लोकमत सखी मंच स्थापन करण्याचा प्रयत्न केला आहे सौंदर्याची उधळण करणारी असावी असेही त्यांनी स्पष्ट केलं आहे खरंच नितळ पारदर्शी उंची गाठली आहे कौतुक करावं तेवढं कमीच आहे अभिमान वाटेल असे सारे काही आज माझे स्वप्न खरं होईल अशी शक्यता आहे खूप छान अक्षरात दडला आहे अभिमान वाटेल अशी कादंबरी वाचताना आनंदाचे क्षण साजरे करतो आहे खूप छान समजदार माणसाची अस्मिता जागृत करणे अपेक्षित आहे यश संपादन केले आहे अभिमान आणि शुभेच्छा देत आहे
सिनेमा मध्ये काय राजकारण आहे हे बघु नका दिघे साहेबांनी हिंदु धर्म कसा जपला आहे ते बघा. आजची परिस्तीती पाहता हिंदुधर्म जपणे किती गरजेचे आहे . यावर प्रत्येक हिंदु नी लक्ष्य द्या.
दिघे साहेबांबद्दल आणि हिंदुत्व याबद्दल काही दुमत नाही 🙏🏻 काही शंका नाही, परंतु पार्ट 2 ची स्क्रिप्ट ही तरडेंची नाही, विधानसभा 2024 लक्षात घेऊन स्क्रिप्ट लिहिलेली असणार ☺️☺️
तरडे ने एका मुलाखती मध्ये सांगितलं आहे मी जेव्हा मुंबई मध्ये आलो तेव्हा मला दिघे साहेब कोण हे नाहीत नव्हते..... आता बोलतो खरं ते दाखवलं आहे मग ट्रेलर मध्ये दाखवल्याप्रमाणे दिघे साहेबांच्या मृत्यूबद्दल जे गूढ दाखवलं आहे ते पण सांगून दया
दिघे साहेब वारले २००० साली उध्दव साहेब कार्याध्यक्ष झाले २००३ साली शिंदे साहेब पहिल्यांदा आमदार झाले २००४ साली ते पण उध्दव साहेबांनी सही केलेल्या अब फॉर्म वर तिथून ४ वेळा उध्दव साहेबांनी दिलेल्या तिकीट वर ते निवडून आले. राज साहेबांनी शिवसेना सोडली २००६ साली शिंदे साहेबांनी शिवसेना फोडली २०२२ साली मूळात दिघे साहेब जिवंत असताना शिवसेनेची सगळी सूत्र ही स्वर्गीय हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या कडेच होती. जर मग शिंदेंना राज ठाकरे ह्यांना अध्यक्ष करावे वाटत होते तर त्यांनी २००६ साली पक्ष का सोडला नाही १७ वर्ष पक्षात सत्ता का उपभोगली ? तरडे सारख्या थुकरट दिग्दर्शकला शिवसेनेचा असो की दिघे साहेबांचा काहीच इतिहास माहीत नाही फक्त एक प्रखोटा प्रचार करण्यासाठी इतिहासाची काहीही मोडतोड करून चित्रपट बनवला आहे . एकनाथ शिंदे साठी नमकहराम - २ हा चित्रपट बनवा
तरडया धर्मवीर 1 लया भागात 1 नगरसेवक.नीवडून आल्यावर 6 महीन्यात गाडी घेतो.तेव्हा आनःद दीघे त्याला चाबकाने मारतात असे दाखवले. मग मिंधेची गडगंज संपत्ती आलीशान गाड्या बंगला बघून आनंद दीघेनी मींधेचे काय हाल केले असते.हे सिनेमात दाखवायला पाहीजे होते. पैशासाठी काय पण.
हे निर्माता ऐतिहासिक सिनेमे बनवतात, यांनी महाराजांवर बरेच सिनेमे काढून बराच पैसा कमावला, पण महाराजांचा पुतळा जेंव्हा पडला तोंडातून एक शब्द सुद्धा काढला नाही या निर्मात्याने. हाच काय असे बरेच आहेत.
