@@lalitaarwade9448 to dark web addiction wala distoy.. task mhanje tyani ek task purn zala mhanun status la taktana task as lihala asel.. aajkalche kahi advance mul muli dark web che kisse aikun tyakde khup attract zalet.. paisa ho to kya kuch nhi ho skta🙏
चिन्मय तू आला कि काही तरी भन्नाट विषय असतोच आम्ही आणि आमच्यासारखे किती तरी जण फक्त तुझेच विडिओ पाहतो बाकीचे तुमचे मेंबर आले कि आम्ही तो विडिओ बघत पण नाही ❤
@@aamardalavi191 तेच तर...मारल ते सांगितलं पण कोणी मारल ते का नाही सांगितलं स्वप्नात ....का तेव्हा मारताना पण स्वप्नात अंधार पडला होता की ज्यामुळे मारेकरी दिसला नाही 🤨
कोणीच या भल्या माणसाचे टेन्शन घेऊ नका.... थोडे दिवसात सगळे कळेल तुम्हाला... हे कली युग आहे खोट्याचे खरे वाटते आणि खऱ्याचे खोटे.. भगवान के घर मे देर है अंधेर नही .🙏🏻 जय सदगुरु 🙏🏻
त्याचा थेट संबंध या सदर घटनेशी असल्याची शक्यता नाकरता येणार नाही.. 1) सावंतवाडी मधल्या तरुणाने या तरुणाला मोबाईल देण्याचा काय संबंध. 2) मृत व्यक्तीचे फोटो याने इन्स्टंवार का टाकले होते.. 3) मृत व्यक्ती हा या तरुणासाठी अनोळखी कसा काय होऊ शकतो.. 4) कधीच संपर्कात नसणाऱ्या व्यक्ती अथवा कसलाही संबंध नसणाऱ्या घटनेचा भास एखाद्या व्यक्तीला कसा काय होऊ शकतो?... साधी गोष्ट आहे. धन्यवाद
मी अस झाल असेल अस नाही म्हणल मी फक्त माझं मत मांडलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे कधी कधी क्राईम करणारा माणूस पकडला जाऊ नये म्हणून स्वतःहून काय तरी पुढे होऊन बनाव करतो की जेणे करून त्याच्यावर कोणी संशय करू नये ...आणि by chance नंतर त्याच्यावर कोणी संशयित म्हणून आरोप जर केला तर तो तेव्हा स्वतःची बाजू मांडत सांगू पण शकेल की जर मी गुन्हा केला असता तर मी स्वतःहून हे सांगितलं नसत जे घडल आहे
Same matter माझ्यासोबत झालाय मलादेखील स्वप्न पडल होत कि वस्तीतील एक आजारी म्हतारी मेली आणि सकाळी आईला बोललो कि आज मयतीला नाय गेली खालच्या आळीला आईने सकाळ सकाळ शिव्या दिल्या आन खरच ती मेली😢😢
येवढं रियल सोपंन कदी पडत नाही आणि तो बोलतोय जेवढं माझा पोलीस बधवणी त्याचा विश्वास ठेवून त्याचा सोबत शोध घेतला आणि ते खर झालं तर त्याची सकोल चौकशी करावी सर्व खर खर समजेल
आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, मनी वसे ते स्वप्नी दिसे, यानुसार त्यानेच खुन केला असेल आणि मग यातुन सुटका करण्यासाठी स्वप्नात दिसल्याचे नाटक करत असेल. त्याला पोलिसी खाक्या दाखवला तर खरं प्रकरण उघडकीस येईल.
@@shaileshonline5241 सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत सगळं कॉमन म्हणजे नक्की काय? १९८१ पर्यंत सिंधुदुर्ग हा रत्नागिरी जिल्ह्यातच होते. नंतर वेगळा जिल्हा झाला.
आज पर्यंत कोणालाही वास्तवाशी तंतोतंत जुळणारे स्वप्न पडलेले नाहीये. फार फार तर काही अघटीत घडणारं असेल त्याची पुसट चिन्हे स्वप्नात दिसू शकतात. आपण वास्तवात जे भोवताली ऐकतो, बोलतो किंवा पाहतो त्यातल्या काही विस्मृतीत गेलेल्या गोष्टी वेगळ्या प्रकारे स्वप्नात येऊ शकतात.
खुण केल्यामुळं किंवा त्यात सहभागी झाल्यामुळ मानसिक स्वास्थ्य बिघडल असणार आणि आता कथा रचून सांगत असणार ! सखोल चौकशीत सगळं सत्य बाहेर येईल !
