चाकूनेही कापू शकाल एव्हड घट्ट दही बनवण्याची सोपी पद्धत | Dahi Recipe |How to make thick curd

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024

КОМЕНТАРІ • 866

  • @shreedadarwala7650
    @shreedadarwala7650 2 роки тому +370

    मस्त रेसिपी. दही लवकर लागण्यासाठी एकच हिरवी मिरची फक्त एक उभी चीर देऊन अर्धवट लागलेल्या विरजणात उभी ठेवून झांकण ठेवलं तर झटपट दही तयार होतं. दुसरं म्हणजे खास प्रसंगासाठी पाहुण्यांसाठी एकदम स्पे. दही हवं असल्यास एक लीटर फुल क्रीम दुधात पांच टेबलस्पून मिल्क पावडर मिसळून मग उकळावे. हे दही अधिकच मलईदार होतं. सगळ्यात शेवटी, म्हणजे दही पूर्णपणे जमल्यावर त्यावरून एक तुरटीचा तुकडा फिरवावा आणि पांच मिनिटे झांकून ठेवावे. मातीच्या भांड्यात लावल्यासारखं घट्ट होतं. त्याखेरीज लस्सी बनवायला दही हवे असल्यास मिल्क पावडर सोबतच मूठभर चुरमुरे हातांत चुरून दूध उकळतांना त्यात घालावे. भाकरीसारखी घट्ट साय मिळते! मी काही गृहिणी नव्हे, पुरुष असलो तरीही पट्टीचा खवय्या नक्कीच आहे

    • @KhadyaPremi
      @KhadyaPremi  2 роки тому +3

      Great 👍👍 mast tips...Thank you 😊🙏

    • @sonaligiripunje9716
      @sonaligiripunje9716 2 роки тому +1

      Khupach chhan mahiti

    • @majisabhaktfansclubrsgroup1979
      @majisabhaktfansclubrsgroup1979 2 роки тому +3

      काय पण 😂😂😂😂

    • @sudhakarkulkarni1730
      @sudhakarkulkarni1730 2 роки тому +1

      तुराटीने काय होते?

    • @prayerstojesus
      @prayerstojesus 2 роки тому

      @@sudhakarkulkarni1730 मातीच्या भांड्यात लावल्यासारखं घट्ट होतं dahi tight hote

  • @sureshdeshmukh9712
    @sureshdeshmukh9712 2 роки тому +11

    दही माझा खूप आवडीचा पदार्थ आहे.आणि आपण छानच रेशिपी दीली.थॅक्यू.

  • @komalgore6900
    @komalgore6900 2 роки тому +5

    एकदम परफेक्ट रेसिपी झाली मी...पाणीपुरीची पुरी तुमची बघून बनवली अगदी मस्त झाल्या पुऱ्या...सोबतच पाणी सुद्धा

    • @KhadyaPremi
      @KhadyaPremi  2 роки тому

      Thank you so much for your helpful feedback

    • @KhadyaPremi
      @KhadyaPremi  2 роки тому

      Thank you...For your suggestions

    • @yogeshsavadekar405
      @yogeshsavadekar405 2 роки тому

      @@meenagokhale8619 जसे सर्व वेगवेगळ्या पदार्थांची चव न्यारी तसेच मराठीच्या पुर्ण महाराष्ट्रात ऊच्चार वेगळे वेगळे व श्रवणीय ! पदार्थांप्रमाणेच भाषेच्या पण प्रकाराची लज्जत न्यारीच ! म्हणुनच मराठीत गावरान भाषेची मजा पण न्यारीच, सर्व साहित्यिकांनी वेगवेगळी झाकेच्या मराठीची ओळख आपल्याला करुन दीली व आपण तीही आवडीने डोक्यावर घेतली. 😊

    • @rohitpatil8972
      @rohitpatil8972 7 місяців тому

      Khup chan

    • @seemaparanjpe5156
      @seemaparanjpe5156 6 місяців тому

      ​@@KhadyaPremi panipuri recipe

  • @प्रदीपरोकडे
    @प्रदीपरोकडे 7 місяців тому +2

    अतीशय सुंदर दही झाले खरंच ❤ सोपे ऐकदम रेसिपी मस्त छान झाला दही

  • @mymarathi5335
    @mymarathi5335 2 роки тому +3

    खूपच छान.....सोपी, सहज,सुलभ दही पद्धती..... धन्यवाद.......