ज्या पद्धतीने धर्मवीर आनंद दिघे साहेब ह्यांच्या मृत्यू बद्दल जो काही चुकिचा मॅसेज जाणुन बुजुन शिंदे साहेब ह्यांच्या शिवसेने चे आमदार संजय शिरसाट तसेच त्यांचे सहकारी पसरवत आहेत त्यामुळे सामान्य ठाणेकर आणि शिवसैनिकांन मध्ये शिंदे साहेब ह्यांच्या पक्षा बद्दल चिड निर्माण होत आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुती ला मोठा फटाका बसणार आहे त्या नराधम अक्षय शिंदे चा एन्काऊंटर त्या बदलापुर प्रकरणातील शाळा आणि त्या शाळेचे संचालक तुषार आपटे आणि त्यांचा सहकारी लोकांना वाचवण्यासाठी घडवुन आणला आहे कारण त्यांचे संबंध भाजपा शी आणी संघाशी आहे तसेच डोंबिवली चा जयदिप आपटे त्याने तर छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या पुतळा प्रकरणात संपूर्ण महाराष्ट्राला सरमेने मान खाली करायला लावले त्या जयदीप आपटे चा संबंध कोणाशी होता ते पण लोकांन पासुन लपले नाही आहे हेच आपटे प्रकरण महायुती ला विधानसभे चा निवडणुकीत आपटणार हे नक्की धर्मविर चित्रपट फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ह्यांना मोठ दाखवण्यासाठी बनवला आहे त्या चित्रपटा मध्ये कित्येक प्रसंग असे आहेत की त्यांचा वास्तवाशी काही एक संबंध नाही राज ठाकरे साहेब ह्यांनी शिवसेना सोडली तेव्हा एकनाथ शिंदे साहेब ह्यांना दुःख झाले ते तेव्हा धर्मविर आनंद दिघे साहेब ह्यांचा शी राज साहेब ह्यांची बाजु घेऊन भांडताना दाखवले आहे तर सत्य परिस्थिती असी आहे की जेव्हा राज ठाकरे साहेब ह्यांनी शिवसेना सोडली तेव्हा धर्मविर आनंद दिघे साहेब हयात नव्हते हे होण्याचा जवळपास दोन तिनं वर्षान पुर्वीच धर्मविर आनंद दिघे साहेब ह्यांचा मृत्यु झाला होता ह्या चित्रपटात असे कित्येक प्रसंग दाखवले गेले आहेत ज्यांचा सत्ततेशी काही संबंध नाही
मूवी बनवताना कोणताही मेकर खरं सांगत नसतो, मेकरला फक्त त्याचा प्रोडक्ट विकायचा असतो म्हणून मूवी बनवतो, धर्मवीर 2 बनवायचा होता मग पहिल्या पार्ट मधे साहेबांचा मृत्यू झालेला का दाखवलत
Thakre sobat hote Bt he aajche je mukhymantri aahet bjp chế chaate Shinde Te fakt dighe sahebancha use karat aahet election saathi Baalasaheb thakare aste na tar he shinde disal pan nastt
राजकारणी लोकाच्या मागे लागून तुझं दुकान बंद होईल हे नक्की . दिघे साहेब काय होते आणि कसे होते ते समजायचं असेल तर जनते मध्ये जा तरडे राजकारणी लोकांन मध्ये नको जाऊ
श्रीयुत तरडे, तुम्ही दिग्दर्शक म्हणून डब्यात चालले आहातच.... पण एक सुशिक्षित सज्ञान व्यक्ती करूनही तुमची अधोगती जोरात सुरू झाली आहे... मला आशा आहे तुम्ही आरश्यासमोर उभे राहून स्वतःचे मूल्यमापन कराल...
मग पहिल्यांदाच मेलेले का दाखवले तरडे पहीला चित्रपट पुर्ण खरा होता. झाल्यावर दुसरा भाग फक्त शिंदे साठीचे पण दिघे साहेब जुन्याच शिवसेनेत होते आणि ते जुन्याच शिवसेनेचे राहतील. जनताच दिघे साहेबांन बरोबर जुन्याच शिवसेने बरोबरच जाणार. शिंदेच्या लाडक्या बहीणच दिघे साहेबांन बरोबर जुन्याच शिवसेनेकडून एक रुपया न घेता मत देतील .ठाणे हे ठाण्यातील दिघे साहेबांन चेच जुन्याच शिवसेनेकडे.धन्यवाद
प्रवीण तरडे तुमचे सिनेमे चांगले नाही उत्तम असतात म्हणून आम्ही पाहतो. तुमच्या बद्दल आदर वाटतो. तो उगाच काहीही विधान करून कमी करू नका. दिघे साहेब कसे होते? आमचे ही राजकीय गुरू होते. आम्ही गेल्या 45 वर्षांपूर्वीपासून ओळखत होतो साहेबाना. 20 वर्ष त्यांच्या बरोबरच काम केलं. पण जे सिनेमात दाखवले तस साहेब कधीच बोलत नसतं. त्यांची कृती बोलून जायची.
