Prakash Ambedka PC : कोणाला मतदान करू नये हे जाहीर करा; मनोज जरांगेंना आंबेडकरांचं आवाहन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 лис 2024

КОМЕНТАРІ • 208

  • @ShashikantKharat-ud1fv
    @ShashikantKharat-ud1fv 17 днів тому +90

    ❤एससी एसटी ओबीसी गरीब मराठा समाज हा फक्त वंचित बहुजन आघाडीला मतदान करणार...वंचित बहुजन आघाडीचा विजय असो..❤

    • @siddharthshahare65
      @siddharthshahare65 16 днів тому +2

      Pakala konich voting karat nahi.....Ashi astanachi paristhiti ahe.....jaybhim

    • @KrushnaSatpute-p4d
      @KrushnaSatpute-p4d 16 днів тому +1

      ​@@siddharthshahare65 त्यांचा एकेरी उल्लेख करु नका आम्ही जर सुरू तुम्हाला सहन होणार नाही.

    • @ShashikantKharat-ud1fv
      @ShashikantKharat-ud1fv 14 днів тому

      @@siddharthshahare65 वा रे सिद्धूबाई बाई तुझे संस्कार..घरात तू तुझ्या बापाला अशीच बोलतेस का?

  • @DhanrajPaikrao-de5px
    @DhanrajPaikrao-de5px 16 днів тому +44

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो बाळासाहेब आंबेडकर यांचा विजय असो 🙏💙❤️💛💚

  • @yogeshjamdhade8565
    @yogeshjamdhade8565 16 днів тому +47

    बहुजनांचे नेते ऍड बाळासाहेब आंबेडकर व वंचित बहुजन आघाडीचां विजय असो ❤❤❤

  • @myimpactonthis
    @myimpactonthis 16 днів тому +8

    ऍड बाळासाहेब आंबेडकर म्हणजे रोखठोक भूमिका❤❤❤❤

  • @BacchuSawant
    @BacchuSawant 16 днів тому +90

    सर्व सामान्य जनते साठी लढणारा एकच पक्ष तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 💪

    • @thetiger247
      @thetiger247 16 днів тому +2

      next cm prakash ambedkar

    • @rajmane889
      @rajmane889 16 днів тому +3

      *आरक्षणाची लढाई रस्त्यावर लढली जाणार नाही तर ही लढाई विधानसभेत लढली जाणार आहे.**त्यामुळे आपल्याला आपले प्रतिनिधी विधानसभेत निवडूण पाठवावेच लागेल.* :-बाळासाहेब आंबेडकर

    • @rajmane889
      @rajmane889 16 днів тому +1

      Only VBA ASP BSP BAP GGP SC ST OBC NT VJNT मराठा आदिवासी मुस्लिम ख्रिश्चन राजपूत जैन INDIA 🇮🇳🙏✌🚩💯

  • @navaldhurandhar6277
    @navaldhurandhar6277 16 днів тому +12

    बाळासाहेब आप आगे बढो,हम आपके साथ है.

  • @Sayli999
    @Sayli999 16 днів тому +29

    वंचित बहुजन आघाडी फक्त 👍👍

  • @kailashPundge
    @kailashPundge 16 днів тому +14

    विजय वंचितांचा कैवारी बहुजना चा बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत आमचे घराणे सदैव असेल

  • @falconblue789
    @falconblue789 16 днів тому +22

    साहेब आपणच अशा प्रकारची सत्य माहिती जनतेला सांगत आहात इतर कोणताही नेता अशा प्रकारची माहिती जनतेला सांगत नाही. आपले खूप खूप आभार, बाळासाहेबांचा विजय असो

