Live Chandrapur वरोरा- या कारणानं तुटलं यांचं लग्न, आल्यापावली परतला नवरदेव

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 тра 2018
  • Live Chandrapur वरोरा- या कारणानं तुटलं यांचं लग्न, आल्यापावली परतला नवरदेव

КОМЕНТАРІ • 604

  • @busylife4742
    @busylife4742 3 роки тому +8

    बर झाल लग्न तुटल ।कदाचित पुढे या पेक्षा विचीत्र स्वभावाचे अनुभव आले आले असते । भावी जीवनासाठी शुभेच्छा 🙏🙏

  • @VikasGond-gp2xr
    @VikasGond-gp2xr 5 років тому +97

    धन्यवाद थोडा त्रास झाले तरी हरकत नाही पन आपण पुढे होणाऱ्या मोठ्या मानशिक त्रास पासून मुक्त झालात

  • @vinodzanjad678
    @vinodzanjad678 5 років тому +30

    मुलीचं दुसरीकडे लफडं असलं पाहिजे. आमच्या कडे असे झाले आहे.

  • @ravimhase1156
    @ravimhase1156 6 років тому +139

    भरपूर छान मुली भेटतील भाऊ तुम्हाला

  • @nitinkudale2114
    @nitinkudale2114 6 років тому +54

    हा हिरवा माडंव म्हणजे काय आहे ?आणि नंतर तर तो नवरदेव मागत पण नव्हता तरी ही त्या मुलीने लग्न केले नाही म्हणजे तिच कुठे तरी काही तरी नक्कीच असणार दया कुछ तो गरबड है.....😊 😊 😊 😊

  • @Shriramchormare
    @Shriramchormare 4 роки тому +10

    सगळ्या गोष्टींची शहानिशा केल्यावर एवढंच समोर येत की मुलगी छपरी आहे...!

    • @ujjwala234
      @ujjwala234 4 роки тому

      😂😂😂😂muli no kel tr chapri ka Milani kel tr

  • @avinashkodankar4614
    @avinashkodankar4614 4 роки тому +3

    सर्वांना जेवण दिले ही खूप अभिमानाची बाब आहे
    आपणास भाऊ खूप चांगली स्तळ येतील
    मन खूप मोठे आहे

  • @sachinsagale295
    @sachinsagale295 4 роки тому +18

    भावा तुझ्या आई वडीलानी काही पुन केले आहेत म्हणून तु वाचला भाऊ

  • @anilgarkal3335
    @anilgarkal3335 6 років тому +176

    *मुलीच लफड आहे वाचलास भावा बदनाममि तिची आहे*

    • @rupeshshivankar9871
      @rupeshshivankar9871 5 років тому +2

      Lfda aahe bava ticha

    • @saveelectshinde7692
      @saveelectshinde7692 5 років тому +4

      मुलीच पक्क लफड आहे ,लहान मुलाला सुध्दा कळेते

    • @vinayjadhav6255
      @vinayjadhav6255 5 років тому +2

      Vachalas भावा.. जाऊदे.. तुझं नशीब चांगलं आहे असं समज.. आणि आता तिच्याकडून कायदेशीर मार्गाने सगला मॅटर नीट close करून घ्या... नाहीतर ती वेडी अजून काहीतरी त्रास deil...

    • @yogeshwagh369
      @yogeshwagh369 5 років тому

      Khar aahe bhava

    • @pritampisal5441
      @pritampisal5441 4 роки тому

      right

  • @aartikale3865
    @aartikale3865 6 років тому +230

    मुलाने फसवलं की त्याला अटक करतात आत्ता मुलीचं काय करणार? नियामाने तिलाही अटक झालीचं पाहिजे.

