आईच्या हातचं पारंपरिक पद्धतीने अळूचं फतफतं | अळूची पातळ भाजी | Alu ch fatfat | Aluchi Patal Bhaji

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 лип 2021
  • या व्हिडीओत तुम्हाला आई अळूचं फतफतं तसेच भाजी/फतफतं साठी कोणते अळू वापरायचे आणि ते कसे साफ करायचे संपूर्ण टिप्स सहित दाखवणार आहे .
    इतर अळूचे पदार्थ :
    पारंपरिक अळूवडी :
    • आईच्या हातची खमंग आणि ...
    सोप्या पद्धतीने झटपट अळूवडी :
    • सोप्या पद्धतीने खमंग आ...
    || अळूचं फतफतं साठी लागणार साहित्य ||
    अळूची पान
    वाटणासाठी साहित्य :
    2 कांदे
    भाजलेले सुक खोबरं
    मिरची
    लसूण
    आलं
    कोथिंबीर
    इतर साहित्य :
    पावटे
    शेंगदाणे
    2 चमचे लाल मसाला
    1 चमचा हळद
    1 चमचा गरम मसाला
    मीठ
    फोडणीसाठी साहित्य
    1 कांदा
    लसूण
    मोहरी
    हिंग
    तेल
    Thank you for watching❤️
    You can also send me your recipe pics which you made by watching my recipe videos on my instagram page.
    kokan_asth
    pCPmrEeXDT...
    Please
    Do Like, share and subscribe❤️

КОМЕНТАРІ • 767

  • @meerakiran63
    @meerakiran63 3 роки тому +48

    Krishnai,तुमची आई एकदम सात्विक आणि सोज्वळ आहे.
    तुम्ही मुले छान आहेत. असेच एकमेकांना सांभाळून रहा. 🌹

  • @anitamankame1026
    @anitamankame1026 5 днів тому +1

    आता पर्यन्त मी पाहीलेला तुमचा प्रत्येक पदार्थ मला खूपच आवडलेला असाच आहे मी करु नहि पाहीलाय, तुमही सुगरण आहातच शिवाय तुमची
    दोनही मुरे तुमहाला मनापासून साथ देतात हे पाहून खूप बरं ,
    तुमही एखाद मोठ रेस्टोरेन्ट नककीच
    चालू करू शकाल। भन्नाट चालेल,

  • @shalakajadhav6850
    @shalakajadhav6850 Рік тому +6

    खूप छान अळूची भाजी दाखवली काकी. तुमची समजून सांगण्याची पद्धत छान आहे तुमचा innocent कायम असाच ठेवा. 🙏😊

  • @shailadhuri5338
    @shailadhuri5338 8 місяців тому +3

    काकी किती छान रेसिपी दाखवून माझ्या तोंडाला पाणी सुटले. कधी एकदा करते असे झाले आहे

  • @Sneha.4427
    @Sneha.4427 3 роки тому +21

    वाहत्या पाण्याचा आवाज ऐकून मन प्रसन्न होते.
    भाजी कट करायची पद्धत छान आहे आणी Time saving method. काकी छान समजावून सांगतात.

  • @nutanborkar5997
    @nutanborkar5997 3 роки тому +12

    किती छान, ताजी,,ताजी आणि स्वच्छ भाजी आहे. नाहीतर आम्हाला कुठून, कुठून तुडवून आणलेल्या भाज्या विकत घ्याव्या लागतात. (भाज्या लावायला जागा नाही इथे)
    तुम्ही दोघं भावंडं तुमच्या आईला "आई" म्हणता ते मला फारच आवडतं.आपली चांगली संस्कृती आणि संस्कार आपण टिकवायलाच हवेत.🙏

