पहिलं त्या मुलीच्या सासर्यांना सास्टांग दंडवत सुनेला तुझं पुढील आयुष्य कसं जगायचं ते तु जग म्हणुन हात झटकाणारे भरपुर आहेत पण तुम्ही तिला परत त्याच घरात सौभाग्य दिलत हा माहाराष्ट्राला दिलेला स्तुत्य असा मेसेज आहे सर खूप मोठे काम केलत तुम्ही
अभिनंदनीय....अशीच घटना माझ्या एका मैत्रिणी बाबतीत 25 वर्षापूर्वी झालीय....तिला आधीचा एक मुलगा देखिल होता....तिचेही दीराशी लग्न झाले...पुन्हा एक मुलगा झाला.....25 वर्षे झाली सुखाचा संसार आहे
सुंदर रस्ता निवडला भाऊ तु 💞💞💞 तुम्ही दोगे सुखांत संसार करो हिच ईश्वर चरनी प्रार्थना 🙏🙏🙏आणि तु त्या लहान बाळाचा पण चांगला सांभाळ करशील हिच अपेक्षा 🙏🙏🙏👍👍👍
खुप खुप छान सुंदर तुम्ही जे केले आहे ते समाज्या मध्ये एक आदर्श आहे. दोघांना आमच्या तर्फे विवाह बंधनाच्या खूप खूप आशीर्वाद खूप खूप शुभेच्छा त्या दोघांचे भावी आयुष्य सुखाचे समृद्धीचे आनंदाचे जावो.
सगळ्यांना मन भावना असतात तुम्ही ताईच्या भावनांचा विचार करून हा अतिशय सुंदर निर्णय घेतला त्या बद्दल तुमचे आभार साई बाबा तुम्हाला उदंड आयुष्य देवो हिच प्रार्थना तसेच हा कार्यक्रम आयोजित करण्यात मोलाची भूमिका बजावली ते सगळ्यांचे आभार
धन्यवाद. भाऊसाहेब. तुम्ही आणी तुमच्या घरातील सर्व सदस्य मनाने खुपच महान आहेत. जेथे तुम्ही तुमच्या वहिनीचे अंधारमय झालेले जिवन प्रकाशमय केले. ईश्वर तुमचे जिवनात भरभरून सुख सम्रुध्दी देवो.हीच ईशरचरणी प्रार्थना.
मित्रा खूप छान निर्णय घेतला आहे त्या व्यक्तीला तुझ्या आधाराची गरज होती ती तू आधार दिलास स्वतःचा विचार करता खूप छान खूप छान माझ्याकडून तुम्हाला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र
खूप चांगला निर्णय... आणि खरोखर समाजाने पण या गोष्टीचा आदर्श घ्यायला पाहिजे आणि गावकरी पण खूप छान आहेत की त्यांनी असा निर्णय घेण्यासाठी त्याला पाठिंबा दिला
महात्मा फुले,पं रमाबाई, महर्षी धोंडो कर्वे,गो ग.आगरकर, न्या. रानडे...विष्णू शास्त्री पंडित इतर समाज सुधारक ..यांचे विचार आत्मसात करून समाजा समोर खुप छान आदर्श निर्माण केला 🙏.. धन्यवाद.. HAPPY married Life...god bless you
आशा प्रकरणात काही लोक नाव ठेवतात, दोघांच लपढ असेल, वगैरे वगैरे पण आशा गोष्टीना न जुमनता भाऊ तू 1का आय बाय चा संसार पुन्हा उभा केला तुला मनापासून धन्यवाद
भावी जीवनासाठी तुम्हा दोघांना शुभेछा...परमेश्वर तुम्हाला सुखात ठेवो
पहिलं त्या मुलीच्या सासर्यांना सास्टांग दंडवत सुनेला तुझं पुढील आयुष्य कसं जगायचं ते तु जग म्हणुन हात झटकाणारे भरपुर आहेत पण तुम्ही तिला परत त्याच घरात सौभाग्य दिलत हा माहाराष्ट्राला दिलेला स्तुत्य असा मेसेज आहे सर खूप मोठे काम केलत तुम्ही
Very nice
Khup chan
अभिनंदनीय....अशीच घटना माझ्या एका मैत्रिणी बाबतीत 25 वर्षापूर्वी झालीय....तिला आधीचा एक मुलगा देखिल होता....तिचेही दीराशी लग्न झाले...पुन्हा एक मुलगा झाला.....25 वर्षे झाली सुखाचा संसार आहे
IN SOLAPUR ?