  • @bhaiyasahebranjave1597
    @bhaiyasahebranjave1597 16 днів тому +23

    वंचित बहुजन आघाडी विजय असो

  • @SunilTaide-wp9ji
    @SunilTaide-wp9ji 16 днів тому +22

    श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब जिंदाबाद 💪💪🙏

  • @vishalwalke2284
    @vishalwalke2284 16 днів тому +20

    आमचे मत वंचित बहुजन आघाडी ला ✅️🔥✌️

  • @babasahebkamble1768
    @babasahebkamble1768 16 днів тому +5

    आदरणीय साहेब ❤

  • @KeshavGaikwad-n2q
    @KeshavGaikwad-n2q 15 днів тому +3

    वंचित बहुजन आघाड़ी विजय आसो 🎉❤

  • @prashantpaikrao8445
    @prashantpaikrao8445 16 днів тому +28

    वंचित शिवाय पर्याय नाही जय राम कृष्ण हरि

  • @premumale8854
    @premumale8854 16 днів тому +25

    गरिबांच्या हितासाठी लढणारा एकमेव नेते सक्रिय समाजात वावरताना बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी उभे राहून सहकार्य करुन वंचित बहुजन आघाडीला मतदान करून विधानसभा निवडणुकीत विजयी करा आणि बाळासाहेब आंबेडकर यांचे हात मजबूत करा.

  • @nanduwagh4994
    @nanduwagh4994 16 днів тому +29

    VBA फक्त

  • @satwashilgaikwad5945
    @satwashilgaikwad5945 16 днів тому +4

    जाहिरनामा उत्कृष्ट आहे.
    जनतेवर जबाबदारी आहे चांगला उमेदवार निवडून द्या.

  • @sunitagajare834
    @sunitagajare834 16 днів тому +6

    गॅस सिलेंडरला जिंकु द्या, न्याय मिळेल सर्वांना, जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र जय शिवराय जय मूलनिवासी बहुजन समाज, मुस्लिम

  • @RameshMore-rd7ov
    @RameshMore-rd7ov 16 днів тому +36

    साहेब बरोबर बोललात

    • @siddharthshahare65
      @siddharthshahare65 16 днів тому

      Mahavikas aaghadilach aamhi voting Karu......Ashi astanachi paristhiti ahe....jaybhim

    • @SDETTesterMania
      @SDETTesterMania 16 днів тому +2

      @@siddharthshahare65 करा जे वाटते ते करा

  • @user-bm3cx3kt9l
    @user-bm3cx3kt9l 16 днів тому +15

    जरांगे मध्ये उघड सांगायला तेवढी हिंमत नाही

  • @keshavmendhe1036
    @keshavmendhe1036 17 днів тому +44

    लोककल्याणकारी जाहीरनामा

  • @DAYNNANDLANDGE
    @DAYNNANDLANDGE 17 днів тому +24

    VBA जिदांबाद

  • @devanandwankhede3586
    @devanandwankhede3586 17 днів тому +25

    Only VBA

  • @veerdharmraj2394
    @veerdharmraj2394 16 днів тому +1

    ओन्ली बहुजन हृदय सम्राट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर 🙏🙏🙏🙏💪💪💪✌️✌️✌️✌️

  • @sudhodhanchavan216
    @sudhodhanchavan216 16 днів тому +1

    Jay Bhim VBA 🙏

  • @bhaskarghatkamble419
    @bhaskarghatkamble419 16 днів тому +9

    VBA चा विजय असो Vote for VBA ओन्ली बाळासाहेब आंबेडकर

  • @RavindraGangurde-cd3xi
    @RavindraGangurde-cd3xi 17 днів тому +21

    जय भीम जय संविधान जय ओबीसी फक्तं वंचित बहुजन आघाडी

  • @MalhariSuryawanshi-pi6hi
    @MalhariSuryawanshi-pi6hi 16 днів тому +2

    Only VBA jaibhim saheb

  • @vikaslihinar87
    @vikaslihinar87 16 днів тому +5

    कोणत्याही पक्षाच्या सुप्रीमो कडे इतक नॉलेज नाही,फक्त पूर्ण पत्रकार परिषद पहा

  • @rajmane889
    @rajmane889 16 днів тому +4

    *आरक्षणाची लढाई रस्त्यावर लढली जाणार नाही तर ही लढाई विधानसभेत लढली जाणार आहे.**त्यामुळे आपल्याला आपले प्रतिनिधी विधानसभेत निवडूण पाठवावेच लागेल.* :-बाळासाहेब आंबेडकर