  • @archanakudalkar2339
    @archanakudalkar2339 3 роки тому +39

    तुझी आई किती साधी सुधी आहे अशीच आम्हाला आवडते गर्व नाही काही नाही नाहीतर ती तुझी शुभांगी मावशी तिच्या डोक्यात आणि पप्पु च्या डोक्यात प्रसिद्धी ची हवा डोक्यात गेलीय तशी तुमच्या डोक्यात नाही गेली तुम्ही दोघी अशाच साध्या रहा आणि असेच छान छान रेसिपी दाखवत जा आम्हाला तुम्ही अशाच साध्या सरळ खूप आवडता so तुम्हाला बेस्ट लक फुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

    • @varshachaudhari8299
      @varshachaudhari8299 3 роки тому +3

      खर आहे, शुभांगी ताई साध्या आहेत.... अजून तरी असं वाटतं.....पप्पू आणि दील त्या दोघां मुळे आता बोअर झालं

    • @sushamaabhang7221
      @sushamaabhang7221 Рік тому

      हो खरचं स्वभावाला खुप छान आहे.
      समजावण्य बोल पण छान आहे.
      भाजी पण छान आहे.
      खुप puadhyशुभेच्छा.

    • @kalpanakubal5997
      @kalpanakubal5997 Рік тому +2

      ताई तुमच्या गावाच नाव पण सांगा

    • @kanchanbhalerao2640
      @kanchanbhalerao2640 Рік тому +1

      Tttrt

    • @ShivajiPatil-sm1sp
      @ShivajiPatil-sm1sp Місяць тому +1

      शुभांगी मावशी च्या ही रेसिपी छान असायच्या पण पप्पूच्या entry नंतर पार बिघडल्या. पार वाट लावली पप्पू नं.

  • @pratimadarshankoli5120
    @pratimadarshankoli5120 3 роки тому +14

    आज दोन्हि बहिणींनी फतफत दाखवले तिथे पालकच इथे आलुचे दोघींच्या रेसिपी खुप छान ताई तुम्हि पण छान बनवता

  • @anitasawant9570
    @anitasawant9570 3 роки тому +6

    खूप खूप छान पध्दत ऊळू चिरायची छान माहिती दिली आई धन्यवाद

  • @ratnprabhaborgavkar5130
    @ratnprabhaborgavkar5130 3 роки тому +11

    तुमच्या रेसिपीज खूप छान मस्तच आहे आणि तुम्ही दोघे खूप छान

  • @ushasamant4588
    @ushasamant4588 3 роки тому +6

    मस्त काकू खूप छान,खूपच सोप्या पद्धतीने सर्व सांगता,अगदी आपलेपणा वाटतो,अजून थोडा गूळ आणि चिंचेचा कोळ घातला तर खूप मस्त टेस्ट येते

  • @vidyaparulekar8832
    @vidyaparulekar8832 3 роки тому +6

    मस्त. ताई खुप छान पद्धत आहे तुमची. 👌👌👌👌👌👌👌👌

  • @sheetaldhuri3828
    @sheetaldhuri3828 3 роки тому +13

    हॅलो कृष्णाई तू खूप हुशार आहेस तुझ्या आणिआईच्या सर्व रेसिपी मला खूप आवडतात.

  • @leenamhatre1405
    @leenamhatre1405 3 роки тому +3

    कृष्णाई ताट पाहूनच जेवावयास यावेसे वाटते, मी उपमा नेहमीच बनवते, पण ताईंनी दाखवल्या प्रमाणे केला खूपच मस्त झाला .धन्यवाद.

  • @BinitaRawool-lf8ex
    @BinitaRawool-lf8ex 14 днів тому +1

    Thanks mala tumchi risipi dhakhvlabaddal

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 3 роки тому +10

    तूम्ही दाखवल्या प्रमाणे गोड शिरा केला नेहमी पेक्षा डबल बनला

  • @nayanakumawat2690
    @nayanakumawat2690 3 роки тому +4

    खूप छान आहे. ....बाबे मि आज आमसुलं कढी बनवते ...घरासमोर पाणी वाहते किती छान आहे ..ऐकदा निट दाखव तो परीसर ....👌👌👍👍

