प्रत्येकाचे कथन करण्याची पद्धत वेगवेगळी असणारच.. *युद्धस्य वार्ता रम्य:* असे म्हणतात. त्यानुसार गोष्टी ऐकायला मजा वाटते, पण प्रत्यक्ष रणांगणावर कायकाय झालं, कोणी कोणी शंख फुंकले, चक्रव्यूह कसे तयार होतात, आपल्या चांगल्या वाईट सवयी युद्धभूमिवर कायकाय धमाल उडवून देतात हे माहिती असायलाच हवे असे दृष्टीसमोर होते.. तक्रारी म्हणजे एखाद्या दिवशी वा क्वचीत काही वेळा तडजोड करणं ठीक आहे, पण खूप मुरड घालावी कशी लागते ते साद्यन्त वर्णन करणे मला आवश्यक वाटले. स्वत: ग्रामीण जीवन जगलोय. अत्यंत गरीबीत दिवस गेलेले, आयुष्यभर फक्त तडजोडीच करायची सवय असलेल्याची स्थिती *अशी* तर सावध हो, *वेडात मराठे वीर दौडले सात सारखी स्थिती करून घेऊ नका* हा संदेश द्यायचा होता, सत्यातीसत्य स्पष्ट कथनातून.. काहींना नाही आवडत/आवडलं. रुक्ष व कंटाळवाणं वाटलं... वाटो.. मला काय त्याचं.. जे आहे हे असं आहे.. फक्त लोणी काढून वाटणे व ताकाचा आंबटपणा, विरजण्याची कटकट व घुसळण्याचे कष्ट लोकांना लपवावे वाटतात. मला सांगावे वाटले.. *साधना* हा जाहिरात करायचा विषय नाही ही ठाकूरांची (श्री रामकृष्ण परमहंस देव यांची) शिकवण भिनवून दिलीय त्यांनीच.. *नामस्मरण चालूच होते* असं सतत लोकांना सांगावंच का? ते चुकूनही सांगावं वाटलं नाही.. असो. पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद!! नर्मदे हर!! जय माँ ll
नर्मदे हर!! मैयाची परिक्रमा करायची नि गोष्टी रंगवून सांगताना स्वत:चे दुर्गुण लपवता लपवता असत्य बोलायचं, म्हणजे धर्माची गोष्ट लाच देऊनच सुरू केल्यासारखं नाही का? देव म्हणे दुसरं काही पाहत नाही तर साधकाचं मन पाहतो. मग एवढं तत्त्व सांभाळलंय. बाकी आम्ही अती शहाणपणा केला, तर केला बुआ किंवा गाढवपणा केला असेल तर तोही केला... मान्य!! बाकी मैया पाहून घेईल न? असो. 🙏🏻🙏🏻🙏🏻 अभिप्रायाबद्दल अनेक आभार!! जय माँ ll
🙏 नमस्कार. शूलपाणी जंगलातील छोटी एक दीड वर्षांची मुलगी भेटण्याचा प्रसंग घडल्यानंतर तुम्हाला ते गाणे नक्कीच आठवले असेल ," भक्तों को दर्शन दे गई रे.. छोटीसी कन्या ".यापूर्वी पण ज्या परिक्रमा वासियांचे अनुभव ऐकले आहेत त्यांनी पण असेच सांगितले की मैया दर्शन देते त्यावेळी आपल्याला भुलवून ठेवते, अदृश्य झाल्यानंतर काही क्षणात जाणवते की ती मैया होती. काही वेळेला ती समोर असताना पण जाणवते पण बुद्धीवर पडदा पडल्यासारखा वाटतो ,त्यावेळी तिला मैया म्हणून हाक मारू शकत नाही . पण मैया दर्शन देते .भक्तो को दर्शन दे गई रे.. छोटीसी कन्या
नर्मदे हर!! खरंय मधुरा तथा अनया ताई, तेव्हाही खूप वेळाने नक्कीच मनात गुणगुणत राहिलो होतो दोघेही.. की. भक्तोंको दर्शन दे गयी रे sss एक छोटीसी कन्या!! 🙏🏻🙏🏻 जय माँ ll
परिक्रमेच्या काही भागात मोठ्या प्रमाणत ख्रिस्तशन मिशनरीज नी मोठ्या प्रमाणत आदिवासी लोकांना कॉन्व्हर्ट करून ठेवले आहे... तुम्हला याचा काही अनुभव नाही आला का? तुम्ही कुठल्या वर्षी केली होती परिक्रमा? नर्मदे हर ll🚩🚩🚩
नर्मदे हर!! अशा धर्मांतरीत ठिकाणांचे दर्शन आम्हाला तरी झाले नाही. परिक्रमा वर्णनांच्या पहिल्याच भागात परिक्रमा काल दिला आहे. दि. 10 फेब्रुवारी ते 3 मे (2011) जय माँ ll