Hi Vidya
भावजईच्या जिवनात पुन्हा प्रकाश निर्माण झाला हि आनंदाची गोष्ट आहे आभारी आहोत
माणुसकी कुठेतरी जिवंत आहे
A
तुमचे सारखी देव माणस खूप कमी आहेत दादा सॅल्युट तुम्हाला दादा
खूप छान.चांगला निर्णय घेतला.
समाज काय म्हणेल याचा विचार न करता वडील आणि मुलगा याने त्या मुलीला न्याय दिला.पुढिल वैवाहिक जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा.
Good family great parents
Good
Very good nice suggestion very thankful for your great father and mother family
द ग्रेट दिर भावजाई तुमच्या वैवाहिक जीवनाची खरीखुरी सप्तपदी जिवनात नंदनवन येऊ दे.
Good disizen for child fucter
De Greate Bhava
खुप छान सर जी तुम्ही जो मुलीचा भविष्य चा विचार केल छान परमेश्वर तुम्हाला सर्व परीवाराला सुखी ठेव हीच सद इच्छा 👌🏿👌🏿👌🏿👏🙏🏽💞
एकदम राईट....
Ek no bhava..
आलेला परिस्थिती वर मात कशी करायची व समाजात एक चांगला संदेश.
Hi दीपाली
रूढीपरंपरा पाळणाऱ्या लोकांचा मेंदू क्रियाशील नसतो . काळाची गरज ओळखून स्तुत्य निर्णय. संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा
सुंदर रस्ता निवडला भाऊ तु 💞💞💞 तुम्ही दोगे सुखांत संसार करो हिच ईश्वर चरनी प्रार्थना 🙏🙏🙏आणि तु त्या लहान बाळाचा पण चांगला सांभाळ करशील हिच अपेक्षा 🙏🙏🙏👍👍👍
खूप छान निर्णय घेतला दादा तू ,अभिनंदन👍🏼👍🏼👌👌👌🌹🌹🌹🌹
Shika kahitari purushyakadun......nahitar tumchi lagnala dhanda banvla...
@@vinodhatwar1567 म्हणजे काय बोलायचं आहे तुम्हाला
अभिनंदन भावा. लहान मुलाला पितृ प्रेम.v भवजयीला घरात मानाचे स्थान दिल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.
खुप खुप छान सुंदर तुम्ही जे केले आहे ते समाज्या मध्ये एक आदर्श आहे. दोघांना आमच्या तर्फे विवाह बंधनाच्या खूप खूप आशीर्वाद खूप खूप शुभेच्छा त्या दोघांचे भावी आयुष्य सुखाचे समृद्धीचे आनंदाचे जावो.
खरचं धाडसी निर्णय घेतला, कुणी आणखी प्रेरणा घ्यावी अस काम नक्की आहे .धन्यवाद
खूप छान चांगला निर्णय घेतला👌👌👍🏻
तु खरंच खूप ग्रेट आहेस मित्रा,तुला तुझ्या भावी जीवनासाठी माझ्या कडून शुभेच्छा 💐💐
Mulgi Sundar ahe mhnun kel
समाज एका योग्य दिशेने चाललाय याचं उत्तम उदाहरण आहे. महान कार्य आहे. You are great bro 👌
खूप छान, एक प्रेरणादायी सामाजिक सुधारणा वादी विचार प्रत्यक्ष आमलात आणून अनुकरणीय कार्य केल्या बद्दल अभिनंदन
चांगला निर्णय तुम्ही घेतलाय तुमच्या संसार सुखाचा सुखाचा होईल हिचं ईश्वरचरणी प्रार्थना 🙏
भाऊ भाऊच असतो 😘💪
"सलाम तुम्हाला"👏👏👏
"बात जब भाई की होती हैं ना तो दिमाग नही ♥️ काम करने लगता है"
ग्रेट.....अतिशय सहृदयी निर्णय....संपूर्ण कुटुंबाचे खुप खुप अभिनंदन....
तुझा निर्णय खूप छान भगवंताला सुद्धा मान्य होईल
तुझ्या बायकोवर माझं प्रेम दे जुळवून आमचं
@@महाराष्ट्रएक्सप्रेसगडबडघोटाळाअ Are...😂😂
दोघांच्या पुढील वाटलालीला खुप शुभेच्छा
अतिशय सुंदर निर्णय घेण्यात आला, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
सगळ्यांना मन भावना असतात तुम्ही ताईच्या भावनांचा विचार करून हा अतिशय सुंदर निर्णय घेतला त्या बद्दल तुमचे आभार
साई बाबा तुम्हाला उदंड आयुष्य देवो हिच प्रार्थना तसेच हा कार्यक्रम आयोजित करण्यात मोलाची भूमिका बजावली ते सगळ्यांचे आभार
आभिंनदंन ..आपण छान काम केलात भाऊ माऊलीच उदवस झालेलं जीवन .आपण सक्रिय केलात त्याबद्दल मी आपणास कोठी कोठी धन्यवाद देतो व पुना आपल अभिनंदन 💐💐🙏🙏💐💐
भावी जीवनात असेच आनंदी रहा खुप साऱ्या शुभेच्छा ❤️😘👍
खुप छान प्रेमाने प्रेम वाढते, अप्रतिम मोठ्या मनाचा राजा, आदर्श गाव आदर्श परिवार,
खूपच स्तुत्य पावूल...
