व्यवसायात फसू नका | कोंबडी विषयी माहिती | गावरान कोंबडी पालन व्यवसाय | gavran poultry farm

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 лис 2024

КОМЕНТАРІ • 27

  • @Shikshanbaba
    @Shikshanbaba 11 місяців тому +2

    mala pn ek call ala hota nanded varun ... jo ki Bhakti Agro Farm ch nav sangun kami rate ne dya mhnt hota ... 🙄...koni pn asa bolat asel tr direct recording kara...ugach konachya bolnyala bali padun Changlya lokana nav theu naka... ani virodh karu naka... vatal tr call karun vichara ani conference ghya tya bhikaryala

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  11 місяців тому

      असे अनेक जणांना आले आहेत. बऱ्याच लोकांनी पिल्ले विक्री करणाऱ्यांना असे खोटे बोलून पिल्ले स्वस्तात घेतली आहेत. म्हणून व्हिडिओ बनविला आहे.

  • @roshangondchar1917
    @roshangondchar1917 Рік тому +3

    भक्ती फॉर्म वर एवढे संकटे आले पण तुमच्या मेहनीतीची हिमतीची कमाल खरोखर खूप मेहनत आहे तुमची

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  Рік тому

      धन्यवाद असाच सपोर्ट कायम राहू द्या 🙏

  • @sagargonjari-kp8rn
    @sagargonjari-kp8rn Рік тому +2

    बरोबर आहे बरीच लोक करतात अस कमी दराने अंडी,पिल्ले, पेरेंट पक्षी मिळण्यासाठी.

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  Рік тому

      म्हणून व्हिडिओ बनवला आहे.

  • @dilipbhandarge7113
    @dilipbhandarge7113 Рік тому +1

    Lay bhari sir sunder information sir ❤❤❤❤❤❤❤

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  Рік тому

      सर खूप मदत करीत असतात व्हिडिओ बनविण्यासाठी 🙏

  • @rahulkalambe7675
    @rahulkalambe7675 Рік тому +1

    बरोबर आहे ताई

  • @typicalindianwomen1092
    @typicalindianwomen1092 Рік тому

    Ho बरोबर आहे 😊

  • @GandhiChavan-r8h
    @GandhiChavan-r8h Рік тому +1

    धन्यवाद ‌ ताई

  • @vaishalidabhade1748
    @vaishalidabhade1748 Рік тому +1

    ताई पनहा एकदा कोंबडी बसवायचा विडियो बनवा please🙏

  • @vinayakandher3872
    @vinayakandher3872 8 місяців тому +1

    Pahila dos kasa dhyacha ani konta dvishi te sanga

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  8 місяців тому

      लसीकरणाचा व्हिडिओ पहा

  • @milindtawate7236
    @milindtawate7236 Рік тому +2

    स्वकष्टाने वाढवलेली पिल्ले किंवा कोंबडी अपेक्षित किमतीमध्ये विकली तर आत्मिक समाधान मिळते.त्यामुळे समोरच्या व्यक्तीला रेट परवडत असेल तरच व्यवहार केलेला चांगला.❤

  • @kishorBorade-fi8rm
    @kishorBorade-fi8rm 11 місяців тому

    ताई मला पण चालूकरायचे आहे दहा कोंबडी पसुन

  • @audushelakevlog6318
    @audushelakevlog6318 Рік тому +2

    पिलाचि किंमत किती आहे

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  Рік тому

      दिलेल्या नंबर वर फोन करा

  • @surajdavari875
    @surajdavari875 Рік тому

    व्यवहार व्यवहार असतो

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  Рік тому

      बरोबर आहे. पण भक्ती ऍग्रो फार्म चा दाखला देऊन लोक इतर जणांच्या पिल्लांचा, अंड्यांचा दर कमी करत आहेत.