नर्मदे हर!! काय सांगता काय? अहो कित्येकांनी तर मला अहंकारी ठरवलं आहे. मी खाण्याच्या शिवाय कशाबद्दल बोलतच नाही असाही काहींचा आरोप आहे. तर काहींना ह्या वर्णनात आध्यात्मिक अनुभवच नाहीत असे वाटते, कित्येक म्हणतात एखादा परिक्रमा करायला इच्छुक हे वीडियो ऐकून निरुत्साही होईल.. तर काहींच्या मते 'नर्मदचे गोटे' (ही मिश्किलीची signature line) सारखं म्हणून लोकांना कचरा समजता व आपणच काय ते शहाणे मानता? काही जण म्हणतात साथ देणारे गोरे यांचाही वारंवार कचरा करता? या उपर काहीजण तर म्हणाले की अन्नदाता व अन्न हे देव स्वरूप असतं त्याला नावं ठेवता? कित्येकांनी तर तू कशाला झक मारायला परिक्रमेला गेला होतास? तुला कोणी सक्ती केली होती का? अशी भरपूर संभावना केलीय आजवर!!! नि आपण म्हणता की चांगलं वर्णन व आवडलं आपल्याला.. आपल्याला शिर साष्टांग दंडवत!! नर्मदे हर! खूप आभार! जे बरं वाटतंय ते सारं मैयाचं नि जे सदोष/खराब आहे ते माझ्या अहंकारामुळे.. 🙏🏻🙏🏻 जय माँ ll
नर्मदे हर ताई, आपण फार फार भावूकतेने व मन पूर्ण झोकून देऊन तन्मयतेने परिक्रमेचे वर्णन पाहता व ऐकता आहात. त्यामुळे आपल्याला पाय उत्तम चालू लागले व पूर्ण बरे झाल्याचे वाचून आनंद वाटला. आपल्यातील अनामिक *ताई* त्यातून सुखावल्या. कारण आपण मला सख्ख्याहून जवळचा दादा स्वीकारले आहे. मैया आपल्याला उदंड आयुष्य आरोग्य सौख्य व तिची भक्ती देवो ताई, अशा आपल्याला शुभेच्छा!! पुन्हा एकदा नर्मदे हर ताई !! जय माँ ll
धन्यवाद गुरुजी, तुम्हाला पाण्यात जे गांडूळासारखे किडे दिसलें ते माझ्या माहिती प्रमाणे नारू या रोगाचे कीडे असावेत, व असे कीडे पाण्यात नारुचे जंतू सोडतात व असे पाणी पोटात गेल्यावर हा विकार होतो...😢😮😅😊
Sir apan varnan far savistar kartay. Pan aplya varnanat negetivity jast disate. Parikrama karnara manus barech anubhavatun shikto. Aplya kathana varun apan sahali kadhata ase vatate. Generally pravasi manus Thevile Anante Taise chi Rahave. Ya vicharancha asto. Narmade Har
आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे. पण नुसतंच बिन तक्रार सहन करणं हे काही आम्हाला जमलं नाही. स्थिती काय होती व तेव्हाच्या मनस्थितीला कशी वाटली यांचं हातचं न राखता, स्वत:चा मोठेपणा न मिरवता हे वर्णन केलंय. आम्ही अवगुणी आहोतच की. सद्गुणाचे पुतळे मुळीच नाहीत. आध्यात्मिक, धार्मिक, वा ideal अशी ना आमची परिक्रमा ना आमचा स्वभाव. हेच तर त्यातून आम्हाला सांगायचं आहे. जगात स्वत:ला चांगलं असं रंगवणारेच जास्त. वाईट लपवायचं व बरं तेवढं रंगवून सांगायचं हे मला तरी जमूच शकत नाही. कोणीही आम्हाला कसलाही आदर्श मानू नये.. नर्मदे हर!! जय माँ ll
@@SRMSBHAKTICHETANA suprabhat. Apal mhanan patal. Kharach ashi manase far kami. Apala swabhav julel. Bhetanyacha yog yava. Mi girgavat rahato. Nakki bhetu. Apla no. Ani detail milalyas lock down nantar nakki bhetin. Narmade Har. Pan ata madhya pradeshat barach badal zala ahe. 1999 madhe 200 km. Paryant toilet che sudha problem hote.