नर्मदे हर!! 🙏🏻🙏🏻 You are absolutely right!! All the videos are pre recorded. Nothing can be changed now. Extremely sorry for the major wrong gestures. Don't want to justify anything.. but just for the information..When the audience was invited, they were been informed that khichadi Prasad will be distributed as dinner. So initially I was busy cooking khichadi. No sooner the khichadi for at least 25 bhslaktas been prepared I had to rush for the narration. June month. Mumbai. Humidity extremely high.. Couldn't waste a single second. So sweating was at the peak.... Sorry once again!! जय माँ ll
This is not a Narmada parikrama. This is just a fun walking from one place to stay at next place. Taking Lunch and walking for Dinner. In fact they should have narrated their experience about Narmada maa./river. Unnecessary explained the unwanted things. In fact those who does parikarma does not walk after evening in any case. Here you are walking upto 9.00 pm daily. Maximum tiny you should take bath two times in Narmada. While walking only Narmada maa must be taken in mind. For more details please watch the VIDEOS of Smt Pratibhatai Chitle, Anna Maharaj Bavaskar, then you will understand how Narmada vdo is to be done
प्रत्येकाचे कथन करण्याची पद्धत वेगवेगळी असणारच..
*युद्धस्य वार्ता रम्य:* असे म्हणतात. त्यानुसार गोष्टी ऐकायला मजा वाटते, पण प्रत्यक्ष रणांगणावर कायकाय झालं, कोणी कोणी शंख फुंकले, चक्रव्यूह कसे तयार होतात, आपल्या चांगल्या वाईट सवयी युद्धभूमिवर कायकाय धमाल उडवून देतात हे माहिती असायलाच हवे असे दृष्टीसमोर होते..
तक्रारी म्हणजे एखाद्या दिवशी वा क्वचीत काही वेळा तडजोड करणं ठीक आहे, पण खूप मुरड घालावी कशी लागते ते साद्यन्त वर्णन करणे मला आवश्यक वाटले.
स्वत: ग्रामीण जीवन जगलोय. अत्यंत गरीबीत दिवस गेलेले, आयुष्यभर फक्त तडजोडीच करायची सवय असलेल्याची स्थिती *अशी* तर सावध हो, *वेडात मराठे वीर दौडले सात सारखी स्थिती करून घेऊ नका*
हा संदेश द्यायचा होता, सत्यातीसत्य स्पष्ट कथनातून..
काहींना नाही आवडत/आवडलं. रुक्ष व कंटाळवाणं वाटलं...
वाटो..
मला काय त्याचं..
जे आहे हे असं आहे..
फक्त लोणी काढून वाटणे व ताकाचा आंबटपणा, विरजण्याची कटकट व घुसळण्याचे कष्ट लोकांना लपवावे वाटतात. मला सांगावे वाटले..
*साधना* हा जाहिरात करायचा विषय नाही ही ठाकूरांची (श्री रामकृष्ण परमहंस देव यांची) शिकवण भिनवून दिलीय त्यांनीच..
*नामस्मरण चालूच होते* असं सतत लोकांना सांगावंच का?
ते चुकूनही सांगावं वाटलं नाही..
असो.
पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद!!
नर्मदे हर!!
जय माँ ll
नर्मदा माता तुमच्या वर कृपावंत आहे. तुम्ही दोघंही फार निर्मळ आहात. सगळ खर खर सांगीतलं त आपण.एवढे पहाड चढायला उतरायला माई कृपा लागते.
नर्मदे हर!!
