Ajit Pawar Meet Prakash Ambedkar | अजित दादा प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला ,काय म्हणाले दादा पाहा ...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 лис 2024

КОМЕНТАРІ • 49

  • @BacchuSawant
    @BacchuSawant 8 годин тому +63

    सर्व सामान्य जनते साठी लढणारा एकच पक्ष तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 💪

  • @amoljadhav6862
    @amoljadhav6862 7 годин тому +50

    आजच्या धावपळीत एक माणूसकिच्या नात्याने भेटणे खूप विचारपूर्वक चांगले काम आहे दादा अभिनंदन

  • @vishramkharat1754
    @vishramkharat1754 7 годин тому +44

    मि एक वंचित बहुजन आघाडी चा साधा कार्यकर्ता म्हणून सांगतो आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि अजीत दादा यांनी घेतलेली माणुसकीची भेट आहे याला राजकीय रंग देऊ नका

  • @prajawatiacharya1999
    @prajawatiacharya1999 9 годин тому +36

    वंचीत बहुजनआघाडीचा विजय असो .

  • @SureshSalve-d2h
    @SureshSalve-d2h 8 годин тому +34

    ही माणुसकीची नाती असतात ,इथ राजकारण करू नये

  • @जय....1997
    @जय....1997 4 години тому +13

    आज अजित दादांनी आमचं मन जिंकलं बाळासाहेबांना भेटून विचारपूस केल्याबद्दल

  • @sandeepgopnarayan9047
    @sandeepgopnarayan9047 5 годин тому +15

    आम्ही कॅडर वंचित चे सदैव आंबेडकरांना साथ देऊ....

  • @pritigoswami2863
    @pritigoswami2863 5 годин тому +14

    बाळासाहेब आंबेडकर हे १ उच्चशिक्षित नेते आहेत

  • @s54123
    @s54123 5 годин тому +16

    दादा वंचित जॉइन व्हा, तुम्हाला बाकी कोणी वाचवू शकत नाही

  • @devalimbare2439
    @devalimbare2439 6 годин тому +17

    वंचित च्या राज्याला दादा भेटायला आले होते ग्रेट दादा

  • @yashpalgaikwad2531
    @yashpalgaikwad2531 4 години тому +6

    मोठी माणसं मनाने मोठे असतात त्याचं राजकारण इतर आणि करू नये एकमेकांची विचारपूस करतात हेच खरं वागण्याचा आणि राजकारणाचा हेतू आहे

  • @Riteshkasbe11
    @Riteshkasbe11 7 годин тому +14

    तुम्ही जर निस्वार्थ पणे विचारपुस करायला किंवा भेटण्यासाठी गेला असताल तर ठिक आहे , राजकारणाविषयी बोलायला गेला असतालं तर तुम्ही सांभाळुन राहा वंचित बहुजन आघाडी स्वाभिमानी पक्ष आहे...

  • @Milindshewade
    @Milindshewade 2 години тому +3

    दादा तुम्ही पळ काढू नका .. बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत रहा आम्ही सगळे वंचित आहेत आमचे एक मेव बाळासाहेब आंबेडकर. योग्य नियोजनातून निर्णय घेतला जय भिम

  • @topmarathi4198
    @topmarathi4198 8 годин тому +18

    ONLY VBA ✌️💯💙

  • @babasahebkamble8496
    @babasahebkamble8496 9 годин тому +19

    Only VBA jindabad 💙❤️

  • @assistbalerao3313
    @assistbalerao3313 7 годин тому +10

    वंचित बहुजन जिंदाबाद

  • @gan4084
    @gan4084 5 годин тому +9

    ह्या माणसावर तुम्ही लाख आरोप करा पण हा माणुस कधीच जातीयवादी नव्हता आणि नसणार

  • @RameshMore-rd7ov
    @RameshMore-rd7ov 9 годин тому +11

    VBA🌹

  • @sagarsurwade-d6t
    @sagarsurwade-d6t 8 годин тому +8

    Vote for only VBA

  • @bhagyashriadmane5417
    @bhagyashriadmane5417 7 годин тому +5

    Great

  • @avinashdongare52
    @avinashdongare52 8 годин тому +5

    🙏🙏

  • @INDIANARMY-nq3nd
    @INDIANARMY-nq3nd 5 годин тому +3

    Only Respected Balasaheb Ambedkar Sir

  • @AjayIngle-g7j
    @AjayIngle-g7j 7 годин тому +7

    ही माणुसकी ची भेट आहे....