तरडे सर तुम्हाला माझ्या एक प्रश्न आहे,जे लोक शिंदेन बरोबर आहेत त्याचं लोकांच्या भुमिका या चित्रपटात दाखवण्यात आल्या आहेत, आनंद दिघे साहेबांचे अजुनही शिष्य आहेत त्यांच्या विषयी काही दाखवण्यात आले नाही,याचा अर्थ तुम्ही एका पक्षासाठी सिनेमा बनवला आनंद दिघे साहेबांचे नाव वापरून
हे शिंदे ठाण्यात आले. तेंव्हा दीघें साहेब नव्हते का. हा धर्मवीर 2राजकण आहे 2024ची तयारी काही केलं तरी शिंदे तुम्ही आता खुर्ची नाही. जेय महाराष्ट्र शेवटचा
Tarde bhau amhi sahebanbarobar kaam kele ahe.. apnas Kalpana deto... 1982 madhe Malangmuktiche Purave punyavarun Gokhale dada hyanchyakadun anayachi Jawabdari mala dili hoti ani ti me par padli hoti.. ase Barech chote karyakarte ahet tyana vichara dighebsaheb kay hote.
लोकमत सखी मंच स्थापन करण्याचा प्रयत्न केला आहे सौंदर्याची उधळण करणारी असावी असेही त्यांनी स्पष्ट केलं आहे खरंच नितळ पारदर्शी उंची गाठली आहे कौतुक करावं तेवढं कमीच आहे अभिमान वाटेल असे सारे काही आज माझे स्वप्न खरं होईल अशी शक्यता आहे खूप छान अक्षरात दडला आहे अभिमान वाटेल अशी कादंबरी वाचताना आनंदाचे क्षण साजरे करतो आहे खूप छान समजदार माणसाची अस्मिता जागृत करणे अपेक्षित आहे यश संपादन केले आहे अभिमान आणि शुभेच्छा देत आहे
सिनेमा मध्ये काय राजकारण आहे हे बघु नका
दिघे साहेबांनी हिंदु धर्म कसा जपला आहे ते बघा.
आजची परिस्तीती पाहता हिंदुधर्म जपणे किती गरजेचे आहे .
यावर प्रत्येक हिंदु नी लक्ष्य द्या.
छान बिझिनेस स्पीच आहे
तरडे तुम्हाला किती माहिती होती दिघे साहेबांबद्दल, तुम्ही तर तुमचा बिजनेस करत आहेत,दिघे साहेब अमर आहेत 🙏
दिघे साहेबांबद्दल आणि हिंदुत्व याबद्दल काही दुमत नाही 🙏🏻 काही शंका नाही, परंतु पार्ट 2 ची स्क्रिप्ट ही तरडेंची नाही, विधानसभा 2024 लक्षात घेऊन स्क्रिप्ट लिहिलेली असणार ☺️☺️
तरडे ने एका मुलाखती मध्ये सांगितलं आहे मी जेव्हा मुंबई मध्ये आलो तेव्हा मला दिघे साहेब कोण हे नाहीत नव्हते..... आता बोलतो खरं ते दाखवलं आहे
मग ट्रेलर मध्ये दाखवल्याप्रमाणे दिघे साहेबांच्या मृत्यूबद्दल जे गूढ दाखवलं आहे ते पण सांगून दया
दुसऱ्या भागात शिंदेचीं लाल करण्यात आली एवढच आहे 😂😂 बस्स
बाकी काहीच नाही सिनेमात
तरडे नी दिघे साहेबांना बघितलं तर होत काय
शिंदे नी 50 खोके पैकी 10 खोके तरडेना दीले असणार
दिघे साहेब वारले २००० साली
उध्दव साहेब कार्याध्यक्ष झाले २००३ साली
शिंदे साहेब पहिल्यांदा आमदार झाले २००४ साली ते पण उध्दव साहेबांनी सही केलेल्या अब फॉर्म वर तिथून ४ वेळा उध्दव साहेबांनी दिलेल्या तिकीट वर ते निवडून आले.