  • @ravimhase1156
    @ravimhase1156 6 років тому +15

    हलकट असतात अशा मुली
    भाऊ छान झाल

  • @sanjayvagare3216
    @sanjayvagare3216 6 років тому +261

    दुसरा कोणीतरी तिच्या मनात असेल मग पहिल्यांदा सांगायचं ना.. नवरदेवाची बदनामी करण्याची काय गरज होती

  • @sagargalande2849
    @sagargalande2849 6 років тому +19

    सुटला तु आभार मान देवाचे

  • @raviingle7489
    @raviingle7489 6 років тому +54

    यात काही वेगळंच कारण आहे यात पूर्ण पणे मुलगीचाच दोष आहे तिच्या मनात कोणी दुसराच असेल कारण येवढ्याश्या कारणाहून कोणी लग्न मोडत नाही

  • @sanjaynurunde4319
    @sanjaynurunde4319 5 років тому +22

    बरं झालं भाऊ तुझं नशीब चांगले आहे...नाहीतर एवढा खर्च करुन ठोकया सोबत गेली असती.......

  • @yogeshwankhade2183
    @yogeshwankhade2183 6 років тому +348

    नवरी मुलीच नाव का जाहीर करत नाही तुम्ही लोक?? मुलीची चूक, तरीपण मुलाचच नाव जाहीर करताय तुम्ही म्हणजे मुलगी बदनाम व्हायलाच नको मुलगा बदनाम झाला तरी चालेल का?? व्वा रे मीडिया..

  • @vishalbirari6728
    @vishalbirari6728 6 років тому +40

    तिला दुसर्या चा गोड लागत असेल भाऊ

  • @vijayapatil2061
    @vijayapatil2061 5 років тому +14

    कायदे। मुलीन कडूनन आसलैने गैरफायदे। घेतात। तरी। कायदा। चूक। समजून। घेऊनमग। मुलीची। जरी। चूक। आसेल। तर तीला पण। शिक्षा। करावी

  • @vinodkhole6633
    @vinodkhole6633 5 років тому +8

    अस सांग ना दुसर्‍या सोबत लफड आहे म्हणून. मुलाने सवॅ वाहणाचा खचॅ घायला पाहीजे

  • @bharatabdal7780
    @bharatabdal7780 4 роки тому +1

    खुप चांगले झाले भविष्यातील ( गले की हड्डी नहीं बनी ) जीवन रोजचेच मरण झाले असते ....

  • @shivajishinde3337
    @shivajishinde3337 6 років тому +25

    कोनी लग्न करू नका या मुली सोबत

  • @vkvk5615
    @vkvk5615 4 роки тому +3

    वाचलास भावा तीला बाहेर लफड आहे तूला सहन झाल नसत
    पोलीस मूलीला अटक केली पाहीजे

  • @nivrutidhindale8956
    @nivrutidhindale8956 5 років тому +53

    मिडीया वालेने पैसे खाले आसतील म्हनुन मुलीचा फोटो दाखवत नाही विडीओ मध्धे

  • @vilasnatu9740
    @vilasnatu9740 5 років тому +7

    म्हणूनच 51% फिमेल रिझर्व्हेशन हावे तरच सर्व शक्य आहे

  • @sagarnanaware3463
    @sagarnanaware3463 5 років тому +5

    Boy has a golden heart. It is completely the girls loss. I respect you brother. You handled the situation wisely.

  • @agniveshbhosale1234
    @agniveshbhosale1234 6 років тому +187

    *बरं झालं, घटस्फोटाचे पैसे वाचले,उद्या तिला हिरवा परकर,बांगड्या, साडी,ब्रा आवडला नसता*

    • @vrushalichougule1458
      @vrushalichougule1458 6 років тому +7

      mulala hirva mandav hava hota ka bharitla mahag hall hava hoto? changl zal tine modun takle Lang nahitar lagna nantar tya kaluchi pratyek demand ani kharch purn karava lagla asta.

    • @Shrigurudevstudiosaoli2089
      @Shrigurudevstudiosaoli2089 6 років тому

      Ho

    • @Hansolo9116
      @Hansolo9116 5 років тому +4

      *मित्रा नवऱ्याने हिरव्या रंगाच्याच मंडपात लग्न लागेल अशी अट घातली.....मग यात नवरी मुलीची काय चूक*

    • @sachinlabhade7973
      @sachinlabhade7973 5 років тому

      KADAK

    • @sagaramate
      @sagaramate 5 років тому

      @@gajananaher6133 😂😂😂😂

  • @user-gn1tg4qh6y
    @user-gn1tg4qh6y 6 років тому +71

    तिनं लव मॅरेज लग्न करायचं असेल म्हणून ती नकार दिला समजून घ्या

  • @suhasshinde1812
    @suhasshinde1812 5 років тому +1

    या मूलीला मस्ती आहे.