मैयाची परिक्रमा करायची नि गोष्टी रंगवून सांगताना स्वत:चे दुर्गुण लपवता लपवता असत्य बोलायचं, म्हणजे धर्माची गोष्ट लाच देऊनच सुरू केल्यासारखं नाही का?
देव म्हणे दुसरं काही पाहत नाही तर साधकाचं मन पाहतो.
मग एवढं तत्त्व सांभाळलंय. बाकी आम्ही अती शहाणपणा केला, तर केला बुआ किंवा गाढवपणा केला असेल तर तोही केला...
मान्य!!
बाकी मैया पाहून घेईल न?
असो.
🙏🏻🙏🏻🙏🏻
अभिप्रायाबद्दल अनेक आभार!!
जय माँ ll
ओमशान्ती.
Khupch. Chan Tumchya barober. Parikrama. Kelyacha. Ananda. Milala Nanda. Javalgi. Gulbarga karnatk
नर्मदे हर!!
खूप खूप आभार!!
🙏🏻🙏🏻🙏🏻
जय माँ ll
har har Mahadev Parvati pate har har mahadev
नर्मदे हर!!
🙏🏻🙏🏻
जय माँ ll
Narmada Mai ne parikrama karun ghene he khup kahi ahe. Narmade har. Bhagyawan ahat
नर्मदे हर!!
सगळी मैयाचीच कृपा..
🙏🏻🙏🏻
जय माँ ll
त्या मुलीचा प्रसंग ऐकताना शहारे आले अंगावर🙏🙏👌दिव्य ती मैया नर्मदे हर
नर्मदे हर!!
अभिप्रायाबद्दल
खूप खूप आभार!!
🙏🏻🙏🏻🙏🏻
जय माँ ll!
खरंच. खूप छान. संपूर्ण परिक्रमेतला अप्रतिम अनुभव हाच वाटतो मला.
नर्मदे हर!!
अभिप्रायाबद्दल
खूप खूप आभार!!
🙏🏻🙏🏻🙏🏻
जय माँ ll!
Narmade har
Sandip sir Narmada parikrama tumche anubhav kathan khupch chan ahe. Janukahi amhipan tumchya barobar parikrama karte ahot ase vatate .ithambhuth mahiti tumhi dili mayyachi v thakuranchi krupa tumha doghanvar hoti mhanun tumhi rojche 50 km peksha jast antar tunji par kele.gharatil v ramkrishan mission che sanskar vagnyatun ,dehbolitun ,bolnyatun distat. Narmade had!.🙏🙏
अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद !!
नर्मदे हर!!
जय माँ ll
नर्मदे हर🙏🙏
नर्मदे हर!
🙏🏻🙏🏻
जय माँ ll
Shoolpaneshwaracha aashirwad milala tumhala dada.Bailacha paani pinyacha prasang adbhut aahe.Narmade har
हो ना ताई,
आम्हाला पण धन्य वाटलं त्यावेळी..
आपल्या अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद !!
नर्मदे हर!!
जय माँ ll
पुढील वेळेस जेव्हा जायचे असेल तेव्हा कळवा आम्ही पण येऊ तुमच्या सोबत
नर्मदे हर!!
मैयाची इच्छा असेल तसे होईल...
नर्मदे हर!!
खूप खूप आभार!!
🙏🏻🙏🏻🙏🏻
जय माँ ll
नर्मदे हर हर हर.....
Narmade Har 🌹🚩 swami
👃👋🌹🌷🚩
नर्मदे हर!!
जय माँ ll
Khup Sunder🙏🙏🙏🙏
नर्मदे हर!!
जय माँ ll
🙏 नर्मदे हर 🙏
नमामि देवी नर्मदे 🙏🚩
Narmade har 🙏🙏🌹🌹
हर हर नर्मदे!!
जय माँ ll
नर्मदे हर
Narmade Har 🙏🏻
Narmde. Har
||नर्मदेऽऽहर ||
तुम्ही छान सगळं बोलता की कधी संपु नये आस वाटत १-२१ भाग ऐकल पाठोपाठ सगळे पण २२ भाग आला तर आता संपणार म्हणुन थोड थोड रोज ऐंकतो
नर्मदे हर!!
अभिप्रायाबद्दल
खूप खूप आभार!!
🙏🏻🙏🏻🙏🏻
जय माँ ll!