राज साहेबांनी शिवसेना सोडली २००६ साली
शिंदे साहेबांनी शिवसेना फोडली २०२२ साली
मूळात दिघे साहेब जिवंत असताना शिवसेनेची सगळी सूत्र ही स्वर्गीय हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या कडेच होती.
जर मग शिंदेंना राज ठाकरे ह्यांना अध्यक्ष करावे वाटत होते तर त्यांनी २००६ साली पक्ष का सोडला नाही १७ वर्ष पक्षात सत्ता का उपभोगली ?
तरडे सारख्या थुकरट दिग्दर्शकला शिवसेनेचा असो की दिघे साहेबांचा काहीच इतिहास माहीत नाही फक्त एक प्रखोटा प्रचार करण्यासाठी इतिहासाची काहीही मोडतोड करून चित्रपट बनवला आहे .
एकनाथ शिंदे साठी नमकहराम - २ हा चित्रपट बनवा
साहेब _ तुमचा धर्मवीर पहिला _ मस्त_ असा ऐक चित्रपट _ तुम्ही_ त्यागमूर्ती आदरणिय महादेव रावजी जानकर साहेब _ यांच्या साठी बनवावा_ विनंती साहेब _
काय खरं दाखवले आहे... दिघे साहेब यांना पाड्यावर आणायची गरज नाही..ते सर्वांच्या मना मनात आहेत...
तरडया धर्मवीर 1 लया भागात 1 नगरसेवक.नीवडून आल्यावर 6 महीन्यात गाडी घेतो.तेव्हा आनःद दीघे त्याला चाबकाने मारतात असे दाखवले.
मग मिंधेची गडगंज संपत्ती आलीशान गाड्या बंगला बघून आनंद दीघेनी मींधेचे काय हाल केले असते.हे सिनेमात दाखवायला पाहीजे होते.
पैशासाठी काय पण.
हे निर्माता ऐतिहासिक सिनेमे बनवतात, यांनी महाराजांवर बरेच सिनेमे काढून बराच पैसा कमावला, पण महाराजांचा पुतळा जेंव्हा पडला तोंडातून एक शब्द सुद्धा काढला नाही या निर्मात्याने. हाच काय असे बरेच आहेत.
खुप चांगल काम करता आहे सर तुम्ही ❤
प्रवीण तरडे आपण एक चांगले अभिनेते आहात,पण आपल्या कडून ही अपेक्षा नव्हती.
सत्ताधाऱ्यांच्या चाकरी - लाचारी करु नका.
Thank you tarde dada
चित्रपट पाहिल्यावर
मोदी एकनाथ ला: एवढा स्पीड तर माज़ा ही न्हवता😂😂😂
तरडे साहेब मस्त गुलामी करता तुम्ही. हमाल झालात तुम्ही
Dighe saheb ❣️
तरडे साहेब दिघे साहेबांच्या बद्दल आमच्या मनात आदरच आहे पण दिघे साहेब असते तर त्यांनी हे स्विकारले असते काय मनापासून सा्ंगा जनता सुज्ञ आहे
दिघे साहेबांच्या हिंदुत्वाची व्याख्या शिंद्यानी आणि तरड्यानी बदलून टाकली. हे लोक काहीही म्हणोत पण गद्दारांना क्षमा नाहीच.
Saheb aste tar soniya gandhi samor zukle naste. Hijade..giri sahebana avdat nase.
नक्कीच स्वीकारले असते. कारण बाळासाहेब आणि उध्दव यात खूप फरक आहे.
100% स्वीकारले असते
@@navnathbodekar3371 तुम्ही होता काय बघायला??
बाळासाहेबांनी accept केले असते का congress सोबत गेलेलं?
