आबा ताक फक्त ५ रु रोज खपते 90 लिटर दूध kolhapur famous थंड गार ताक | Mattha | Masala Butter Milk
Вставка
- Опубліковано 3 жов 2024
- #khakikha #tak #kolhapur
Please Email Us below for Business Inquiries:
Email: Chaitanyadongare10@gmail.com
address : near bidri sugar factory kolhapur
time : 7 am to 1pm
prize : only 5 rs
आबा ताक फक्त ५ रु रोज खपते ९० लिटर ताक kolhapur famous थंड गार ताक | Mattha | Masala Butter Milk | chaitanya food vlog | street food
kolhapur khau galli ,
best street food in kolhapur,
khau galli, kolhapur address,
best places to eat in kolhapur,
famous food of kolhapur,
khau galli near me,
kolhapur khau galli information in marathi,
places to visit in kolhapur,
आबाचं ताक गेली ११-१२ वर्षे आम्ही पित आहे....बिद्री कॉलेज ला असताना तर रोज २-३ पेले ताक पित होतो...आबा माणूस खूपच चांगला आहे...कधीही पैसे साठी अडून बसत नाही आणि आग्रहाने ताक प्यायला देत असतो....आमचा आबाचा व्हिडिओ केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ❤️
नैसर्गिक पेय, ताकाचे अमर्याद फायदे, आणि सर्वात स्वस्त आणि मस्त आमच्या आबाचे ताक..... अस्सल चव....
खुप छान माहिती. सामान्य व्यवसायिकांना आपण जो सपोर्ट करत आहे त्याबद्दल आपल्याला धन्यवाद आणि शुभेच्छा 💐💐💐
आबांच ताक मी अगदी ११ वी ला म्हणजे कॉलेजला असल्यापासून पिलेले आहे...खूप छान आहे...आता पण बिद्रीला गेल्यावर मी आस्वाद घेतो..
आता तु कितविला 12 विला 😂🥰😍
@@omprasad5559 होय
@@rohitpatil7331 mi Pan pilele aahe. Pan 'Aabanchya mhashichya" doodhache taak pile aahe. Aaba
Bidri कुठ आल हे ठिकाण
आबांच ताक आणि बोलणं एकच नंबर 👑💐
Nice video 👌तुम्ही आबा सारख्या सामान्य उद्योजकाला youtube वर दाखवले. त्यांचा सन्मान केला. खूप बरे वाटले. 🙏
चैतन्य साहेब खूप छान माहिती मिळाली आनी आपण सर्वांना समजून दाखवता थँक्स
Good job Chaitanya you are real youtuber..... Who support rural business man... Great
एक नंबर ताक, बऱ्याच वर्षांपासून हा व्यवसाय करतात.
एक नंबर आमची गावकरी चं आहेत मस्त आहे ताक शेतात जाणारे लोक सरास नेतात
कोल्हापूरच्या ग्रामीण भागातील सामान्य व्यावसायिकाला सपोर्ट करत आहात त्याबद्दल धन्यवाद
आमी बारकं आसल्यापासनं आबाजवळ ताक पिताव तवापासनं चव हाय तशी हाय एक नंबर
आभारी आहे
पावसाळ्यात आबा चिकन ६५ बी करतोय एक नंबर चव आस्तीया
Mi gavala alyavar roj 5 glas hantoy sandip da
@@akshaywarake8707 chan..
चैतन्य आभारी आहोत तुमचा 🙏🙏. असेच कोल्हापूरातील छान छान खाण्याचे पदार्थ दाखवत जावा.
आबाच ताक भागात टॉप 💯.. विषय हार्ड 💥🔥
गाजर मुळा बीट
चैतन्य दादाचे विडिओ सुपरहिट 🔥💐
स्वस्त कोल्ड्रिंक्स , आरोग्यदायी खुप फायदे आहेत
प्लास्टिक कैन आरोग्यास धोकादायक आहे. सावधान.
आबाचं ताक भागात प्रसिद्ध आहे,बिद्री वरील भजी,बटाटे वडा जबरदस्त आहे,
Mi Mumbai made rahate maz gav bidri khup mast aahe takha. Khup miss karate te divas callege che.