संपूर्ण मोटे कुटुबियांचे हार्दिक अभिनंदन
भावी जीवनासाठी दोघांना शुभेच्छा
👍👍👍💐💐💐
धन्यवाद. भाऊसाहेब. तुम्ही आणी तुमच्या घरातील सर्व सदस्य मनाने खुपच महान आहेत. जेथे तुम्ही तुमच्या वहिनीचे अंधारमय झालेले जिवन प्रकाशमय केले. ईश्वर तुमचे जिवनात भरभरून सुख सम्रुध्दी देवो.हीच ईशरचरणी प्रार्थना.
सरपंच , आईवडील , तसेच दांपत्य यांचं अभिनंदन. विशेष सरपंच आणि आईवडील यांचे, यांनी हा प्रस्ताव मुलासमोर ठेवल्यामुळे. साहजिकच चांगला निर्णय आहे .
आज खरंच एका मुलीला तिच्या सासरच्या नीच नाही तर समाजाने सुद्धा न्याय दिला.
ग्रेट ...तुमच्या या प्रेणादायी कार्यास सलाम...
आपल्या कुटुंबासाठी खुप छान निर्णय घेतला आहे .माझ्याकडून खुप खुप सुभेच्छा
खुप छान अतिशय सुंदर निर्णय घेतला भावा
खूपच चांगला निर्णय. मनाचा मोठेपणा.खुप खुप अभिनंदन.तुम्हा उभयतांना पुढील आयुष्य साठी खुप खुप शुभेच्छा.
मला फार फार आनंद वाटला.हे विचार ज्याना सुचले , त्यांना मनापासून धन्यवाद.
मित्रा खूप छान निर्णय घेतला आहे त्या व्यक्तीला तुझ्या आधाराची गरज होती ती तू आधार दिलास स्वतःचा विचार करता खूप छान खूप छान माझ्याकडून तुम्हाला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र
खूप चांगली गोष्ट आहे पुढील आयुष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
खुप छान केले आपण जूनी परंपरेला छेद दिला हेच ङाँ.बाबासाहेब आंबेडकरांना पाहीजे होते
खरच जयभीम 👍
तुम्ही समाजासाठी खूप मोठा आदर्श आहात पुढील आयुष्याचा तुम्हाला व तुमच्या परिवाराला मःनपूर्वक शुभेच्छा ।
खुपच छान निर्णय घेतला भाऊ तु तुच खरा हीरो आहे
सी २४ तास न्यूज चॅनेल वेलकम ❤
Very very Apreciable step. This type of people real reformer in hindu society. Jay Mahakal
You are absolutely great.
👍👍👍🙏🙏🙏😍😍😍🌹🌹🌹💕💕💕
कौतुकास्पद...क्रांतिकारक ठरलास मित्रा
बहुत ही पुन्य काम किया है आप ने आप बहुत महान इंसान हैं
The great work... Bhai Bahot badiya
Dher Sari duwao k sath congratulations...
खूप चांगला निर्णय... आणि खरोखर समाजाने पण या गोष्टीचा आदर्श घ्यायला पाहिजे आणि गावकरी पण खूप छान आहेत की त्यांनी असा निर्णय घेण्यासाठी त्याला पाठिंबा दिला
दोघांचे अभिनंदन. खूप चांगला निर्णय घेतला.
वंदन!💐💐💐त्रिवार अभिनंदन,,,!!!💐💐💐भावी वाटचालीस कोटी,कोटी शुभेच्छा!!!
अतिशय स्तुत्य निर्णय, मुलीच्या दिराचे शतशः अभिनंदन. 🌹🌹
महात्मा फुले,पं रमाबाई, महर्षी धोंडो कर्वे,गो
ग.आगरकर, न्या. रानडे...विष्णू शास्त्री पंडित इतर समाज सुधारक ..यांचे विचार आत्मसात करून समाजा समोर खुप छान आदर्श निर्माण केला 🙏.. धन्यवाद.. HAPPY married Life...god bless you
खरच मित्रा तू ग्रेट आहेस आदार दिलास तू सगळया घरच्यांना भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
अगदी योग्य निर्णय💐💐💐
आशा प्रकरणात काही लोक नाव ठेवतात, दोघांच लपढ असेल, वगैरे वगैरे पण आशा गोष्टीना न जुमनता भाऊ तू 1का आय बाय चा संसार पुन्हा उभा केला तुला मनापासून धन्यवाद
भाऊ खरंच खुप छान निर्णय..... तुम्हाला भावी वाटचालीस खुप खुप शुभेच्छा...
