इथुन पुढे मराठी माणसाने भावनिक न होता बुद्धिमता, तंत्रज्ञान, यांत्रिकीकरण या मागे जाऊन स्वतः चा विकास करावा राजकारण आता पूर्ण पणे सामान्य माणसाचा हातातून निघून गेले आहे महाराष्ट्र आता वाचवायचा नाही तर घडवायची वेळ आली आहे, पुढाऱ्यांना त्यांचा मार्गी जाऊ दया आपण आपले प्रगतीचे मार्ग शोधा आता...🙏🏻🙏🏻🙏🏻
पराभव झाला आहे तर मान्य करूया...लाडकी बहिण सारख्या योजनेमुळे महिलांनी दूरदृष्टी विचार केला नाही...असो लोकांची चूक त्यांना लवकरच लक्षात येईल...काहीतरी चांगलं होण्यासाठी आधी काहीतरी वाईट होणे गरजेचे असते..पुढच्या election पर्यंत तरी लोकांना महाराष्ट्र हिताचे काय आहे हे उमजून जाईल ....तो पर्यंत मागे न हटता सत्याच्या मशाली महाराष्ट्र द्रोही विरोधात अश्याच झंझावात ठेऊ...... "धुमसतात अजूनी इथल्या चितांचे निखारे अजूनी रक्त मागती इथले वधस्तंभ सारे आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला का मिळावी अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली" - जय महाराष्ट्र 🔥🚩
आता नक्कीच असाच पैशाचा पाऊस पुढील ५ वर्ष पडेल , बेरोजगार, शेतकरी आत्महत्या , महागाई संपेल कारण ४_५ हजारात लोक विकली जातात, तर सरकारला काम करायची गरज काय? असाच पाऊस पडेल पैशाचा इलेक्शन अगोदर😮😮😮😮
Tula tya 1500 rupaychi kimmat karlanar nahi jachakade kharokar nahit tyana vichar tyacha aadhar ani haa tu tar chokhach asashil mahatma gandhi congress cha pappu tar dev manus asel tujha sathi 😅😂😂😂😂
Jya Mahayuti sarkar ne MARATHA samajala Kunbi dakhle dile tyanach OBC ni vote kele ani 204 MARATHA MLA nivdun aanle OBC na ky fayda zala ya madhun ky kalale nahi.BJP la aadhi pasunch mahiti hote MARATHA Samaj ha BJP la ch vote karel mhnun svatah DF ne sangitle ahe ki 60% Maratha samaja ha tyanchya barobar ahe.DF la mahiti hote bahujan lokana kase BJP+sangh kade valvaycha barobar feilding lavli tyani.tyani fakt evdhech sagitle BJP cha DNA ha OBC ahe he sagle yedpat tech dharun palale😂😂😂😂 ky bavlat lok ahet rao 😂😂😂😂.thoda study kara re OBC no tumhala yedyat kadhle ahe ya sanghi lokani.
म्हाताऱ्याचा गेम झालाय😂😂😂😂
अविश्वसनीय..! तुरतास एवढेच....🖊️
बास दादा कळल्या तुमच्या भावना गेल्या 5 व्हिडिओ वर हीच कमेंट बघतोय आम्ही 😂
@@jethalal_8838झाट बघ 😂
इथुन पुढे मराठी माणसाने भावनिक न होता बुद्धिमता, तंत्रज्ञान, यांत्रिकीकरण या मागे जाऊन स्वतः चा विकास करावा राजकारण आता पूर्ण पणे सामान्य माणसाचा हातातून निघून गेले आहे महाराष्ट्र आता वाचवायचा नाही तर घडवायची वेळ आली आहे, पुढाऱ्यांना त्यांचा मार्गी जाऊ दया आपण आपले प्रगतीचे मार्ग शोधा आता...🙏🏻🙏🏻🙏🏻
❤
पराभव झाला आहे तर मान्य करूया...लाडकी बहिण सारख्या योजनेमुळे महिलांनी दूरदृष्टी विचार केला नाही...असो लोकांची चूक त्यांना लवकरच लक्षात येईल...काहीतरी चांगलं होण्यासाठी आधी काहीतरी वाईट होणे गरजेचे असते..पुढच्या election पर्यंत तरी लोकांना महाराष्ट्र हिताचे काय आहे हे उमजून जाईल ....तो पर्यंत मागे न हटता सत्याच्या मशाली महाराष्ट्र द्रोही विरोधात अश्याच झंझावात ठेऊ......