  • @aniketsadanshiv6451
    @aniketsadanshiv6451 5 годин тому +2

    वंचित बहुजन आघाडी❤

  • @SurajH3
    @SurajH3 9 годин тому +8

    🎉

  • @ajaypawar8124
    @ajaypawar8124 2 години тому +1

    VBA ❤

  • @digambarmanwar7071
    @digambarmanwar7071 3 години тому +1

    Dadache Abhinandan🎉

  • @PantherPramod
    @PantherPramod 3 години тому +1

    #माणुसकी ❤

  • @Milindshewade
    @Milindshewade 2 години тому +1

    सोलापूर मधुन वंचित चा आहे साथ द्यावी वंचित ला आपल्या कडून विरोध नको हिच आमची अपेक्षा जय भीम जय शिवराय जय शंभुराजे जय भारत जय महाराष्ट्र अजुन काही आहे का बाकी फक्त साथ द्यावी

  • @rashtrapalpatil2573
    @rashtrapalpatil2573 4 години тому +2

    VBA जिंदाबाद

  • @mangalameshram1612
    @mangalameshram1612 7 годин тому +3

    We support only vba

  • @ananddhurandhar-sn4vo
    @ananddhurandhar-sn4vo 4 години тому +1

    Dhanyawad saheb 👏 manuski japlya baddhal

  • @mahendratambe3145
    @mahendratambe3145 5 годин тому +1

    Great Ajit dada

  • @digambarmanwar7071
    @digambarmanwar7071 3 години тому +3

    Raajkaran kahihi aso pan Manusakichya Drustine Dada ni Adv. Balasahebanchi Bhet ghetali he Changale Vyaktiche Laxan aahe. Aajari Manasachi bhet gheun Prakriti chi Vicharpus karane yaat Rajkaran aanu naye.

  • @balajidudhmal4681
    @balajidudhmal4681 6 годин тому +1

    V b a 🎉🎉🎉

  • @DEEPAKWATANE
    @DEEPAKWATANE 7 годин тому +3

    Vote for gas cylinder 🎉

  • @sumedhtayade5799
    @sumedhtayade5799 3 години тому

    VBA

  • @ravideosthaledeosthale8218
    @ravideosthaledeosthale8218 8 годин тому +1

    Arthmantri

  • @LaxmanUtekar-qp2jb
    @LaxmanUtekar-qp2jb 4 години тому +1

    सेटिंग झाली आहे बाजप सोबत

    • @जय....1997
      @जय....1997 4 години тому +4

      सांग तू आम्ही काय काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना bjp चे गुलाम आहोत का सारखं आम्ही त्यांना वोट द्यायचं आता हे होणार नाही आम्ही फक्त आणि फक्त vba सोबत असणार आणि आमचा समाज बाबासाहेबांच्या रक्ताला साथ देणार

    • @बाबाफेंकुदास
      @बाबाफेंकुदास 4 години тому

      तू एकतर काँग्रेसी हरिजन असेल किंवा निजामी मराठा 😂😂😂

    • @LaxmanUtekar-qp2jb
      @LaxmanUtekar-qp2jb 3 години тому

      @जय....1997 तुज कोन ऐकतोय सगळे लोक महाविकास आग गाडी सोबत आहेत सेटिंग वाल्याना लोक सभेला लोकांनी वळक ले आहे

    • @बाबाफेंकुदास
      @बाबाफेंकुदास 3 години тому +1

      @@LaxmanUtekar-qp2jb अब्दुल भाई महाभकास आघाडी के दिवाणे है vote तो खाग्रेस को दोगे 😂😂😂

    • @बाबाफेंकुदास
      @बाबाफेंकुदास 3 години тому +1

      @@जय....1997 हा एकतर अब्दुला आहे नाहीतर काँगेसी हरिजन 😂😂

  • @shankarbelekar5030
    @shankarbelekar5030 3 години тому

    RSS game plan? 🎉

    • @nagendraraipure6215
      @nagendraraipure6215 2 години тому

      हराम खोर तुला आबेडकर घराने कोनाची गुलामी करत नाही

  • @Pantherdk
    @Pantherdk Годину тому

    दादा कीती 'शे' कोटी घेऊन आला होतात?