  • @user-np5tp2wy8h
    @user-np5tp2wy8h 16 днів тому +2

    L फक्त वंचित बहुजन आघाडी जय भीम

  • @bharatyelinje6524
    @bharatyelinje6524 17 днів тому +13

    Onaly VBA ✌️✌️✌️

  • @vijayingle2209
    @vijayingle2209 16 днів тому +6

    शेवटी, जरांगे ने घराणेशाही जोपासण्यासाठी निवडणुकीतून माघार घेतली दोन्ही आघड्यातून कोणालाही मतदान केले तरी सत्ता कुटुंबातच .

  • @balupagare953
    @balupagare953 13 днів тому

    वंचित बहुजन आघाडीचा वीजय असो

  • @VijayPawar-ho2yg
    @VijayPawar-ho2yg 16 днів тому +6

    बाळासाहेब आंबेडकर हाच एकमेव पर्याय या महाराष्ट्राला,पण काहींना बाळासाहेबांची विद्वता खटकते,हा खटकणाऱ्यांचा अहंकार आहे.

  • @nitinkadam9366
    @nitinkadam9366 16 днів тому +5

    एक वेळ वंचित बहुजन आघाडी वर विश्वास ठेवून जिंकून द्या🙏 तुमच्या स्वप्नातला महाराष्ट्र पहायला मिळेल 🙏

  • @vinodbarde8398
    @vinodbarde8398 16 днів тому +2

    🙏🙏🙏🇮🇳

  • @AnilRathod-uw6bl
    @AnilRathod-uw6bl 16 днів тому +18

    अबकी बार वंचित सरकार

    • @siddharthshahare65
      @siddharthshahare65 16 днів тому

      Prakash tari nivdun yéte ka....candidate tr durchi gost ahe......Ashi astanachi paristhiti ahe .....jaybhim

    • @RamJadhav-c6o
      @RamJadhav-c6o 16 днів тому

      😂😂

    • @NileshPatil-358
      @NileshPatil-358 16 днів тому

      ​@@siddharthshahare65 tujhya bapala vichar

  • @gajanans.mohodsir451
    @gajanans.mohodsir451 17 днів тому +13

    Great Balasaheb

  • @yogeshgaikwad3457
    @yogeshgaikwad3457 16 днів тому

    श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर माय वोट ओन्ली VBA

  • @gngn2412
    @gngn2412 16 днів тому +1

    Only one VBA jayshivray jaybhim. jaybhart

  • @SanjayGamre-m9k
    @SanjayGamre-m9k 16 днів тому +13

    Only vanchit Bhaujan Agadi... Save Reservation 🙏🇮🇳🇮🇳❤️🩵🩵🩵🩵🩵👍

  • @rajkumarkachare-lg3ro
    @rajkumarkachare-lg3ro 15 днів тому

    सर्व सामान्य जनता एसटी ओबिसी एसी एसटी चा तारणहार आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब आहेत ❤❤❤❤❤❤❤

  • @SentinelBlaze
    @SentinelBlaze 16 днів тому +2

    आमचा खरा मुद्दा आरक्षण रोजगार म्हणून मी वंचित बहुजन आघाडी सोबत आमचं मत आहे

  • @GovindKedare-f7f
    @GovindKedare-f7f 17 днів тому +10

    जय भीम जय व ब आ

  • @ShushilKale
    @ShushilKale 17 днів тому +15

    गावठी भाषेत शेती मालाला योग्य भाव मिळेल व शेत करी सुखी वसमृद्धी होईल त्याला चागले दिवस भंगायला मिळेल

  • @SatishJagnade-b7z
    @SatishJagnade-b7z 16 днів тому +1

    ❤जय भीम जय शिव जय मीम❤

  • @subhashmandale4610
    @subhashmandale4610 16 днів тому +2

    सर्व समाजाला न्याय देण्याचे काम फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हेच देऊ शकतात बाकीच्या पक्षाचे नेते लबाड लांडगे आहेत