"धुमसतात अजूनी इथल्या चितांचे निखारे
अजूनी रक्त मागती इथले वधस्तंभ सारे
आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला का मिळावी
अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली"
- जय महाराष्ट्र 🔥🚩
Bhari bhava ❤
Yedzavya gharkomda khansaheb fb live karun sarkar chalvat hota roj sangat hota rajyachi परिस्थिति kharab aahe आर्थिक adchani aahe kolsa sanpla aahe, ऑक्सीजन sanpal aahe, remdisivir इंजेक्शन 2 lakhala vikal tevha tuza gharkomda khansaheb तीसरी मातोश्री bandhat hota ,kuthlach उद्योग dhanda tevha maharashtrat aala nahi ,rajyasathi kay karnar he न sangta gharkomda tomne marat hota, mhanun tich मशाल jantene tumchya budakhali lavli
मी सुद्धा महायुतीला मतदान केलंय
मग चोक 😂5 वर्ष 😂
चिन्मय ला फडणवीसांवर video बनवायला सांगा
महाविकास आघाडी जिंकली असती तर चिन्मय ने शरद पवार वर मस्त स्क्रिप्ट, background music टाकून video केला असता
Naka ho tyachya jakhamevar meeth cholu 😅😅tyala thoda vel dya ya dhakkyatun baher yayala😂😂
चिन्मय फेक भिडू 😂
पिल्लू लातूर ग्रामीण la काँग्रेस cha पराभव झाला म्हणून komat आहे
यहीं तो विधी का विधान है पार्थ...🔥❤
दादा धरण सोडून तुतारी वरच मुतले 😂😂
🤣🤣🤣
😂😂😂😂😂😂 bhau.....
2100 साठी लोक काही करु शकतात😅
3000 tr congress pn deu lagli n
😂😂
Are 4th fail mva tr 3000 denar hoti na 😂
Jikde Jikde Mhatara Firlay , Tikde Tikde BJP Jinklay😂
निकाल कसंही असो... पण एवढ margin... संशयास्पद आहे...
संघ शक्ती युगे युगे🚩🚩
आम्ही खूप तळागाळात जाऊन काम केलं ❤❤
जय श्री राम 🚩 हिंदु एकत्र झाला तर काहीही होऊ शकते🚩🚩
धर्मो रक्षति रक्षितः🚩🚩🚩
जाय मग High court ,supreme court मार खेटा 😂😂😂😂
सतरंजी उचलणार्या अजून धक्क्यातून बाहेर आला नाही
तुझ्या घरी पण विचार त्यांनी पण केला असेल😂
@@nakulpatil66हिंदू हिंदू करून ब्राम्हण सत्ते मध्ये आला
आगदी 100% बरोबर आहे .
आमदार सुहास भैय्या बाबर....🎉❤
First comment
म्हातारं नाही पण खाकी पँट वाले फिरले की चांग भल होतेयच!!!
Bjp rss = ब्राम्हण not हिंदुत्व
अविश्वसनीय! तूर्तास एवढच .. -
राज ठाकरे
खरं आहे लाडकी बहीण योजना परिवर्तनाची नांदी ठरली.
तुम्हाला मीडिया काहीच कळत नाही राजकारण..
जिकडे हवा तिकडे तुम्ही उधळता
बंद करा तुमचं विश्लेषण...😂😂😂
सगळं झालं .. लाडक्या ताईनं एकादशी मोडल्यामुळं..
लडकी बहीण योजने मुळे game chang झाला.
लय जीव तोडून बोलली बहीण तू ❤
हे धर्मयुद्ध होतं आणि विजय झाला 🚩🚩🏹🪷
होय इतिहासात नाव लिहिल जाईल की महाराष्ट्राची जनता 1500 ला विकली गेली.
😂😂1500ru
कोणतं धर्मयुद्ध ..इथे सोयाबीन कापूस ला भाव नाही ..आमच्या तालुक्यात 13 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली ..हे एडझवे फक्त धर्म धर्म करत राहतात
12 % राव तरी आपण खत्रे मे 😂
तमिळनाडू बघा राव किती प्रगती मागच्या दहा वर्षात 😅 बीजेपी ला पाय ठेवु देत नाही
बोल भिडुच कसय माहितेय का जिकडे भेळ तिकडे खेळ 😂
काय हो....एकच एक परत तेच ते.😅
Perfect analysis 🩷
Vatavaran fakt tumich kel hot
Maharashtratil media pawar che bhakt hon kadhich sodnar nahit
लोकसभेला MVA ला स्वतःचा विजयावर विश्वास नव्हता आणि आता महायुती ला... पब्लिक बोलती है तो बडे बडों की बोलती बंद कर देती है...
बोल भिडू ने पण खूप पैसे खाल्लेले दिसत आहेत 😅
आता नक्कीच असाच पैशाचा पाऊस पुढील ५ वर्ष पडेल , बेरोजगार, शेतकरी आत्महत्या , महागाई संपेल कारण ४_५ हजारात लोक विकली जातात, तर सरकारला काम करायची गरज काय? असाच पाऊस पडेल पैशाचा इलेक्शन अगोदर😮😮😮😮
Tumcha Chinmay bhau kuthe gela 😂😂😂😂😂
Khup dukh jhala ahe tumhala nikaal pahun 😂😂😂
नीच राजकारण ...फडणवीस
Main manje mahayutin paise khup watle ani candidate changle dile hote
१५००/- रु. ही सरळ सरळ अधिकृत लाच होती.
