत्री पद सुद्धा मिळाले होते..

    • @sudhirpatil3706
      @sudhirpatil3706 Місяць тому +1

      माजी आमदार मंत्री बी जी खताळ पाटलांचे हे कोण आहेत, ते बी जी खताळ मराठा होते

  • @shimbu_gamer
    @shimbu_gamer Місяць тому +6

    बाळा तुझे विश्लेषण खूपच कमी अभ्यास आहे. गड ढासळला नाही. तर चुकीचे मार्ग अवलंबला व महाराष्ट्रातील जनतेला भारतीय जनता पक्षाने गंडवल आहे

    • @prajaktajoshi4794
      @prajaktajoshi4794 Місяць тому +1

      थोडा विचार करा.. आणि काकांच्या प्रेमातून बाहेर पडा.. स्वतःच्या कुटुंबाचा
      विकास सोडून काहीही केलेलं नाही त्यांना

  • @VaibhavBajirao
    @VaibhavBajirao Місяць тому +2

    एवढे वर्ष सत्तेत असूनही अहमदनगर चे अहिल्यानगर करता आले नाही शेवटी शिंदे आणि देवा भाऊ ने केले त्याचा ही फायदा झाला

  • @Jaymaharashtramaza
    @Jaymaharashtramaza Місяць тому +18

    बाळासाहेब थोरात यांच्या संघात तीन बिभीषण होते त्यांच्या मुळे थोरातचा चुकीचा प्रचार केला त्यामुळे मतदान काहीसा फरक झाला 🙏🏻🙏🏻

  • @ashokv6565
    @ashokv6565 Місяць тому +1

    आ. अमोल खताळ पाटील🎉🎉🎉 हार्दिक शुभेच्छा 🙏🙏

  • @krishnadhumase3907
    @krishnadhumase3907 Місяць тому +21

    *👑अहील्यानगर जिल्ह्याचे टायगर माननीय आमचे लाडके खासदार किंगमेकर सुजय दादा विखे पाटील यांना वाढदिवसाच्या भगव्या शुभेच्या👑🔥*

  • @sandipsandy73
    @sandipsandy73 Місяць тому

    आम्ही कधी संगमनेर मधून गेलो की फक्त आणि फक्त बाळासाहेब थोरात चे बॅनर दिसायचे. दुसरा कोणताच पक्षाचा कार्यकर्ताच बॅनर नसायचे..One side त्यांचीच हवा होती पण यावेळी नियतीला काही वेगळाच मान्य होत.. माझा माहिती नुसता बाळासाहेब थोरात permant आमदार असायचे पण आपल्या हिंदू बांधवांनी एकत्र येऊन करेक्ट कार्यक्रम केला.. पण जेव्हा ते मंत्री होते तेव्हा त्यांनी खूप काम केलेली.. पण बदल हि काळाची गरज आहे आणि तसाच झालं

  • @bhaganagaremadhav1239
    @bhaganagaremadhav1239 Місяць тому +42

    नगरमध्ये विकासाचा पत्ता नाही... तेच तेच लोकांना कंटाळा

  • @swapnilalshi9936
    @swapnilalshi9936 Місяць тому

    गड ढासळतात फक्त धडक दिली पाहिजे. हे अत्यंत महत्त्वाचे वाक्य बोलले

  • @शामधोत्रे
    @शामधोत्रे Місяць тому +22

    भाऊ हे EVM मॅनेजमेंट आहे, आक्खा महाराष्ट्रात चर्चा आहे

    • @poonamchikhalikar346
      @poonamchikhalikar346 Місяць тому +3

      EVM is hacked....motha game zalay😢

    • @JaySanatan210
      @JaySanatan210 Місяць тому

      😂😂 किती अडाणी चमचे आहेत😂😂

    • @nishantsardeshpande8895
      @nishantsardeshpande8895 Місяць тому +2

      Vaynad madhe pan evm hack zale ka.... Varliadhe pan ka evm hack zale ka

    • @Avinashdada45
      @Avinashdada45 Місяць тому

      १०० मध्ये ५० लोक महायुती कडे होते ५० लोक महाविकास आणि बाकी ३..४ पक्षात होते😂
      आणि आता सुधरा लोक chutya म्हणतील तुम्हाला😂...