  • @pratikwar3969
    @pratikwar3969 5 років тому +13

    दादा जे झाल ते चांगलेच झाल टेन्शन घेऊ नको कारन आता त्या मूलीतच खोट आहे

  • @dattamatang6319
    @dattamatang6319 6 років тому +11

    कारन वेगळ आहे

  • @arunvarkhade1451
    @arunvarkhade1451 5 років тому +10

    काळा मंडप बाधा तिला

  • @silviyaisaac
    @silviyaisaac 6 років тому +3

    बर झाल वाचलास वाचलास बाबा

  • @ok-pe1iq
    @ok-pe1iq 4 роки тому +1

    Jay sewa bhau

  • @chandrakantshinde7760
    @chandrakantshinde7760 5 років тому +7

    मुली मध्ये काय तरी चूक असणार किंवा तीच कुठे तरी लफडं असणार आशा शुल्लक कारणावरून लग्न मोडू शकत नाही.जी मुलगी शेवटचा टप्यात येऊन लग्न मोडते ती संसार काय करणार .पण मी येवडच बोलतो की भाऊ तू घाबरू नकोस तुला हिचा पेक्षा चांगली मुलगी मिळेल

  • @user-td2qn3sy2w
    @user-td2qn3sy2w 4 роки тому +1

    *JAGAND* *GUTTA*

  • @mansisalunke327
    @mansisalunke327 5 років тому +4

    कायदा सगळयांसाठी सारखा असावा.हेच जर कारण असेल तर तिला शिक्षा व्हावी

  • @geetasahare1720
    @geetasahare1720 4 роки тому

    Changle zal dada vachala tumhi.

  • @user-jb4wl3ox2c
    @user-jb4wl3ox2c 5 років тому +30

    मुलगी नालायक झाली म्हणून आईबापाने तरी मुलाला कळवावे लागत होते पण भाड खायची सवय आसनार मंग काय ?

  • @ImranShaikh-jf2mg
    @ImranShaikh-jf2mg 5 років тому

    Bar zaal agodar samzal. Nantar. Samzla asta ushir zala astaa

  • @devtajane5602
    @devtajane5602 5 років тому

    Vachala re bhava

  • @ganeshmutkule1728
    @ganeshmutkule1728 6 років тому +164

    दादा जे झाल ते खूप चांगलं झाल कारण नालायक मुली सोबत लग्न झाल्यावर अजून डोक्याला ताप झाला असता दादा आणी हो दादा थोडा वेळ अस गृहित धरु कि तुम्ही चुकले कमिंन्टमेंट करुन पण देव सुद्धा चुका माफ करता हि कोण आणी काय समजते स्वःतला आणी हिला फक्त काहि तरी कराण पाहिजे असावा लग्न मोडण्यासाठी Vary rong

  • @angadnimbalkar3264
    @angadnimbalkar3264 5 років тому

    लफड भाऊ.........................😛😛😛😛😛

  • @shubhashgejage8090
    @shubhashgejage8090 5 років тому +6

    कुठेतरी शेण खात असनार हि मुलगी

  • @anaghamali6285
    @anaghamali6285 5 років тому

    Vachla Tu bhava

  • @samadhanfutane9951
    @samadhanfutane9951 5 років тому +7

    दादासाहेब जे झाले ते विसरून जावा तीच्या पेक्षा चाघली पत्नी मुळेते तुम्हाला

  • @gorakhkadam4541
    @gorakhkadam4541 6 років тому +87

    शाळेत शिपाया बरोबर चालु आहे ति

  • @abasahebnanaware.9427
    @abasahebnanaware.9427 2 роки тому

    बाहेर लफड आसेल तिच मनून नकार दिला

  • @sachinsonawane4671
    @sachinsonawane4671 6 років тому +4

    Best

  • @deepakchipat8375
    @deepakchipat8375 4 роки тому

    Mitra tula changali mulagi milel

  • @user-pv2lt2cb6i
    @user-pv2lt2cb6i 2 місяці тому

    लफड आसल

  • @Nagare440
    @Nagare440 6 років тому +1

    भाऊ खूप चांगलं झालं लग्नानंतर तुलाच त्रास झाला असता .