ज्या पद्धतीने धर्मवीर आनंद दिघे साहेब ह्यांच्या मृत्यू बद्दल जो काही चुकिचा मॅसेज जाणुन बुजुन शिंदे साहेब ह्यांच्या शिवसेने चे आमदार संजय शिरसाट तसेच त्यांचे सहकारी पसरवत आहेत त्यामुळे सामान्य ठाणेकर आणि शिवसैनिकांन मध्ये शिंदे साहेब ह्यांच्या पक्षा बद्दल चिड निर्माण होत आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुती ला मोठा फटाका बसणार आहे त्या नराधम अक्षय शिंदे चा एन्काऊंटर त्या बदलापुर प्रकरणातील शाळा आणि त्या शाळेचे संचालक तुषार आपटे आणि त्यांचा सहकारी लोकांना वाचवण्यासाठी घडवुन आणला आहे कारण त्यांचे संबंध भाजपा शी आणी संघाशी आहे तसेच डोंबिवली चा जयदिप आपटे त्याने तर छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या पुतळा प्रकरणात संपूर्ण महाराष्ट्राला सरमेने मान खाली करायला लावले त्या जयदीप आपटे चा संबंध कोणाशी होता ते पण लोकांन पासुन लपले नाही आहे हेच आपटे प्रकरण महायुती ला विधानसभे चा निवडणुकीत आपटणार हे नक्की धर्मविर चित्रपट फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ह्यांना मोठ दाखवण्यासाठी बनवला आहे त्या चित्रपटा मध्ये कित्येक प्रसंग असे आहेत की त्यांचा वास्तवाशी काही एक संबंध नाही राज ठाकरे साहेब ह्यांनी शिवसेना सोडली तेव्हा एकनाथ शिंदे साहेब ह्यांना दुःख झाले ते तेव्हा धर्मविर आनंद दिघे साहेब ह्यांचा शी राज साहेब ह्यांची बाजु घेऊन भांडताना दाखवले आहे तर सत्य परिस्थिती असी आहे की जेव्हा राज ठाकरे साहेब ह्यांनी शिवसेना सोडली तेव्हा धर्मविर आनंद दिघे साहेब हयात नव्हते हे होण्याचा जवळपास दोन तिनं वर्षान पुर्वीच धर्मविर आनंद दिघे साहेब ह्यांचा मृत्यु झाला होता ह्या चित्रपटात असे कित्येक प्रसंग दाखवले गेले आहेत ज्यांचा सत्ततेशी काही संबंध नाही
मूवी बनवताना कोणताही मेकर खरं सांगत नसतो, मेकरला फक्त त्याचा प्रोडक्ट विकायचा असतो म्हणून मूवी बनवतो, धर्मवीर 2 बनवायचा होता मग पहिल्या पार्ट मधे साहेबांचा मृत्यू झालेला का दाखवलत
Best Cinema ever🚩🚩
आता जनता नेत्यांचे चित्रपट नाही तर काम पाहून मते देणार.
Jai Maharashtra 🚩🚩
Speach 👏👏👏
तरडे साहेब जिंदाबाद🎉 शिंदे साहेब जिंदाबाद
दिघे साहेब सनातन विचारांचे होते
आता असते तर ते शिंदे साहेबांबरोबरच असते
पण मला सांगा दिघे साहेब कोनाच्या बाजूने होते शिंदे की ठाकरे
Thakre sobat hote
Bt he aajche je mukhymantri aahet bjp chế chaate Shinde
Te fakt dighe sahebancha use karat aahet election saathi
Baalasaheb thakare aste na tar he shinde disal pan nastt
हिंदुत्व
बाळासाहेबांना आणि दिघेसहेबाना काँग्रेस सबत गेलील अवडल असतं का त्याच उत्तर द्या आधी खोटा narrative पसरवू नका
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेन सोबत होते.....
उद्धव ठाकरे हे हिंदू धर्माचे गद्दार आहेत.
ओन्ली शिंदे साहेब❤❤
Very nice
मृत्युचे ऱहास्य उलगडले असते तर बर झाल असत बरेच सोजवलं चेहरे उघडे पडले असते
उद्धव ठाकरे शिवसेना मोठी नाही राज साहेब आणि शिंदे साहेब मेन कार्यकते आहे
राजकारणी लोकाच्या मागे लागून तुझं दुकान बंद होईल हे नक्की . दिघे साहेब काय होते आणि कसे होते ते समजायचं असेल तर जनते मध्ये जा तरडे राजकारणी लोकांन मध्ये नको जाऊ
Thanecha lokanhi rajan vicharela padla Ani dighenha thane changla olkhato tuzy peksha bjp chi gand lagli pun thane jinkla Karan je khara ahe te jinkta
प्रवीण तरदे ह्यांच्या स्वप्नात शिंदे हे दीघे ह्यांचे रूप घेऊन येतात आणी कथा सांगतात,मग तरदे तसे बसून लिहतात आणी चित्रपत बनावतात.