  • @neelamshinde8307
    @neelamshinde8307 3 роки тому +52

    त्यापाण्यासारखे तुम्ही मनाने निर्मळ आहात आणि अळूची भाजी एक नंबर

  • @tanvijangali8006
    @tanvijangali8006 3 роки тому +13

    खूपच छान आणि सर्व नैसर्गिक आहे .तुमच्या सर्व टिप्स सांगण्याची पद्धत पण सुंदर आहे 👌👌

  • @deepaligurav2287
    @deepaligurav2287 3 роки тому +2

    Mast ahe gharachya magcha parisar, baki recipe 1no.👌👍🙏 thank you

  • @anjalivaishampayan224
    @anjalivaishampayan224 3 роки тому +1

    Aluche bhagi ek no. Krishnai Aai n bhau sweet simple nature . U r also sweet .👌👌

  • @shobhanabagwe490
    @shobhanabagwe490 3 роки тому +5

    Aai Chan samjaun sangtat
    Aluchi bhaji mast 👌👌❤️❤️uaai

  • @littleraindrops9748
    @littleraindrops9748 3 роки тому +7

    Wow Atlast!!! Thankyou krushnai ,Abhi and aunty for this recipe 🙏🙏🙏🙏

  • @ashashinde6145
    @ashashinde6145 3 роки тому +6

    खरंचआहे ती शुभांगी किर आणी तो पपू video. बनविना साठी काही दाखवतात किती तो वेडपट पणा खूपच विचार करणाची क्षमता कमी बाबी तू तुझा भाऊ आई खूपच छान मसतच आणी रेसीपी पण खूप छान असतात आता मला एकदा बिरयाणी करून दाखवा

    • @neetasurve8043
      @neetasurve8043 2 роки тому

      Dogha hi tasech aahe aata kantala yeto tyanche video pahaila kahihi dahvtat aamhi gav pahilach nahi ase vatte aso

  • @samikshaparab133
    @samikshaparab133 3 роки тому +6

    Khup chan recipe aahe...ani bhandi pun khup chan aahet...mastch kaku

  • @snehalgodambe1721
    @snehalgodambe1721 3 роки тому +1

    वा मस्त, भाजी चिरायची पद्धत आवडली. Recipi नेहमी सारखीच छान

  • @ranjanakadam3951
    @ranjanakadam3951 3 роки тому +6

    अळुचे देठवपान कापायची पद्धत खुप छान .भाजीहि छान

  • @mohinikamath4746
    @mohinikamath4746 27 днів тому

    खूप छान वर्णन करून सांगितले नक्की करणार.

  • @bhagwanmhatre2749
    @bhagwanmhatre2749 3 роки тому +1

    खूप छान रेसिपी नक्की बनवणार धन्यवाद ताई कुरुष्णाई तुझे अभिनंदन तु कमी वयात उत्तम सुगरण आहेस आणि हे सर्व तुझ्या आई मुळे आईची काळजी घ्या मी म्हात्रे काकी 🙏

  • @pranitakhandare1565
    @pranitakhandare1565 3 роки тому +4

    Aajachi receipe ek no.

  • @austinasilveria6734
    @austinasilveria6734 3 роки тому

    Ek number👍Thank you for sharing!!🙏

  • @indianmominamerica9800
    @indianmominamerica9800 3 роки тому +2

    Wow,ghara javalcha parisar khup chhan,abhi ne aluchya dethachi changli mahiti dili,beautiful house,mavshi chi recipe ani bolne khup avadte.

  • @ramdasbabar3984
    @ramdasbabar3984 3 роки тому

    फारच उत्कृष्ठ भाजी बनवली, Excellent भाजी.

  • @pallavikate9453
    @pallavikate9453 3 роки тому +1

    Delicious receipe kaki aluchi, kharach gharcha masala to gharchach.

  • @leenamhatre1405
    @leenamhatre1405 3 роки тому +2

    अळूची पाने व देठ एकत्र कापण्याची पद्धत छान.