Exact
Exact
Exact
😊
Yes, exactly expected comment
@@lalitaarwade9448 to dark web addiction wala distoy.. task mhanje tyani ek task purn zala mhanun status la taktana task as lihala asel.. aajkalche kahi advance mul muli dark web che kisse aikun tyakde khup attract zalet.. paisa ho to kya kuch nhi ho skta🙏
चिन्मय भाऊंचा पगार वाढलाच पाहिजे ❤❤❤❤🎉🎉🎉
मेंबरशिप घेतो का
त्याच मागच्या 1 महिन्यातलं मोबाईल लोकेशन चेक करा... स्वप्न कसं सत्यात उत्तरलं याच उत्तर मिळेल 😂😂
ओन्ली चिम्मय भाऊ फॅन क्लब....लाईक ❤
😂😂😂😂😂😂
पगार वाढला का भाऊचा
चिन्मय तुझी गोष्ट सांगण्याची पद्धत मला खूप भावते. Keep it up.👍
Ho
Tumi khup chan distat
@@ganeshmore_77झालाय त्यांचं लग्न
चिन्मय तू आला कि काही तरी भन्नाट विषय असतोच आम्ही आणि आमच्यासारखे किती तरी जण फक्त तुझेच विडिओ पाहतो बाकीचे तुमचे मेंबर आले कि आम्ही तो विडिओ बघत पण नाही ❤
आयल ईथे चोरी ची FIR लवकर घेत नाहीत आणि त्याच्या स्वपणाची FIR घेतली😂😂😂😂😊
😂😂😂😂😂😂😂😂😂
होय होय 😂😂
मी तेच विचार करत होतो 😂😂
Wahi me soch rha hu 😅
योगेश चा नंबर मिळेल का? माझा आयफोन चोरीला गेलाय😂
😂😂
Swapnat disu sakte he khare ahe
Maza pan mobile gelay
आम्हाला भी स्वप्न पडलं तुझ्या हातात पिठाचा गोळा दिला ...... 100 पोळ्या केलास 😂😂😂😂😂
😂😂😂😂
घंटा स्वप्न वैगेरे काही नाही..... त्याचे बोचे गरम करा,सर्व समोर येईल🤣🤣
एकदम बरोबर आहे.
😂😂brobr bhai
Mi he khare manto
Swapnat disu shakte he khare ahe ,mala anubhav ahe
😂😂😂😂
आला परत घाबरवायला😂😂
😂😂
😂😂
🤣🤣
😂😂
😂😂
Interesting incidence....
पुढे काय झाले नक्की व्हिडिओ बनवा...❤
Kasla interesting. Yala mansik ajar ahe. Jyanna arrest kela tyanni yala phone dila hota. Tyane ha khun pahila asel n visarla asel. Te mag tyachya swapnat ala asel
मृत देहाने कोणी मारलं ते नाही सांगितलं का स्वप्नात,
😂😂kharay bhava
Te sequel madhe yenar, part 2
Point aahe ✅
Te bhoot lag krt hot😅
@@aamardalavi191 तेच तर...मारल ते सांगितलं पण कोणी मारल ते का नाही सांगितलं स्वप्नात ....का तेव्हा मारताना पण स्वप्नात अंधार पडला होता की ज्यामुळे मारेकरी दिसला नाही 🤨
कोणीच या भल्या माणसाचे टेन्शन घेऊ नका.... थोडे दिवसात सगळे कळेल तुम्हाला... हे कली युग आहे खोट्याचे खरे वाटते आणि खऱ्याचे खोटे.. भगवान के घर मे देर है अंधेर नही .🙏🏻 जय सदगुरु 🙏🏻
त्याची नार्को टेस्ट करावी. सर्व काही समजेल.
आता त्याला पोलीस कधीच स्वप्न पाहू देणार नाहीत😂
त्याचा थेट संबंध या सदर घटनेशी असल्याची शक्यता नाकरता येणार नाही.. 1) सावंतवाडी मधल्या तरुणाने या तरुणाला मोबाईल देण्याचा काय संबंध. 2) मृत व्यक्तीचे फोटो याने इन्स्टंवार का टाकले होते.. 3) मृत व्यक्ती हा या तरुणासाठी अनोळखी कसा काय होऊ शकतो.. 4) कधीच संपर्कात नसणाऱ्या व्यक्ती अथवा कसलाही संबंध नसणाऱ्या घटनेचा भास एखाद्या व्यक्तीला कसा काय होऊ शकतो?... साधी गोष्ट आहे. धन्यवाद
ॐ भग भुगे भगणी भागोदरी ॐ फट स्वह 😮😮😮😮
😂
@@JayramChavan4177 bayko ????? कुणाची रे
@@JayramChavan4177 😡🤬🤯🥵🤮
@@JayramChavan4177 police complaint करावी लागतेय वाटते तुझ्याविरुद्ध. तुझ्या आईशी पण असाच बोलतोस का. बायको मिळेना म्हणून पागल झालाय वाटतं.