  • @bapuraofargade2010
    @bapuraofargade2010 2 роки тому +1

    रेसिपी अतिशय सुरेख आहे. तसेच रेसिपी बाबतची व्यवस्थित सांगितली धन्यवाद 🙏🙏

  • @jasbeerkoursonte7849
    @jasbeerkoursonte7849 Рік тому +4

    Thanks 🙏 mam 😘 aap bohot acche se samzate ho... Waheguru Ji always blessing you ❤

  • @jyotimore1001
    @jyotimore1001 2 роки тому +1

    माझी आईपण असच लावते दही. एक दोन टिप्स नवीन आहेत. तुम्ही खूपच बेस्ट आहात ताई. तुमच्या घरची मंडळी खूप खुश असतील इतकं छान छान खायला मिळत

    • @KhadyaPremi
      @KhadyaPremi  2 роки тому

      धन्यवाद ताई🙏 तुमच्या कमेंट नेहमीच प्रेरणादायी ठरतात😊🙏🙏🙏 अशीच साथ कायम राहुद्य💐💐

    • @ShubhaBhide
      @ShubhaBhide 8 місяців тому

  • @sandeepmadane9657
    @sandeepmadane9657 2 роки тому +1

    एवढ्या अप्रतिम टिप्स आणि त्यात उन्हाळा 👌नक्की करणार मॅडम. 🙏

  • @vinodpalkar1203
    @vinodpalkar1203 2 роки тому +10

    The method is nicely and slowly explain which very unique and therefore it clear..this

  • @poojakawankar4346
    @poojakawankar4346 2 роки тому +3

    खूपच अप्रतिम 😍👍🏻Thank you tai

  • @vijaythamke9062
    @vijaythamke9062 2 роки тому +10

    खरंच अप्रतीम मॅडम मी नक्की करणार कारण मला दही खूप आवडते

  • @vaishalisawant2997
    @vaishalisawant2997 2 роки тому

    खूपच छान माहिती दिलीस दही बनवण्याची त्या बद्दल तुझे खूप खूप धन्यवाद

  • @kiranghogal1319
    @kiranghogal1319 2 роки тому

    खुप छान दही बनवण्याची पद्धत सांगितली
    धन्यवाद ताई

  • @आध्यात्मज्ञान-य5य

    खुप छान ताई मी आजच प्रयोग करून बघते कारण माझ्या घरात मी सोडून सर्वांनाच दहि फर आवडते आसे दहि झाले तर फार आवडीने खातील

  • @gauri937
    @gauri937 Рік тому

    मी आज तुम्ही सांगितल्याप्रमाणे दही बनवलं, खूपच छान झालं, धन्यवाद!

  • @AnuradhaDongarkar-z1b
    @AnuradhaDongarkar-z1b 29 днів тому

    Khup mst zal mi banvl tai Thanku❤

  • @nitalpatil1138
    @nitalpatil1138 2 роки тому +3

    हो खरच कोणतीही रेसिपी फेल गेली नाही.....खूप छान रेसिपी 👌👌

    • @KhadyaPremi
      @KhadyaPremi  2 роки тому +1

      Thank you so much 🙏🙂 asach nehami support asudya,🙂🙏

    • @nitalpatil1138
      @nitalpatil1138 2 роки тому +1

      Ho nakki.....🙂

  • @supriyakhaire20
    @supriyakhaire20 2 роки тому +2

    खूप छान दह्याची रेसिपी सांगितली.