धन्यवाद,वरफलीचा बाजार म्हणजे मला वास्ते आपल्या मुरबाड तालुक्यातील म्हशाचा बैल बाजार सारखा प्रकार असावा.. धन्यवाद.😂
🙏 नमस्कार. शूलपाणी जंगलातील छोटी एक दीड वर्षांची मुलगी भेटण्याचा प्रसंग घडल्यानंतर तुम्हाला ते गाणे नक्कीच आठवले असेल ," भक्तों को दर्शन दे गई रे.. छोटीसी कन्या ".यापूर्वी पण ज्या परिक्रमा वासियांचे अनुभव ऐकले आहेत त्यांनी पण असेच सांगितले की मैया दर्शन देते त्यावेळी आपल्याला भुलवून ठेवते, अदृश्य झाल्यानंतर काही क्षणात जाणवते की ती मैया होती. काही वेळेला ती समोर असताना पण जाणवते पण बुद्धीवर पडदा पडल्यासारखा वाटतो ,त्यावेळी तिला मैया म्हणून हाक मारू शकत नाही . पण मैया दर्शन देते .भक्तो को दर्शन दे गई रे.. छोटीसी कन्या
नर्मदे हर!!
खरंय मधुरा तथा अनया ताई,
तेव्हाही खूप वेळाने नक्कीच मनात गुणगुणत राहिलो होतो दोघेही..
की.
भक्तोंको दर्शन दे गयी रे sss
एक छोटीसी कन्या!!
🙏🏻🙏🏻
जय माँ ll
परिक्रमेच्या काही भागात मोठ्या प्रमाणत ख्रिस्तशन मिशनरीज नी मोठ्या प्रमाणत आदिवासी लोकांना कॉन्व्हर्ट करून ठेवले आहे... तुम्हला याचा काही अनुभव नाही आला का? तुम्ही कुठल्या वर्षी केली होती परिक्रमा? नर्मदे हर ll🚩🚩🚩
नर्मदे हर!!
अशा धर्मांतरीत ठिकाणांचे दर्शन आम्हाला तरी झाले नाही.
परिक्रमा वर्णनांच्या पहिल्याच भागात परिक्रमा काल दिला आहे. दि. 10 फेब्रुवारी ते 3 मे (2011)
जय माँ ll
Don't touch your face all the time very irritating
It distrubs the information in video
नर्मदे हर!!
🙏🏻🙏🏻
You are absolutely right!!
All the videos are pre recorded. Nothing can be changed now.
Extremely sorry for the major wrong gestures.
Don't want to justify anything.. but just for the information..When the audience was invited, they were been informed that khichadi Prasad will be distributed as dinner. So initially I was busy cooking khichadi. No sooner the khichadi for at least 25 bhslaktas been prepared I had to rush for the narration. June month. Mumbai. Humidity extremely high..
Couldn't waste a single second. So sweating was at the peak....
Sorry once again!!
जय माँ ll
This is not a Narmada parikrama. This is just a fun walking from one place to stay at next place. Taking Lunch and walking for Dinner. In fact they should have narrated their experience about Narmada maa./river. Unnecessary explained the unwanted things. In fact those who does parikarma does not walk after evening in any case. Here you are walking upto 9.00 pm daily. Maximum tiny you should take bath two times in Narmada. While walking only Narmada maa must be taken in mind. For more details please watch the VIDEOS of Smt Pratibhatai Chitle, Anna Maharaj Bavaskar, then you will understand how Narmada vdo is to be done
Thanks for a noble advise..
नर्मदे हर!!
जय माँ ll
श्रोते तिन प्रकारचे असतात १)श्रोता सरोता आणी सोता आपण कुठले हे आपण ठरवायचे
@@sudampansare6085
खरें आहे..
नर्मदे हर!!
जय माँ ll
जोशी...तुम्ही केली का परिक्रमा....?
तुम्हाला कोणी जबरदस्ती नाही केली अनुभव ऐकायला ....
अतिशय सुरेख असे आहे
He has always said and clearly mentioned that he has not followed all rules and regulations....
नर्मदे हर 🙏🙏
नर्मदे हर
नर्मदे हर
नर्मदे हर
नर्मदे हर
हर हर नर्मदे!!!
🙏🏻🙏🏻
जय माँ ll