@@prakashgadre8268 नर्मदे हर!! संपर्क क्रमांक याच channel वर इतरत्र दिले आहेतच. पुनरुक्ती टाळण्यासाठी इथे देत नाही. थोडं शोधल्यास यातच मिळतील.. जय माँ ll
नर्मदे हर!! ज्या नियमांचा अध्यात्मिक अर्थाने खूप मोठा उद्देश आहे ते सगळे पाळले. मात्र जे केवळ लौकीक वा विनाकारण बनवलेले किंवा शास्त्राशी संबंध नसलेले वाटले ते नाही पाळले.. कित्येक नियम हे निश्चित संन्यास घ्यायचा असलेल्या परिक्रमा कर्त्यांना स्पष्ट लागू होतात. संन्यास घेण्यापूर्वी जे नियम आहेत ते परिक्रमा कर्त्यांना अपेक्षिले आहेत.. मात्र त्वरीत संन्यास घेणार नसाल तर कित्येक नियम कागदावर राहतात... 🙏🏻🙏🏻 जय माँ ll
नर्मदे हर!! आपल्याला जरी हे त्रासदायक वाटलं असलं व तसं वर्णन जरी केलं असलं तरी, मैयाने ते अगदी सहज घडवून आणलं नि लीलया आम्हाला त्रासातून पार बाहेर काढलं.. जय माँ ll
Sandiipji sorry lihile pann swataha wachlech nahi . .ekandarit itaka chan varnan ekoonek ghatna asa watat aahe ki mi sudha sobatach aahe khoop khoop bara watla. Aamhi tar shakyach nahi karnna pan aaplya moole aamchihi park. Zali gore bhaiyya ana namaskar centre koothe aahe search kele
नर्मदे हर!! Whatever was the spontaneous reaction which suddenly came up has been explained. Nothing to hide. The mood at that time was like that. We may not give such a reaction at some other time. Secondly, it was a test taken by Goddess Narmada.. Which we might have failed to come to her expectations. The way we felt then at the time of actual circle ambulance had been told. While telling the feelings might not had been the same.. जय माँ ll
नर्मदे हर!! भाई, यह बात 2011 की है, उसके बाद मध्यप्रदेशही क्यों, दुनिया बहूत बदल चुकी है l मोदीजी आनेसे पहले स्वच्छता के कितने भक्त थे ? और भाई मै मध्य प्रदेश को कुछ नहीं कह रहा हूँ, वहाँ का फल विक्रेता बोल रहा है, यह आप कृपया जानिये.... जय माँ ll
नमस्कार गुरुजी खूप सलग मी आपले परिक्रमा वर्णन ऐकलं, ऐकत आहे पण माहीत नाही खूप नकारात्मक भावना येत होती मध्ये मध्ये म्हणजे खरंच वैराग्य म्हणतात तसे. राग मानू नये पण तुमचे खूप चांगले अनुभव तुम्ही थोडक्यात सांगतात तरी कृपया ते तुम्ही जरा सविस्तर सांगाल अशी अपेक्षा . नर्मदे हर
खुप सुंदर व जसे अनुभवले तसे वर्णन आहे.मी नित्यनेमाने आपले ,चितळे यांचे, कुलकर्णींचे अनुभव ऐकत आहे.मला नर्मदा दर्शनाची अत्यंत ओढ लागली आहे. खुप धन्यवाद सर.
आतापर्यंत जेवढे परीक्रमेचे अनुभव कथन ऐकले त्यामध्ये सर्वाधीक आपण केलेले कथन आवडले.पारायणासारखे मी वारंवार ऐकत असतो.
नर्मदे हर!!
काय सांगता काय?
अहो कित्येकांनी तर मला अहंकारी ठरवलं आहे. मी खाण्याच्या शिवाय कशाबद्दल बोलतच नाही असाही काहींचा आरोप आहे. तर काहींना ह्या वर्णनात आध्यात्मिक अनुभवच नाहीत असे वाटते, कित्येक म्हणतात एखादा परिक्रमा करायला इच्छुक हे वीडियो ऐकून निरुत्साही होईल..
तर काहींच्या मते 'नर्मदचे गोटे' (ही मिश्किलीची signature line) सारखं म्हणून लोकांना कचरा समजता व आपणच काय ते शहाणे मानता?