@@JayramChavan4177 तुझी police complaint करावी लागतेय वाटते.
तुझी आत्मा माझ्यात ..☠️
माझी आत्मा तुझ्यात..💀
ओम भट्ट स्वाह.............🔥🔥🔥
😂😂😂
Kdkkk😂❤
माझी आत्मा नाही,माझा आत्मा!
😅😅😅
10 दिवसांनी बोल भिडूच नवीन एपिसोड बनतील की ह्यानेच माराल म्हणून
Hooo Brobr ... Yogesh tithech hota.... Bgayla
एक छान गोष्ट मिळाली सिनेमा साठी.
Khari batmi ahe me khed cha rahivasi ahe
कदाचित भाऊनी आधी कांड केला असावा मग नंतर पकडला जाऊ नये म्हणून स्वप्नाचा आधार घेत पोलिसांना माहिती दिली असावी
कशाला सांगितले असते
😂to kashala udata tir gandivr gheil
😮
मी अस झाल असेल अस नाही म्हणल मी फक्त माझं मत मांडलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे कधी कधी क्राईम करणारा माणूस पकडला जाऊ नये म्हणून स्वतःहून काय तरी पुढे होऊन बनाव करतो की जेणे करून त्याच्यावर कोणी संशय करू नये ...आणि by chance नंतर त्याच्यावर कोणी संशयित म्हणून आरोप जर केला तर तो तेव्हा स्वतःची बाजू मांडत सांगू पण शकेल की जर मी गुन्हा केला असता तर मी स्वतःहून हे सांगितलं नसत जे घडल आहे
💯
दुसरा एपिसोड पण तयार ठेव.....त्यात सत्य काय ते सांग...
स्वप्न वगैरे काही नाही दुसरच काहीतरी झोल झोल दिख रहा है
Ho ..tsach asel
त्यानेच केला असेल... उगाच अंधश्रद्धा पसरवू नका
Kong Dashara pauavar kurhad marun gheil
त्याने केले असते तर स्वतः कशाला खुलासा केला असता,...नक्कीच प्रकरण गुंतागुंतीच आहे
कोलकत्ता dr ची fir 12 tasananatar घेतली जाते आणि इथे स्वप्नातली fir lagech ghetali जाते...great
भविष्यात पोरग बाबा होणार वाटत😂
😂😂😂😂😂😂😂
भंते होनार😅
😂😂😂😂
@@hrushikeshnikam1506 Mirchi lagli vatet tula😂..
@@ravirajkhatkar1997 मिरची का लागेल पण
रात्रीस खेळ चाले मधील आण्णा न गेम केला असल बघा 😂
Majhya aaji nantr yevdhya bhari padhttini bhutachya goshti sangnara ekmev isam❤
मृतदेहाने कृपया योगेश ला स्वप्नात येऊन स्वत्ताची ओळख सांगावी.
बया...!!!! चिन्मय दाजी आलं घाबरवायला 😅😂😅😅😂
योगेश ला दोन तोफो की सलामी देऊन बोचे सुजवा मग त्याला दिवसाही स्वपन्न दिसेल
जंगलात प्रॉपर जागा सापडणे कसे शक्य आहे मी तर ट्रेक करताना सुद्धा रस्ता चुकतो अणि स्वप्नातल्या जागेवर जंगलातील जागा कशी सापडणार 😂😂
नारायण राणे ना विचारा त्यांनी असे बरेच कृत्य केले आहेत
हो
ही बातमी अगदी खरी आहे.
खरंच तिथे मृतदेह आढळून आला
Best Story Teller = Chinmay Bhaavu ❤
केलेल्या किंवा बघितलेल्या गोष्टीचा सतत स्वप्न पडणे किंवा मानसिक त्रास हा होतच राहणार!