    • @KhadyaPremi
      @KhadyaPremi  2 роки тому

      धन्यवाद🙏 वेळात वेळ काढून व्हिडीओ पाहिलात आणि खूप छान अशी कमेंट केली😊🙏 अशीच साथ असुद्या

  • @marutikudale1287
    @marutikudale1287 День тому

    Very Nice Information

  • @amitbhatkar4582
    @amitbhatkar4582 Рік тому +1

    Wow tai khupach chhan idea dilit tumhi 🤩🤩 thankyou tai

  • @ffff6tgt317
    @ffff6tgt317 Рік тому

    खूप च सोपी आणि सुटसुटीत,चांगली पद्धत आहे मस्त 👌

  • @lbuxani
    @lbuxani Рік тому

    Mast. Khub changla recipe. Khub avadla. Ami try karnar aajas. 👌👍

  • @dr.nakhshabhusain5838
    @dr.nakhshabhusain5838 2 роки тому

    दही माझा आवडीचा खऊ। खूपच चांगली दही ची रेसीपी दिल्या बद्दल आभारी आहोत

  • @ujwalabuwa6076
    @ujwalabuwa6076 2 роки тому +2

    ताई छान पद्धतीने समजावले धन्यवाद

  • @swatigupte461
    @swatigupte461 2 роки тому +2

    Mast 👌👌tumhi khup chhan tips, barobar samjavtat Thanks

    • @KhadyaPremi
      @KhadyaPremi  2 роки тому

      धन्यवाद🙏 वेळात वेळ काढून खूप छान अशी कमेंट केली😊🙏 अशीच साथ असुद्या

  • @sachinkayal9900
    @sachinkayal9900 Рік тому +2

    खूपच छान ताई..मी नक्की बनवून बघेल🙏

  • @annasontakke8600
    @annasontakke8600 Місяць тому +2

    नमस्कार ताई तुम्ही खूपच छान माहिती दिलीत पण ताई मला जाड मलई कसी येती त्याची माहिती द्यावी कारण मला लस्सी बनविण्याचा व्यवसाय करावयाचा आहे तरी आम्हाला त्या बद्दल माहिती द्या वी नमस्कार

  • @premasclasses350
    @premasclasses350 Рік тому

    मस्तच दही झालं.या पद्धतीने.

  • @ranjanasawant9787
    @ranjanasawant9787 2 роки тому +2

    aaj ch asha padthtine try karte...thanks for the sharing this recipe.

    • @KhadyaPremi
      @KhadyaPremi  2 роки тому

      Ho..Nakki try kara🙂🙏 thank you

  • @ajaysinghparmar8367
    @ajaysinghparmar8367 2 роки тому +11

    Khup Chan tai Nikki try Karel me.......

  • @nttnat7625
    @nttnat7625 2 роки тому +1

    Waaa agadi sagl vyavasthit sangitle. Chhan mahiti & study.

    • @KhadyaPremi
      @KhadyaPremi  2 роки тому

      धन्यवाद🙏 वेळात वेळ काढून व्हिडीओ पाहिलात आणि खूप छान अशी कमेंट केली😊🙏 अशीच साथ असुद्या

  • @bubudbhai
    @bubudbhai Рік тому +1

    Wow ....kaay mast explain kelay taai

    • @KhadyaPremi
      @KhadyaPremi  Рік тому

      खुप खूप धन्यवाद😊🙏🏻

  • @vrundadhabade244
    @vrundadhabade244 Рік тому

    खूप छान माहिती.मी नक्की करून बघते.

  • @kashinathrangashe145
    @kashinathrangashe145 9 місяців тому

    खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद.

  • @renukarecipies9344
    @renukarecipies9344 2 роки тому +5

    खुप छान 👌👌अगदी परफेक्ट रेसिपी.. ताई तुमच्या प्रत्येक रेसिपीज मध्ये खूप perfection असते..No Fail Recipes.. 🥰🥰❤️❤️ खूप छान दही बनवले आहे..मला असेच घट्ट दही प्रचंड आवडते..😋😋😋😋😋

