❤काठेवाडी शेळींचा सगळ्यात मोठा बाजार आणि व्यापार्यांची जुगलबंदी 💪❤

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 тра 2024
  • ❤काठेवाडी शेळींचा सगळ्यात मोठा बाजार आणि व्यापार्यांची जुगलबंदी 💪❤

КОМЕНТАРІ • 47

  • @AdhyayChaudhari
    @AdhyayChaudhari Місяць тому +3

    लई भारी भावा ❤ यू टू 1नो व्हिडिओ

  • @JayramGaykwadGraphics
    @JayramGaykwadGraphics Місяць тому +4

    सर, भारी वाटलं पण व्यापारी कडून खात्रीशीर जनावरे भेटतील याची शाश्वती आहे का.आपल्या च जिल्ह्यातील किंवा तालुक्यातील बाजारात शेतकरी बांधवांनकडून घेतले पाहिजे.तुम्ही कशा प्रकारे व्यवहार करतात आणि कशी जनावरे निवडतात एक व्हिडिओ नक्की बनवा.शेतकरी आणि इतर गरिब ग्राहक व्यापारी वर्गा सोबत योग्य व्यवहार करतील

  • @shafikmomin6202
    @shafikmomin6202 Місяць тому +2

    12k subscribers complete congratulations🥳🥳🥳🎉🎉🎉🎉

  • @ajaybopchetumsar7821
    @ajaybopchetumsar7821 Місяць тому

    mo screen VR pn takt ja bhau

  • @gokulsarbande9894
    @gokulsarbande9894 Місяць тому

    Very nice video bhau

  • @KrushnaKarbhar
    @KrushnaKarbhar Місяць тому

    Nice bro 👌❤❤

  • @sattappavagade3750
    @sattappavagade3750 Місяць тому

    Lockion

  • @santoshlandge8920
    @santoshlandge8920 Місяць тому

    ओमराज भाऊ एकच नंबर व्हिडिओ काढला तुम्ही चाळीसगावला जाऊन👌

  • @pratapwavare4316
    @pratapwavare4316 Місяць тому

    एक नंबर❤️❤️

  • @vishnupanchal1182
    @vishnupanchal1182 Місяць тому +1

    मस्त छान आम्ही धाराशिवकर

  • @laxmijopale5491
    @laxmijopale5491 Місяць тому

    👍👍👍

  • @nakulwaghmare783
    @nakulwaghmare783 Місяць тому

    खुप छान

  • @hemantdeshmukh5603
    @hemantdeshmukh5603 Місяць тому

    रंधे भैया मस्त

  • @Gauravchavan-xj1tu
    @Gauravchavan-xj1tu Місяць тому

    भाऊ कुठला आहे

  • @amolpatil2509
    @amolpatil2509 Місяць тому

    Karad satara kon ahe delar

  • @laxmijopale5491
    @laxmijopale5491 Місяць тому

    ओळख ही पाहिजेच काम येऊ शकते कधी पण

  • @MiMarathi-jc7uo
    @MiMarathi-jc7uo Місяць тому

    किंमत विचारात जाय

  • @shafikmomin6202
    @shafikmomin6202 Місяць тому

    Bhaiyya kathevadi dhudachi bakri miraj sangli la AIVLEBL karun bhetel ka

  • @AnilWankhade-rv6uv
    @AnilWankhade-rv6uv Місяць тому +1

    खामगाव ला मिळेल का काटेवाडी शेळी

    • @OmrajRandheVlogs
      @OmrajRandheVlogs  Місяць тому +1

      Khamgaon barech ahet details dyavi 🙏🙏🙏

  • @user-zp7kx8pm7l
    @user-zp7kx8pm7l Місяць тому

    Vyapyar karacha asala tar kutun kharedi karayachya

  • @vedantravte4448
    @vedantravte4448 Місяць тому

    केव्हा आला होता भाऊ मी पण आलो होतो आज भेट झाली असती ना

  • @shankrubale3291
    @shankrubale3291 Місяць тому +1

    भाऊ नगर सोलापूर आसपास कुठे आहे का

  • @satynarayansaldewar1764
    @satynarayansaldewar1764 Місяць тому

    Hhhhhhhhh

  • @Arun-qy7io
    @Arun-qy7io Місяць тому +1

    काही नाही हो लाईकसाठी व्हिडीओ बनवता ,मी कॉल केला तर तुम्ही बोलायला पण तयार नव्हता

    • @OmrajRandheVlogs
      @OmrajRandheVlogs  Місяць тому +3

      काय विचारता फोन करून शेळी कितीला भेटल ज्ञ
      तुम्हाला खरच काही अडचण असली तर विचाराव किमती साठी स्पेशल व्हिडिओ बनवलेत
      तुम्ही फक्त ऐकायचे मी बोलत रहायचे ही कुठली रीत
      तुम्ही प्रश्न विचारला तर मी रिप्लाय देणार, तुम्ही नुसते म्हणता या शेळी बद्दल माहिती पाहिजे मी कशी देणार त्याला काही शेंडा बुडुक तर हवं
      मी तुमची कमेंट डिलीट सुद्धा करू शकत होतो परंतु तुमचा गैरसमज नको व्हायला म्हणून रिप्लाय दिला बाकी तुमची इच्छा
      लाईक साठी व्हिडिओ असते व्यापारी काय भांडलेत का मला
      जेवढे पैसे दोन लाख लोकांनी बघितल्यावर मिळतात तेच्या डबल व्यापारी एक व्हिडिओ काढायचे देतो मला🙏 पण मी तो धंदाच करत नाही मी व्हिडिओ नाही पण टाकले तरी लाईफ बढिया हे माझी 🙏

  • @nanagund5915
    @nanagund5915 Місяць тому

    किंमत विचार .ना अर्धीच माहिती विचारतो