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 2 роки тому

    किती तळमळ सागण्याची आणि करण्याची, खूप.सुंदर भाजी केली. आई, मुलगा, मुलगी, सगळ्यांचा स्वर प्रेमाणे ओथंबलेला. खूप मस्त परिवार. प्रेमळ. सगळ्यांना खूपच शुभेच्छा.

  • @varshakulkarni6089
    @varshakulkarni6089 3 роки тому +1

    खुप म्हन्जे खुपच अप्रतीम पधत आहे आणि आपण सांगितले पण तोंडभरून त्या मुळे नखाता पोट भरले. खरच very nice 🙏💯

  • @shraddhasalvi4266
    @shraddhasalvi4266 3 роки тому +17

    खूपच छान , आणि तुमची सांगण्याची पद्धत साधी . नैसर्गिक

  • @shantakenkre4727
    @shantakenkre4727 3 роки тому +8

    अळुची भाजी 1 नंबर झाली थोड़ी मेहनत आहे मुलगी पण छान सांगते मुलगापण मेहनत घेतो.मसाला छान असतो👌

  • @sandhyasakpal4472
    @sandhyasakpal4472 3 роки тому

    Khup manapasun keleli recipe....Mast

  • @jyotigamre3799
    @jyotigamre3799 Місяць тому

    Both are excellent anilji your smile very sweet all musician are excellent and man in fluet is good god blees you all

  • @smitadesai7918
    @smitadesai7918 3 роки тому +5

    Kupch chan receipe. Tai tumhi kup hushar ahat.ani tumchi mula pan.

  • @naturelovers6311
    @naturelovers6311 2 роки тому

    Tumi tighehi khup chan samjawoon sagata.khup chan . thank you so much .

  • @devikapilankar2205
    @devikapilankar2205 2 роки тому

    वा वा खुपच छान पध्दति, धन्यवाद

  • @sarikagawand5892
    @sarikagawand5892 3 роки тому

    खुप छान अळुचं फदफदं. धन्यवाद ताई

  • @madanbagwe6273
    @madanbagwe6273 3 роки тому +3

    मस्त अळूची भाजी खायला येतो 👍👍

  • @minalkushte5348
    @minalkushte5348 17 днів тому

    Aai matichi bhandi khup chhan ahet g, mastch.

  • @pavankumarmahamulkar950
    @pavankumarmahamulkar950 3 роки тому +1

    Khup Chhan Receipe ....

  • @shraddhaghag3846
    @shraddhaghag3846 3 роки тому

    मस्त एकदम भारी छान पद्धतीने दाखवले

  • @anirudhapalnitkar1803
    @anirudhapalnitkar1803 2 роки тому

    कोकणात शेती आसल्याने शेती काम निमित्त शेता कडे रहावे लागते पावसात रान अळू येतेच
    त्याची भाजी आपण दाखवलेल्या रेसिपी प्रमाणे करून पाहिलं
    जरी शेत काम निमित्त एकटा रहात असलो तरी स्वयंपाक करायला मला आवडतो या ब्लॉग मुळे योग्य पद्धतीने माहिती समजली

  • @juligonsalves5134
    @juligonsalves5134 3 роки тому +3

    Very nice God bless you 🙏

  • @Siddie4148
    @Siddie4148 2 роки тому

    Tumi bolta pn sundr recipe pn sundr place pn sundar mi pn kokntlich

  • @amitdongare4126
    @amitdongare4126 3 роки тому

    खरोखरच सुंदर माझी आवडती भाजी

  • @sunitashinde2058
    @sunitashinde2058 2 роки тому +1

    अळूच फतफत खूप छान. माझ्या आईची आठवण आली.कृष्णाई कढई छान आहे.