    • @poonamchikhalikar346
      @poonamchikhalikar346 Місяць тому

      @nishantsardeshpande8895 pan tumhala nahi vatath ka ki ha result jara jastich ek sided lagala....be careful

  • @umabhijit
    @umabhijit Місяць тому +18

    Really Mr. Khatal deserved .

  • @sk-un6vw
    @sk-un6vw Місяць тому +2

    यातून लोकांनी धडा घेतला पाहिजे. सायबर कॅफे फक्त बीपी पाहण्यासाठी नाहीत. त्याऐवजी त्याचा उपयोग विकासकामांसाठी होऊ शकतो

  • @babathombare7499
    @babathombare7499 Місяць тому +12

    थोरात साहेबांच्या स्वतःच्या काही चुका नडल्या बाकी काही नाही

  • @prashantjadhav444
    @prashantjadhav444 27 днів тому

    एक नंबर काम केला खटला यांनी

  • @SagarLande2308
    @SagarLande2308 Місяць тому +5

    अमोल खताळ संगमनेर मधून मोठ्या मताधिक्क्याने निवडून येणार हे दिसू लागल्यानंतर थोरात वेडावला होता 😝😝😝

  • @INDIAN-hp3jp
    @INDIAN-hp3jp Місяць тому

    फलटण मध्ये पण शेतकरी कुटुंबातील प्रगतशील शेतकरी सचिन पाटील आमदार झाले आहेत आता ✌🏻✌🏻✌🏻

  • @rajjagtap2016
    @rajjagtap2016 Місяць тому +85

    सुजय दादा विखे ने ५०००₹ मत वाटले म्हणून बाळासाहेब थोरात पडले....
    तब्बल ५ वेक्ती घरात मत असेल तर २०,०००₹ देण्यात आले विखे पाटील कडून......

    • @katvokabaap3956
      @katvokabaap3956 Місяць тому +1

      Thorat ni vatlele tuja baap sangel ka m😂

    • @shivrajkhatode2754
      @shivrajkhatode2754 Місяць тому +26

      थोरातनी वाटले आम्हाला तर अमोल खताळ कडून चहा पण नाही मिळाला

    • @Unknown-explorerr
      @Unknown-explorerr Місяць тому +5

      Nhi thoratani kahich nhi dil 🤣🤣

    • @Er.Sudarshan1998
      @Er.Sudarshan1998 Місяць тому +9

      थोरात यांनी करोडो रुपये वाटतात कायम

    • @patil6095
      @patil6095 Місяць тому +9

      Are bhau, evm vr bolaych ki paise vatle mhnun sangaych? Tumhi ek kyte thrva na. Evm hack hot tr paise ka vatle 😂😂

  • @kirandeshmukh1161
    @kirandeshmukh1161 Місяць тому +1

    अजित दादा च्या तलमीत तयार झालेला कार्यकर्ते.. युवक राष्ट्रवादी चे राष्ट्रीय अध्यक्ष... धनुष्यबाण घुसला बाळ्या च्या.. टीप संगमनेर मध्ये थोरात यांना लोक रागाने बाळ्या म्हणतात.. कुठलाही अनादर नाही.

  • @samarthkadam-j9n
    @samarthkadam-j9n Місяць тому +3

    काल पासून जेश्री ताई थोरात साहेबांना म्हणतेय पप्पा हसा ना , पप्पा हसा ना , पण पप्पा काही हसत नाही ये
    😔🤨🤨

    • @akashmalwade3963
      @akashmalwade3963 Місяць тому

      😂😂

    • @amolsangle7921
      @amolsangle7921 Місяць тому +1

      तु झाला तेव्हा पण तुझे पप्पा म्हणायचे बायको हस ना हस ना पण ,आई हसतच नव्हत्या😂

    • @VivekGore-t1l
      @VivekGore-t1l Місяць тому

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @babanethape1533
    @babanethape1533 Місяць тому

    दोन्ही दगडांवर पाय दिल्या वर असच‌ होत रोडची काम भावाला दयाची एक वर्षांत ‌डांबर जाऊन‌खडी‌ वर आली सामान्य ‌माणसाच कधी ऐकुन घेतलंच नाही

  • @anilnaik2061
    @anilnaik2061 Місяць тому +5

    भावी मुख्यमंत्री बनण्याची इच्छा होती आणि आता माजी आमदार झालं आहे मागच्या दरवाजा बंद केला आहे 😮😅

  • @शेतकरी-ङ7श
    @शेतकरी-ङ7श Місяць тому

    असे काही नाही मी एक शेतकरी आहे पण मी एका जिल्हा परिषद सदस्याला पराभूत केले होते

  • @balasahebbachkar352
    @balasahebbachkar352 Місяць тому +3

    त्या लंके ची प्रतिक्रिया घ्या ना

  • @sagaryadav8374
    @sagaryadav8374 Місяць тому +1

    या घटनेवर तर एखादा मराठी चित्रपट काढायला हवा.

