मराठी माणसाने केलेले काम व कष्ट पाहून काय बोलणार बहुजन समाज जागा करत आहेत या बद्दल वाटाड्या परिवार यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय संविधान जय महाराष्ट्र
तरुणांचे अभिनंदन सर्वप्रथम. पण उगाच नोकरी सोडून धंदा चालू करण्यासाठी लोकांना उद्दिप्द करू नका...धंदा करणे केव्हाही चांगलेच ..पण नोकरी सोडा धंदा करा...असं चालत नाही
श्री गुरूदेव दत्त यांनी कृपा केली आहे भवा तुझ्यावर खूप पुढं जाशील
महाराष्ट्रात बाहेरच्या राज्यात तुन येवून व्यवसाय चालू करतात,मराठी माणूस का करू शकत नाही,फक्त जीद चिकाटी हवी💐👑💐
खूब उपयोगी माहिती हतबल झालेले लोकांला आशे ची किरण आपले माध्यमात ! प्रशिक्षण साठी आपली भेट नाकी घेल कुलदीप सिंह बरोडा गुजरात..
छान उपक्रम,अशीच प्रगती करा.
मराठी माणसाने केलेले काम व कष्ट पाहून काय बोलणार बहुजन समाज जागा करत आहेत या बद्दल वाटाड्या परिवार यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय संविधान जय महाराष्ट्र
एक हिंदू माणुस पुढे जातोय याचा आभिमान आहे.
नाहीतर मुंबई मध्ये उद्धवने साग्ळे मुसलमान भरले 30 वर्ष सतेत राहून
खूप छान भाऊ अशीच प्रगती करत सोलापूरचे नाव पूर्ण महाराष्ट्रात नंबर एक करा
वाटाड्या प्रशिक्षण केंद्र वाल्यांना विनंती आहे की त्या नामदेवराव जाधव च्या नादाला लागू नका म्हणजे मिळवलं 🙏🙏🙏🙏🙏🙏
Kharab Prashikshan aahe ka Sanga Amala Gai chai
खुप छान दादा ❤🎉🎉
खूप छान वाटले लसी बद्दल माहिती ऐकूनभाऊ 👌👌
दादा
सांगलीतील- गोपालनंदन ORGANICS यांच्या गुराळघर व गुळापासून ते कसे यशस्वी झाले(गुळनिर्मिती)
या बद्दल एक video सविस्तर माहितीसह कर ।
Congratulations bhau... 💐
खुपच छान माहिती सांगितली💯👍👍👍👍👍
खूप छान भावा 👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Wah ak number video
Very good keep it up
खुप छान आहे. नोकरीत ठराविक पगार असतो, येथे आपण मालक, कष्ट जेवढे कराल तेवढे कमवा
Sir tumchya kamgirila salam traning fee sanga
Nice bhau.
खुप छान उपक्रम. अभिनंदन
आइडिया भरपुर आहेत राव पैसा लागतो पहिला
खूपच छान....
सोलापुर येतो तुम्हाला भेटायला, श्री स्वामी समर्थ
Sir customer care number vyatirikt ankhin number ahe ka , detail mahiti karta , sadhya Jo number ahe tyavar khup ghai hot ahe
Very.good.sar
वाटाड्या कडे प्रशिक्षण घेण्यासाठी काही चार्जेस आहेत का
Very nice.
Ram ram,
Khupach chan seva kartay bhau
छान
अभिनंदन
जय शिवराय जय शंभूराजे .🙏🚩👌
Great ❤️💥
Nice work 👍👍👍
Watadya group la far far shubecha sir
Nice video
👍👍
Great job babaladi
प्रशिक्षण साठी फी किती आहे?
किती म्हशी आहे तुमच्याकडे वडिलोपार्जित दुधाचा धंदा तर मग किती म्हशी आहेत कुठल्या कुठल्या जातीच्या
Mast
छान.
Ek no
सर प्रशिक्षण घ्यायच आहे.संपर्क होऊ शकेल का?
सोलापूर मध्ये कुठे आहे हे हॉटेल
Address kuthe ahe apla
साहेब फोन घेत नाही तुम्ही
Very nice
Asech pudhe ja Saheb. Best of luck
Fees kiti aste
Ameen summa aameen
तरुणांचे अभिनंदन सर्वप्रथम.
पण उगाच नोकरी सोडून धंदा चालू करण्यासाठी लोकांना उद्दिप्द करू नका...धंदा करणे केव्हाही चांगलेच ..पण नोकरी सोडा धंदा करा...असं चालत नाही
पत्ता. गुरुदेव.????
न्यू पाच्छा पेठ अशोक चौक सोलापूर
तुम्ही ताक फ्री देतात 🙏 मानला पाहिजे भाऊ तुला...
गुजरात मध्ये कुठलीच ताक फ्री नाही आहे
एक किलो दही ला किती ग्लास तयार होतात लस्सी
4 glass..
Training fee saga
TRANING SATTHI FEE AAHE KAA KITI AAHE
Mala training bhetel ka
Contact no dya.
Yes
Aapla marathi manus pudhe jayla have tumhi guide kara
Call lagat nahi saheb tumcha
Saheb mi nkki tumhala contact kren
सरांविषयी माहिती मिळवली पाहिजे
🎉🎉🎉🎉🎉🎉
Online Prashikshan middle ka lassi
3 lak salary
3 takh monthly package sodun Kay pn boltat loka 😂
😂😂😂
Marathi manus business madhe pudhe jatoy he pahun chaan vatla 😇
He phakt bolnya purt ast sheth
3 लाखाची नोकरी कोनी सोड़ती का बे कही पेन फेकत जाऊ नका इकडे नकोरी नाही भेटेना
lassi
Sir nambar send kara o
Marathi mansane support karare, aata marwadi bhayyanchya dukanat jana band kara
Pn nokri bri
Nokri karun tu tuz ghar chalvu shakto...srimant nahi banu shakat
पैसा ढीग असला की कोण पण करतय
Bhai hindi mai hota toh kuch samajh aata.
पत्ता कुठे आहे सोलापूर येते तुमचं दुकान
न्यू पाच्छा पेठ अशोक चौक सोलापूर
भांडवल कोणी देत का ......
नुसत्या गप्पा मारतात लोक ....
पैसा द्यायची वेळ आली की ....गॅरंटी दे म्हणतात .
MH 13 bosssd
Vatadya
Thumbnails pahun job nka sodu be bail ho Sagle business saglya ch jagi chalt nastat 3 video pahun 10-12 hajar kamavt hote te pn jail
अरे हा वाटाड्या नाही वाट लाव्या आहे
कावो
Fee kiti aahe prashiksyan chi