  • @raghunathbendkule3644
    @raghunathbendkule3644 Рік тому

    मस्तच एकच नंबर झाले आहे दही

  • @rudrarathod1163
    @rudrarathod1163 Рік тому

    Khup chan trick aahe tai mi try krel asij

  • @sandipkadam1802
    @sandipkadam1802 Рік тому

    आजच दही बनवले अप्रतिम मजा आली

  • @vaishalishinde7860
    @vaishalishinde7860 2 роки тому +2

    Thanks for sharing such useful information.very nice recepy

  • @sonupatil7006
    @sonupatil7006 Рік тому +1

    Mi kalch bnvli khup ch chhan ghatt zali thanks tai

    • @KhadyaPremi
      @KhadyaPremi  Рік тому

      Ya pramanech maza itar recipe try kara tumhala nakki avdel😊🙏 thank you

  • @vaishalideshpande5966
    @vaishalideshpande5966 Рік тому

    Khoop Chan Mahiti Milali.Mesudha Try Karte.

  • @राणी
    @राणी Рік тому +1

    धन्यवाद ताई खूप छान आहेत

  • @sheelamane1757
    @sheelamane1757 Рік тому

    घट्ट दही बनविण्याची पध्दत खुपच छान.

  • @KanchanChavan-i7u
    @KanchanChavan-i7u 8 місяців тому

    छान सांगितला आहे धन्यवाद ताई ❤❤❤❤❤

  • @pramilagumgaonkar42
    @pramilagumgaonkar42 2 роки тому

    Kharch khupach chhan tips dilyat ,thank you

  • @trivendrakatre3143
    @trivendrakatre3143 Рік тому +1

    Thank you Tai, chha mahiti dili

  • @vikastawke4536
    @vikastawke4536 2 роки тому

    एकदम सोपी व सुटसुटीत पद्धती आहे,धन्यवाद ताई.🙏🙏🙏

  • @aarambhjyotiskitchen1783
    @aarambhjyotiskitchen1783 2 роки тому +1

    👌🏻👌🏻👌🏻nice खूप छान दही बनवले आहे मी नक्की ट्राय करेल ताई

    • @KhadyaPremi
      @KhadyaPremi  2 роки тому

      धन्यवाद🙏 वेळात वेळ काढून खूप छान अशी कमेंट केली😊🙏 अशीच साथ असुद्या

  • @kondibabirajdar3244
    @kondibabirajdar3244 2 роки тому +2

    1 नंबर रेसिपी ताई...

    • @KhadyaPremi
      @KhadyaPremi  2 роки тому +1

      खूप खूप मनापासून धन्यवाद🙏 अशीच साथ आणि प्रेम कायम राहुद्या🙂🙏

  • @priyankaanilkulkarni1902
    @priyankaanilkulkarni1902 2 роки тому +2

    काल तुझ्या पद्धतीप्रमाणे दही लावले. छान झाले.

    • @KhadyaPremi
      @KhadyaPremi  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद🙏 माझा इतरही रेसिपी नक्की बघा...तुम्हाला नक्की आवडेल

  • @jagdishsachdeva7909
    @jagdishsachdeva7909 Рік тому

    Very good Reciepe sangitla mn anandit zhala by by

  • @elizabethdias7964
    @elizabethdias7964 Рік тому

    Dahiche recipe ekdum soppu aahe ,thanks

  • @sumanpagariya1006
    @sumanpagariya1006 Рік тому

    ताई खूप छान दही लावून दाखवले धन्यवाद

  • @TaraManoharSingh
    @TaraManoharSingh 8 місяців тому

    Realy you showed very good procedure

  • @DeepaliAmonkar
    @DeepaliAmonkar Місяць тому

    Nice dehi reciepe

  • @kamalparatey6695
    @kamalparatey6695 2 роки тому

    Khup chan mahiti dilit thank you.