काही जण म्हणतात साथ देणारे गोरे यांचाही वारंवार कचरा करता?
या उपर काहीजण तर म्हणाले की अन्नदाता व अन्न हे देव स्वरूप असतं त्याला नावं ठेवता?
कित्येकांनी तर तू कशाला झक मारायला परिक्रमेला गेला होतास? तुला कोणी सक्ती केली होती का? अशी भरपूर संभावना केलीय आजवर!!!
नि आपण म्हणता की चांगलं वर्णन व आवडलं आपल्याला..
आपल्याला शिर साष्टांग दंडवत!!
नर्मदे हर!
खूप आभार!
जे बरं वाटतंय ते सारं मैयाचं नि जे सदोष/खराब आहे ते माझ्या अहंकारामुळे..
🙏🏻🙏🏻
जय माँ ll
दादा तुमचे पाय बरे झाले ऐकुन खुप आनंद झाला 🙏 नर्मदे हर 🙏
नर्मदे हर ताई,
आपण फार फार भावूकतेने व मन पूर्ण झोकून देऊन तन्मयतेने परिक्रमेचे वर्णन पाहता व ऐकता आहात. त्यामुळे आपल्याला पाय उत्तम चालू लागले व पूर्ण बरे झाल्याचे वाचून आनंद वाटला. आपल्यातील अनामिक *ताई* त्यातून सुखावल्या. कारण आपण मला सख्ख्याहून जवळचा दादा स्वीकारले आहे. मैया आपल्याला उदंड आयुष्य आरोग्य सौख्य व तिची भक्ती देवो ताई, अशा आपल्याला शुभेच्छा!!
पुन्हा एकदा नर्मदे हर ताई !!
जय माँ ll
@@SRMSBHAKTICHETANA नर्मदे हर दादा 🙏🙏🙏
Narmade hr hr
Anek goshti prakarshane janavtat 1) Tumachya kathana madhye Parikrama n Maiya baddal chya aadara cha purn abhav adhalato , 2) Kayam khanyachi kalaji , 3) Bhetalelya Santan baddal purn anastha , 4). Ashramatil Devsthana babat adnyan n anastha , n sagalyat mahtwache mhanaje Tumachya dadhi n dokyachya kesat chayi/kharuj zali asalyacha Sanshay Karan anek wela tumhi khajawata.
Hi tumachi parikrama nasun fakt sharir shin.Banjari matachya devalat na wicharata naral khanyachi budhhi Maichya parikramat asatana hote ya sarakhe durdaiv nahi.
Sau Chitale yanche kathan aika , nischit farak janavel , agadi " Kanha Raja Bhoj n Kanha Gangoo Teli ".
Ekandarit kathanacha Noor , " itarani kase parikrameche atishayokti purn warnan kele aahe " he dakhavane.
ओमशान्ती.
खूप खूप आभार!!
🙏🏻🙏🏻🙏🏻
जय माँ ll
धन्यवाद गुरुजी, तुम्हाला पाण्यात जे गांडूळासारखे किडे दिसलें ते माझ्या माहिती प्रमाणे नारू या रोगाचे कीडे असावेत, व असे कीडे पाण्यात नारुचे जंतू सोडतात व असे पाणी पोटात गेल्यावर हा विकार होतो...😢😮😅😊
!!! जय माॅ नर्मदे हर!!!
अनुभव कथन अतिशय सविस्तर व वास्तववादी त्यामुळे अत्यंत उपयुक्त आहे. आवाज फार कमी वाटतोय. हेडफोन वर तर एकाच बाजूने अतिशय हळु आवाज ऐकू येतो.
जुनं mono recording आहे. Stereo नाहीये.
क्षमस्व!!
अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद!!
🙏🏻🙏🏻🙏🏻
जय माँ ll
कथनशैली आवडली.सोडवत नाही.ऐकत रहावे असे वाटते.
नर्मदे हर!!
अभिप्रायाबद्दल आभार!!
🙏🏻🙏🏻
जय माँ ll
नर्मदे हर
Tanajipandhareatichagle
नर्मदे हर महाराज
नर्मदे हर हर हर.......
🙏 नर्मदे हर 🙏
नमामि देवी नर्मदे 🙏🚩
नर्मदे हर !!