मुंबई कराना बाळूमामा बघायला ने की 😴
1 no ahe grateful to you for supporting 🎉❤
1no. भाऊ❤❤❤
छान आहे माझे गांव तिथेच आहे
Yeu ekda taak try kraayla
Ani ajacha video tar khupach chan mast hota..👌👍😋
मुरगुड मध्ये एसटी कॅन्टीन मध्ये वडा सांबर चार review करा अप्रतिम आहे
Awesome thanda thanda experience 😋😋😋😋🥰🥰🥰🥰❤️❤️❤️❤️
Nice 👍👍
भावा तुझे व्हिडिओ खूप छान वाटतात मस्त भावा
Thanks boss
खूप छान
Maz maher tithech aahe chan vatl
🤤👌👌
खुप छान 👌👌👌
आबा ताक आम्ही कॉलेज ला असल्यापासून पितो एक नंबर ताक..
नाद करा पण आबा चा कुठ........ 😎
खूप छान.
Amcha Aba Lay Bhari👍👌
मस्त आहे
एक नंबर आबा ताकवाले
Krupa karun plasticchya kalshya vapru Naka. St.steelchya vapra.Te aarogyaprad aahe.
Bhau kurudwad madhe matta aahe daly 200 250 liter khapnar tya vr pn vedio kara
भागात टाॅप आबाच ताक❤
Shahu Gulacha chaha vidio kra
Nice👍
Mast ✌️
Khup chan
Good man...
Thanks ✌
Asach garibana support kara
Good job ❤
Nyc
आबा ताक तुम्ही कमी दरात विकता.ना नफा ना तोटा तुमचा आदर्श इतर दुकानदारानी घ्यावा.खरी हीच ग्राहक सेवा आहे.नाही तर 7 रुपये पाणी बाटली 20 रुपये ,25 मिली चहा 10 रूपये. 100ते 150 मिली ऊसाचा रस 20 रूपये ,अशा प्रकारे ग्राहकाना लुटले जाते .ग्राहक आले तर तूम्ही दुकानदार आहात.
1 number kolhapuri
गुड
आलं, मिर्ची, कोथिंबीर, जिरं आणि काय टाकायचं?
Best 👍👍💯💯💯
आबा च ताक आम्ही रोज पितो..
Kay Kay taklay he kalla nahi.
आबाच ताक खूपच मस्त 😂😂😂😂😂😅
तुम्ही मिरज मधील दत्त मठ्ठा पिऊन बगा एकदा ❤
good
Thanks
🙏
बिद्री ♥️
📿
आबा तुमचे ताक प्यायला आमी लवकर येणार पीजी राणे गारगोटी
Me gelo hoto ethe 👍
Clg la astana aamhi piyacho Chan aahe
👌
आम्ही अकरावी बारावी आणि graduation साठी असताना प्यायचो
Aabancha num bhetel ka
👌👌👌👌👌👌
😊⭐👌
सर तुम्ही कॅनन 1300d ने शूट करतात का
M50
Dadya tujhi dadhi badal pahila.. Sagala get up tujha tya dadhi Mule challay. Nusti mishi tar thev naitar dadhi tar
आबा ताक यांचा नंबर मिळेल का
Sir tumhi belgav la ala hota thevha me vichar hota tumhi belgav madhe aahat ka mhanun tumhi replay Kela nahi.. Mala bhetyach hota tumhan mhanun me sir.. vicharla hota aahat ka belgav madhe mhanun..
Ata tri Nahi pan part yenar ahe mi Tevha Instagram var story takto
Ok sir Thank you 😊
दादा आमच्या विदर्भात पण भेट द्या 😊🙏
Ho
gud vlog launguage to nhi aati 😁😬
@बिद्री😍
R D
Saheb mobail no pathava
बर्फ त्यात न घालता बर्फात ठेऊन थंड करावे बाधत नाही
Sir तुमच्या चायनलचा नंबर द्या...
7020563460
Itna Sara Pani dhai kitna sa
मशीन मधे ताक बनवनारे हे कस्ले आबा?? ह्यांचा पेक्षा ही अधिक गुणी ताक विक्रेता पाहिला आहे अम्ही। असले लोकान्ना फेम देवुन प्रसिद्ध करु नका। अर्ध तर पानीच टाकलय ह्या माणसानी।
0 स्टार्स ⭐
मातीच्या भांड्यात तर 1 लिटर दही आणि 5 लिटर पाणी ओतल आहे
पाणी पाजता का लोकांना
पाच रूपयात पाणी पण येत नाही 😃
Taak aahe te Lassi Nahi...................Ani taak hyaach pramaanaat banavle jaate.