  • @factically4972
    @factically4972 Місяць тому +9

    Tya banti zatil vr video banva ata 😂😂 jam dok khallat
    म्हणे सतेज यंत्रणा 😂
    बंटी पॅटर्न 😂😂😂
    10 - 0 cha 0 - 10 झाला 😂

  • @pankajshinde9933
    @pankajshinde9933 Місяць тому

    टायगर अभी जिंदा है 👑🤞🔥 सुजयदादा विखे पाटील 👑

  • @patil6095
    @patil6095 Місяць тому +3

    Hindu ek zale 🚩

  • @प्रवीणपाटील-व1त

    खूप छान विश्लेषण

  • @ATULDESHMUKH-w5t
    @ATULDESHMUKH-w5t Місяць тому +15

    EVM बंद करण्याचे आंदोलन लोकांनी सुरू केले पाहिजे विरोधकांन शिवाय

  • @शिवा-त8ज
    @शिवा-त8ज Місяць тому +5

    लोकप्रिय नेतृत्व सुजय दादा ❤❤❤❤❤

  • @dhuldevshelake8939
    @dhuldevshelake8939 8 днів тому

    ओन्ली अमोल भाऊ खताळ साहेब❤❤

  • @sanketrajput1277
    @sanketrajput1277 Місяць тому +24

    भाऊ काँग्रेस हरलीच नाही
    है तुला पण माहिती आहे
    कूच तो गडबड है

    • @amkhan1no
      @amkhan1no Місяць тому

      Ho amhi sarv muslim ni thorat sahebanna sath dili ahe tari result asa lagla

    • @officeone1258
      @officeone1258 Місяць тому

      Jr evm cha problem hota tr Te jituddin avhad kas kay ala nivdun 😂😂

    • @officeone1258
      @officeone1258 Місяць тому

      ​@@amkhan1notyapesksha jast sath Hindu lokanni ni khatal la dili, ani ajun ek gosht muslim mahila tumchya samor Congress cha prachar kartat ani,vote mahayutila detat 🙂

  • @surekhaasarkar8026
    @surekhaasarkar8026 Місяць тому +2

    बदल आवश्यक असतो

  • @HemantKulkarni-t6t
    @HemantKulkarni-t6t Місяць тому +5

    काही पण स्टोरी करतात राव..
    अमोल खताळ पाटील यांना बी जे खताळ पाटील यांचा वारसा होता..३० वर्ष खताळ पाटील मंत्री आहेत .५० हजार हक्काचे मतदान आहे खताळ पाटील यांच

  • @pravinkale2706
    @pravinkale2706 Місяць тому

    भिडे गुरुजी यांच्यावर केलेल्या वक्तव्याचा फटका बसला थोरतांना

  • @A2ZCivil
    @A2ZCivil Місяць тому +18

    Hats off to vikhe

  • @ag6525
    @ag6525 Місяць тому +2

    100% Correct vishleshan chinmay

  • @Pash12345
    @Pash12345 Місяць тому +35

    पुथ्वीराज चोहान, बाळासाहेब थोरात हे हे विधानसभेत असणे हे विधानसभेचा गौरव आहे ते पराभूत होणे अनाकलनीय 😇

  • @Bbujjjghh
    @Bbujjjghh Місяць тому +10

    जरांगे पाटील बोलले होते सुपडा साफ खर झाले. हे

  • @i_satosh9757
    @i_satosh9757 Місяць тому +1

    नशीब 288 निवडून आले नाही तर नॉर्मलायझेशन करून 288 पैकी 290- 300 आले नाही.
    #तलाठी भर्ती

  • @sachinlanjekarkokanyoutube647
    @sachinlanjekarkokanyoutube647 Місяць тому +4

    लाडक्या बहीण योजनमुळे आमच्या कडच्या सर्वांनी महायुती ला मतदान केले