प्रशांतजी नमस्कार!
जय माँ ll
Sir apan varnan far savistar kartay. Pan aplya varnanat negetivity jast disate. Parikrama karnara manus barech anubhavatun shikto. Aplya kathana varun apan sahali kadhata ase vatate. Generally pravasi manus Thevile Anante Taise chi Rahave. Ya vicharancha asto. Narmade Har
आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे.
पण नुसतंच बिन तक्रार सहन करणं हे काही आम्हाला जमलं नाही. स्थिती काय होती व तेव्हाच्या मनस्थितीला कशी वाटली यांचं हातचं न राखता, स्वत:चा मोठेपणा न मिरवता हे वर्णन केलंय.
आम्ही अवगुणी आहोतच की. सद्गुणाचे पुतळे मुळीच नाहीत. आध्यात्मिक, धार्मिक, वा ideal अशी ना आमची परिक्रमा ना आमचा स्वभाव. हेच तर त्यातून आम्हाला सांगायचं आहे. जगात स्वत:ला चांगलं असं रंगवणारेच जास्त. वाईट लपवायचं व बरं तेवढं रंगवून सांगायचं हे मला तरी जमूच शकत नाही. कोणीही आम्हाला कसलाही आदर्श मानू नये..
नर्मदे हर!!
जय माँ ll
@@SRMSBHAKTICHETANA suprabhat. Apal mhanan patal. Kharach ashi manase far kami. Apala swabhav julel. Bhetanyacha yog yava. Mi girgavat rahato. Nakki bhetu. Apla no. Ani detail milalyas lock down nantar nakki bhetin. Narmade Har. Pan ata madhya pradeshat barach badal zala ahe. 1999 madhe 200 km. Paryant toilet che sudha problem hote.
@@prakashgadre8268
नर्मदे हर!!
संपर्क क्रमांक याच channel वर इतरत्र दिले आहेतच. पुनरुक्ती टाळण्यासाठी इथे देत नाही.
थोडं शोधल्यास यातच मिळतील..
जय माँ ll
@@SRMSBHAKTICHETANA bin takrar sahan karne jamat nahi wah wah sundar vichar pan 1 question 😂😂😂😂😂😂 amantran koni dile hote 😂😂 galiccha manus narmadeche gote ..langda....gulabjam kharab.. . eak manus dusryala chan pane kami dakhavato.. Shahari honyacha garv wah wah 😂😂 chan wah wah ramkrishna mission chi sikwan khup khup sundar.......sir aaplya sarakhaani 5star dubai bankok chi yatra karavi 😂😂😂😂😂😂
@@gautamg3517
नर्मदे हर!!
नर्मदे हर!!
परखड मताबद्दल
खूप खूप आभार!!
🙏🏻🙏🏻🙏🏻
जय माँ ll
नर्मदे हर🙏
हर हर नर्मदे!!
जय माँ ll
Khat nahi. . . kshat
Apan niym kiti palale
नर्मदे हर!!
ज्या नियमांचा अध्यात्मिक अर्थाने खूप मोठा उद्देश आहे ते सगळे पाळले. मात्र जे केवळ लौकीक वा विनाकारण बनवलेले किंवा शास्त्राशी संबंध नसलेले वाटले ते नाही पाळले..
कित्येक नियम हे निश्चित संन्यास घ्यायचा असलेल्या परिक्रमा कर्त्यांना स्पष्ट लागू होतात. संन्यास घेण्यापूर्वी जे नियम आहेत ते परिक्रमा कर्त्यांना अपेक्षिले आहेत..
मात्र त्वरीत संन्यास घेणार नसाल तर कित्येक नियम कागदावर राहतात...
🙏🏻🙏🏻
जय माँ ll
Narmada har
जेव्हा त्रास होतो तेव्हा खरच नको नको होत पण नंतर ती यात्रा आपण कशी पूर्ण केली ह्याच आश्चर्य वाटते.
नर्मदे हर!!
आपल्याला जरी हे त्रासदायक वाटलं असलं व तसं वर्णन जरी केलं असलं तरी, मैयाने ते अगदी सहज घडवून आणलं नि लीलया आम्हाला त्रासातून पार बाहेर काढलं..
जय माँ ll
Aapke sab pravachan mai Jada bat khane pine ki hi hai or ninda hi hai
नर्मदे हर!!