  • @mamta527
    @mamta527 2 роки тому

    Khup chhan receipe 👌😋 mast 🎉🎉

  • @pradeepkarpe3200
    @pradeepkarpe3200 2 роки тому

    Khupach chhaan Maahiti .Many Many Thanks

  • @ashupatil5356
    @ashupatil5356 3 роки тому

    Thanks for recipe mepn nehmi kakuni banavilelya padhatinech banavite khup chan hot 🙏🙏

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 3 роки тому

    Aabhi ni chaan tip dili aluchya panan baddal thank you aani swacha panni cha zharaaani ekach No. Bhajji kaki mi nakki banavnar thanks so much

  • @sayalisurve3104
    @sayalisurve3104 3 роки тому +1

    अळू भाजी खुप छान 👌👍🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🤗

  • @anuradhabhosle8644
    @anuradhabhosle8644 3 роки тому +1

    Khup chan 👌

  • @ashasalvi340
    @ashasalvi340 2 роки тому

    आई छान माहिती सांगितली धन्यवाद

  • @chandrakantmordekar51
    @chandrakantmordekar51 2 роки тому

    अळूची रेसिपी खुप छान आहे
    आणि तुमची सांगण्याची पद्धत खुपच सुंदर

  • @carolinedandekar9192
    @carolinedandekar9192 2 роки тому

    I like ur recipes too good pure maharashtrian style 👌🤗😋

  • @deepaliamberkar1157
    @deepaliamberkar1157 2 роки тому +1

    Thank you Chan video 💐💐🙏🙏

  • @vijaylavate7785
    @vijaylavate7785 3 роки тому

    रेसिपी छान आहे आणि सोप्या पद्धतीत सांगितलात त्याबद्दल धन्यवाद

  • @anjaliparulkar7753
    @anjaliparulkar7753 2 роки тому +1

    यायला पाहिजे तुमच्या कडे, एकत्र कुटुंब जोपासण्याची गरज आहे, छान आहे

  • @deepikaarwari6854
    @deepikaarwari6854 3 роки тому +6

    आई आणि ताई, भाऊ सगळेच छान माहिती देतात ♥️

  • @surekhasonawane7659
    @surekhasonawane7659 2 роки тому

    Khup chhan sangatat tai tumhi

  • @mansipadir8381
    @mansipadir8381 3 роки тому +1

    Khup chan 👌 recipe

  • @bharatmistry7951
    @bharatmistry7951 2 роки тому

    धन्यवाद ताई

  • @poojawalve2929
    @poojawalve2929 3 роки тому

    Khup chan👌👌👌👌 😋🙏🏼🙂

  • @vaishalinerpagare1561
    @vaishalinerpagare1561 2 роки тому

    खुप छान झाली भाजी अगदी सोप्या पद्धतीने तयार केली. तुमचे घर आणि बाजूचा परिसर पाहून खूप छान वाटले

  • @smitabiju5616
    @smitabiju5616 3 роки тому +1

    खुप भारी पध्दत आहे तुमची,रेसिपी नंबर वन,नक्की अशीच करून बघणार 👌👌👌👌😋😋😋😋😍😍😍😍😍♥️♥️♥️

    • @vijaynaik3277
      @vijaynaik3277 3 роки тому

      ताई मातीची कढई कुठे मिळते? जरा आम्हाला कळवा.

  • @veenag9638
    @veenag9638 3 роки тому +7

    खूप छान समजावून सांगितले आहे मावशी तुम्ही. आम्ही पण असेच बनवतो. काळे वाटाणे घालून पण खूप छान लागते. बाहेरचा निसर्ग पाहून खूप छान वाटले. पावसाळ्यात निसर्ग दाखवत जा. अशाच आपल्या रत्नागिरीच्या रेसिपी दाखवा.

  • @babitas6400
    @babitas6400 3 роки тому

    Nice video. Khup Chhan aahe tumchya gharcha parisar.