  • @sanjaythorat1093
    @sanjaythorat1093 6 років тому +1

    Good star

  • @kushalgangurde8490
    @kushalgangurde8490 4 роки тому

    वाचला

  • @patilbhushan5233
    @patilbhushan5233 5 років тому

    Jaude bhava ti thhoku aasel''

  • @dS-qo7bi
    @dS-qo7bi 4 роки тому

    तिच लफड आसेल, भावा,,,

  • @user-jz1do4rp8c
    @user-jz1do4rp8c 4 роки тому

    भाऊ चांगल झाल तिच लफडं आहे

  • @surendrapandhare2915
    @surendrapandhare2915 2 місяці тому

    mastrin..bai..khubch..husyar..distey..Tula..nahi..aawdt..tar..nkar..dila..asta..

  • @ganeshbhojane686
    @ganeshbhojane686 6 років тому

    तिच बाहेर अफेअर असेल

  • @vitthalrode6416
    @vitthalrode6416 5 років тому +4

    दादा तिच्या पेशाही चागली मुलगी मिळेल तुला

  • @jolahigude278
    @jolahigude278 6 років тому +4

    Lakhat एक ek changla nahitar sarva ...

  • @krishnahore1372
    @krishnahore1372 5 років тому +3

    बरं झालं लग्न मोडले, मुलीच कुठे तरी लफड असेल तेच्या मुळं तिनं नकार दिला, शिक्षिका म्हटल्यावर एखाद्या मास्तरा खाली गेली असेल..

  • @ajitkumarraut8767
    @ajitkumarraut8767 4 роки тому

    ह्या मुलीला 4/5वर्षात इतका पशाताप होणार इतका चांगला मुलगा आहे हा बावलट मुलगी आहे ही, आणि 100%हिच लफडं असणारच

  • @madhurinaik4732
    @madhurinaik4732 3 роки тому +1

    नवरी मुलगी वर आणि तिच्या नाते वाईकावर खटला भरला पाहीजे.

  • @santoshdahale8986
    @santoshdahale8986 4 роки тому

    June video's kshala takta

  • @sanjaykalyan7364
    @sanjaykalyan7364 6 років тому

    लफड असनार हलकट

  • @pankajchature8905
    @pankajchature8905 2 роки тому

    Mulila bapane shikshika banavle tyache he parinaam

  • @gousmomin8812
    @gousmomin8812 5 років тому +1

    very smart.
    navrdev saheb...
    mulichi chuki ahe

  • @arjunjadhav9170
    @arjunjadhav9170 5 років тому

    1 नंबरची झवाडी

  • @prafulgahukar4348
    @prafulgahukar4348 4 роки тому

    दुसरी पाहु

  • @iam3481
    @iam3481 5 років тому

    बरोबर आहे मुलीच

  • @vishalk8708
    @vishalk8708 5 років тому

    100% mulich dusari kade prem prakran chalu asanar Tyamule tine nakar dila..

  • @Prem-011
    @Prem-011 5 років тому

    Tichi settings zalyavat

  • @abhijeetingle6843
    @abhijeetingle6843 6 років тому

    लफड

  • @amolsarjeraoadsul8075
    @amolsarjeraoadsul8075 4 роки тому +1

    chalu

  • @AW-tv8bq
    @AW-tv8bq 4 роки тому +1

    Aaighalich lafad assl kotetr... Dhandewali aaighali...