  • @smit8829
    @smit8829 2 роки тому +1

    Baapreee..kayyyy mastaaaa laggglayyyyy.... 👌🏻👌🏻👌🏻👌🏻 Yummy 😋😋👌🏻👌🏻

    • @KhadyaPremi
      @KhadyaPremi  2 роки тому

      धन्यवाद🙏 वेळात वेळ काढून खूप छान अशी कमेंट केली😊🙏 अशीच साथ असुद्या

  • @shailasawant9635
    @shailasawant9635 2 роки тому +2

    Wow.khup mast.🌹👌🌹🙏

    • @KhadyaPremi
      @KhadyaPremi  2 роки тому

      खूप खूप मनापासून धन्यवाद🙏 अशीच साथ आणि प्रेम कायम राहुद्या🙂🙏

  • @swarajkhairmode
    @swarajkhairmode Рік тому +1

    खूप छान रेसिपी....
    काही काही लोक दही घट होण्यासाठी दुधात cornflour पण टाकतात.....

    • @KhadyaPremi
      @KhadyaPremi  Рік тому

      Pn hi padhat original ahe...So please try😊🙏🏻

  • @mangaldaswadekar302
    @mangaldaswadekar302 2 роки тому

    खूपच छान..
    I will definatly try..

  • @vshakhagore8573
    @vshakhagore8573 Рік тому

    वाव खूप छान आहे हा व्हिडिओ मी पण करून पाहते

  • @sonalidudhal7047
    @sonalidudhal7047 Рік тому +1

    दही किती दिवस टिकेल.. आणि खायला मस्त लागेल.. Plzzzz Replie

  • @generalvideos01
    @generalvideos01 2 роки тому +2

    असे दही, मला खुप आवडते |👍❤🙏

  • @firdosshaikh4246
    @firdosshaikh4246 Рік тому +1

    Thnk.mam.tips.mule
    Mach.dahi.tumchyasark.zhql

  • @VandanaTalekar-p9r
    @VandanaTalekar-p9r 2 місяці тому

    खूप छान बनवले दही

  • @shehjadi-cd5nw
    @shehjadi-cd5nw 2 роки тому +1

    😍😍🤤🤤🤤mst tai mala tr khup aavdli recipe😍

  • @supriya-gg4mz
    @supriya-gg4mz 2 роки тому +4

    Khupch chan 👍 I will try 😊

  • @aaradhysujitkhond-2ndb743
    @aaradhysujitkhond-2ndb743 2 роки тому +1

    खूप छान दही झाले. धन्यवाद

    • @KhadyaPremi
      @KhadyaPremi  2 роки тому

      धन्यवाद🙏 वेळात वेळ काढून खूप छान अशी कमेंट केली😊🙏 अशीच साथ असुद्या

  • @nooralsheikh8688
    @nooralsheikh8688 2 роки тому +2

    Salamoalaikum thanks a lot ma’am for beautiful information sukran

  • @vikasdabir
    @vikasdabir Рік тому

    एक नंबर रेसिपी.

  • @arvindsutar3438
    @arvindsutar3438 Рік тому +2

    नंबर वन दही

  • @tanujarajmane266
    @tanujarajmane266 Рік тому

    खुप छान सुंदर jale दही

  • @vaishaliJadhavmanachebol
    @vaishaliJadhavmanachebol 2 роки тому +1

    Khup chan tai 1 no,,,,

  • @anantarpatil190
    @anantarpatil190 2 роки тому

    Dahi khup chan बनवलाय तुम्ही

  • @prasaddeshmukh0073
    @prasaddeshmukh0073 Рік тому +1

    Nice Explanation without Timepass

  • @nutanmankame6448
    @nutanmankame6448 2 роки тому +1

    Wow,ekdum mast,nkki karun bghen

    • @KhadyaPremi
      @KhadyaPremi  2 роки тому +1

      धन्यवाद🙏 वेळात वेळ काढून खूप छान अशी कमेंट केली😊🙏 अशीच साथ असुद्या

  • @vinayaknarayandevare9755
    @vinayaknarayandevare9755 Місяць тому

    1नंबर🎉🎉🎉 सुपर

  • @dipalighadge1065
    @dipalighadge1065 Рік тому

    Khup chan mastt dahi

  • @saritadeshpande4066
    @saritadeshpande4066 Рік тому +1

    खुपच छान दही बनवल
    👍👍

  • @Yogeshbhatia827
    @Yogeshbhatia827 4 місяці тому

    Far chhan, ass watle ki janu chick dudha chi recipe aahe, superb ❤

  • @amitjori7867
    @amitjori7867 2 роки тому +3

    ताई खुंपच सुंदर अशी माहिती सांगितली तुमचे मनापासून आभार 🙏 मराठी पाऊल पडते पुढे 🙏👌