  • @jagrutimehta1307
    @jagrutimehta1307 3 роки тому

    Wah Khup chan receipe 👌👌 aallu kapaychi chan trick dakhvli 👌👌 nice video 👌👌

  • @savitagade6456
    @savitagade6456 3 роки тому

    खुप खुप छान धन्यवाद ताई

    • @madhavisawant3365
      @madhavisawant3365 2 роки тому

      खूप छान मातीची भांडी कुठे मिळतील

  • @sss709
    @sss709 3 роки тому

    Wow krushnai mom dada very nice luv yuor familt shubhangi tai papu yu all family talented keep it up yu will have success for your ha4d work god bless

  • @vaishalipawar6610
    @vaishalipawar6610 3 роки тому +6

    अळुचं फतफतं खूपच छान झाल आणि काकींची समजून सांगण्याची पद्धत एक नंबर

  • @shailavirkar9062
    @shailavirkar9062 3 роки тому +1

    सुंदर भाजी आणि कढई पण आवडली 👌👌👌👍🙏🌹

  • @jayaniceganapatimurtidhake2601
    @jayaniceganapatimurtidhake2601 3 роки тому +1

    Chan recipe tai👌👌👌👌

  • @sandhyasawant3946
    @sandhyasawant3946 3 роки тому +5

    Chan maji avadti bhaji

  • @kalpanateli6616
    @kalpanateli6616 3 роки тому

    Khup chan dada aani Tai Tu Khup Chan aahat god bless you 🙏

  • @rekhathakur4904
    @rekhathakur4904 2 роки тому +1

    Yummy 👌👌very well explained.

  • @namitatalkar5008
    @namitatalkar5008 Місяць тому

    खूपच छान रेसिपी

  • @Spnaik24
    @Spnaik24 2 роки тому +2

    मस्त गाव आणि परिसर..👌👌

  • @vilasjadhav5433
    @vilasjadhav5433 2 роки тому

    KHUP.CHAN RITINE MAHITI DILI THANKS KAKU BHAJI MASTCH

  • @annasahebraut166
    @annasahebraut166 3 роки тому

    खूप छान माहिती शेअर केली मावशी.. धन्यवाद..

  • @smitakulkarni370
    @smitakulkarni370 3 роки тому

    खरच खूप छान 👍👍

  • @raghunathraut7657
    @raghunathraut7657 3 роки тому

    Chan recipe aahe mala khupach aavadte

  • @sarikahirlekar8529
    @sarikahirlekar8529 3 роки тому

    Kiti mast samjaun sangitl tumhi agdi gharchyasarkh....khup chan

  • @ankitadarpe3757
    @ankitadarpe3757 2 роки тому

    खुप छान होती रेसीपी 😋 वाटप घालून प्रथमच पाहिले . सर्वांची पद्धत वेग वेगळी असू शकते.खुप छान व टेस्टटी भाजी.👍

  • @krupashedge7643
    @krupashedge7643 Рік тому +1

    खुपच छान

  • @kanchankesarkar2524
    @kanchankesarkar2524 2 роки тому

    Aluchi bhaji Ekdum Mast baki sarvach receipi 👌👌

  • @jyotimane9385
    @jyotimane9385 3 роки тому

    Aaicha sadhepana manala bhabto... Khup Chan recipe ...krushnai👍👍🙏

  • @aarti106
    @aarti106 3 роки тому

    Khup chan 😋😋

  • @tulshinaik7209
    @tulshinaik7209 2 роки тому

    तुम्ही सर्व रेसिपी छान समजावून सांगतात तेव्हा तुम्हाला thank you so sweet krushanai abhi

  • @shalanraut9288
    @shalanraut9288 2 роки тому

    खूपच छान बाहेर च खळखळणारे पाणी आळु भाजी सुुपर 👌👌

  • @Jaeejui
    @Jaeejui 3 роки тому

    आई खुप छान बनवली भाजी ..मी नक्की try करणार..

  • @shailanatkar719
    @shailanatkar719 2 роки тому

    खरचं ताई तुम्ही खूपच मनाने निर्मळ आहात, तुमची भाषा पण छान आहे. अगदी आपुलकीने सांगता. मला आळुची भाजी खुपच आवडली.