श्रीयुत तरडे, तुम्ही दिग्दर्शक म्हणून डब्यात चालले आहातच.... पण एक सुशिक्षित सज्ञान व्यक्ती करूनही तुमची अधोगती जोरात सुरू झाली आहे... मला आशा आहे तुम्ही आरश्यासमोर उभे राहून स्वतःचे मूल्यमापन कराल...
Tuzya aadnavat kalal...tuze vichar
सगळे मराठी कलाकार फार m😢😢
धर्मवीर 3 पण करा सरकार बदलाय च्या अगोदर
तरडे तुम्ही फार चांगले होतात पण आता तुम्हाला बघाव सुद्धा वाटत नाही
🚩🚩
1st day 1st show dekhunga mai Dighe sabah ki jay 🚩🚩
काय खरे आहे हॊ आनंद दिघे साहेब आमचे प्रेरणा आहे पण तुम्ही काहीही दाखवलं ते चुकीचे आहे
बालासाहेब ठाकरे
Shinde saheb mast 🎉
गद्दारांना क्षमा नाही.. जय महाराष्ट्र!
उद्धव ठाकरे हे हिंदू धर्माचे गद्दार आहेत. गद्दारांना क्षमा नाही.
मग पहिल्यांदाच मेलेले का दाखवले तरडे पहीला चित्रपट पुर्ण खरा होता. झाल्यावर दुसरा भाग फक्त शिंदे साठीचे पण दिघे साहेब जुन्याच शिवसेनेत होते आणि ते जुन्याच शिवसेनेचे राहतील. जनताच दिघे साहेबांन बरोबर जुन्याच शिवसेने बरोबरच जाणार. शिंदेच्या लाडक्या बहीणच दिघे साहेबांन बरोबर जुन्याच शिवसेनेकडून एक रुपया न घेता मत देतील .ठाणे हे ठाण्यातील दिघे साहेबांन चेच जुन्याच शिवसेनेकडे.धन्यवाद
काय खरं सांगतो आम्ही कुठे झकमारायला गेलो होतो का
Gadddddddddddar
सचिन चे पोस्टर दाखवून विनोद कांबळे दाखवा
Ekada Satta badlu det Pravin Tarde😂..majja yeil
एकदम खरा चित्रपट सर 🚩🚩🚩
Tarde तुला मुळशी पॅटर्न मुळे चांगला समजत होतो पण .....
Khar dakhvlela zomblel distay changlach 😂
प्रवीण तरडे तुमचे सिनेमे चांगले नाही उत्तम असतात म्हणून आम्ही पाहतो. तुमच्या बद्दल आदर वाटतो. तो उगाच काहीही विधान करून कमी करू नका. दिघे साहेब कसे होते? आमचे ही राजकीय गुरू होते. आम्ही गेल्या 45 वर्षांपूर्वीपासून ओळखत होतो साहेबाना. 20 वर्ष त्यांच्या बरोबरच काम केलं. पण जे सिनेमात दाखवले तस साहेब कधीच बोलत नसतं. त्यांची कृती बोलून जायची.
जय श्रीराम 🔥
हा चित्रपट आहे पण रियालिटी काय
50 खोके एकदम ओके याच्यावर विचार झाला पाहिजे
कोणीतरी पहिल्यांदा स्क्रिप्ट वर सिनेमा बनवला मंचावर आज जी माणसं आहेत तीच आहेत स्क्रिप्ट राईटर
प्रवीण तरडे जे खरं आहे ते नाही. जे एकनाथ शिंदे ने दाखवायला सांगितलं ते सिनेमात दाखवलं तुम्ही.