आणि 3000 देणार होते ती काय scholarship होती.? 😂😂😂
@@abhisheksidhaye6382 😂😂
Tula tya 1500 rupaychi kimmat karlanar nahi jachakade kharokar nahit tyana vichar tyacha aadhar ani haa tu tar chokhach asashil mahatma gandhi congress cha pappu tar dev manus asel tujha sathi 😅😂😂😂😂
😂😂😂😂@@abhisheksidhaye6382
😂😂😂😅
आज समजला की हक्क नाही आत्मा विकला....
Bhanini mahtryachach game kela😂
Ati tithe mati zali .jay obc. Lahan lahan garib samaj ek zala .jhundshahi harli
रुपये 1500 इतकी महाराष्ट्राच्या जनतेची किंमत 😂
Ipl auction cover karyche visrale
a are hya channel chi karata dharata tumche priy Rohit pawarach fakat hajar matani nivdun aale aahet aata aamhi kay pratikriya deu
Bol bhidu cha potaat itka dukhel asa vatla navta 😂😂 aso, ram krishna hari, mahayuti gharoghari
Pavasat bhijun be kay upeg zala nay baga😅😅😅
Right 👍
EVM 😢
खोट आहे हे बहिणींना काही पक्ष काळत नव्हते काही तरी वेगळं वाटत हे
लोकसभेला न जाणाऱ्या स्त्रिया विधानसभेला 1500 मिळावे म्हणून सकाळी सकाळी गेल्यात आमच्याकडे आणि विचारलं तर पैसे चालू राहावे म्हणून गेलो म्हणाल्या
aata tari marathi news channel ne tutari chi news sodun khar dakhaval pahije
7500 रुपयाला सरकारी पैशातून एक मत विकत घेतले
Khata khat ३००० ka denar hotey mag congress wale .
Konihi yeo... Pn bhartache Bangla desh hou nye mhanje zale... 🙏
भारताचा बांगलादेशच माहिती नाही पण मुंबईचा गुजरात नक्कीच होणार
Abdul sattar pappa ky
1947 pasun congress ahe kdhi tri bhartacha Bangladesh zala ka?
BJP hindu and hindu Dharmacha vapar krte fakt
फेकू भिडू 😂भाजपा भिडू 😂
Bol bhidu kayam bhiti davto
हिंदू एकवटला.....
हिंदू हिंदू बोलून ब्राम्हण सत्ते मध्ये आला हिम्मत असेल तर ब्राम्हण म्हणून निवडणूक लढवा विकासासावर निवडणूक लढवा.
@sks1464 उलेमा बोर्ड वाले मुसलमान चालतात तुम्हाला
Jya Mahayuti sarkar ne MARATHA samajala Kunbi dakhle dile tyanach OBC ni vote kele ani 204 MARATHA MLA nivdun aanle OBC na ky fayda zala ya madhun ky kalale nahi.BJP la aadhi pasunch mahiti hote MARATHA Samaj ha BJP la ch vote karel mhnun svatah DF ne sangitle ahe ki 60% Maratha samaja ha tyanchya barobar ahe.DF la mahiti hote bahujan lokana kase BJP+sangh kade valvaycha barobar feilding lavli tyani.tyani fakt evdhech sagitle BJP cha DNA ha OBC ahe he sagle yedpat tech dharun palale😂😂😂😂 ky bavlat lok ahet rao 😂😂😂😂.thoda study kara re OBC no tumhala yedyat kadhle ahe ya sanghi lokani.
Bala lahan ahes ajun.....khup kahi shikayche aahe tula....zop niwant
तुमच्या माय ला.. शरद पवार साहेब महाराष्ट्रा च्या काळजाचा विषय आहे..आगीशी खेळू नका
EVM ne changbhale kele
Bhakri firli ka tumchya kada ?
Hech ghadlay.. kamvalya baykanpasun gruhini.. sglya mahila akarshit zalyat.. he jvlun bghitlay
Only EVM
हिंदू हिंदू बोलून ब्राम्हण सत्ते मध्ये आला हिम्मत असेल तर ब्राम्हण म्हणून निवडणूक लढवा विकासासावर निवडणूक लढवा
ईव्हीएम ने केलय चांगभलं
हिंदू हिंदू बोलून ब्राम्हण सत्ते मध्ये आला हिम्मत असेल तर ब्राम्हण म्हणून निवडणूक लढवा विकासासावर निवडणूक लढवा..