  • @overgaming5465
    @overgaming5465 4 роки тому

    Milagi 1 no. Khotadi lagnacha sarva kharch dyava kivha gavat gadavavarar basavun kale phasun dhind kadhavi

  • @durgeshchaudhari8371
    @durgeshchaudhari8371 4 роки тому +1

    Nice

  • @niketanbharane1494
    @niketanbharane1494 4 роки тому

    Kayda saman asto?

  • @santoshkharat891
    @santoshkharat891 6 років тому +6

    Bar zal nantar tap zala asta

  • @mykitchen2571
    @mykitchen2571 5 років тому +1

    mulich naw sanga... tila chappalne techte changle

  • @angelmariya5115
    @angelmariya5115 6 років тому +3

    Nice👍 👍

  • @sunilkhambe1138
    @sunilkhambe1138 6 років тому +3

    मुलीचे दुसर्‍या बरोबर लपढ असेल

  • @jbsayyad7667
    @jbsayyad7667 6 років тому +2

    Ticha kuthe affairs asel

  • @sachinsagle2172
    @sachinsagle2172 6 років тому +18

    मुलीची चुकी आहे , ति कोणाशी एक निष्ठा नाही राहु शकत

  • @dnyaneshwargadekar8520
    @dnyaneshwargadekar8520 3 роки тому

    मुलीला दोष देऊ नका मुलगी खूप हुशार आहे तिला नक्कीच दिवस गेलेले असणार म्हणून तिला वाटलं असेल की या बिच्यारयाचं चं नुकसान करून त्या बिचाऱ्याला दुःख कशाला म्हणून तिनं तसं केलं असावं राव तिच्या मनाचा ठाव लागंना अधिच तर म्हणतात बाई जवळ 36 नखरे असतात मग त्यातीलच हा एक असावा काय माहित

  • @vsdigip106
    @vsdigip106 4 роки тому +2

    मुलांनो कॉलेज शिकलेल्या मुली करु नका, धन्यवाद !

  • @geneshkamble8357
    @geneshkamble8357 6 років тому +2

    मुलीच़ लफड आसेल

    • @ajitmohite4007
      @ajitmohite4007 4 роки тому

      बर झालं लग्नाच्या आगोदर झाल.

  • @santoshkhatale969
    @santoshkhatale969 4 роки тому

    फुल चालु आहे ती भाऊ

  • @relationshipak7587
    @relationshipak7587 5 років тому +6

    Ticha fhoto dya.mi sangto kiti jhavle ahe tila

  • @ganeshachpale3235
    @ganeshachpale3235 5 років тому

    लफडं

  • @sleepyturmeric5184
    @sleepyturmeric5184 2 роки тому

    Boy Saved.

  • @sahebraodarade4954
    @sahebraodarade4954 2 роки тому

    Yes

  • @jayeshchandragadkari3811
    @jayeshchandragadkari3811 4 роки тому

    अशया दगाबाज मुली वर कार्यवाही झाली पाहिजे मुला ची ईज्जत आणी जिंदगी बिघडली ती जवाबदारी कोणाची ? पुरुषों चा जिदगी शी खेणणारी मौलगी वर कार्यवाही केली पाहिजे तर मुली ची अक्कल ठिकाणी येईल ।

  • @pankajsawant683
    @pankajsawant683 6 років тому +45

    Nalayk mulgi bar zal nahi Lagn kel te tula changli mulgi milel

  • @sanjunavale728
    @sanjunavale728 3 роки тому

    👍

  • @vasantbhise2429
    @vasantbhise2429 4 роки тому

    प्रत्येक गोष्ट हिरवी द्या.....

  • @dipakdane2107
    @dipakdane2107 5 років тому

    लफडे असेन तीच वाचलास भावा

  • @user-pe1gi7xd1t
    @user-pe1gi7xd1t 5 років тому

    सैराट

  • @imtiyajtirandaj7832
    @imtiyajtirandaj7832 5 років тому

    Bhau facebook upload kar zastizast ya pesha hi changle thal chalun yetil

  • @satishlakade7975
    @satishlakade7975 6 років тому

    मेरा इंतकाम देखेगी...