  • @laxmansatore2905
    @laxmansatore2905 13 днів тому

    वंचित बहुजन आघाडीचा ा विजय असो आमचा परभणीचा आमदार घनदाट मामा 100% सीट लागणार

  • @gurusconstruction3627
    @gurusconstruction3627 16 днів тому +10

    Only vba❤

  • @vikaslihinar87
    @vikaslihinar87 16 днів тому +4

    प्रस्तापिताना पर्याय वंचित

  • @RaviMote-n3k
    @RaviMote-n3k 16 днів тому

    वंचित बहुजन आघाडी ❤

  • @sagarsurwade-d6t
    @sagarsurwade-d6t 16 днів тому +1

    Vote for only VBA

  • @kalyanwaghmare3437
    @kalyanwaghmare3437 16 днів тому +1

    VBA 👍

  • @parmeshwaradhave5415
    @parmeshwaradhave5415 16 днів тому +1

    ❤❤❤❤❤V. B. A. Jindabad 👍👍👍✌✌✌✌

  • @SiddharthWadhave-mg1rf
    @SiddharthWadhave-mg1rf 16 днів тому

    सर्व कमेंट वंचित बहूजन आघाडी बदल छान आहेत जय भीम

  • @baluwhavale5524
    @baluwhavale5524 16 днів тому

    Saheb 🎉

  • @swapnilsawle7249
    @swapnilsawle7249 16 днів тому +3

    VBA Power 💪🔥

  • @manoharsable6314
    @manoharsable6314 16 днів тому +1

    जयभीम जयशिवराय जयसविधान

  • @amolnawghare467
    @amolnawghare467 16 днів тому +3

    Only vba bslasaheb ambedkar

  • @meghaingle1943
    @meghaingle1943 16 днів тому +7

    जय भीम 🙏जय वंचीत ❤️

  • @NarayanKhodve-y9x
    @NarayanKhodve-y9x 16 днів тому +2

    साहेब ओबीसी आपल्या sobat ahot

  • @Pooja7824
    @Pooja7824 16 днів тому +1

    VBA only 🎉🎉🎉

  • @BabuUbale-n2p
    @BabuUbale-n2p 16 днів тому +2

    Only VBA ❤❤

  • @ranjitkamble3471
    @ranjitkamble3471 17 днів тому +9

    वंचित बहूजन आघाडीचा विजय असो

  • @rajmane889
    @rajmane889 16 днів тому +1

    Only VBA ASP BSP BAP GGP SC ST OBC NT VJNT मराठा आदिवासी मुस्लिम ख्रिश्चन राजपूत जैन INDIA 🇮🇳🙏✌🚩💯

  • @jaymule9507
    @jaymule9507 16 днів тому +4

    अर्थात bjp ला नका करू
    फकत तुतरीला करा हेच jarange पाटील सांगणार

  • @KirtirajDinde
    @KirtirajDinde 16 днів тому +2

    Only vba

  • @vasantpawar9988
    @vasantpawar9988 16 днів тому +2

    मराठा समाजाच्या सरंमजामी गांव वर्चस्वाला नवबौद्ध विरोध करतो म्हणून मराठा नवबौद्धांना पाण्यात पहातो ही‌ वस्तुस्थिती आहे.

  • @shudhodhankamble8330
    @shudhodhankamble8330 15 днів тому

    Vba jinda bad

  • @the_vishwa88
    @the_vishwa88 16 днів тому +6

    ABP माझा 32 min त्यांनी त्यांच्या मॅनिफेस्टो सांगितला आणि 1 min जरांगे विषयी बोलले तुमच्या title मध्ये अस दिसून येते तुम्हाला राज्याच्या हितापेक्षा तुमच्या TRP च जास्त विचार करता हेच दिसत आहे...

  • @premnathgavale6313
    @premnathgavale6313 16 днів тому

    Only Vba

  • @santoshthorat2960
    @santoshthorat2960 17 днів тому +10

    VBA jindabad 🎉

  • @paragrane4760
    @paragrane4760 16 днів тому +1

    Hat's off. He is visionary. But inclined to BJP many times

  • @DipaGedam-ev9tv
    @DipaGedam-ev9tv 10 днів тому

    Since it has been used for 75 years, the cylinder has now been used to save the cylinder.