भाग 3 कधी
दिघे साहेब यांच्या कडे आपण कामाला होते का उगाच मुंबई करांची भांडण लावायचा धंदा मांडला आहे जनता शांत असलेली आवडत नाही
तरडे सर तुम्हाला माझ्या एक प्रश्न आहे,जे लोक शिंदेन बरोबर आहेत त्याचं लोकांच्या भुमिका या चित्रपटात दाखवण्यात आल्या आहेत, आनंद दिघे साहेबांचे अजुनही शिष्य आहेत त्यांच्या विषयी काही दाखवण्यात आले नाही,याचा अर्थ तुम्ही एका पक्षासाठी सिनेमा बनवला आनंद दिघे साहेबांचे नाव वापरून
राजन विचारे कुठे दिसले नाहित….
Taradesaheb ....
तुमि तर बोला होता मी कधीच 2 पार्ट काढत नाही पैसा बाकी काय नाही
शिंदे सरकार...
Comments वाचुन समजतं, महाराष्ट्रात किती बाटगे आहेत.
Dighe sahebancha nakkich shinde sahebana support asta. Hindutva vadi sanatan dharam.
हे शिंदे ठाण्यात आले. तेंव्हा दीघें साहेब नव्हते का. हा धर्मवीर 2राजकण आहे 2024ची तयारी काही केलं तरी शिंदे तुम्ही आता खुर्ची नाही. जेय महाराष्ट्र शेवटचा
हा जिकड भेळ तिकडं खेळ करणारा आहे
सगळे लीब्रण्डू ची जळते कुठे माहिती आहे का ? की एक "शिंदे" किवा एक "तरडे" असे मराठा हिंदुत्ववादी असू शकतात !
I will never watch Tarades any movie hereafter
धर्मवीर
Had Had Had Sarde
बरं
काळजी करू नका तरडे साहेब, उमेदवारी दिली जाईल
Gap re shetkari manus ahe pravin tarde asha phaltu goshti karnar nhi
Tujhe khone kele ka
h@@PranavMulayho ka to tarde mag aapli bayko shinde khali ka nijavtoy
@surekhapawar6167 mg tu tuzi kona pashi nijvto
भाग ३ येणारच
Saheb
चांगला माणूस बीजेपी चि dalali करतो तेव्हा....
तुम्ही पण लालघोटे निघालात..... लाज वाटली पाहिजे खोटे राजकारण दाखवता पैशासाठी..
Hya picture pasun ha pan zopnar
Tarde bhau amhi sahebanbarobar kaam kele ahe.. apnas Kalpana deto... 1982 madhe Malangmuktiche Purave punyavarun Gokhale dada hyanchyakadun anayachi Jawabdari mala dili hoti ani ti me par padli hoti.. ase Barech chote karyakarte ahet tyana vichara dighebsaheb kay hote.
Tumcha contact no. Dya na dada
जरा इतिहास खोलवर जाऊन पहा साहेब 🙏
Labad tarde
प्रवीण तरडे सर प्रेक्षक वेडा असतो अस म्हणतात आणि तुम्ही ते सिद्ध करून दाखवलं अस बोलून की "जे खर आहे तेच दाखवलं "
Bjp cha agent असल्यासारखा काय प्रचार करतो....याचे 2 पीक काय चालले लाईचा शहाणा समजायला लागलं
Nad Karaja Nahi Don Bhai
जे खरं आहे ते नाही सर्व खोटं लिहिलं आहे
Ashi hi banva banvi
Raj saheb ka nhit ite
Tarade 2001 la kay karat hote, kothe hote kay sambandh kadhi bhet tari zali hoti ka? Fakt Ekanath Shinde che brading
पैसे घेऊन दिग्दर्शन...
तसच
पैसे घेऊन भाषण
tarade kiti khoki milali tumhala ....50 Khoki tumhala ani Prasad Oak la Maharashtrachya Jantela vedh samju naka
पैसे साठी काय पण दाखवू नका तरडे तुमचा नाव खराब करू नका
Dighe saheb astey na tar tarde tula aani minde la chabuk che fatkey diley astey
शिंदे ❤️🩹🌹
Kho ke milale
पैसा साठी काही पण
Tarde saheb kam karav pan as nahi o kunachi tari badnami karaysathi picture nasto kadaycha te pan election chya timing madhe
Mag tyat Rajan vicare saheb nawteka tyaca prasag kahic nahika
Tarde himmat asel tar gaddari var picture kadhun dakhava
Tuja pic pdnar