Same matter माझ्यासोबत झालाय मलादेखील स्वप्न पडल होत कि वस्तीतील एक आजारी म्हतारी मेली आणि सकाळी आईला बोललो कि आज मयतीला नाय गेली खालच्या आळीला आईने सकाळ सकाळ शिव्या दिल्या आन खरच ती मेली😢😢
😂😂
येवढं रियल सोपंन कदी पडत नाही आणि तो बोलतोय जेवढं माझा पोलीस बधवणी त्याचा विश्वास ठेवून त्याचा सोबत शोध घेतला आणि ते खर झालं तर त्याची सकोल चौकशी करावी सर्व खर खर समजेल
स्वप्न पडलेले मुलाची सखोल चौकशी पोलिसांनी करावी सत्य बाहेर येईल
सखोल अभ्यास करून व्हिडीओ करतोस भाऊ एक नंबर 👌
खरी गोष्ट आहे का
किती दिवसापूर्वी ची गोष्ट आहे ही
चिन्मय भाऊ फॅन्स क्लब सोलापूर ❤
मस्त चिन्मय चांगली कथा संगीतलीस.👌
आता तो मोठा.....बाबा बुवा होणार..... स्वप्न वाले बाबा...
आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, मनी वसे ते स्वप्नी दिसे, यानुसार त्यानेच खुन केला असेल आणि मग यातुन सुटका करण्यासाठी स्वप्नात दिसल्याचे नाटक करत असेल. त्याला पोलिसी खाक्या दाखवला तर खरं प्रकरण उघडकीस येईल.
अग अग म्हशी मला कुठे नेशी 😂
यां म्हणीचा प्रत्यय आला
ज्याला सारखं स्वप्न पडत होत त्याची चौकशी व्हायला पाहिजे.. पोलिसांची दिशाभूल करायला बघतोय. कदाचित त्यानेच खुन पण केला असेल.
पितृपक्ष चालु आहे ना
आता असे घडू शकते
जग गेल चंद्रावर आणी तु अजून उंदरवरच.
@@sys9208 jaa tu
😂@@imthevoice7482
@@imthevoice7482 chal nigh
@@imthevoice7482 nigh
सार्वजनिक व समूहात असताना मी या सर्व गोष्टी मानत नाही मात्र वैयक्तिक जीवनात या गोष्टींचे अस्तित्व मानतो .
अशा विषयांवर चिन्मय भाऊ PHD च करून येतो
भाई डार्क वेब वरचा टास्क पूर्ण करत असतील😅
UA-cam वर बोल भिडू ....आणि
Horror story सांगणारा चिन्मय भाऊ😅😅
बघा मुलांचे किती वाईट दिवस आलेत त्यांच्या स्वप्नामध्ये भूत येत आहेत
मी स्वतः कोकणी आहे.सिंधुदुर्ग सासर आणि रत्नागिरी माहेर.
मी तर भोस्ते घाटाच्या समोरच राहते. रोज त्या जंगलाच्या पायथ्या पासून जाते
@@tpsprogamerतरी त्या मृतदेहाला साडेतीनशे किलोमीटर लांब स्वप्नात जावे लागले.
मला नेहमी विचार पडतो सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी मध्ये सगळं कॉमन आहे का आणि त्यांच्यात सोयरिक होते का?
Congratulation❗💐 😝
@@shaileshonline5241 सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत सगळं कॉमन म्हणजे नक्की काय? १९८१ पर्यंत सिंधुदुर्ग हा रत्नागिरी जिल्ह्यातच होते. नंतर वेगळा जिल्हा झाला.
खूप सोप्या पद्धतीने विश्लेषण
त्याचा CDR (call data record) चेक करा मागील काही दिवसाचा .. लगेच कळेल की खुनी आहे की नाही
काही असो कशेडी घाटमध्ये भूत आहे हे खरं आहे चिन्मय भाऊंचा खरा रिपोर्ट आहे😂😂
Chinmay baki kahi hi aso tu sangto matr mast
100/१० bhava Kipp working
मस्त स्टोरी बनवली
तो त्या हत्येत सामील असावा म्हणून
Chinmay bhai... IPhone 16 pe dikh rahe ho tum.. ❤
चिन्मय भाऊचा विषयच भारी आहे..
माझ्या स्वप्नात रोज.. पैसेने भरलेली बॅग रस्त्याच्याकडेला पडलेली दिसते ... व मी करोडपती होते......... तर पोलीस यांना सांगू की नको 🤣🤣🤣🤣
Mazya pan Swapnat Sushant Singh Rajput alela... Suicide nahi bolla... Murder kelay maza
EY कंपनी मध्ये तरुणी सोबत झालेला work pressure आणि त्यामुळे झालेला तिचा मृत्यू. ह्यावर एक व्हिडिओ बनवा. Social media वर खूप गैरसमज पसरत आहे
Kolkata rape case ani Badlapur case baddal halli kahich update yet nahit. Kay zale ?
आज पर्यंत कोणालाही वास्तवाशी तंतोतंत जुळणारे स्वप्न पडलेले नाहीये. फार फार तर काही अघटीत घडणारं असेल त्याची पुसट चिन्हे स्वप्नात दिसू शकतात. आपण वास्तवात जे भोवताली ऐकतो, बोलतो किंवा पाहतो त्यातल्या काही विस्मृतीत गेलेल्या गोष्टी वेगळ्या प्रकारे स्वप्नात येऊ शकतात.