  • @santoshshelke4631
    @santoshshelke4631 17 днів тому +7

    Namo Buddhay Jai Bhim Sir

  • @daivshalasarwade7761
    @daivshalasarwade7761 16 днів тому +1

    वंचित बहुजन आघाडीचाविजय

  • @Pooja7824
    @Pooja7824 16 днів тому +4

    जागृत व्हा sc/st obc नी आरक्षण या मुद्द्यावर वंचित ले च वोट द्या.🎉🎉

  • @prakashmanwar9909
    @prakashmanwar9909 16 днів тому +1

    सर्व बहुजन समाजाचा विचार करणारे काल ही बाबासाहेब होते आणि आज ही बाळासाहेब च आहेत सर्व बहुजन समाजानो विचार करा आणि यावेळी बाळासाहेब ना साथ दया

  • @ManishaGaikwad-s1s
    @ManishaGaikwad-s1s 16 днів тому

    Vba

  • @mrpradeepk2470
    @mrpradeepk2470 17 днів тому +5

    Vba only

  • @wamanmore6641
    @wamanmore6641 16 днів тому +1

    Ohhh he wants answer from Mithun ? He will say do not vote any body.

  • @samadhansurdakar1061
    @samadhansurdakar1061 17 днів тому +5

    जय vba औरंगाबाद.

  • @manoharshelar1147
    @manoharshelar1147 13 днів тому

    आपण राष्ट्रीय नेते आहात. Jarange आणि हाके वैगरे लोकांच्या मधे कशाला अडकता?

  • @divakarubale4194
    @divakarubale4194 16 днів тому +1

    महाराष्ट्रातील जनतेने जाती पाती मधे न अडकता आदरणीय प्रकाश आंबेडकर यांचा पक्ष वंचित बहुजन आघाडी या पक्षाला प्रचंड बहुमताने निवडून द्यावे अशी अपेक्षा वेक्त करतो.

  • @roshangangurde5704
    @roshangangurde5704 17 днів тому +4

    जारांगे पाटील यांनी भाजपा सोडून कोणाला पण मदत करू नये

  • @DrHomsLandscape
    @DrHomsLandscape 16 днів тому +2

    Support vanchit 🇮🇳

  • @AltafShaikh-mq9ux
    @AltafShaikh-mq9ux 16 днів тому +1

    Perkash cheya nadi lagu naka

  • @indrajeetgaikwad9880
    @indrajeetgaikwad9880 16 днів тому +1

    फक्त साहेब ❤

  • @ramdastayade7256
    @ramdastayade7256 12 днів тому

    भा.ज.पा.ला मतदान ‌. करु नका.

  • @devendraduryodhan8840
    @devendraduryodhan8840 16 днів тому

    वंचितला जिंकवा

  • @SwapnilBansode-sv5lz
    @SwapnilBansode-sv5lz 17 днів тому +5

    Vvba

  • @SA-rq6us
    @SA-rq6us 17 днів тому +4

    Ambedkar saheb vanchit cha awaz koni dabla. ? Jai hind.

  • @ShivdasSagalgile
    @ShivdasSagalgile 16 днів тому +2

    VBA

  • @rahuljadhav8058
    @rahuljadhav8058 16 днів тому +2

    Only वंचित

  • @ShriramKamble-np4uq
    @ShriramKamble-np4uq 17 днів тому +3

    Aho saheb jarange mulat vanchit aaghadi ha virodhat ahe tumacha ekhi samarthak vbala matadan karnara nahi..

  • @Pooja7824
    @Pooja7824 16 днів тому

    right

  • @bahumankomal
    @bahumankomal 15 днів тому

    खूपच विजनरी लीडर. मुद्द्यांवर बोलले. रोजगार, शेती चे मुद्दे सुंदर मांडले

  • @prashantharde7460
    @prashantharde7460 16 днів тому

    Sironlyvba