  • @shivajipadghan4667
    @shivajipadghan4667 5 місяців тому +1

    खूप छान वाटले

  • @santoshsawant8427
    @santoshsawant8427 Рік тому

    एकदम झकास लय भारी 👍🙏

  • @manohargawade9733
    @manohargawade9733 Рік тому +1

    Tai dahi kup chan jala

  • @ashokrupwate2764
    @ashokrupwate2764 2 роки тому +1

    मला विरजण शिवाय दही बनवायचे आहे पद्धत सांगावी

  • @rekhabagul2829
    @rekhabagul2829 Рік тому

    Khupach chhan Trick aahe

  • @shilpapednekar3258
    @shilpapednekar3258 Рік тому

    Ekadam zakas mi try karin

  • @sumijadhav5674
    @sumijadhav5674 2 роки тому +4

    छान टिप्स दिली . 👍👍

    • @KhadyaPremi
      @KhadyaPremi  2 роки тому

      धन्यवाद🙏 वेळात वेळ काढून खूप छान अशी कमेंट केली😊🙏 अशीच साथ असुद्या

  • @sunandabiradar4739
    @sunandabiradar4739 Рік тому

    Very nice and👍👍 very good recipe very nice dai

  • @shobhashinde5998
    @shobhashinde5998 2 роки тому +1

    Khup sundar.maze dahi chikat ka hote.plz reply me

    • @KhadyaPremi
      @KhadyaPremi  2 роки тому

      Tempreture mule hot kahi veles as......Ekatr tumhi virjan kiva doodh thand waprat asal....Nahitr doodh jast garam waprat asal

    • @shobhashinde5998
      @shobhashinde5998 2 роки тому +1

      Ok thanks.mala vatale dudhachahi problem asava.tumchya method ne karun baghte Aaj😊

    • @KhadyaPremi
      @KhadyaPremi  2 роки тому

      Ho nakkich😊🙏 thank you

  • @sanjaypatil238
    @sanjaypatil238 Рік тому +1

    Very nice रेसिपी

    • @KhadyaPremi
      @KhadyaPremi  Рік тому

      🙏खूप खूप धन्यवाद🙏

  • @Sdffffgd
    @Sdffffgd 2 роки тому +1

    Khup must aapan dakvl

    • @KhadyaPremi
      @KhadyaPremi  2 роки тому

      खूप खूप मनापासून धन्यवाद🙏 अशीच साथ आणि प्रेम कायम राहुद्या🙂🙏

  • @rajendranardekar1090
    @rajendranardekar1090 2 роки тому +3

    Very nice, curd looks like paneer....

    • @KhadyaPremi
      @KhadyaPremi  2 роки тому

      धन्यवाद🙏 वेळात वेळ काढून खूप छान अशी कमेंट केली😊🙏 अशीच साथ असुद्या

  • @rajubansode6190
    @rajubansode6190 Рік тому

    Ek number recipes

  • @laxmichopda6422
    @laxmichopda6422 Рік тому

    छानच,सहज जमेल अशी कृती

  • @prakashkinazar
    @prakashkinazar 2 роки тому

    खूपच छान पध्दत आहे,धन्यवाद

  • @ranjanabhandakkar3785
    @ranjanabhandakkar3785 Рік тому

    छान रेसिपी आहे ताई

  • @pradnyagaikwad2737
    @pradnyagaikwad2737 6 місяців тому +1

    Tai mi aata dahi banvayla thevla pan chapati chya dabbya madhe chalel ka

  • @baliramsalunkhe499
    @baliramsalunkhe499 2 роки тому +2

    Nice tip for preparation of Curd(Dahi ).