विषयच लय भारी
मला वाटलेच चिनमय असणार 🎉
Konkan नाही आहे kokan /कोकण आहे उगाचच हिंदी वर जाऊ नका ...तो शब्द मूळ मराठीत असेल तर त्याच भाषांतर करणं गरजेचं आहे का?
Barobar
17 अपराधी सुटले तरी चालतील पण एका पण निरपराधीला शिक्षा होऊ नये....
अस पण होऊ शकत की त्याने हे बघितल असणार आधी किव्वा काही दुसर पण तो जाणून अशी कहाणी बनवत असणार
Kahi tri twist aahe yat...avde matra nakki😮
आजचं बातमी वाचली आणि लगेच व्हिडिओ आला 😅
मुलगा स्वप्नदोषी आहे वाटते
माझ्या स्वप्नात दिव्या भारती आली होती....ती मला काय म्हटली ते मला आठवत नाही... 😂😂😂😂
Police nighley tuzya ghari yayla
बोलवत असेल दुसर्याच्या स्वप्नात कसे जायचे हे सागायला😂
ह्या कथेचा शेवट नक्की सांगा.. दुसऱ्या भागात..
हाच व्हिडिओ रात्री 8-9 वाजता टाकायचा ना😅
मित्रांनो विश्वास ठेवा माझ्याकडे असे बरेच अनुभव आहेत
आरे... एका स्वप्नान पोलीस ते मानसशास्त्र विशेषज्ञ यांना कामाला लावलं... आता पोलीस एवढं काम करणार की त्या भावाच हे शेवटच स्वप्न ठरणार...😂😂😂
लका चिन्मय आज झोपू देत नाही
चिन्मय भाऊंचा पगार वाढलाय वाटत....
आजगाव वेंगुर्ले तालुक्यात आहे
ह्याच केस चे पुढचे updates पण येउदेत चिन्मय...
योगेश चा नंबर भेटेल का आमच्या येथे कोंबडी हरवली आहे
त्या पोलिसांना मानलं पाहिजे कारण आम्ही गुन्हेगार दाखवला तरीही एफ आय आर सोडा साधी एम सी घेत नाहीत.
Barobar aahe .tyachach hat asanar.
दया.. यहा कूछ तो गड बड है..
100%
चिन्मय भाऊ चा
पगार वाढलाच पाहिजे
Video start 1:26
Waiting for next video on same topic
मला ही सतत स्वप्न पडत आहे कि
महाविकास आघाडी विधानसभा निवडणूक जिंकते.
मराठा समाजाला OBC तुन आरक्षण मिळते,
धनगर समाजाला ST मधून आरक्षण मिळते.
Tumala ..aamhala padun faayda nahi..yogeshla padayla hawa swapna 😂😂😂
Tula 100 reservation.....sagla tuch gey 😂😂😂
@JaydeepPatil-d5p
सरकार कोणाचे ही येवू दे.आरक्षण कोणीच देवू शकणार नाही. जो पक्ष मराठा समाजाला आरक्षण देईल तो पक्ष 15 - 20 वर्षे निवडून येणार नाही.
😜😜😜😜
Swapach banun rahil.. real fact mahayuti jinkel.. Marathanna ghanta milel
मला पण स्वप्न पडत आहे रोज...
RPI चे नवे अध्यक्ष उस्मान फावडे झाले आहेत.😢
Konti RPI ? 97 gat aahet😂😂
@@sanjayofficials18 त्या 97 सगळ्या गटांचे
Mala tar zavazavi che dream padatat😂
जॉनी भैया
😂😂😂
मुतून झोपत जा 😂😅
Itna bhi sach nahi bolna tha😂😂😂
😂
योगेश उद्या राजेश्री लॉटरीवर कोणती तिकीट काढू 😂😂😂😂😂
काय माहीत मित्राने केले का तपासणी केली पाहिजे अस काही होत नाही स्वप्न वगैरे काही तरी काळभेरे असू शकते
रीबीट करा चांगलं याला...मोबाईल चेक करा याचा म्हणावं...सगळ समोर येईल ...याला स्वप्नात सुद्धा स्वप्न पडणार नाही...😂
बाई...काय हा प्रकार.....
थोडे दिवस थांब योगेशपरत आयुष्यात स्वप्न कुणाला सांगणार नाही...
याला घाबरवायला ठेवलंय 😂
वाडीव कार्यकर्ता❤