ना मै प्रवचन कर रहाँ हूँ, ना मुझे किसकी निंदा करनी है, फिरभी आपको निंदा लग रही है, तो उसे क्या करें?
जय माँ ll
Aaj maza panharawa anoobhaw aikann Siri aahe mi khuuuupch jorane hhasli aanni Ashi kityek thkanni hasayla àale nakki . .. . ,pann tumchya samorche lok konntya vicharat Ashe aikat aahe ki nahi. . Khup Chan shaailyi aanni Marathi. Sudha
नर्मदे हर उमाताईजी,
खूप धन्यवाद!
जय माँ ll
खूप खूप आवडले अनुभव कथन.सोडवतच नाही.धन्यवाद.
आवाजाची क्वालिटी खराब. ऐकू येत नाही.
Mag wellina kohlla aala Kay???????
नर्मदे हर .....💐💐💐
नर्मदे हर !!
जय माँ ll
Wakya soda ek shabda Sudha Sodat nahi Poorna man Lawoon aikte
खूप खूप धन्यवाद!!
नर्मदे हर!!
🙏🏻🙏🏻
जय माँ ll
Sandiipji sorry lihile pann swataha wachlech nahi . .ekandarit itaka chan varnan ekoonek ghatna asa watat aahe ki mi sudha sobatach aahe khoop khoop bara watla. Aamhi tar shakyach nahi karnna pan aaplya moole aamchihi park. Zali gore bhaiyya ana namaskar centre koothe aahe search kele
नर्मदे हर!!
अभिप्रायाबद्दल
खूप धन्यवाद!!
🙏🏻🙏🏻🙏🏻
जय माँ ll!
What was your objective .Complainting nature
नर्मदे हर!!
Whatever was the spontaneous reaction which suddenly came up has been explained. Nothing to hide. The mood at that time was like that. We may not give such a reaction at some other time.
Secondly, it was a test taken by Goddess Narmada..
Which we might have failed to come to her expectations.
The way we felt then at the time of actual circle ambulance had been told. While telling the feelings might not had been the same..
जय माँ ll
@@SRMSBHAKTICHETANA agreed but hope aaple tamasi aani rajo gun kami zale astil va tya sathi prayatna tari chalu astil
@@gautamg3517 नर्मदे हर!!
ते सारं मैयालाच ठाऊक...
🙏🏻🙏🏻
जय माँ ll
Indoer sab se saf suthra sher hai award bhi mila hai ek do anubhav se mp ke logo ke bare mai ye dharna banana thik nahi hai apne vivek per dhyan de
नर्मदे हर!!
भाई, यह बात 2011 की है,
उसके बाद मध्यप्रदेशही क्यों, दुनिया बहूत बदल चुकी है l मोदीजी आनेसे पहले स्वच्छता के कितने भक्त थे ?
और भाई मै मध्य प्रदेश को कुछ नहीं कह रहा हूँ, वहाँ का फल विक्रेता बोल रहा है, यह आप कृपया जानिये....
जय माँ ll
नमस्कार गुरुजी खूप सलग मी आपले परिक्रमा वर्णन ऐकलं, ऐकत आहे पण माहीत नाही खूप नकारात्मक भावना येत होती मध्ये मध्ये म्हणजे खरंच वैराग्य म्हणतात तसे. राग मानू नये पण तुमचे खूप चांगले अनुभव तुम्ही थोडक्यात सांगतात तरी कृपया ते तुम्ही जरा सविस्तर सांगाल अशी अपेक्षा .
नर्मदे हर
नर्मदे हर!!
🙏🏻🙏🏻🙏🏻
अभिप्रायाबद्दल अनेक आभार!!
जय माँ ll
Narmadev har
नर्मदे हर🙏
नर्मदे हर!
🙏🏻🙏🏻
जय माँ ll
नर्मदे हर
नर्मदे हर हर!!
🙏🏻🙏🏻
जय माँ ll
खुप सुंदर व जसे अनुभवले तसे वर्णन आहे.मी नित्यनेमाने आपले ,चितळे यांचे, कुलकर्णींचे अनुभव ऐकत आहे.मला नर्मदा दर्शनाची अत्यंत ओढ लागली आहे.
खुप धन्यवाद सर.