विधवेशी लग्न करून तुम्ही आदर्श निर्माण केला तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे तुझ्या संसाराला कोणाची दुष्ट न लागो हिच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏
भाऊ चांगलं केलं दोघांनाही शुभेच्छा
खुप छान साहेब तुमचा आयुष्य खूप समाधानाचं भरभराटीचे जावो हिच ईश्वरचरणी प्रार्थना
Great kaka tumcha discussion yogya ahe gharat 2 mulgi annyapeksha ya taiche life navyane chalu hoin
Ek Dam Right
बहुत खूब भाई साहब
खूप ग्रेट आहे तुम्ही छान निर्णय घेतला तसेच तुझे आई पप्पा पण खूप ग्रेट आहे तुम्ही अभिनंदन तुमचे
छान मोटे साहेब चांगला आदर्श
समाजाचे सोडा
समाज गाढवावर बसले तर हसतील
आणि घोड्यावर बसले तर म्हणल पडशील
बरोबर
Tyncha lagnachya agodar lafda hot
Shivaji raje. Mahatma fule shahu maharaj dr. Babasaheb ambedakar. Yanaa hi hech apeshit hot. Khup chan nirnay aahe. Junaat rudhi matit gadun. Navi vatchal keli pahije karan. he molyavaan manvi jivan punha nahi. Jay shivaray. 🙏
खूप छान मित्रा यातून तुमच्या संस्कार व वैचारीकता लक्षात येते 🙏🙏
Great, Congratulations , best of luck fore your both future.
आपणा सर्वांचे अभिनंदन! डाॅ.अनिल देशपांडे( पुणे)
अतिशय सुंदर आहे हे कार्य
खुपचं सुंदर विचार आहे दुसऱ्या मध्ये ईश्र्वर आहे ओळखले पुढील भविष्य उज्ज्वल व सुखाचा आनंदी आणि उत्साही जावो हीच शुभेच्छा.
खूप च छान. सुखी ठेव.त्यांच्या बाळाला व नव दांपत्याना .वडीलांना धन्यवाद.
Hii
खुप छान निर्णय घेतला .मोटे साहेब मनापासून धन्यवाद
Great thought 🙏
Khupach chhan 🙏🙏🙏🙏🌹💐🏵️🏵️ mitraa khupkhup great 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍👍👏👏👏👏🌹💐💐💐💐🏵️😀😀🌺
Congratulations....bhau....Well...done...Inspiring...to...other....people of society
भावी जीवनासाठी तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा ❤
🎉🎉
कमेंट बघून खूप छान वाटलं भावी जीवनासाठी शुभेच्छा
खूपच छान निर्णय आहे
खुप गर्व आहे मित्रा.. खुप खुप शुभेच्छा..
You are really great bhai
Khup chan भिनंदन from s s khole
नांदा सौख्य भरे, शुभेच्छा मित्रा.
सहमत #भाऊ💐💐👍
मित्रा तू खरच ग्रेट आहेस तुला सलाम
पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा
खूप छान केलं तू भवा🙏🙏
समाजातील प्रत्येक घटकाला एक आदर्श निर्माण केला.धन्यवाद
🙏🙏👍👍खुप छान कार्य केले आहे 🙏🙏लहान बाळाचे, मुलीचे आयुष्य फळाला येवो, ही इच्छा. कोटी शुभेच्छा माझ्या 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
काका तुमच्या कार्याला आमचा सलाम आणि तुमच्या मुलांना आणि तुमच्या सुनेला मानाचा मुजरा
खुप खुप धन्यवाद.... पुढील भावी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा 💐💐💐💐
खूप छान निर्णय घेतला आहे
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
भावी जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा❤❤❤❤❤❤❤
तु खरच ग्रेट आहेस मीञा तुझ्या नीरनयाला सलुट,पुढील तुमच्या वैवाहीक जीवनाला सुभेच्छा 👍👍👍👍👍
Asha lokanchi aaj ya deshala garaj aahe I really hats of you
खूप छान सुंदर विचार समाजाला मांडून दिलात
खुप छान 👌👌 💯 चांगली गोष्ट आहे नवीन दांपत्याला पुढील वाटचालीसाठी अंतःकरण पुर्वक हार्दिक शुभेच्छा 💐💐🙏🙏
उत्तम कामगिरी केलीस भाई... 💐💐💐💐
You are a great bro best of luck